सगळ्यांचं एकत्र येण्याचब जाउदे आमच्या सारख्या शिवसैनिकांची इच्छा आहे कि झालं गेलं ते सर्व दोन्ही भावानी विसरून जाऊन उद्धव साहेब आणि राज साहेब या दोन्ही भावांनी एकत्र यावं आणि मराठी माणसाठी काम करावं मराठी माणसाच्या सोईचे राजकारण कराव
जरांगे पाटीलांनी मतदानाचा निर्णय सर्वस्वी आमच्यावर सोडला होता.. ओबीसी मधून आरक्षण आघाडी देणार नव्हती हे स्पष्ट होते म्हणून आम्हाला महायुतीच योग्य वाटली किमान 10% आरक्षण तरी दिलय.. बाकी मराठा समाजासाठी सदैव तत्पर.. एक मराठा.. लाख मराठा.. 🙏🚩✌️
याला म्हणतात दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ आज जर ठाकरी बाना एकत्र राहिला असता तर या राज्यात शिवसेनेचे चित्र वेगळे राहिले असत 100+जागा ह्य शिवसेनेच्या दिसल्या अस्त्य
तुम्ही म्हणता मराठी माणसाचं काही खरं नाही पण मग मुंबई किंवा महाराष्ट्र वाचवायचा असेल तर बीजेपी किंवा शिंदे, अजित पवार यांचे उमेदवार निवडून येतात कसे काही लोभी योजनामुळे आणि मताला घेतलेल्या पैश्यामुळे मराठी माणूस हावरा झाला आहे बाकी विकास होऊ नाहीतर नाही होऊ 🙏
Yacha adhi Congress ne matpetya palvun baryach vela nivdun ala ahe. Tech karaicha ahe ka parat , me pan mat dilela paksha nivdun nahi ala ki lagech EVM la dosh deu ka.
तुमच एकदम बरोबर आहे! कालचा निकाल अत्यंत चूकीचा आहे .आम्हाला मान्य नाही. उध्दव साहेब यांना सगळयांचा पाठींबा होता आम्ही कायम उध्दव साहेब तुमच्या सोबत राहणार, गद्दार कसे काय आले निवडून
तो माणूस काय म्हणतोय आम्हाला शिवसैनिक म्हणून गुजराती लॉबी फोडायची आहे माझी उद्धव ठाकरेंना नम्र विनंती आहे की तुम्हाला शिवसेनेला वाचवायचे असेल तर या माणसाचे तोंड बंद करा प्लीज त्याच्यापासून दूर रहा 🙏 Jay Hind Jay Maharashtra
*मजा आहे पेंग्विन म्हणतो केम छो वरळी, बाप गुजराथी हॉस्पिटलला, कुटुंब अंबानी लग्नात पत्रावळी चाटायला आणि धंदे पळवले, मराठी बेकार, मुंबई घशात, अशी बोंब ठोकणार शेणके १० रू वडापाव साठी.*
दरवेळी प्रश्न फक्त दोन भावांचा नसतो तर सोबत असलेले लोक आणि कार्यकर्ते यांचा पण विचार करावा लागतो.. मनसे मध्ये तसे कोणी वाटत नाही की त्यांना वाटत नाही एकत्र यावं पण हा राऊत नक्की त्या विरोधात असेल कारण राज ठाकरे सोबत आले तर याचा भाव कमी होईल 😅
अरे संज्यां तुला कळते का जरा? गेली ६० वर्ष झाली आम्ही SC ST ला लोकसंख्या प्रमाणे seats वाटप झालेलं नाहीत. VBA 🇧🇯 ही कुठेही चुकत नाहिये, आपण बहुपक्षीय लोकशाही स्वीकारलेली आहे त्यामुळं इतरांना देखिल निवडणुक लढण्याचा अधिकार आहे, २००० पेक्षा जास्त अपक्ष उमेदवार १० हजार पेक्षा जास्त मतदान घेतात तेंव्हा त्यांचे तुला दिसतं नाही म्हणजे निवडणुका फक्तं तुम्हीच लढायच्या आम्ही काय गोट्या खेळायच्या का?
राऊत साहेब बाहेरचे पक्ष येऊन ईथे राज्य करत आहेत आणि ईथे स्थानिक पक्ष आपसात भांडत आहेत असे का जरा मराठी माणसाचा विचार करा आणि मुंबई नगरपालिकेच्या निवडणुकीत तरी एक व्हा नाही महाराष्ट्राचे परप्रांतीय करण होईल आणि पुढच्या पिढ्याना काय आपण काय उत्तर देणार आहोत!🙏
अरे बाबा दोन भाऊ ऐक कसे होतील ते बघ.. तुझ्या मूळे वाट लागली खर तर. दोन भावाची..जय महाराष्ट्र.🙏
१००% खरं आहे हे...
Tu ase boltoe jas kahe doghe bhau Lagan pore ahe 😂 tyana dogha na Akkel ahe bhau tevde
श्री संजय राऊत साहेब.
एक विनंती आहे.आता तरी माननीय श्री ठाकरे बंधू यांनी एकत्र येण्यासाठी आपण प्रयत्न करा.राजकीय तडजोड करून तरी एकत्र यावे.
एक विनंती.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येणे गरजेचं आहे.
सगळ्यांचं एकत्र येण्याचब जाउदे
आमच्या सारख्या शिवसैनिकांची इच्छा आहे कि झालं गेलं ते सर्व दोन्ही भावानी विसरून जाऊन उद्धव साहेब आणि राज साहेब या दोन्ही भावांनी एकत्र यावं
आणि मराठी माणसाठी काम करावं मराठी माणसाच्या सोईचे राजकारण कराव
Raj saheb आणी uddhav thakrey ने एकत्र यावेत
अरे उद्धवा याला पक्षातून हद्दपार कर रे बाबा
उद्धव साहेब ह्या माणसाला पाहिले शिवसेनेतून कडा आज शिवसेनेचे जी दशा झाली ती ह्याच्या मुलेच
रोखठोक आणि सडेतोड 🔥🔥🔥🔥🔥🔥
बरोबर बोलले तुम्ही
उद्धव साहेबांना तुम्ही मुख्यमंत्री करा उद्धव साहेब आपले
राज साहेब ठाकरे आणि उध्दव ठाकरे एकत्र नको असे त्याचे मत आहे
Ek Number Saheb
जरांगे पाटीलांनी मतदानाचा निर्णय सर्वस्वी आमच्यावर सोडला होता.. ओबीसी मधून आरक्षण आघाडी देणार नव्हती हे स्पष्ट होते म्हणून आम्हाला महायुतीच योग्य वाटली किमान 10% आरक्षण तरी दिलय.. बाकी मराठा समाजासाठी सदैव तत्पर..
एक मराठा.. लाख मराठा.. 🙏🚩✌️
याला म्हणतात दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ आज जर ठाकरी बाना एकत्र राहिला असता तर या राज्यात शिवसेनेचे चित्र वेगळे राहिले असत 100+जागा ह्य शिवसेनेच्या दिसल्या अस्त्य
उद्धव साहेब अदक्ष आहेत राज साहेबांना उपाध्यक्ष करावं आणी एकत्र यावं
फार उशीर झाला आहे
आता तरी एकत्र या फक्त महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी
Dada don shabdh raj udhav yekatrara येण्यासाठी बोल तुझे उपकार मराठी माणसासाठी होतील
आत्ता तरी एकत्र या बाबानू नाहीतर मराठी माणसाचं काय खरं नाही
तुम्ही म्हणता मराठी माणसाचं काही खरं नाही
पण मग मुंबई किंवा महाराष्ट्र वाचवायचा असेल तर बीजेपी किंवा शिंदे, अजित पवार यांचे उमेदवार निवडून येतात कसे
काही लोभी योजनामुळे आणि मताला घेतलेल्या पैश्यामुळे मराठी माणूस हावरा झाला आहे बाकी विकास होऊ नाहीतर नाही होऊ 🙏
अरे संजय दोन भाऊ एकत्र आणण्याचा प्रयत्न कर तुझी बडबड बंद कर
प्रश्न काय उत्तर काय
6:41
Evm मशीन हद्दपार करा..
मतपत्रिका हा स्वस्त पर्यंत भारत सारख्या देशात योग्य पर्याय आहे
Yacha adhi Congress ne matpetya palvun baryach vela nivdun ala ahe. Tech karaicha ahe ka parat , me pan mat dilela paksha nivdun nahi ala ki lagech EVM la dosh deu ka.
Pahila tar ya makda la Haddpar kela pahije. Ha pan Vachlai Ugach udu naye . Rohit , Patole thodkyat chaddi vachvun palale ahet.
लोकसभेला होत्या त्या EVM मशीन पाहिजे होत्या 😅
जिंकले की.. EVM. Ok.... हरले की EVM वर खापर फोडायचं.... वा रे....
तुमच एकदम बरोबर आहे! कालचा निकाल अत्यंत चूकीचा आहे .आम्हाला मान्य नाही. उध्दव साहेब यांना सगळयांचा पाठींबा होता आम्ही कायम उध्दव साहेब तुमच्या सोबत राहणार, गद्दार कसे काय आले निवडून
भाजपने इंजिन गॅरेज मध्ये कायमचे पाठवले . ते रिपेर होईल ह्याची शाश्वती नाही . जर रिपेर नाही झाले तर ते गुजरातच्या दलालला विकावे लागेल .
मला हा निकाल मान्य नाही
अरे बाबा तुझ्यामुळेच पक्षाची पण वाट लागली
अरे यांनी शिवसेना सपवली आहे ssp संपला मनसे संपवायची काय ?
Manse sample na bhau news bagh paksh Sampla ahe order ale ahe
संजय राउत, दोघे भावांना एकत्र येऊ देणार नाही.
राज साहेब. आणि ऊदेव साहेब ऐक होजाय
अहंकारात अजून काही बदल झालेला नाही!!
तो माणूस काय म्हणतोय आम्हाला शिवसैनिक म्हणून गुजराती लॉबी फोडायची आहे माझी उद्धव ठाकरेंना नम्र विनंती आहे की तुम्हाला शिवसेनेला वाचवायचे असेल तर या माणसाचे तोंड बंद करा प्लीज त्याच्यापासून दूर रहा 🙏 Jay Hind Jay Maharashtra
*मजा आहे पेंग्विन म्हणतो केम छो वरळी, बाप गुजराथी हॉस्पिटलला, कुटुंब अंबानी लग्नात पत्रावळी चाटायला आणि धंदे पळवले, मराठी बेकार, मुंबई घशात, अशी बोंब ठोकणार शेणके १० रू वडापाव साठी.*
दोघांनी एकत्र यावे जून काढू नका भविष्यात मराठी माणूस मतदान करणाचं सोडून देईल.
आता एकत्र झाले तर 2029 ला चित्र फार वेगळं असेल..
आता खूपच ,खूपच उशीर झाला आहे.
सगळ वाहून गेल.
का ही ही u pyog na ही
गप बसा दादा आता
Raj udhav thakre yektr yenyachi garj aahe
राऊत स्वार्थ साधून शिवसेना संपवली
राऊत साहेब दोन भावांना एकत्र आणा .उपकार होतील महाराष्ट्रावर.
भंपक संजय राऊतला काहीही विचारू नका नीच माणूस.
राऊत साहेब लढा तुम्ही
महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कधी लढली 😂😂
दरवेळी प्रश्न फक्त दोन भावांचा नसतो तर सोबत असलेले लोक आणि कार्यकर्ते यांचा पण विचार करावा लागतो.. मनसे मध्ये तसे कोणी वाटत नाही की त्यांना वाटत नाही एकत्र यावं पण हा राऊत नक्की त्या विरोधात असेल कारण राज ठाकरे सोबत आले तर याचा भाव कमी होईल 😅
अरे संज्यां तुला कळते का जरा? गेली ६० वर्ष झाली आम्ही SC ST ला लोकसंख्या प्रमाणे seats वाटप झालेलं नाहीत. VBA 🇧🇯 ही कुठेही चुकत नाहिये, आपण बहुपक्षीय लोकशाही स्वीकारलेली आहे त्यामुळं इतरांना देखिल निवडणुक लढण्याचा अधिकार आहे, २००० पेक्षा जास्त अपक्ष उमेदवार १० हजार पेक्षा जास्त मतदान घेतात तेंव्हा त्यांचे तुला दिसतं नाही म्हणजे निवडणुका फक्तं तुम्हीच लढायच्या आम्ही काय गोट्या खेळायच्या का?
Sanjay Raut Saheb Barobar Bolala, BJP hatao desh bachao
राऊत साहेब बाहेरचे पक्ष येऊन ईथे राज्य करत आहेत आणि ईथे स्थानिक पक्ष आपसात भांडत आहेत असे का जरा मराठी माणसाचा विचार करा आणि मुंबई नगरपालिकेच्या निवडणुकीत तरी एक व्हा नाही महाराष्ट्राचे परप्रांतीय करण होईल आणि पुढच्या पिढ्याना काय आपण काय उत्तर देणार आहोत!🙏
राऊत बाळासाहेब आंबेडकर यांच्या बदल बोलन बंद करा तुमचा सुपडा साफ झाला आहे मारखायाचि वेळ आनु नका
दोघे भाऊ एकत्र आले तर हा घरी बसणार
Tumhala manel aamhi jar donhi bhau ekatr aale tar
ठाकरेंचं वाटोळं करणारा चमचा
6:41 6:41
दोन्हीही भाऊ एकत्र आले तर, संज्याच महत्व कमी होईल.. म्हणून हे दोघांना एकत्र येऊ देत नाही. हा उद्धव ला संपवून च शांत बसेल 😂😂😂
ह्याला थांबवा रे कुणीतरी
अरे दोघे एकत्र येऊन असा प्रयत्न कर
काँग्रेस मुक्त 👎👎
Ajun kiti bolnar 😢😢😢
भाजप चा ऊघड झाला चेहरा . निकाल खोटाच . महाराष्ट्र विरोधक हदपार करा . सपोटॅ काढून टाका . ## दादर वेस्ट .
Jantecha Kaul svikarava , Ani urlelya 46 jaganvar kam karava. Nahitar te pan jatil Pudhcha kalat.
McVA.
Sanjay Raut Mule he 2 Bhau kadhich एकत्र yeu shkat nhi....jr Thakare एकत्र ale nhi tr Mumbai Mahanagarpalika pn BJP Jinkar 💯💪🔥💪
दोन भाऊ एकत्र न येण्याचे कारण. तु आहेस तू तुझं थोबाड बंद ठेव
बस बोंबलत आता पाच वर्ष
Aray shembdya king maker 😂
Bjp ची मदत तर तू करत आहेस रोज सकाळी अन् अस मोकळ बोंबलून
Bas re baba
गप रे बाबा
ठाकरे बंधू राजकारणी कमी ते सत्य स्पष्ट समाजकारण जास्त करतात
Atta udhav ji ani raj thakare yekatra ya mag bagha
Rritayrad wha
Gap re
Sanjay Raut Hey Party shi pramanik aahet ha sagla evm cha khel aahe Naskada manus ha Devendra Phadanvis aahe.vat lavli Maharashtra chi.
Yevdch aahe tar UBATA band kar
Yeda
😂😂😂
😂😂😂😂😂
Pudhil 5 vash kahi Karta yenar nahi aata.
Sene che wat lawlet
Mi Kuwait madhun risalt baght hoto mazi tar zopach udali
Are baba Doghana ektra yevu de kashala lokanchi marat aahat tumhi
Dokyat, atta ala ka tumchya
उध्दव आणि राज यांचा दोघांचा पक्ष हद्दपार केला पाहिजे
मनसे हा संपलेला पक्ष आहे . त्याचा कोणीही विचार करत नाही .
kay midea wale ahet.Rout saheb 1 second sathi bolne thambavle ki lagec he midea wale kutrysarkhe bhooktat😂😂😂.kase manus bolnar.ani ha prashn jyne vicharle ahe ki Rajsahabe ani Udhav saheb ekatr yayala pahijel❤❤❤😢😮 kharac chan.but he fakt swapn ahe .ase kadapi honar nahi.karan balasaheb astana jo manus shivsena takun jato to manus balasaheb nastana kase yeil😢
Ydzva gpp
Aray shembdya atta tari thamb .ajoon kiti vat lawnar ?
एक संपला दुसरा संपल्यात जमा पुढच्या वेळी दुसरा थोडाफार राहिलेला संपेल... ठाकरे नावं फक्त फोटो, बॅनर वर शिल्लक राहील.
Shuvsena ani rashtrawadi maharashtrala lagaleli kid ahe
Uddhav want muslim votes 😡
कारण जवळच्या मित्राने धोका दिला म्हणुनच ना
@Official-bg1dt mag tu pakistan chi vote pan gheenar ka ... Yedya ?😡😡
@Official-bg1dt Akbaruddin 🤪🤣
So for that you will votes pakistan?? 😡
आता काहीं उपयोग नाही
तुम्ही २०१९ मध्ये गद्दारी युती. बरोबर केली
मग माठ्या आधी सकाळी सकाळी सरकार कोणी स्थापन केलं ते विसरला का ?
अरे राऊत ,,,गप बस न बाळा
Udhav saheb aani Raj thakare yhani aata tari swatacha ego sodun maharashtra chya vikasa sathi nahi tar nidan swatachya asthitva sathi tari ekatra yava nahitar hye aanaji pant tumhala kadhi sampavatil tye sangata yet nahi hye jevha tumhala kalel tit paryant vel nighun geleli aasel
Adani mhanje desh navhe .Ani maharashtra chee janta navhe.nuksan udhav khan Ani Sanjay khan chay jhale.ani atta harlay tr chatrapati shivaji maharaj athavle ka .bus nikal gai na hawa😂😂😂
Kay nahi ( OBC ) na nadle mhanun padle nahitar rahile aste 😂
Bjp ची मदत तर तू करत आहेस रोज सकाळी अन् अस मोकळ बोंबलून
Bjp ची मदत तर तू करत आहेस रोज सकाळी अन् अस मोकळ बोंबलून