पूनम ताईच्या हातचा गावठी मालवणी चिकन | कोंब्याचा मटान आणि मालवणी गजाली | Malvani Chicken | KokanVlog
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन TH-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
“पूनम ताईच्या हातचा गावठी मालवणी चिकन | कोंब्याचा मटान आणि मालवणी गजाली | Malvani Chicken | KokanVlog"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
Instagram
/ ghadi_vinay
Facebook
/ ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
अभिनंदन विनू बाबू पुष्पा ताई पुनम ताई नंदन ८० k पूर्ण झाले लवकरात लवकर एक लाख सबसक्राईबर होऊदे हीच ईश्वर चरणी प्रार्थना देवाक काळजी
Thanku❤️❤️🙏🙏
@@ColoursofKonkancongratulations for 80k followers 🎉❤
Thanku❤️
Congratulations
Mi pan yetay chicken khavk mast punam good girl
माशांबरोबर कांदा सर्वच जण खातात
पूनम ताई
हो कांदा खाते 😊
आज मस्तच बेत.
भारी पूनम हुशार आहे आणि तुझ्यासारखा सपोर्टीव भाऊ असताना बहीण हुशार होणारच❤❤❤
छानच होता आजचा चिकनचा बेत. पुनमची रेसिपी तर एक नंबर. आणि विनू तुझे कोकूचे गाणे तर फारच छान होते.तुमचे एपिसोड्स पाहायला मला खूप आवडतात. एकदम मन आनंदित होते. 👌
😅😅👍👍
Mashyachya sarabarobar malapan kanda avadto khup...
Poonam bestach...
हाेय माशाबराेबर आम्ही कांदाे खातावच बराेबर हा तुमचा धन्यवाद
अभिनंदन सर्वाना! 80K पूर्ण झाले.
गटारीचो कोंबोपण भारी! 👌👌👍👍
माश्या वांगडा पण कांदो खातंत आणि तळलेल्या माश्यावर लिंबू पण पिळतंत 👌 जेवणाकं खयल्या बोलवलात आमका. माश्याच्या की चिकनच्या 😄 पूनमचा सोवळा काय ता कळूक नाय 🤔 गुणगुणलेला गाना लयं भारी. बायो गो कोकूनी खाल्ला माम. आमच्या पिकनिक ची आठवण इली.. 👌 ♥️ 👍
आमच्याकडे सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यामध्ये खातात माशांबरोबर कांदा..
अभिनंदन लवकरच ऐक लाख पुर्ण होतील विनू आणि बाबल्या आमचे आशिर्वाद आहेत
अभिनंदन विनू 80 k झाल्याबद्दल आणि तूमच्या संपूर्ण टीम चे अभिनंदन पूनम नी सांगीतल तसे आम्ही पण मच्छी बरोबर कांदा खातो छान लागतो
अभिनंदन सर्वांना ! ८०K पुर्ण झाले.
कोकुचे गाणे मस्त😊, सोवळा कसला गो पुनम बाय माशे तर खातंय
पुनम ताई चा बरोबर आहे त्यांना आवडते ती लोक मच्छी बरोबर कांदा खातात
माशाबरोबर कादालिंबू खातात़़
अभिनंदन लवकरच एक लाख पुणँ हेतील विनु दादा आणि बाबला दादा 💐💐💐👌👌👌❤❤❤🎉🎉🎉
बाबू मालवणी असून पण चिकन मटण कसा खात नाही कमाल आहे
Congratulations vinu,pungya , pushpa, bablya आणि सर्व colour of kokan team. लवकरच १००k होणार.
Thanku so much
Congratulations for 80k.🎉विनू दादाचं कोकूच गाणं छान होतं.माझे काका बोलायाचे.
काय रिवाज आहे, कळव शुभेच्छा, सगळे मजेत रहा
Ho amhi khato mashaya sobat kando
चिकन बघून तोंडाला पाणीच सुटल किती मस्त भाजी करते पुनम ताई 😋पण पुनम ताई तुम्ही सगळे का नाय काय चिकन
Ho kando khatat mashan barobar 😂😂🎉🎉
मच्छिबरोबर कांदा खातांना जेवायला मजा येते.
माश्यांबरोबर कांदो खातत😊
माशासोबत कांदा खातात. आम्ही पण खातो😊
विनू कोकूच गाण अप्रतिम👌👌👌👌👌
Abhinandan colours of kokan chya sarva hiryana 80k cha tappa par kelyabaddal asech yashachi shikhar gatha🤗🤗🤗🎊🎉💐👏🏼👏🏼👏🏼👏🏼
Poonam tai jevan banvyat expert aahe
Masha barobar kanda khayla changla lagto vinu tu ekada try kar mi pan khate maza bapus pan khaycha tyancha mule aamha bhavndana savay zali.
Achha
नंदनने छान रिप्लाय दिला, हॉटेल पेक्षा भारी झाला,👌👌👌😄😄😄
Mast Venu J 1 Kelly
Tasty Bhari Zaly Ka
Chan Blog 👌👌👌👌😋😋
Thanku
पुष्पा ताई तुम्ही मालवणी बोला बरा वाटता आम्ही पण मालवणी आसाव ऐकायला बरा वाटता
Congratulations Team Colours Of Kokan for 80k ...❤🎉😍.. & now Way To 100k.. 😍😍
Thanku so much
Chicken barober Kanda khato tai aamhi ,,Vinu chi majja ahe, vinu tuza aawaj khup god ahe ,tu nehmi ek tari gaan gaat ja please 🙏🙏
Machi barobar kanda khatat tai
मस्तच व्हिडिओ. भावोजी जेवायला नाही दिसले.
मस्त विनू...पूनम तू जेवण खूप छान बनवतेस❤ मच्छी सोबत कांदा खातात फार आधीपासून😂😂 ... किचन मध्ये सोवळ हे करावंच लागतं विनू😅. नानांना नमस्कार🙏. नंदन ला खूप खूप प्रेम😘😘😘. पुष्पा पुष्पा ❤❤सगळ्या ब्लॉग मध्ये दिसायला हवी विनू🤗😉😉. आणि तुझे सिंगिंग सुद्धा असेल तर ब्लॉग ला चार चांद लागतात🎉🎉🎉. ऑल द बेस्ट 100000 सबस्क्रायबर साठी🎉🎉🎉🎉❤
मस्त बनवल चिकन जामभारी रे विनू ताईला सांग तिथे यायची इच्छा झाली माझी 😂😂😊👍
Yeva yeva 😋😋
हो नक्की च
Tumhi sarva jan khupach changly aahat❤
❤️❤️😊
Congratulations 80k. Aani vinu bro gani 1no
Thanku so much
पूनम ताई chiken chi recipe ekdam bhari. Aamhi khatau kando madhya sobat. 😂
पूनम ताईच बरोबर आहे माश्याबरोबर कांदा खातात
Khup chan recipe
पूनम जेवण छान बनवते
अभिनंदन विनु बाबू पुष्पा आणि पुनम
अभिनंदन 80 k🎉
Amhi pn ghari mase aalyawar kanda khato
आम्हीपण माशाबरोबर कांदा खातो.
Hi family vinu Poonam Nandan gbu recipe ekdam lay bhari video ❤❤❤❤❤❤❤🥰🥰🥰😘😘😘🌴🌴
Thanku
मासे आणि कांदा आम्ही खातो
Poonam ek cutting board karun ghya na lakdacha. Lakud tumachyalade asatach. Sagalya bhajya Kanda etc cut karayla chhan vatat.
,👌👌👌
हो कांदा खातात माश्या बरोबर
छानच
Very Nice Video
Mastch vinu yr voice is very nice and you also 🌟🌟🌟🌟🌟
झटपट चिकण शिजवताना पुनम किती आनंदी होती 😂😂 बाबु आणि विनु म्हणजे पुनमचे जनु दोन डोळे चोळत !! 👀😁 😃 कोकणातल्या सगळ्याच बहिणी खुप प्रेमळ असतात ! ❤😍 पुनम मराठी बोलावे लागते म्हणून नुको ग रागवू तुझा नणंदन तर खुप छान इंग्लिश बोलतो रे ! 😂😂 सगळ्यांना 💐 स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐
अग पूनम माश्या बरोबर कांदा खातत
Congratulations for 80 k
Vinu Kanda khatat . Congratulations
Kando khatat mashan barobar
Nice recipe 😊
👍👍
Congratulations for 80k 🥳👍🏻
हो ताई आम्ही खातो
माशाबरोबर सर्रास कांदा खाल्ला जातो
Nice video
Poongyaa rocks
Nice receipe
17th Aug sravan suruuuu😍🤘
Hoy mazhyabarobar kande khatat
माशा बरोबर कांदे खातात
Congratulations for 80k🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Thanku
व्हिडिओ मध्ये आज काळोख आहे. उजेडाची कमी आहे.बाकी नेहमीप्रमाणे व्हिडिओ मस्त.
नारींग्रेकरा कोंबडा खायत नाय ना?
मस्तच.👌👌👍👍✨✨🌹🌹
Congratulations🎉,🎊80k
Vinu dada kuthe ahe tumche hey ghar?sanga please. Mi aadhi pan vicharle hote..reply dila nahi koni ch...nisha
Hoya hoya mashachya tikhalya vangada kando khatat
Mast suhana cha kutcha madala takla chicken madhye
Amhi khato Kanda ani limbu
माशा बरोबर कांदो खातत.
Mast chikan 😂😂😂
फिट्टाम्फिट
😂😂😂😂
Hoy Poonm mase khatana kinda khatat🙂
Congratulations for 80k 🎉🎉🎉
Chicken bhari ,ghari kon khat nahi ka Punam taichya
👌👌🙏
अभिनंदन ❤❤❤❤❤❤❤❤❤
Poonam khatat g mashyabarobar Kanda. Hotel madhye tar Kanda asatoch veg barobar suddha.
Poonam Ani pushpach nahi khat ka chicken tichya gharat.
100% कांदा पायजेच मच्ची असू दे नाय तर चिकन किंवा मटण.
मस्याबरोब कांदा लिंब आवर्जून खातात
Aamchakady katat
Gane chhan bolala vinu
डिस्क्रिप्शन मध्ये साहित्य किती लागणार ते लिहीत जा.
Congratulations
Vinu dadachi sagli gani path
Congratulations Bro 🎉
Thanku