पिंक्यानं केल्यानं सात कप्प्याचो घावनो आणि बाबल्यानं केल्यानं नारळाचो रस |तांदुळाचे घावण | देवगड

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 132

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 2 ปีที่แล้ว +30

    आपली बहिण तिच्या संसारात सुखी असणं महत्वाचं, मग ती आपल्याकडे जास्त येऊ शकली नाही तर.आपण जाऊन तिची खुषाली घ्यावी. स्वतः चा संसार नीट सांभाळत सासुसाऱ्यांना सांभाळणाऱ्या बहिण/ मुलीचा आपल्याला अभिमान असावा.

  • @jitumasale4859
    @jitumasale4859 2 ปีที่แล้ว +39

    घर शेती परिवार सर्वांची कामे सांभाळत अम्मा दर्शकांना सुंदर सुंदर व्हिडिओ दाखवण्यासाठी एवढे कष्ट घेतोस खरंच तू कलर्स ऑफ कोकणचा पोस्टर बॉय आहेस👏👏🤝🤝👌👌❤️❤️🙏🙏

  • @srushtijadhav6070
    @srushtijadhav6070 2 ปีที่แล้ว +2

    मेल्यानु कालपासून तुमचे सगळे video बगतय ...दोन दिवस सुट्टी हेच्यातच गेली .एक नंबर ...ह्रुदयाला स्पर्शून जाणारे सगळे भावनिक क्षण

  • @snehashirodkar5619
    @snehashirodkar5619 2 ปีที่แล้ว +3

    बाबु ताईने सात कपे घावणे छान बनवले आणि तु बनवलेले नारळाचा‌ रस अती सूदर लय भारी

  • @ravindrasadavar598
    @ravindrasadavar598 2 ปีที่แล้ว +7

    शेवटच क्षण चटको लावून गेला पिंकी दीदी सांभाळून करत जा ....बाबू एक नंबर व्हिडीओ ....पहिली वेळ पाच कप्प्याच घावणे बघायला भेटलं.....

  • @vandanashankardas5789
    @vandanashankardas5789 2 ปีที่แล้ว +9

    Kajitun evdhe damun aalyawar hey evdhe karane mhanaje kharach Tai great aahet 🍫

  • @maheshsalaskar83
    @maheshsalaskar83 2 ปีที่แล้ว +4

    चॅनल टायटल ला भिडयाचा आवाज सुंदर एडिटिंग. त्याच बरोबर आमच्या भावनांचा विचार करून बहिणीचे बोट कापल्याचे शेवट ला ठेवला. फार छान अप्रतिम

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 2 ปีที่แล้ว +6

    सात कप्प्याचो घावनो 1नंबर. आमच्या आयेची आठवण इली, अशीच काढी होती. बहिणीक पावनेर घालात, कोंबडा बीमडा कापून 😄 👌👍

  • @mimumbaikar45
    @mimumbaikar45 ปีที่แล้ว

    Rock stars. . Vinoo, Pungya,Pushpa and ofcourse Bablo!!👍👍 खरं कोकण, गोड, निरागस कोकणी माणूस, सुंदर निसर्ग आणि समृद्ध संस्कृती बघायची असेल तर Colours of कोकण चे विडिओ नियमित बघायलाच हवेत .. खुप छान बाबल्या 👍👍

  • @neetaparab4361
    @neetaparab4361 2 ปีที่แล้ว +3

    वा घावने छान ताई बिचारा दमान ईला तरी घावने केल्यान

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 2 ปีที่แล้ว +2

    बाबू.... भावा खूप छान असतात तूझ्या बहिणी, आणि विनू बरोबरचे सर्व व्हिडिओ पहाते. तसेच सात कप्प्याचे घावणे एकदम मस्त👌👌 तुमची प्रेमळ मालवणी बोली भाषेतील बोलणं खूप भावतं.एकदम भारी 👍

  • @vickygurav4347
    @vickygurav4347 2 ปีที่แล้ว +1

    बाबू खरच तुम्ही सगळे खुप छान आहात आणि सात कप्याचे घावणे मस्तच

  • @santoshishinde5038
    @santoshishinde5038 2 ปีที่แล้ว +2

    Khupch chhan kele ghavne 👌🏻👍🏻tumchya video chi vat bhagat asto aamhi 😁👍🏻

  • @chitrarane9785
    @chitrarane9785 2 ปีที่แล้ว +1

    सात कपाघावणा आणि नारळाच्या दुधातून एक नंबर सुंदर

  • @Rashmee_555
    @Rashmee_555 2 ปีที่แล้ว +2

    बाबू माझा भाऊ पण तुझ्यासारखच आहे.तो पण असाच बडबड करत असतो. आमची अशीच मस्करी करत असतो.खुप छान तुम्हा भाऊ बहिणीच नात आहे.असेच रहा कायम .😊👌👌

  • @ravindraraut1489
    @ravindraraut1489 2 ปีที่แล้ว +2

    बाबू, पिंकी तुमचे अभिनंदन. व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @devanganatawde6434
    @devanganatawde6434 2 ปีที่แล้ว +2

    Aamka Babuchya baykochya hatchi pan recipe baghuchi aasa .

  • @ganeshmalekar9836
    @ganeshmalekar9836 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान विडिओ बाबु पिंक्या ताईला पहिल्यादा पाहिली घावन्याचा प्रकार खूप छान बनवीला रषा खूप भारी होता लासला काय झाला बाबु रीपलाय देरे बावा

    • @ColoursofKonkan
      @ColoursofKonkan  2 ปีที่แล้ว +1

      सर्वांना रिप्लाय देणे शक्य होत नाही .. कामाच्या गडबडीत... पण प्रत्येक कमेंट आम्ही वाचतो... धन्यवाद 🙏🙏

  • @gajanankorgaonkar351
    @gajanankorgaonkar351 2 ปีที่แล้ว +1

    बाबू लय भारी. व्हिडिओ सुरूवात घावण्याच्या र्चर आवाजाने केली लय भारी.
    पण व्हिडिओ च्या शेवटी पिंकीचा हात कापला ते बघून मी र्चर झालो. काळजी सर्वांनी घ्या. बाबू तुझी बायको कूठे दिसत नाही. तिची सुद्धा रेसिपी दाखव

  • @prashantkhedekar8014
    @prashantkhedekar8014 2 ปีที่แล้ว +4

    Nice video mst aamhi pahilda baghital . Aamcha ratnagiri madhy single banta ghavne. ❤❤❤😍😍😍😍 pinki tai ne banvle ghavne apratim 😍❤😍❤

  • @pradnyaparab7644
    @pradnyaparab7644 2 ปีที่แล้ว +2

    पुनम झाली....पुष्पा ची रेसिपी झाली.....आता बाबू ची रेसिपी.....व्हिडिओ १ नंबर

  • @mangalakumbhar1799
    @mangalakumbhar1799 2 ปีที่แล้ว +1

    Babu tuzhyi purn family akda dakhav video mast tuzha khup god swabhav ahe

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 2 ปีที่แล้ว

    फारच सुंदर रेसिपी.

  • @vanitapawaskar4901
    @vanitapawaskar4901 2 ปีที่แล้ว +1

    तुज्या बहिणीच्या हातचे घावणे फार सुंदर, बाबू तुज्या तिन्ही बहिणीच्या व तुज्या बायकोच्या हातच्या कोकणातील पारंपरिक रेसिपी दाखव आम्हाला बघायला आवडतील

    • @mukeshghadi167
      @mukeshghadi167 2 ปีที่แล้ว

      हो नक्की दाखवेन

  • @rup.2309
    @rup.2309 2 ปีที่แล้ว

    Yammy, chulivarchaa padaartha paahila ki 😋 tondaalaa paani sutte.

  • @urmilaambekar997
    @urmilaambekar997 2 ปีที่แล้ว +1

    बाबू सतत पून ग्या पुन ग्य.तिच्या नाव असते .किती प्रेम
    .

  • @kishorivane6705
    @kishorivane6705 2 ปีที่แล้ว +4

    बाबु ला किती बहिणी आहेत आणि कोण आणि त्यांची नावे काय

  • @swapnilraorane5991
    @swapnilraorane5991 2 ปีที่แล้ว

    Mixerche ghavne chivat hotat, jatya warche kinva ghar ghanti warche mast hotat

  • @mangeshmanjrekar17
    @mangeshmanjrekar17 2 ปีที่แล้ว +1

    नारळाच्या रसात हळद आणि वेलची घालून खाऊन बघ चवकशी मस्त लागणार ती.

  • @mahendraterekar4825
    @mahendraterekar4825 ปีที่แล้ว

    घावने आपल्या गावातील एक उत्कृष्ट पदार्थ आहे भावा

  • @nandkishorrasam2775
    @nandkishorrasam2775 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर 👍👌👌
    ताईक कोंबडो दी.
    सासरला जावन कापून खायत

  • @samidhasawant8767
    @samidhasawant8767 2 ปีที่แล้ว +1

    Ekdam mast recipe. Tumha saglya bhavandanchya gappa dakhava Ani Pushpa la bolayla lava

  • @rutikaamberkar7026
    @rutikaamberkar7026 2 ปีที่แล้ว +2

    Wa khup chaan recipe pan please take care love you all

  • @radhabhaiprabhu1875
    @radhabhaiprabhu1875 2 ปีที่แล้ว +1

    Malvani mansak Goad khavuk vhaya ani goad boluk vyaya. Pinki tai hath kapun pan bhavashik madat karata. Dhanya tumche Prem.

  • @swapnalirahate798
    @swapnalirahate798 2 ปีที่แล้ว +1

    Kup mast recipe

  • @sandeepkocharekar3200
    @sandeepkocharekar3200 2 ปีที่แล้ว +8

    मला एक कळत नाही की आजच सात कप्प्यांचे घावने खाण्याची काय गरज होती. इतका अट्टाहास कश्यासाठी केला होता. कोकणातील लोकांना घावने काय नवीन पदार्थ आहे की घरी खास पाहुणे आले होते त्यांना घावने खाउ घालायचं होते. ताइच्या हाताला लागले होते आणि त्याही अवस्थेत सगळं करीत होती. हे बघूनच मला वाइट वाटले. तिला आज स्वयंपाकाचा आराम द्यायला हवा होता. पण बाबू हे सात कप्प्यांचे घावने आणि नारळाचा रस हे लाड आजच कश्यासाठी. कृपया मी चुकीचे बोललो असेन तर माफ करा पण आमच्या घरी सुद्धा गृहिणीला जर बरे वाटत नसेल, इजा झाली असेल तर आम्ही जिभेचे चोचले आवरून जे जमेल ते साधं खाणे पसंद करतो.

    • @सुंदरकोकण
      @सुंदरकोकण 2 ปีที่แล้ว +1

      दादा ते त्यांनी प्रेमाने बनविले आहेत आणि पिंका ताईच्या हाती पण एक कला आहे ते या विडिओ मधून दिसून आलं.. बहीण भावांच प्रेम असंच असतं.. ❤️

    • @thebeardedbiker4321
      @thebeardedbiker4321 ปีที่แล้ว

      हात कापला जरा मनाला लागलं आपल्यासाठी काम करताना लागलं.. पण तुम्ही गोळी लागल्यासारखं react का करताय. Direct शेवटचं टोक...😂😂😂 प्रत्येक गृहिनिसाठी ही normal गोष्ट आहे. आणि आदर ही आहे त्यांचा की त्या एवढे कष्ट घेतात घरतल्यांचा खाण्यासाठी

  • @nandkishormaldikar8683
    @nandkishormaldikar8683 2 ปีที่แล้ว +1

    बाबांच्या तुझो सगळ्यै भयीनी‌ देवानं करण्यात हुशार आसत

  • @swapnalirahate798
    @swapnalirahate798 2 ปีที่แล้ว

    Kup mast ahi tumcha gav

  • @geetamadhav555
    @geetamadhav555 2 ปีที่แล้ว

    Khoop mehanat ghetos chhan

  • @vivekphadke2446
    @vivekphadke2446 2 ปีที่แล้ว +1

    Chan

  • @shailabagwe393
    @shailabagwe393 2 ปีที่แล้ว

    खुपचं छान दिसतायत गावाने,खायला यायला पाहिजे.

  • @shitalparab2433
    @shitalparab2433 2 ปีที่แล้ว +5

    Yumm🤤🤤😋😋

  • @mahendraterekar4825
    @mahendraterekar4825 ปีที่แล้ว

    लय भारी भावा

  • @aditiabhiraarun
    @aditiabhiraarun 2 ปีที่แล้ว

    Mast mi ghavne bhaghayachi farmaesh keli waah mast tumhi ti purna keli. Chhan jhale kapa che ghavne. Nxt time poonam tai cha hath che dakhava.....

  • @dineshkondaskar5754
    @dineshkondaskar5754 2 ปีที่แล้ว +2

    Fabulous recipe 👌👌👌👍👍👍

  • @YouTube11creater
    @YouTube11creater 2 ปีที่แล้ว

    Babalyachya sarv bahini khup chan aahet tyat hi Pinky sarvana vegali aahe shant ani cooperative aahe tashi pungya fansa sarkhi aahe baherun Kate ani aat God garya sarkhi 😀👌

  • @anjalitendulkar691
    @anjalitendulkar691 2 ปีที่แล้ว +1

    सगळी भावंडं छान आहेत

  • @sse2186
    @sse2186 2 ปีที่แล้ว

    Babu, sarv family members ekatra basoon jewat ka nahin??
    Kokancha brand ambassador asa tu. 👍👍

  • @sakshichaudankar7884
    @sakshichaudankar7884 2 ปีที่แล้ว +1

    Bhari

  • @nimbalkaramit
    @nimbalkaramit 2 ปีที่แล้ว +2

    Babu....ek number

    • @ishvaripadwal9013
      @ishvaripadwal9013 2 ปีที่แล้ว +2

      Babu dada tumhee saglle jama zallas Kay bara vattha Punam pushpaa havee hothi baki mastha ch Kam kithi hi aso manus samadhani asaava

    • @mukeshghadi167
      @mukeshghadi167 2 ปีที่แล้ว

      Thanku

  • @snehamanjrekar2070
    @snehamanjrekar2070 2 ปีที่แล้ว

    Chan mulaga

  • @mahendragurav5460
    @mahendragurav5460 2 ปีที่แล้ว

    खूप छान सुंदर मस्त 💞😘❤️👌💖😍

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 2 ปีที่แล้ว +3

    सुरुवातीला म्युझिक मधे घावण्याचं पीठ तव्यावर पडतानाचा आवाज. अप्रतिम वाटतोय.

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 2 ปีที่แล้ว +1

    सात कप्पे मस्त

  • @smitatalekar5451
    @smitatalekar5451 ปีที่แล้ว

    Chhan video

  • @shravanishinde9556
    @shravanishinde9556 2 ปีที่แล้ว

    Hii Dada tuz gav kont naringre ka amch pan tech gav ahe

  • @medharahate6758
    @medharahate6758 2 ปีที่แล้ว +1

    Khupch mast

  • @pournimapatil9115
    @pournimapatil9115 2 ปีที่แล้ว

    Babu Punam cha bhau ka nice video

  • @maharashtra0719
    @maharashtra0719 2 ปีที่แล้ว +1

    बाबु तु खुप मेहनती आहेस.

  • @nishalpadrat9813
    @nishalpadrat9813 2 ปีที่แล้ว

    Kup chan

  • @sonalirawool2346
    @sonalirawool2346 ปีที่แล้ว

    Part part kay tech tech video upload krta aahet.

  • @aartikorlekar1966
    @aartikorlekar1966 2 ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडिओ

  • @tanajigurav4861
    @tanajigurav4861 2 ปีที่แล้ว

    बाबूला किती बहीनी. पुसपा कुटे आहे.

  • @jitenparabjanhaviparab3274
    @jitenparabjanhaviparab3274 2 ปีที่แล้ว

    Wa mast pniki

  • @ravindrabandbe8548
    @ravindrabandbe8548 2 ปีที่แล้ว

    Babu pushpala chikan resepi dakhvayla sang

  • @sonamjadhav3767
    @sonamjadhav3767 2 ปีที่แล้ว

    Ghavne khup mast ahet

  • @rajeshsawant9948
    @rajeshsawant9948 2 ปีที่แล้ว +1

    ताई नंबर वन

  • @devikadhumal5498
    @devikadhumal5498 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan👌

  • @patilbhau5538
    @patilbhau5538 2 ปีที่แล้ว

    छान विडीओ from Hongkong vlog

  • @hemangipatil2884
    @hemangipatil2884 2 ปีที่แล้ว +2

    बाबू दादा तुम्ही चारही भावंडे खूप भारी आहात मेन तुम्ही कोकणातील माणसचं खूप प्रेमळ आहेत आणि घालणे एक नंबर आम्हाला पण बोलवा घालणे खायला 😄😃😄😃😄

    • @hemangipatil2884
      @hemangipatil2884 2 ปีที่แล้ว +1

      सोरि घावणे हा पदार्थ कधी बघितला नाही रे पण मस्त दिसतो 👌👌👌👌👌👌

    • @mukeshghadi167
      @mukeshghadi167 2 ปีที่แล้ว +1

      खुप खुप धन्यवाद हो नक्की या खायला

  • @geetamadhav555
    @geetamadhav555 2 ปีที่แล้ว

    Nandan aani chaitanya khoop chhan god mule aahet

  • @anitarevale3172
    @anitarevale3172 2 ปีที่แล้ว +1

    Nice video

  • @ratankantdalavi7217
    @ratankantdalavi7217 2 ปีที่แล้ว +1

    Tai ne aevd kaam krun 5 kppche ghavne dakhvile v Tu httane tchakdun krun ghetle aamchya sathi doghache dhanyavaad🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @surendranarvekar7177
    @surendranarvekar7177 2 ปีที่แล้ว

    श्रद्धा ताईचा लग्न वळीवडे मध्ये नाय झाल ना नारिंगरे मध्ये झाल ना

  • @aakankshaburte3662
    @aakankshaburte3662 2 ปีที่แล้ว

    Khup chann

  • @nehamonde7163
    @nehamonde7163 2 ปีที่แล้ว

    Khup Chan

  • @prathameshrawool2041
    @prathameshrawool2041 2 ปีที่แล้ว +1

    3 vlog akach diwshi

  • @suchetagavade4144
    @suchetagavade4144 2 ปีที่แล้ว

    छान 👌🙏

  • @manalisawant895
    @manalisawant895 2 ปีที่แล้ว +1

    नुसतेच पण खूप आवडतात,हे तर सात कप्पे मग काय मस्त.तु खातोय तर आमच्या तोंडाला पाणी सुटले.
    भंगला,बोट कसा कापला.भंगल्यात खुप प्रेम, काळजी असते.
    गावी गेल्यावर हा आवडता पदार्थ.😋😋
    मीठ-मोहरी हा जालीम उपाय.😂😂
    सुंदर व्हिडिओ,गोड बोलून करून घेतलेसं.
    बरोबर केल्या शिवाय कस येणार.
    मोदकांत चुन भरतात तसंही भरतात.

  • @priyabhosale4772
    @priyabhosale4772 2 ปีที่แล้ว +1

    Babuchi bayko khay asa

  • @ajinkyachamban2331
    @ajinkyachamban2331 2 ปีที่แล้ว

    मी येऊ का जेवायला

  • @swapnalirahate798
    @swapnalirahate798 2 ปีที่แล้ว

    Nice tai

  • @poonampatil1405
    @poonampatil1405 2 ปีที่แล้ว

    Mast recipe

    • @pranalirane3291
      @pranalirane3291 2 ปีที่แล้ว

      Lay bhari rey babu 👌👌👍👍

  • @vinodbane647
    @vinodbane647 2 ปีที่แล้ว +2

  • @sanjivanisawant8972
    @sanjivanisawant8972 ปีที่แล้ว

    Hi pinkya manje kon

  • @vinasawant5418
    @vinasawant5418 2 ปีที่แล้ว

    तुझ्या बहिणी पण खूप हसत मुख आहेत👍

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 2 ปีที่แล้ว

    Va mast..👍👍

  • @karishmarasam772
    @karishmarasam772 2 ปีที่แล้ว

    babu dada tuzi bayko kuthe disat nahi . kuthe ahe ti

  • @swaradharne2391
    @swaradharne2391 2 ปีที่แล้ว

    बाबू तुझी बायको कुठे आहे तिच्या हातची एखादी रेसिपी दाखव

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 2 ปีที่แล้ว +1

    सगळ्यांका जळवून खाऊ नको, आमका पण आवडतात 😀

  • @pradeepgaikwad8026
    @pradeepgaikwad8026 2 ปีที่แล้ว

    Nice

  • @vinayamulik5742
    @vinayamulik5742 2 ปีที่แล้ว +3

    आम्ही येतु खायल्या ठेवा आमका

  • @vidyarawool8254
    @vidyarawool8254 ปีที่แล้ว

    पिक्यान घावने बरे काढल्यान आम्ही जेवक येतो

  • @rupeshdesai7933
    @rupeshdesai7933 2 ปีที่แล้ว

    Are lagn zala ma tuza babu

  • @minalpanchal4774
    @minalpanchal4774 2 ปีที่แล้ว

    बाबू तू प्रेमळ आहे म्हणून तुझ्या बहिणी पण प्रेमाने तुला सात देतात

  • @सत्यवादी-ख3प
    @सत्यवादी-ख3प 2 ปีที่แล้ว

    ही सारवलेली जमीन, चूल sagla जुन्या घराची आठवण करून देता ,

  • @arunghadigaonkar1407
    @arunghadigaonkar1407 2 ปีที่แล้ว

    Bhai bor zhalo

  • @ashwinisakpal4431
    @ashwinisakpal4431 2 ปีที่แล้ว

    👌👌👌👌👌

  • @girishgawade6228
    @girishgawade6228 2 ปีที่แล้ว

    Mast 😋😋👌🏻👌🏻👍🏼❤

  • @सत्यवादी-ख3प
    @सत्यवादी-ख3प 2 ปีที่แล้ว +1

    😂😂😂मीठ म्होवरी काढ बाबा घावणे पायरावले शे वाटतात