Marathi kathakathan | मराठी कथा - जळमटं | भाऊबंदकी इतकीही वाईट नसते | विचार करायला लावणारी कथा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ก.ย. 2020
  • भाऊबंदकी इतकीही वाईट नसते...मनातील वाईट जळमटे उखडून टाकायची असतात - कथा - जळमटं
    लेखक- बबन पोतदार / Baban Potdar
    अभिवाचन-अंकुश गाजरे / Ankush Gajare
    All my Video / katha
    --------------------------------
    / @majhimarathi4123
    -----------------------------------------------
    Follow me on
    ----------------------
    Facebook @Ankush Gajare
    facebook- / ankush.gajare.54
    -------------------------------------------------------
    Thanks for watching and supporting
    -------------------------------------------------------
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
    #majhimarathi #kathakathan #babanpotdar #graminkatha
    #marathikatha
  • บันเทิง

ความคิดเห็น • 47

  • @gaurishinde1976
    @gaurishinde1976 2 ปีที่แล้ว +2

    खूप भारी आहे कथा...

  • @alankarpatil5699
    @alankarpatil5699 2 ปีที่แล้ว

    एक नंबर

  • @vaishalitate6170
    @vaishalitate6170 3 ปีที่แล้ว +1

    Ek changla vichar samor thevla.

  • @yogeshgate8315
    @yogeshgate8315 3 ปีที่แล้ว +2

    Good

  • @amitsuryawanshi7261
    @amitsuryawanshi7261 3 ปีที่แล้ว +1

    Aatishay chhan sadrikaran ankush sir sundar Kathha

  • @djnad4680
    @djnad4680 2 ปีที่แล้ว +1

    डोळे पाणावले

  • @anjaliwaghmare1974
    @anjaliwaghmare1974 3 ปีที่แล้ว +3

    Manatele jalmat negale ke natay tekattta aaty sunder sabd racna👃👃👌👌

  • @tolajimulgir1514
    @tolajimulgir1514 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान सर

  • @arpitweb274
    @arpitweb274 3 ปีที่แล้ว +5

    छान!

  • @sweetys2737
    @sweetys2737 3 ปีที่แล้ว +11

    कथा छान आहे आणि वाचन पण छान केलंय...खर तर असं अशी घर असायला हवीत.पण सगळी भांडण इर्षा,एकमेकांना खाली ओढण,कोणाचं चांगलं ना बघावंन हे सर्व प्रकार भाऊबंद लोकांतच जास्त म्हणजे अती प्रमाणात पाहायला मिळते.एखाद्याच आयुष्य पूर्ण बरबाद करायलापन ही भाऊबंद लोक कमी नाही पडत..दूरच्या लोकांपेक्षा भाऊबंद लोकच जास्त त्रास देतात एकमेकांना...आणि हे समाजातील वास्तविकता आहे.....

  • @vandanainnani1818
    @vandanainnani1818 3 ปีที่แล้ว +2

    खूप खूप सुंदर आणि भावस्पर्शी कथा , अभिवाचन ऐकताना अंगावर काटा उभा राहिला... डोळे पाणावले

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @babanpotdar7651
    @babanpotdar7651 3 ปีที่แล้ว +3

    सादरीकरण खूपच छान. धन्यवाद.

  • @surjanattar8024
    @surjanattar8024 3 ปีที่แล้ว +2

    छान

  • @swatisalunke7097
    @swatisalunke7097 3 ปีที่แล้ว +3

    सादरीकरण उत्तम कथा पण छान👌👌

  • @meenakshipawar8550
    @meenakshipawar8550 3 ปีที่แล้ว +3

    Khup vastvik vatle aamchya kutumbatil panas vrshacha kal dolyasmorun gela. Man sun zale. Kotetri sgle thable pahije.

  • @gautamkhandagale8091
    @gautamkhandagale8091 3 ปีที่แล้ว

    ह्रदय स्पर्शून टाकणारि कथा .छान आहे

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @babupandkar1804
    @babupandkar1804 3 ปีที่แล้ว +4

    सर नमस्कार खरे आहे. पण वेळ निघून गेलेली आसते. आता चूक सुधारून काय ऊपयोग आसो पण फारच सुंदर आहे....धन्यवाद सर

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  3 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद
      नमस्कार

  • @rajanikulkarni8048
    @rajanikulkarni8048 3 ปีที่แล้ว +3

    द्वेष भावना आणि तिरस्कार तसेच संशय यांची
    जळमटे जर दूर झाली तर नात्यामधील माणुसकीचा ओलावा अधीकच वाढण्यास मदत होते. रक्ताची नाती कितीही दुरावली तरी ती आपसूकच जवळ येतात. फक्त्त आचार विचार यांची छान, योग्य सांगड घातली पाहिजे. मग सर्व जीवनच सुकर होते. या उलट द्वेष, मत्सर या भावना नात्याना तिलांजली देण्यास करणीभूत होतात. या कथानक ऐकले की आपल्यला खुपच मौल्यवान सन्देश मिळतो तो असा की रक्ताची नाती किंवा भाऊ बंदकी मायेने, प्रेमाने जपली तर कोणतीच शक्ती आपल्यला एकमेकांपासून दूर करु शकत नाहीं. कथा अतिशय सुंदर आणि त्यातील आशय खुपच बोध घेण्यासाठी योग्यच आहे. सर आपले खुप खुप आभार. आणि अभिनंदन.सर्वा साठी आपण पण एक आदर्श ठरला आहात. खुप छान 👌👌👌👌👌

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  3 ปีที่แล้ว

      खरंय मॅडम जी....
      खूप थँक्स

  • @sanjivanikitey1532
    @sanjivanikitey1532 3 ปีที่แล้ว +3

    Kathanak khup vastvik aahy

  • @alkavartak1370
    @alkavartak1370 3 ปีที่แล้ว +2

    Mothyachya bhadanat mulacha maran

  • @tanayapatil3884
    @tanayapatil3884 3 ปีที่แล้ว +3

    Atishay sunder padhatine kathan keliy kahani,me tumchya sarv Katha aikate,pn sir tumchya pratek goshti
    Manala chataka laun jatat,pudhe Kay zal asel ??ha ekch prashn manala satat padato .

  • @shiv2775
    @shiv2775 3 ปีที่แล้ว +2

    Ya story madhun mazya real life madhe ardhya peksha jasta gosta ghadli aahe

  • @balasahebmore8821
    @balasahebmore8821 11 หลายเดือนก่อน +1

    लय रडलो सर, शब्दाला चढलेली धार काळीज कापत गेली. भावाभावात कीतीही वैर असल तरी अंतरीच्या मायेन डोळे पाझरतात.

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  11 หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @bhavanasuryawanshi5690
    @bhavanasuryawanshi5690 3 ปีที่แล้ว +3

    Khup chan katha ahe 👌 👌

  • @sangitayede5410
    @sangitayede5410 3 ปีที่แล้ว +3

    Khup chan 👍

  • @haripatil8064
    @haripatil8064 3 ปีที่แล้ว +4

    श्रीयुत बबन पोतदार सरांची ही "जळमटं " कथा अप्रतिम तर आहेच ती अंकुश गाजरे यांच्या आवाजात ऐकली. ऐकताना एखादा चित्रपटच पहातोय असं वाटत होतं. इतकं कथेचं अभिवाचन अप्रतिम झालं आहे. प्रत्येक वाक्यात जसा भाव आहे तसा गाजरे यांनी आवाज दिला आहे. कथेतला प्रत्येक संवाद तर ज्या त्या पात्रांच्या आवाजात हुबेहुब काढण्याची कला गाजरे यांनी हुबेहुब साकारली आहे. त्यांनी कथेला आवाजाचा साजशृंगार चढवून आणखीच उंचीवर नेऊन ठेवली आहे. तशी तर पोतदार सरांची ही कथाही अत्युकृष्ट आहे. सरांच्या कथेचे विषय अफलातून असतात. ते इतरांपेक्षा वेगळे असतात. समाजातले वास्तव अनेक साहित्यिक टिपतात. पण त्यांच्या हातून जे वास्तव
    निसटून जातं ते वास्तव पोतदार सर बरोबर पकडून त्याची इतरांपेक्षा अफलातून कथा मांडतात. या " जळमटं " कथेत त्यांनी असाच वेगळा विषय हाताळला आहे. भावकीचं कसल्या तरी कारणावरुन वैर उगवून येतं ते पिढ्यान् पिढ्या उपटलं जात नाही. पण लहान मुलांच्या मात्र ते गावीही नसतं. त्यांच्यातला निरागसपणा आपल्या रक्ताच्या नात्याकडे ओढला जातो. मोठ्या माणसांच्या वैराचं त्यांना काही देणंघेणं नसतं. आपल्या माणसांना ती भेटत राहतात. खरं तर लहान मुलांपासून हा आदर्श घेण्यासारखा असतो पण लक्षात कोण घेतो. पण एक मात्र खरं, भावकीत कुणावर एखादं मोठ्ठ संकट ओढवताच ही रक्ताची नाती जवळ येतात. जिव्हाळ्याने वास्तपूस्त करतात. अशा आशयाची ही पोतदार सरांची कथा वाचकाला खिळवून ठेवते. कथेतले दुःखद प्रसंग डोळ्यात आपसूक पाणी आणून सोडतात. सरांची कथा उत्कृष्ट, दर्जेदार आहे आणि या कथेचं अंकुश गाजरे यांचं अभिवाचन अफलातून झालं आहे. दोघांनाही पुढील वाटचालीस आभाळ भरून शुभकामना !
    शुभेछुक- हरिश्चंद्र पाटील, टेंभुर्णी