Geet Ramayan | HD | गीत रामायण | 07.10.2021 | Ep 01
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 พ.ย. 2021
- गायक - श्रीधर फडके
संपूर्ण मार्गदर्शन - नीरज अग्रवाल, अतिरिक्त महासंचालक (कार्यक्रम)
विषेष आभार - उमा दीक्षित
दूरदर्शन दिग्दर्शन - श्रीकला हट्टंगडी
निर्माती - प्रज्योती मंदा
प्रस्तुती मुंबई दूरदर्शन
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' Geet Ramayan '_' गीत रामायण '
Artist : बासरी - हिमांशु गिंडे
किबोर्ड - अतुल माळी
विनय चेऊलकर
तबला - तुषार आग्रे
अभिजीत सावंत
साईड रिदम - चेतन परब
कोरस - प्रदीप शेंगाळे
जयदीप कुंभार
मेघना अभ्यंकर
पूनम कारखाणीस
मेधा चिडगुपकर
सुनेत्रा सामंत
आणि इतर
Anchor : आनंद माडगूळकर
Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
Producer Director : प्रज्योती मंदा..
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
TH-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk - บันเทิง
गीतरामायण लिहणारे गाणारे गदिमा आणि बाबुजींचे उपकार मानावे तेव्हढे कमीच आणि आता श्रीधरजी आणि गदिमा यांचे पुत्र पुन्हा आनंदच ....पुढच्या पिढीला वारसा जोपसता आला पाहिजे ...
Khup sunder chan 🎉🎉🎉
अत्यंत सुरेख आहे
फारच छान.मन प्रसन्न होते.जुने ते सोने आहे.
अवीट, अप्रतीम, सुमधुर शब्दचित्र 🙏🙏🙏
Jai ram shri ram jai jai ram
awesome shreedhar kaka phadkeji
फार छान, ऐकून मन अगदी प्रसन्न होत.
सह्याद्री वाहिनीचे खूप आभार, धन्यवाद!!
पुन्हा गीत रामायण आपण सह्याद्री वाहिनीवर प्रसारित करावे ही विनंती 🙏🏻
Sri Ram Jai Ram Jay Jay Ram
Khup sunder 🙏🙏🎉
खूप खूप छान. श्री राम.
Sahyadri Vaahiniche khoop khoop Aabhari Aahot
खूपच छान सारखे ऐकतच राहावे
असे वाटते
गीत रामायण हा अद्भूत कलाविष्कार आकाशवाणी पुणे केंद्र माध्यमातून रेडिओद्वारा घराघरात पोहोचले
गदिमांच्या शब्दफुलांना बाबुजींनी स्वरसाज चढविला आणि लाखो रसिकांचे मन आणि कान तृप्त झाले.
ग. दि. माडगूळकर, आणि सुधीर फडके यांचे मनापासून धन्यवाद देतो
आदरणीय बाबुजींचा हा वारसा गीतरामायण गायन पुढे सन्माननीय श्रीधरजी फडके समर्थपणे चालविला.
१९८७ ला पुणे येथे दगडूशेठ गणपती समोर बाबुजींनी गायलेल्या समृध्द अशा आठवणींना उजाळा मिळाला.
खूप छान ,कितीही वेळा ऐकलं तरी मन तृप्त होत नाही ,खूप खूप सुंदर ❤❤
Sunder❤
खूपच छान. वारंवार ऐकावे असे हे गीत आहे रामायण गेल्या 30 वर्षीपासून ऐकत आहे
JaiShriRam
Jay shri Ram
Jai shree Ram
डोळ्यात पाणी आले
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
❤
Singing of Shridharaji is very very nice. Every day I am hearing the songs of great Shridharaji.
Advertisement koop Disrterb kartat
Jai Shree Ram
,🙏🙏खूपच छान , गीत रामायणाची गोडी शब्दात व्यक्त करण केवळ अशक्यच आहे , महाकवी ग दि मा. बाबूजी आणि राम कदम यांना त्रिवार मुजरा 🙏🙏
🙏🙏👌
1qq1¹
फारच छान गीत बाबूजीनं गायलं
Evergreen best song
👌👌
गितरामायण आगळे-वेगळे महाकाव्य मनावर वेगळीच छाप पाडून जाते.
नेहमीच ऐकणे खूपच आनंद होतो
पुन्हा एकदा गीत रामायण दूरदर्शन वर दाखवला पाहिजे खूपच छान होता
गीत रामायण किती वेळा ऐकले तरी गोडी कमी होत नाही.
Geet Ramayan is by heart to every Marathi person and family.simply great.
Jai sri Ram sundare sundarati sundaram
ह
खुपच छान गदिमांनी लिहलेली व सुधीर फडके
ह्यांनी गायलेले गीत रामायण खूपच छान.
सन १९६३ ला heared पुन्हा आयकायला मिळाले.धन्यवाद.
आमच्या सारख्या नवीन पिढी साठी खूप अनमोल असा हा ठेवा आहे हाच ठेव्हा आम्ही निश्चितच पुढे ही जपून ठेवू 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻जय श्री राम 🌹🌹
Geet ramayan Marathi bhasheche vaibhav.
अप्रतिम सुंदर.
One of the most beautiful pious musical series in Bhartiya Marathi Music. A real gem offered towards lotus feet of Prabhu Shri Ram. Thank you so much for sharing
Bpl
3:20
अप्रतिम श्रीराम शब्द नाहीत
गीत रामायण किती वेळा तरी ऐकल तरीसुद्धा ऐकावसच वाटते
जय श्री राम. भारतीयांच्या मनामनात रुजलेल एक सुन्दर व मन राममय करणारे गीतमाला. श्रीराम 🙏🙏🙏🌷🌷🌷🌷
verynice
@@vinayakkurhade8291lll0
😊⁰
श्रीधर जी फार छान गातात. पण बाबूजींची नकल करण्याचा प्रयत्न करूनये! 🙏