ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
Eakdam kadak
सर्वात जास्त दाजीचा आवाज बोलणेची स्टयल खूप छान
दाजी एकदम कडक खुप मज्जा आली सर्व कलाकार बंधुना भावी वाटचालीस शुभेच्छा
दाजीच्या नका लागू नादी रावसाहेब मस्त विषय👌👌 मस्त ऐपिसोङ 😂😂😂🤣👍👍👍👍👌👌👌
नेते आयडीया केली😂😂😂😂 दाजीन बरोबर गेम केली राव मस्त होता आजचा ऐपिसोड......
दाजी उत्तम अभिनय
नमस्कार दाजी तुम्ही आहे म्हणजे राडा होणारच💕👍👍👍👍
बापू नाद खुळा माणुस आहे🤣🤣🤣🤣🤣
एकच नंबर दाजी 👌👌
दाजी म्हणजे हिंदी चित्रपट दुनियेतला केष्टो मुखर्जी सारखे अशिल आहे अशिल 👍👍👍
रावसाहेबांची वाजवली घंटी 👌👌व्हा मस्त झाला भाग👍👍
सुपर छान आहे
The best. Mahesh and Bapu yanchi jugalbandi ekdam best.
छान वाटला आजचा भाग
Kadak brr ka daji 👌
Dajiba ek number
दाजींनी आज पण रावसाहेबला मस्त सेटल केलं दाजीचा शब्द म्हणजे बॉण्ड पेपर आहे बॉण्ड पेपर
दाजी एक नंबर बापू १
👌👌👌. MAST, full dhammal. Daru piunpan bhaltyach uchapati karta yetyatki RAO
Lai bhari
दाजि ने रावसाहेबांना फसविले खुप मज्जा आलि राव
दाजी _ रावसाहेबांना तोडीस तोड akting....... रावसाहेब चि अॅक्टींग गणप्या पेक्षा जबरदस्त.....
Acting kadak ahe story changli kra fkt ajun..well done
@@sagarsarade5085 .
daji bhari kaam raooo
कडक दाजी,... दाजिचा शब्द बॉन्ड पेपर आहे, वाघाची सवारी आणि दाजीचि यारी भल्या भल्यना मिळत नाही.अप्रतिंम सवाद लेखन..आणि ऐक्टिंग सुध्हा...एक नम्बर झाला आजचा एपिसोड.....किरण बेरड सर
Bapu 1 no 😀😀😀
अशिल बापू असलेल्या वर सुपरच होणार भाग
एकच नंबर 👌👌👌
दिजी साहेब लय भारी acting करता राव तुम्ही एकच नंबर
रावसाहेब दाजी लय पुढचा हाय,त्याचा नाद करायचा नाय
👍👍😂😂
युवानेते दाजी चा नाद करू नका पुन्हा एकदा तुमची जिरवली दाजीने😀😂😂😂😀🤣🤣😅😅😄😃😆😉😃
दाजि ऐकच नंबर ऐकदम कडक
एकदम मस्त,( जय महाराष्ट्र.)
दाजिबा एक नंबर अभिनय सलाम
Only bapu .....
दाजी नंबर एक
Khup haslo daji 💞❤️
Ganpya pekshya bapu bhari ahe ki
रावसाहेब एक नंबर एपिसोड होता
आमच्या साठी तुम्ही बापुच आहे दादा (दाजी)दाजी अश्शील हाय अश्शील बरोबर जिरवली युवा नेत्याची.....
आता जोड लागली एक नंबर
दाजी सारखाच एक नमुना आमच्या गावात पण आहे
Number 1 daji
दाजी बापू तुम्ही एक नंबर
मनापासुन सुंदर .काम करतोय रावसाहेब नेते ,व दाजी .लय हसावताय तुम्ही,
दाजी चा शब्द म्हणजे बॉण्ड पेपर आहे,म्हणून बापू अशिल आहे कोणी नादाला लागू नका
Kdk
जय हो दाजी की. एक नंबर पवार सर.
Bapu ek number
Amche कन्हैया nice advertise
दाजी गावाकडच्या गोष्टी मध्ये बापू म्हणून प्रेक्षकांची मन जिंकलीत,तसेच उचपत्या मध्ये पण भारी काम होतंय
दाजी लय भारी राव नाईस नाईस 👌👌🤓🤓🤓🤓
व्वा, धमाल👌👍
बापू यक नंबर
Aai shapat bapu 😅😅bichere evanete 🙃
गणपत राव 🤣🤣🤣🤣🤣
भारी बरं का
भेटला जना लावला चुना आणि एक सांगतो लैला मजनु ची प्रेम कहाणी जोडा म्हणजे आजुन मजा येईल
S, A, Mulani, Dajicha Hath Konich Pakdu ShakatNahi, Kam Chan Karta, Tasech Tumchya Teamla Mazyakadun Hardhik Shubecha, Daji No. 1Rahanar, Tasech Gavran Gostimadye Kam Karnarya Teamla, Jay Maharashtra, Asech Karykram Dakhva, Thanku,
No.1😎🤗
सुपर डुपर पण संज्या पहीजे राव
नेत्याची हवाच काढून टाकली बापू ने खरच धमाल केली
Daji kharach best. Guruji ani nete best
बापू 1नंबर
दाजी.खरच..खुप..भारी
खुप फारी
1 नं
दाजी 👌👌👌👌
"अँसिडीडीच पित्त"खुप छान
Daji🔥🔥👍👍
Ek number
मस्त👌👌👌
खुप सुंदर दाजी 👍👍
कङक
दाजी नी रावसाहेबा चि खुप भारी मारली🤣🤣🤣
काहीही म्हणा पण दाजीचा नाद नाय
रावसो एकदम भारी दाजी बरोबर ठेवा यारी
आरे ह्यो हाय दाजी, कायम मारतो बाजी🤪🤪🤪
Use in your next episode 🙏
बापू खरच लई भारी
समाज प्रबोधन करणारे एपिसोड दाखवा दादा बाकी अक्टिंग कलाकार खूप छान आहेत पण खंत फक्त समाज प्रबोधन ....❤️❤️❤️❤️❤️
Kayam ky samaj prabhodhanch karnar ky manoranjan hay ka nahi Kahi😊
@@ntinpawar6765 kahi kar 😁
Bapusheb You are really great Urun purnara Manus
एकच नंबर उचापत्या
ऐकच नंबर आहे
daji 1no
एकच नंबर ऐपिसोड बनवला 👌🤣👌🤣🤣🤣
Changli story kra khitri..yevdhya sahaj kon vedyat nighte ka
मस्तच
लईच भारी दाजि
खुपच छान एपिसोड आहे
संजय गया संजय आणि रावसाहेब ची जोडी गया
दाजी.... मस्तच
दाजी आणि रावसाहेबचा नादच खुळा
मस्त
Ek dam kadak..... Episode
खुपच छान व्हिडीओ
दाजी नादच खुळा
खूप छान दाजी
मस्त टोपी टाकली दाजी
दाजी म्हणजे नाद नाही करायचा,,,,रावशाची जीरावली
प्रत्येक एपिसोड मध्ये नेत्याचीच जिरते,,
दाजी बापू आशिल्ल हाय बाबा😂🤣 गेमचं पलटी करून टाकली की
बापू 1च नंबर आणिदाजी पण 123 नंबर
Khupch mast. Dajiche kam Lai bhari assal bevadychi bhumika keli tyanni. Kiptup
दाजी दाजी राव मस्त मस्त
Eakdam kadak
सर्वात जास्त दाजीचा आवाज बोलणेची स्टयल खूप छान
दाजी एकदम कडक खुप मज्जा आली सर्व कलाकार बंधुना भावी वाटचालीस शुभेच्छा
दाजीच्या नका लागू नादी रावसाहेब मस्त विषय👌👌
मस्त ऐपिसोङ 😂😂😂🤣👍👍👍👍👌👌👌
नेते आयडीया केली😂😂😂😂
दाजीन बरोबर गेम केली राव
मस्त होता आजचा ऐपिसोड......
दाजी उत्तम अभिनय
नमस्कार दाजी तुम्ही आहे म्हणजे राडा होणारच💕👍👍👍👍
बापू नाद खुळा
माणुस आहे
🤣🤣🤣🤣🤣
एकच नंबर दाजी 👌👌
दाजी म्हणजे हिंदी चित्रपट दुनियेतला केष्टो मुखर्जी सारखे अशिल आहे अशिल 👍👍👍
रावसाहेबांची वाजवली घंटी 👌👌व्हा मस्त झाला भाग👍👍
सुपर छान आहे
The best. Mahesh and Bapu yanchi jugalbandi ekdam best.
छान वाटला आजचा भाग
Kadak brr ka daji 👌
Dajiba ek number
दाजींनी आज पण रावसाहेबला मस्त सेटल केलं
दाजीचा शब्द म्हणजे बॉण्ड पेपर आहे बॉण्ड पेपर
दाजी एक नंबर बापू १
👌👌👌. MAST, full dhammal. Daru piunpan bhaltyach uchapati karta yetyatki RAO
Lai bhari
दाजि ने रावसाहेबांना फसविले खुप मज्जा आलि राव
दाजी _ रावसाहेबांना तोडीस तोड akting....... रावसाहेब चि अॅक्टींग गणप्या पेक्षा जबरदस्त.....
Acting kadak ahe story changli kra fkt ajun..well done
@@sagarsarade5085
.
daji bhari kaam raooo
कडक दाजी,... दाजिचा शब्द बॉन्ड पेपर आहे, वाघाची सवारी आणि दाजीचि यारी भल्या भल्यना मिळत नाही.
अप्रतिंम सवाद लेखन..आणि ऐक्टिंग सुध्हा...
एक नम्बर झाला आजचा एपिसोड.....
किरण बेरड सर
Bapu 1 no 😀😀😀
अशिल बापू असलेल्या वर सुपरच होणार भाग
एकच नंबर 👌👌👌
दिजी साहेब लय भारी acting करता राव तुम्ही एकच नंबर
रावसाहेब दाजी लय पुढचा हाय,त्याचा नाद करायचा नाय
👍👍😂😂
युवानेते दाजी चा नाद करू नका पुन्हा एकदा तुमची जिरवली दाजीने😀😂😂😂😀🤣🤣😅😅😄😃😆😉😃
दाजि ऐकच नंबर ऐकदम कडक
एकदम मस्त,( जय महाराष्ट्र.)
दाजिबा एक नंबर अभिनय सलाम
Only bapu .....
दाजी नंबर एक
Khup haslo daji 💞❤️
Ganpya pekshya bapu bhari ahe ki
रावसाहेब एक नंबर एपिसोड होता
आमच्या साठी तुम्ही बापुच आहे दादा (दाजी)
दाजी अश्शील हाय अश्शील बरोबर जिरवली युवा नेत्याची.....
आता जोड लागली एक नंबर
दाजी सारखाच एक नमुना आमच्या गावात पण आहे
Number 1 daji
दाजी बापू तुम्ही एक नंबर
मनापासुन सुंदर .काम करतोय रावसाहेब नेते ,व दाजी .लय हसावताय तुम्ही,
दाजी चा शब्द म्हणजे बॉण्ड पेपर आहे,
म्हणून बापू अशिल आहे कोणी नादाला लागू नका
Kdk
जय हो दाजी की. एक नंबर पवार सर.
Bapu ek number
Amche कन्हैया nice advertise
दाजी गावाकडच्या गोष्टी मध्ये बापू म्हणून प्रेक्षकांची मन जिंकलीत,तसेच उचपत्या मध्ये पण भारी काम होतंय
दाजी लय भारी राव नाईस नाईस 👌👌🤓🤓🤓🤓
व्वा, धमाल👌👍
बापू यक नंबर
Aai shapat bapu 😅😅bichere evanete 🙃
गणपत राव
🤣🤣🤣🤣🤣
भारी बरं का
भेटला जना लावला चुना आणि एक सांगतो लैला मजनु ची प्रेम कहाणी जोडा म्हणजे आजुन मजा येईल
S, A, Mulani, Dajicha Hath Konich Pakdu ShakatNahi, Kam Chan Karta, Tasech Tumchya Teamla Mazyakadun Hardhik Shubecha, Daji No. 1Rahanar, Tasech Gavran Gostimadye Kam Karnarya Teamla, Jay Maharashtra, Asech Karykram Dakhva, Thanku,
No.1😎🤗
सुपर डुपर पण संज्या पहीजे राव
नेत्याची हवाच काढून टाकली बापू ने खरच धमाल केली
Daji kharach best. Guruji ani nete best
बापू 1नंबर
दाजी
.खरच..खुप..भारी
खुप फारी
1 नं
दाजी 👌👌👌👌
"अँसिडीडीच पित्त"
खुप छान
Daji🔥🔥👍👍
Ek number
मस्त👌👌👌
खुप सुंदर दाजी 👍👍
कङक
दाजी नी रावसाहेबा चि खुप भारी मारली🤣🤣🤣
काहीही म्हणा पण दाजीचा नाद नाय
रावसो एकदम भारी दाजी बरोबर ठेवा यारी
आरे ह्यो हाय दाजी, कायम मारतो बाजी🤪🤪🤪
Use in your next episode 🙏
बापू खरच लई भारी
समाज प्रबोधन करणारे एपिसोड दाखवा दादा बाकी अक्टिंग कलाकार खूप छान आहेत पण खंत फक्त समाज प्रबोधन ....❤️❤️❤️❤️❤️
Kayam ky samaj prabhodhanch karnar ky manoranjan hay ka nahi Kahi😊
@@ntinpawar6765 kahi kar 😁
Bapusheb
You are really great
Urun purnara Manus
एकच नंबर उचापत्या
ऐकच नंबर आहे
daji 1no
एकच नंबर ऐपिसोड बनवला 👌🤣👌🤣🤣🤣
Changli story kra khitri..yevdhya sahaj kon vedyat nighte ka
मस्तच
लईच भारी दाजि
खुपच छान एपिसोड आहे
संजय गया
संजय आणि रावसाहेब ची जोडी गया
दाजी.... मस्तच
दाजी आणि रावसाहेबचा नादच खुळा
मस्त
Ek dam kadak..... Episode
खुपच छान व्हिडीओ
दाजी नादच खुळा
खूप छान दाजी
मस्त टोपी टाकली दाजी
दाजी म्हणजे नाद नाही करायचा,,,,रावशाची जीरावली
प्रत्येक एपिसोड मध्ये नेत्याचीच जिरते,,
दाजी बापू आशिल्ल हाय बाबा😂🤣 गेमचं पलटी करून टाकली की
बापू 1च नंबर
आणि
दाजी पण 123 नंबर
Khupch mast. Dajiche kam Lai bhari assal bevadychi bhumika keli tyanni. Kiptup
दाजी दाजी राव मस्त मस्त