#ncp

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 24

  • @ravindrashipkule8127
    @ravindrashipkule8127 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ओन्ली वन सचिन पाटील महायुतीचा विजय असो ❤❤❤

  • @Ohlordsaveus
    @Ohlordsaveus 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अजित पवार तुम्ही तुम्हाला वाट्टेल तेवढं निधी बारामतीला देता आणि दुसर कोण निधी मागणीसाठी आले तर तुम्ही म्हणता निधी नाहीये बघू,करू,लक्ष देतो .असा कसं चालेल दादा

  • @patilmaharaj2362
    @patilmaharaj2362 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सचिन पाटील 🎉१००% विजयी होणार यावेळेस परिवर्तन घडणार ⏰⏰

  • @Shaktijamdade
    @Shaktijamdade 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आमदार दिपकराव चव्हानांना उमेदवारी जाहीर करताना दादाला हे सगळं माहित नव्हतं वाटतं 😂😂 वा दादा वा.... 😂😂

  • @HUNTERGAMING-fn2ud
    @HUNTERGAMING-fn2ud 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    दादा तुम्ही जसा विचार केला बारामती साठी तसा नाही ओ करू शकत कोण फलटण मध्ये रस्त्यावर सभा हा मुद्दा एकदम योग्य वाटला कुठायत पटांग्ने

  • @Tatyabakale2505
    @Tatyabakale2505 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    गोफणे पाहुणे कॅमेरा घ्या एखादा clarity zero आहे

  • @gauravpalange4405
    @gauravpalange4405 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    सचिन पाटील यांचा 100% विजय होणार ✌️⏰

  • @Shaktijamdade
    @Shaktijamdade 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    श्रीमंत छत्रपती उदयनमहाराज, श्रीमंत रामराजे, श्रीमंत बाबा महाराज यांना नेहमी अजितदादाने पाण्यातच बघितलं आहे.. मोहिते पाटील घराला त्रासही दादानेच दिलेला आहे..

  • @Ohlordsaveus
    @Ohlordsaveus 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दादा आमचच पाणी पळवता आणि आम्हालाच इथ येऊन ज्ञान देता😂

  • @Shaktijamdade
    @Shaktijamdade 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सत्तर हजार कोटी, जरंडेश्वर कारखाना याबद्दल बोला कि...

  • @Tatyabakale2505
    @Tatyabakale2505 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    यंदा परिवर्तन होणारच!

  • @Ohlordsaveus
    @Ohlordsaveus 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शरयू,स्वराज,जरंडेश्वर,अंबलिका,छ्त्रपती च पण दर 500 ने कमीच आहे कुठलाच कारखाना दर देत नाही टार्गेट फक्त विरोधकांचा कारखाना...

    • @Tatyabakale2505
      @Tatyabakale2505 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      म्हणुन तर अजित दादा सोबत जाऊ

    • @Ohlordsaveus
      @Ohlordsaveus ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @Tatyabakale2505 अहो हे कारखाने स्वराज सोडला तर बाकीचे सगळे अजित पवारांचेच आहेत .

  • @KomalChoudhari-q5x
    @KomalChoudhari-q5x 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tutari only

  • @upstoxmarket6179
    @upstoxmarket6179 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ⌚⏰⌚⏰

  • @KomalChoudhari-q5x
    @KomalChoudhari-q5x 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tutari

  • @nature5161
    @nature5161 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आम्हास नी नको भाजप ची मुतारी म्हणून फलटणकर वाजवणार तुतारी

  • @sachinRoadways9797
    @sachinRoadways9797 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Dada dada

  • @Shaktijamdade
    @Shaktijamdade 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    राज्य सरकारच्या तिजोरी तुमच्या ताब्यात ठेवल्या..सर्व तालुक्याना समान निधी का वाटप करत नाही? तळ राखणार तो पाणी चाखणारंच...

  • @Ohlordsaveus
    @Ohlordsaveus 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दादा तुम्ही अर्थमंत्री होता 500 कोटी बारामातीला देता तेव्हा कुठं 50 कोटी सातारा जिल्ह्यात येतात आणि तुम्ही इथ येऊन आमच्या जिल्ह्याची,शहराची माप काढून जाता.तुम्ही आम्हाला तेवढ्या प्रमाणात निधी का देत न्हाई.

  • @KomalChoudhari-q5x
    @KomalChoudhari-q5x 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tumhi Phaltan ka nidhi nahi dila fakt Baramati natvat basla

    • @nikhil98157
      @nikhil98157 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Aaple lok pratinidhi kay krt hote mg 😑😑 kay haal kelet talukyache