Live : Pooja Khedkar चं IAS पद धोक्यात? UPSC ने केली मोठी कारवाई| Dilip Khedkar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 176

  • @dhananjaydorle5789
    @dhananjaydorle5789 3 หลายเดือนก่อน +22

    अजूनही कारणेच दाखवा?!!!.... अहो यांना आत्तातरी जेल दाखवा!!!

  • @vasantashinde5723
    @vasantashinde5723 3 หลายเดือนก่อน +30

    निवड रद्द झालीच पाहिजे

  • @DhananjaySutar1983
    @DhananjaySutar1983 3 หลายเดือนก่อน +12

    ज्या विद्यार्थ्यांनी UPSC चे स्वप्न पाहिले, अनेक वर्षे अभ्यास केला परंतु कमी गुणांमुळे किंवा कोणत्याही वैध कारणामुळे ते करू शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी प्रणालीतील अशा त्रुटींमुळे कोणाला प्रवेश मिळाला हे जाणून घेण्यासाठी RTI दाखल करावी.

  • @ayur_kidz_careshreyaandtan2300
    @ayur_kidz_careshreyaandtan2300 3 หลายเดือนก่อน +18

    ज्यनी निन क्रीमिलयेर certificate दिले आहे त्याची enquiry केली जात नाही

  • @krishnapingale612
    @krishnapingale612 3 หลายเดือนก่อน +7

    ह्या केस मागे फार मोठी राजकारणी शक्ती असली पाहिजे. त्या शिवाय कोणी एवढ मोठे षडयंत्र करु शकत नाही.

  • @kashiramjadhav547
    @kashiramjadhav547 3 หลายเดือนก่อน +6

    पुजा खेडेकर यांना याप्रकरणी मदत करणारे अधिकारी व राजकीय नेते आहेत अशी शंका येते कारण तीच्या वडिलांना मदत करणारे नेते सक्रिय आहेत त्यांची नावे संशयास्पद आहे या बाबतीत माहिती असल्यास चर्चा झाली पाहिजे

  • @eshvarpatil.8554
    @eshvarpatil.8554 3 หลายเดือนก่อน +2

    यू. पी. एस. सी च्या गेल्या 20 वर्षात नियुक्त केलेल्या सर्व निवड झालेल्या सर्वांची चौकशी झालीच पाहिजे.

  • @manishrane1694
    @manishrane1694 3 หลายเดือนก่อน +10

    Adhaar card check?

  • @vasantgadekar9503
    @vasantgadekar9503 3 หลายเดือนก่อน +5

    मेडिकल कॉलेज चे कागद पत्र तपासून कारवाई करण्यात यावी.

    • @udayphadkepune
      @udayphadkepune 3 หลายเดือนก่อน

      बोगस नॉनक्रिमी लेयर ओबीसी सर्टिफीकेट देवुन मेडीकलच पाच वर्षाच शिक्षण फुकट घेतलय

  • @mileiindn7328
    @mileiindn7328 3 หลายเดือนก่อน +2

    जे कोणी तिला मदत केली असेल त्या सर्वांना चौकशीत ओढले पाहिजे.. सर्व संबधितांना धडा हा मिळालाच पाहिजे.. 👍

  • @onkarchinchghare6322
    @onkarchinchghare6322 3 หลายเดือนก่อน +7

    उलटे माणसाची सिधी मोजणी सुरू झाली आता न्याय झाला पाहिजे

  • @chhayajadhav4335
    @chhayajadhav4335 3 หลายเดือนก่อน +16

    अतिशय कमी मराठी मुले ही परीक्षा उत्तीर्ण होतात. पूजा खेडकर मराठी मुलगी आहे. पण तिचे कारनामे पाहून वाईट वाटले

    • @vyankateshdabke280
      @vyankateshdabke280 3 หลายเดือนก่อน

      तिचे "मार्ग "दर्शक कोण आहेत ते सुदधा कठोर शिक्षेस पात्र आहेत ।

    • @mohanshinde6143
      @mohanshinde6143 3 หลายเดือนก่อน

      हिचा बाप आणि आई हरामखोर आहेत. बापाला पण जेल झाली पाहिजे.

  • @krishnapingale612
    @krishnapingale612 3 หลายเดือนก่อน +3

    पण आसे
    घोटाळे UPSCला आगोदर कळायला पाहिजे होते.ह्या चा अर्थ UPSC ची पध्दत सदोष नाही.आता दंड थोपटून काय फायदा.

  • @samadhankhare8800
    @samadhankhare8800 3 หลายเดือนก่อน

    पुजा खेडकर ला आयएएस (भारतीय प्रशासकीय सेवा) मधून हद्दपार केलं पाहिजे. तध्वतच कोणत्याही प्रकारे केंद्रीय किंवा राज्य शासकीय राजपत्रित पदांवर दिव्यांग व्यक्तींना भरती करू नये. दिव्यांग व्यक्ती चे प्रमाणपत्र खोटे पुरावे दर्शवून अनेक जण याचा फायदा घेत आहेत.

  • @ghaywatgv
    @ghaywatgv 3 หลายเดือนก่อน +3

    पद मिळवण्यासाठी बहुतेक सगळे अवैध मार्ग अवलंबिलेले दिसतात, फक्त गू खाल्याचे आढळले नाही, कदाचित सखोल चौकशी नंतर गू खाल्याचे सिद्ध होऊ शकते.

  • @manohartiss
    @manohartiss 3 หลายเดือนก่อน +3

    या केसमध्ये यु पी एस सी चें निवड समिती असा अनेक वर्षापासून रॅकेट चालवत आहेत. पुजावर कारवाई करून काय उपयोग. उद्या निभडसमिती दुसरी पुजा तयार करेल.

  • @nitinwakodkar4613
    @nitinwakodkar4613 3 หลายเดือนก่อน +1

    ह्या केस मध्ये चोकशी अंती फक्त पूजाचा बळी जाईल सिस्टीम मधील कुठल्याच अधिकाऱ्यावर कारवाई होणार नाही

  • @sunilnaik695
    @sunilnaik695 3 หลายเดือนก่อน +5

    Home distrect probation kasee millalee certificates kuni dillee hay sagallayn war
    Karwai hone jarur aahee

  • @manohartiss
    @manohartiss 3 หลายเดือนก่อน +2

    पुजा खेडकर एक सापडेलेली उमेदवार होती. न सापडलेले शंभर आय ए एस आहेत. त्याच काय करणार??

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 3 หลายเดือนก่อน

      ४०० च्या वर आहे असं म्हणतात. कदाचित खरं असावं. मी स्वतः ५ जणांना ओळखतो. त्यातली एक आयएएस आहे (नागालँड cadre)

  • @sachinagharkar2347
    @sachinagharkar2347 3 หลายเดือนก่อน +2

    आता कारणे दाखवा नोटीस दिली कारणं दाखवुन बाहेर येईल व मागच्या दाराने कुठेतरी अधिकारी होईल. एवढी स्मार्ट नाही ओव्हरस्मार्टपणा केला की असाच अंगाशी येतो. हे भ्रष्ट व्यवस्थेचे उत्पादन आहे काळानुसार योग्यच आहे.

  • @umeshpawar2656
    @umeshpawar2656 3 หลายเดือนก่อน +2

    एक दिवा केव्हढा महागात पडला.

  • @ashokgarud4470
    @ashokgarud4470 3 หลายเดือนก่อน

    उत्कृष्ठ सादरीकरण!

  • @pradipsingrajput9655
    @pradipsingrajput9655 3 หลายเดือนก่อน +1

    UPSC यात सुद्धा झोल चालू आहे का?
    त्यांनी खाजगी हॉस्पिटलचे मेडिकल प्रमाणपत्र कसे स्वीकारले?

  • @manohartiss
    @manohartiss 3 หลายเดือนก่อน +3

    युपी एससी ने इतका पैसा खाल्लाय की परतफेड करणे अवघड आहे. आपली मुले प्रचंड अभ्यास करून युपी एसी करून करून गायी म्हशी का पाळत आहेत.

  • @LearnwithZPschool01
    @LearnwithZPschool01 3 หลายเดือนก่อน

    अशी अनेक प्रकरण घडली असतील पण आपल्याला हेच एक प्रकरण माहित झालं..सर्वांची चौकशी व्हायला पाहिजे.

  • @vivekb1557
    @vivekb1557 3 หลายเดือนก่อน +8

    Asle bureaucrats nakoch have system madhe

    • @raupatil874
      @raupatil874 3 หลายเดือนก่อน

      💯✅️

  • @krishnapingale612
    @krishnapingale612 3 หลายเดือนก่อน +2

    ज्या लोकांनी तिला बनावट. दाखले. दिले त्यांच काय. ?

  • @akashsontakke2842
    @akashsontakke2842 3 หลายเดือนก่อน +1

    खूप मोठा अन्याय झालाय लोकशाही हरली democracy नाही black money च फायदा व्हायला पाहिजे जाहीर निषेध upsc च
    आपलीच
    Pooja खोडकर

  • @anilmore630
    @anilmore630 3 หลายเดือนก่อน

    साहिल सर serious discussions चालू आहे😊

  • @moh4221
    @moh4221 3 หลายเดือนก่อน +3

    ढाकणे आडनाव वापरून परीक्षा नाही दिली का पूजा नी

  • @ahilyatheatres6181
    @ahilyatheatres6181 3 หลายเดือนก่อน +2

    छत्तीसगढ आणि बिहार च्या लोकाना पण घ्या सगळे intelectual तिथे भेटतील

    • @milindrokde7233
      @milindrokde7233 3 หลายเดือนก่อน

      मला पूर्वी नेहमी प्रश्न पडायचा की बिहारचे जास्त प्रमाणात टाॅपर कसे येतात ? आता उलगडा झाला.

  • @svpification
    @svpification 3 หลายเดือนก่อน

    Why not E.D.?

  • @AmarIkhe
    @AmarIkhe 3 หลายเดือนก่อน +1

    one point is not at all explained by UPSC. how was the certificate accepted when the candidate didnt attend the check at AIIMS. UPSC is itself in suspicion in this part.

  • @gangadhargungewar8707
    @gangadhargungewar8707 3 หลายเดือนก่อน

    Hon'ble Shri Mahesh Zagde sir yaani khup abhyaspurn mahiti sangitli aahe tyanche v che abhar abhinandan 💐💐

  • @nitinwakodkar4613
    @nitinwakodkar4613 3 หลายเดือนก่อน

    सर्व सनदी अधिकारी सेवेत रुजू होतात तेव्हा त्यांचेकडे असलेली संपत्ती व निवृत्त झाल्यावर ची संपत्ती या बाबत पण चोकशी व्हायला पाहिजे

  • @rajana.v8155
    @rajana.v8155 3 หลายเดือนก่อน +3

    Finally , no action will be taken against her, our system is like that, A to Z are corrupted.

  • @sarikajagtap4264
    @sarikajagtap4264 2 หลายเดือนก่อน

    आधारकार्ड compalsory करा, म्हणजे अश्या गोष्टी घडणार नाही

  • @dr.ashokchavan9387
    @dr.ashokchavan9387 3 หลายเดือนก่อน +1

    420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच आशा घर कामासाठी तिला सहकार्य करणाऱ्या व डुप्लिकेट कागदपत्र देणाऱ्या सर्वच अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी

  • @fa..3611
    @fa..3611 3 หลายเดือนก่อน +1

    Bakiche sagde ias etc jyani khite certificate lavle ani adhikari banke tya lokanwar kay karvai hot ahe

  • @Avi5678-o6u
    @Avi5678-o6u 3 หลายเดือนก่อน +4

    महाराष्ट्र वाचला..... बर झालं ही पूजा खेडकर नक्कीच बीड ची collector झाली असती... Future मधें अजून घोळ केला असता... आता पूजा mpsc देणार

  • @manohartiss
    @manohartiss 3 หลายเดือนก่อน +1

    Upsc वर कारवाई का नाही??

  • @sangitabangar1286
    @sangitabangar1286 3 หลายเดือนก่อน

    Good

  • @fa..3611
    @fa..3611 3 หลายเดือนก่อน +1

    DOPT WAR KAY KARVAI HOILdopt nech sarad order dili ahe n tila cat madhe case hi suru hoti tichya war

  • @edutechcorporation3617
    @edutechcorporation3617 3 หลายเดือนก่อน +1

    यालाच म्हणतात अति तिथे माती, मनोरमा खेडकर दिलीप खेडकर आणि पूजा खेडकर यांचे कारनामे अतिच झाले होते.

  • @Satya29Nov85
    @Satya29Nov85 3 หลายเดือนก่อน +1

    वडील वंचित चे आहेत म्हणून राजकीय टीका होत नाहीये, वडील भाजपचे राहिले असते तर विचार करा काय बोंबा बोंब झालं असतं!
    आरक्षणच्या नावावर राजकारण करणार्‍या पक्या नी यावर बोलावं...

  • @shrikantjawale123
    @shrikantjawale123 3 หลายเดือนก่อน +4

    वा पोरी वा.. नाव गाजवलस आई बापाचं...खेडकर नाही झोलकर फॅमिली...

    • @RajM-x1i
      @RajM-x1i 3 หลายเดือนก่อน +1

      पूज्या सह तिच्या आई बापाने सुद्धा त्यांच्या आई वडीलांचे नाव‌ कुविख्यात केलय.

    • @abhaybhosale3837
      @abhaybhosale3837 3 หลายเดือนก่อน

      Bapani tr retirement nntr band zaleli lut suru thevnyasathi ha khatatop kelay. Mi desh litla aata tu pn lut ase zalay bap lekich

  • @prasannagodbole2489
    @prasannagodbole2489 3 หลายเดือนก่อน

    Mr Mahesh Zagde Pointed out Aadhar Card Seeding Is Highly Important

  • @ramharimote8339
    @ramharimote8339 3 หลายเดือนก่อน +1

    Upsc ब्रश्ठ यंत्रणा आहे लाचखोर अशी यंत्रनेतील आधीकरी निलंबित करावेत

  • @ramchandrashinde3657
    @ramchandrashinde3657 3 หลายเดือนก่อน

    आता सगळ्यात निष्णांत वकील कामी यावेत जे या सगळ्यांच खोट्या गोष्टी कशा प्रकारे खर्या असतील . ही सर्व मंडळी ज्यांनी खोटेपणा केला त्यात काहीच चूक नाही..., या देशात आजही खोटे चालत नाही हे सगळ्यांनाच कळले पाहिजे.

  • @RajM-x1i
    @RajM-x1i 3 หลายเดือนก่อน +1

    माजाची किमया आहे. त्यामुळे कुणीही माज करू नये. एके दिवशी अती तिथे माती होते. याचं जिवंत उदाहरण म्हणजे पूजा मनोरमा दिलीप हे खेडकर कुटूंब.

  • @charudattashende6897
    @charudattashende6897 3 หลายเดือนก่อน +1

    झगडे साहेबांनी खूप सविस्तरपणे विषय उलगडून सांगितला आहे. अशा नाठाळांना कठोरातली कठोर शिक्षा व्हायला पाहिजे.

  • @tanajimali3723
    @tanajimali3723 3 หลายเดือนก่อน +1

    बरोबर आहे जरा कैधायावर विश्वास राहिलं

  • @madhurimkb6947
    @madhurimkb6947 3 หลายเดือนก่อน +1

    Nived raadha Zalei pahije .

  • @sunilnaik695
    @sunilnaik695 3 หลายเดือนก่อน

    Zagade sir tumhi barobar sangitalaa tumhalaa namaskaar

  • @amoldebadwar
    @amoldebadwar 3 หลายเดือนก่อน

    UPSC आधार नंबर का घेत नाही?
    त्याआधारे तरी candidate duplicate होऊ शकत नाहीं

  • @dattatrayapawar7245
    @dattatrayapawar7245 3 หลายเดือนก่อน

    जे काय खरं असेल ते समोर आले पाहिजे, त्यांना राजकारणाचा बळीही करू नका ही नम्र विनंती जे काही खरे असेल ते समोर आली पाहिजे. (जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय सावित्री ज्योतिबा.)

  • @NamdevShivsharan-yr7pd
    @NamdevShivsharan-yr7pd 3 หลายเดือนก่อน

    😮😮😮 not done ms Puja...u r in danger zone

  • @sagarbhalerao6173
    @sagarbhalerao6173 3 หลายเดือนก่อน +2

    Non-creamy Layer, Physically Handicap, Name change..
    Kiti khote Certificate gola Kele hya Baaine😅

  • @deepaksonawane.author1827
    @deepaksonawane.author1827 3 หลายเดือนก่อน

    Ias अधिका-यांच्या बदल्यात राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी बदली प्रक्रिया ही समायोजन म्हणजे LCD पध्दतीने करण्यात याव्यात

  • @Ravi-zl7rz
    @Ravi-zl7rz 3 หลายเดือนก่อน +1

    झगडे साहेब upsc ला सर्वोच्च स्थान दिलात, परंतु हे अधिकारी सामान्य जनतेला सर्वोच्य सेवा देतात का, यांच्या छत्रछायेखालीच सर्वोच्च भ्रष्टाचार होतो.देश IAS वालेच लुटले आहेत.

  • @raupatil874
    @raupatil874 3 หลายเดือนก่อน

    Pack up...

  • @hemantchore9474
    @hemantchore9474 3 หลายเดือนก่อน

    What about her forged document for admission to MBBS in 2007 as pointed by Dean of the Medical College from where she had obtained Medical Degree?

  • @prakashvichare4244
    @prakashvichare4244 3 หลายเดือนก่อน +1

    संविधान या आणि अशाच अनेकांनी धोक्यात आणले आहे.

  • @sanjaynalawade9690
    @sanjaynalawade9690 3 หลายเดือนก่อน +1

    जय OBC certificate बोगस गिरी करून कलेक्टर झाल्या आहेत मॅडम

  • @umeshdhuri4725
    @umeshdhuri4725 3 หลายเดือนก่อน

    Not sure, How UPSC, such decorates Authority, not check DOB, Pan, fingers prints etc, it's mandatory in Bank, so why not in UPSC.

  • @kulkarnimg
    @kulkarnimg 3 หลายเดือนก่อน

    UPSC परीक्षेला बसायचा अगोदरच कागदपत्रांची सत्यता पडताळणी कां झाली नाही..? उत्तीर्ण झाल्यावर व नियुक्ती झाल्यावर ही कारवाई..?
    आत्ता कार्यवाही व कारवाई करण्यात विलंब झाला असेच वाटते.. किंबहुना हे प्रकरण उजेडात आल्यामुळे यंत्रणेतल्या त्रुटी बाहेर पडल्यात.. आधार कार्ड व त्याचा संदर्भ नीट तपासले गेले नाहीत कां..?

  • @prakashsonune7695
    @prakashsonune7695 3 หลายเดือนก่อน

    संपूर्ण कुटुंब नियोजन बधद् पध्द्तीने कचाट्यात पकडणे हे घटनाबाह्य आहे

  • @manojdandekar436
    @manojdandekar436 3 หลายเดือนก่อน

    UPSC .. Upper Post Security by talking Commission... 😅😅
    IAS....I Am Safe...😅😅
    This is moto of above Govt. Dept.

  • @Rocky-Bhai-12345
    @Rocky-Bhai-12345 3 หลายเดือนก่อน

    विजय कुंभार जिंदाबाद 🎉

  • @miliadubiawoodbuyermaharas7396
    @miliadubiawoodbuyermaharas7396 3 หลายเดือนก่อน

    Thanks Vijay kumbhar sir and all news chanal

  • @rajendrathombare4807
    @rajendrathombare4807 3 หลายเดือนก่อน +2

    Nivad radda honar ji najayeej hoti .....jyani dili te pan terminate kara

  • @AkshayKumar-fz7nw
    @AkshayKumar-fz7nw 3 หลายเดือนก่อน +1

    Cs chi pan enquiry zali pahije probetionery manun home district kasa milala😂😂

  • @SunilGharat-ts4ut
    @SunilGharat-ts4ut 3 หลายเดือนก่อน

    असे बरेच यूपीएससी च्च घोळ असतिल कमेटी नेमून मागील 8 वर्षच चेक करा

  • @balasahebgarade6294
    @balasahebgarade6294 3 หลายเดือนก่อน +1

    Kahi farak padat nhi already 100 koti chi sampati ahe tichya kad kamvun already thevlay ata ky service asali nasali tari 😢

  • @gorkshagunjal9600
    @gorkshagunjal9600 3 หลายเดือนก่อน

    आहि या बाईंनी मेडिकल सुद्धा खाजगी मध्ये केल आणि upsc ला सादर केले आहे बडतर्फ करा लगेच

  • @fa..3611
    @fa..3611 3 หลายเดือนก่อน +1

    Yat mukhya gunhegar UPSC ahe

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 3 หลายเดือนก่อน

    यूपीएससी मध्ये सिलेक्ट झालेल्या मुली सुसंस्कृत असतात आणि त्यांना सगळ्यात सगळं माहीत असतं ते काय एवढे गबाळे नसत मुली इतक्या सुंदर मुली असतात

  • @DevidasAsutkar
    @DevidasAsutkar 3 หลายเดือนก่อน

    कारण दिले कि विभक्त कुटुंब पण क्रीमनल काढण्यासाठी वडिलांचं ईकम लागत

  • @jagadishdeshpande2802
    @jagadishdeshpande2802 3 หลายเดือนก่อน

    How serious matter after crossing so many steps the system such type candidate entered in IAS i think there may be so many other officials in this recruitment process also responsible

  • @prakashsonune7695
    @prakashsonune7695 3 หลายเดือนก่อน

    अरे अन्न सारखेच खाता रक्त सारखंच मग ओ.बी.सी. ओपन एससी एसटी यांच्यात वयाबाबत आणि यु पी एस सी अटमस यांच्यात भेदभाव का केला जातो हे तात्काळ बंद व्हायला हवे

  • @DayanandJadhav-tb8yh
    @DayanandJadhav-tb8yh 3 หลายเดือนก่อน

    यूपीएससीने दुधाला दूध पाण्याला पाणी केले पाहिजेत तरच यूपीसी नाही तर दोन नंबरचे

  • @Avi5678-o6u
    @Avi5678-o6u 3 หลายเดือนก่อน +2

    पूजा खेडकर Mpsc देईल. आता

    • @vyankateshdabke280
      @vyankateshdabke280 3 หลายเดือนก่อน

      वयोमर्यादा नक्कीच ओलांडलेली आहे,।

  • @trimbkeshwar
    @trimbkeshwar 3 หลายเดือนก่อน

    आता समजलं, पूजा खेडकर यांनी आपले नाव व पत्ता का चेंज केले, ओपन ला सहा वेळा परीक्षा देण्याची संधी असते, ओबीसी साठी दोन वर्ष अधिक असेल, मात्र पूजाने 11 वेळा परीक्षा दिली यामध्ये सापडली ,

  • @samadhankhare8800
    @samadhankhare8800 3 หลายเดือนก่อน

    पण महेश झगडे आज तुंम्ही सेवानिवृत्त झाल्यामुळे एवढं बोलता. खरं तर आज प्रशासनातील किती वरिष्ठ अधिकारी तुम्ही सांगितल्या प्रमाणे वागतात ?

  • @nitinwakodkar4613
    @nitinwakodkar4613 3 หลายเดือนก่อน

    झगडे साहेब चर्चा करून काहीच फायदा नाही देशाच्या पंतप्रधान यांची डिग्री बाबत clarification देउ शकत नाही तिथे योग्य अयोग्य बोलून काय फायदा

  • @vikramdeodhar7369
    @vikramdeodhar7369 3 หลายเดือนก่อน

    UPSC selection process is in doubt. "Meek shall inherit the earth" is the reality of candidates selected in UPSC. Insubordination should be the one quality they should value in the candidates they select. As Winston Churchill has said,"Without Courage all other virtues of a person are useless."

  • @kaustubhkapare807
    @kaustubhkapare807 3 หลายเดือนก่อน

    Adhar card isn't reliable at all..her mother was allegedly staying at a lodge in raigad...i believe it can also be misused

  • @HappyLifeThoughts.
    @HappyLifeThoughts. 3 หลายเดือนก่อน

    आंधळ्या UPSC ला उशीरा जाग.🙏

  • @pushpakpawar8753
    @pushpakpawar8753 3 หลายเดือนก่อน

    जाऊद्या ओ ही काय बातमी आहे का

  • @avinashabankar4500
    @avinashabankar4500 3 หลายเดือนก่อน

    Puja khedkar parkarna chi inquiry karun upsc commission ne appointment. Raddha karavi. C. B.i., e.d kadun. Yacha. Mage khon ahee. Tayachavar karvai karavi

  • @dnyandevmukane1092
    @dnyandevmukane1092 3 หลายเดือนก่อน

    Likewise Puja Khedkar there may be other fruadulent candidates that should be findout by the central govt and its all investigating agencies and to take strict actions. It may have been supported by political and administrative officers of central and state govt and therefore strict actions must be taken against them

  • @trueindia888
    @trueindia888 3 หลายเดือนก่อน +1

    सब चोर है

  • @anandingle4099
    @anandingle4099 3 หลายเดือนก่อน +4

    Vanjari samaja la tond dhakwale zaga rahile nahi zag bhar vanjari samajache ezzat geli😢😢

    • @sagarbhalerao6173
      @sagarbhalerao6173 3 หลายเดือนก่อน

      Eka mansachya Vagnyane Sarv Samaj Vaait hot nasato

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 3 หลายเดือนก่อน

      असे ४ वंजारी duplicate PH मला एकट्यालाच माहित आहेत. अजुन किती असतील माहीत नाही

  • @pralhadpund4610
    @pralhadpund4610 3 หลายเดือนก่อน

    हि चुक नाही जानुनबुजुन केले ले हे काम आहे या मध्ये यु पी एस सी व राजकीय लोक तसेच यात मोठी टीम सामिल आहेत. हा खुप मोठा घोटाळा आहे

  • @fa..3611
    @fa..3611 3 หลายเดือนก่อน +1

    Sadhi gost nahi samjat UPSC la

  • @laxmanbhosale5605
    @laxmanbhosale5605 3 หลายเดือนก่อน

    कदाचित या बाई नी वेगवेगळे खोटे आधार कार्ड वापरलेले असतील .

  • @avinashabankar4500
    @avinashabankar4500 3 หลายเดือนก่อน

    Yala. Bharastchari b.jp. jababdar ahee

  • @nitinwakodkar4613
    @nitinwakodkar4613 3 หลายเดือนก่อน

    यात पूजाचा दोष नाही सिस्टीम चा दोष आहे व्हेरिफिकेशन करताना अधिकारी झोपेत होते का?साधा पासपोर्ट काढायचा असेल तर किती व्हेरिफिकेशन केल्या जाते अपंगाच प्रमाणपत्र दोनदा कसे मिळत संपूर्ण सिस्टीम बोगस ओम बिर्लाच्या मुलीची पण चोकशी झाली पाहिजे

  • @BapuShedge-ud4tc
    @BapuShedge-ud4tc 3 หลายเดือนก่อน

    अगोदर upsc झोपली होती का ?

  • @SanjayRathod-og1sr
    @SanjayRathod-og1sr 3 หลายเดือนก่อน

    jase upsc ne stand ghetle tase neet ka ghet nahi