tv9 Marathi Special Report | कोणी केला Pooja Khedkar प्रकरणाचा पर्दाफाश?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
- tv9 Marathi Special Report | कोणी केला Pooja Khedkar प्रकरणाचा पर्दाफाश?
#PoojaKhedkar #UPSC #IASPoojaKhedkar
#eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #maharashtra #sataranews #shambhurajdesai #udayanrajebhosale #MaharashtraRain #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #NaviMumbaiRain #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainUpdate #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #VidhanParishadElectionResult #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #WariUpdate #PandharpurWari #PandharpurYatra #WariNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
वैभव सारखे वीर पुरुष या देशाला लाभो ही देवा चरणी प्रार्थना करतो
🙏🙏🙏🚩🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩 please contact number
जनतेला इथून पुढे सोशल मीडिया वरच विश्वास राहील..🙏
भाऊ लोकशाहिचा चौथा आधारस्तंभ च social media आहे
आता सगळे सोशल मीडियाचा वापर करा त्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही सगळी यंत्रणा विकली गेलेली आहे ह्यांची इज्जत गेली पाहिजे
Pan jya tarun mulane hey kela tyacha naav ka ghaycha...tyachi privacy important aahe na..udya kahi zala tar ..hey news wale javabadaar rahnar ka??
चाय बिस्कुट media आणि RTI उपजीविका वाले कुंभार ह्यांनी guts हिंमत असेल तर सर्व पक्षीय राजकारण्यांना व मिडीयालाही विकत घेतलेला MSRDC चा 3000 कोटींची संपत्ती असलेला निगरगट्ट व 6/7 वेळा मुदतवाढी घेतलेला सर्वांचा आवडता महाभ्रष्ट अधिकारी राधेश्याम मोपलवार ह्यावर सुरु करा चौकशी सत्र,, बघू कोण करतंय ते.. शेलकं शेलकं खाणारे शेळपट RTI व Reporter लोकांना आव्हान आहे हे 😂😂😂😂😂
आजपर्यंत पोरीने पोराची वाट लावलेलं ऐकलं असेल😂 आज पोराने पोरीची वाट लावली😂😂
Ha vishay gambhir aahe tyat, gender aananyachi garaj nahi, eka jagruk mansa mule he possible zale.
😅😅😅😅 right 😅😅😅
😂😂
आणि मुलीने सर्व कुटुंबाची
@@pradipdharam5051 🤣🤣
पूजा खेडकर सारखे अनेक आहेत,त्यांचेबाबत देखील मीडिया खरे खोटे समोर आणावे जेणेकरून खरे ews, obc ना न्याय मिळेल
पूजा खेडकर अभिनंदन तुमच्या वजणामुळे नोकरीं मिळाली वाजणाच्या मस्तीमुळे पायली भरली अन आता असे बरेच अधिकारी जाळ्यात येतील धन्यवाद
🤣
😂😂
More power to vaibhav 😅
अश्या प्रकारे हजारो लोकांनी नोकऱ्या मिळवल्या आहेत त्याची चौकशी करून निलंबन करावे
वैभव कोकाट याच अभिनंदन
मुलगी शिकली आणि अति हुशार झाली
😂😂😂
😅😅
Atihushar honyasathi aadhi hushar asav lagt mla hushari cha ह suddha disat nahi hichyat. He reels var royal entry pahun, paisya chya joravar, zalele Adhikari aahet jyanna fakt attention pahije ast.
Aani Aai vadilanni ch mulila evdi shikvali ki aakhya kutumba chi barbadi jhali 😂
Diva lavla 😅
वैभव भावा अशी बरीच आहेत त्याना पण समोर आण लढा असाच चालू ठेव...... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सगळं खानदान च बोगस आहे 😂😂
Bjp pankaja munde .....sponsor....😮😮😮
Vanchit sponsored
@AnnoyedCircuitBoard-um8bi 😂
@@adityaruikar7020😂
एक गोष्ट मला तरी खटकली.. पूजा खेडकर चा फोटो मीडिया वाले दाखवतात.. तितकी सुंदर अजिबात दिसत नाही ती 😂😂😂😂
भाऊची पहिली भानगड असेल भाऊ बोलला असणार मी बरबाद करीन 😂
तुम्ही वंचित लोकांच्या मनात असले घाणेरडे विचार असणार
थोडा तरी विचार करून कमेंट लिहा.
करेक्ट कार्यक्रम 😂😂😂
@@vishwasdeshmukh220 तुझी का जळतेय😂😂
Shadi me zaroor aana - 2 coming soon with unlimited twists...😂
IAS झाली गुपचूप निवांत राहिले असते तरी काहीच झालं नसतं पण अति शहाणपणा केला आणि सर्वच काही गमावले
एक नंबर काम केलास पणं आता शरद पवारांच्या संपत्ति वर पणं असाच रिपोर्ट तयार कर आणखी खूप बाहेर येईल😢
मुलगी शिकली प्रगती झाली . ( ? )
मुलगी शिकली आई बापाचा बाजार उठवला😂😂😂
@@shitalshingade6878मुलगी आई बहिणी नाही तुझ्या घरात का
Ashya mulin mulech mulinchi nave kharab hotat😮
@@vishwasdeshmukh220 chup re Yed Z
@@vishwasdeshmukh220 तुझे नातेवाईक आहेत का तुला खुपच दुःख झाले 😂
बिड मधील वैभव कोकाटे दादा धन्यवाद..🙏🙏
वैभव धन्यवाद 🙏❤🌹
राधेश्याम मोपलवार या निवृत्त आयएएस आधिकऱ्याची मंदार गोंजरी यांनी ED आणि ACB मार्फत चौकशी करावी.
राधेश्याम मोपलवार खेडकर पेक्षा मोठा मासा आहे मीडिया ने त्याच्यावर सुद्धा फोकस करायला हवा, अफाट संपत्ती, जमीन.
धन्यवाद वैभव तुझ्यासारखे तरुणांची दिसायला गरज आहे आणि अशा दलिंदर माणसांचा समाज जिरवण्यासाठी तरुणांनी पुढे यायला हवं नाहीतर या पैसेवाल्यांची मक्तेदारी होऊन जाईल
Vaibhav...ur gr8 nd savage...unique combination 😊😅
❤ सलाम साहेब तुम्ही कार्याला❤ सोसियल मीडिया आजचे ब्रह्मास्त्र ❤आहे बाकी सगळे बिकाऊ आहेत ❤धन्यवाद ज्यांनी अशी ब्रह्मास्त्र❤ प्रतेकच्या हाती दिले
Ek like vibhav sati ❤
EWS प्रमाण पत्र आणि कमीत कमी 45 लाखांची गाडी कसं काय, आणि कागदपत्री घटस्फोट ? गरीब मुलांवर अन्यायच की
मंदार गोंजारी, विजय कुंभार
झकास रे,
विषय खूप मोठा आहे, त्याचे नाव पुढे आणू नये
Thank you thanks you Vaibhav भाऊ आपकी वजह से पूरा भारत में भूचाल आ गया
वैभवने पूजा खेडकर चा करेक्ट कार्यक्रम केला असेच कार्यक्रम करीत रहा जनता तुझ्या पाठीशी आहे 💪💪💪💪💪💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
वैभव कोकाटे,, आणखी एक प्रकरण देतो,, खूप सत्य आहे, पण आवाज कोणी उठवत नाही,,, मला फोन करा,,, किंवा तुमचा no,. द्या.
वैभव ला अगदी मनापासून धन्यवाद 🙏🙏
सर्व महाराष्ट्र मध्ये असे प्रकार होत आहेत सरकार ने कारवाई केली पाहिजे
महाराष्ट्राला वाचवलं
वंचित ताई, माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर 😂😂
सर्व upsccc ani mpscccअशाच जागा भरतात असे सर्व लोक म्हणतात मग या संस्थांवर कारवाई कधी???
Kadhich nahi honar.... 😂.... Sarvanchi mili bhagat ahe.... M
Khup chan Kam kelas bhava..
वैभव च्या कार्याला आमचा सलाम🫡🫡🫡🫡 संपूर्ण महाराष्ट्राला वैभव दादा तुझ कौतुक आहे🫡👍
लई भारी
👌👌
वैभव. कोकाटे. आभिनंदन
अजय कोकाटे खूप खूप अभिनंदन तुझे असेच अधिकारी डुप्लिकेट यांचे
अभिनंदन.... तिच्या मागे राजकारणी कोण याचा शोध लावा
वैभव कोकाटे अभिनंदन माज जिरावला
अकलेपेक्षा जास्त मिळालं की ते टिकवता येत नाही. .
Very nice vibhav sir
मेहनतीचा पाया चांगल्या मार्गाने असली तर अभिनंदन पद कष्टाने कर्मातून मिळालं असतं
यापुढे तरूणांची सोशल मीडियाचा योग्य व चांगल्या पद्धतीने वापर करून सामाजिक कार्यात सहभागी असावे..
नक्कीच पुजाने याला धोका दिला असावा 😜😝😄
आता कळालं का सवलती धनाचा साठा आणि वाटा कुठं हाय ते 😊
Congratulations Vsibha...!!!
Beed jilha che lok kuthech mage nai rahat great work vaibhav 😅❤
Vaibhav your great 🎉🎉
एक नंबर भावा
बरोब्बर केलं भावा 👍👍👍
मस्तच भाऊ
भ्रष्टाचारावर वचक बसवायचा असेल तर असंच नागरिकांना जास्तीत जास्त जागरूक राहावे लागेल.. 👍
एका टिव्ट कीती फायदेशिर आहे भावा च आभीनंदन
Very good भावा..
पूजा.तुझ.हार्दिक.अभिनंदन.कारण.तू.जर.मस्ती.दाखवली.नसती.तर.अस.परकरण.उघड.झालं.नसत.जाऊदे.तुझ.काम.झालच.पण.पाठी. माग.अजून.काय.घोटाळे.उघड.होतील.म्हणून.कौतुक.करावं.वाटत.कुणाच्या.तरी.ताटात. लां. घास.ओढायचा. प्रयत्न. केला.की.अस.होत.बघा.पूजा.ताई.
वैभव the lion
सुपर
Great Job Vaibhav bhava…. Proud of you ……. Garib lokana fakt he Shrimant lok vikat ghetat and ashe illegal kaame kartat 💪
वैभव दादा ने कसा रवला, खुटी मोडली पन ,,
Well done vaibhav
आता कलेक्टर पदावरील विस्वास च उडत चालला आहे,
Shabash bhava😀😀😀😀👍👍👍👍 salaam aahe tula.
कोकाटे चें खुप खुप अभिनंदन करतो 🙏
मोदी है तो मुम कीन है
खरंच जर या बाईंची पुन्हा नव्याने नियुक्ती झाली तर ज्या जिल्ह्यात ते अधिकारी म्हणून जातील तो जिल्हा मातीत गेलाच म्हणून समजा
Good 👍
Hats of vaibhav sir🙏🏻🙏🏻
सोशल मीडया बीकाऊ अशी ओळख आहे जनमानसात
आणी दुसरा कार्यकर्ता तर RTI वाला आहे त्यानं माघणी केली इच्या घरचे पहीलेच मायघाले नाही पुरी केले वाजून टाकली राजकारण आहे.
Vaibhav ek number bro ek number🎉
बीडकर नाद नाही करायचा भाऊ 😂😂
धन्यवाद भाऊ
मोदी हे तो सब मुमकिन हे भाई
या प्रकरणामध्ये कोण कोण सामील आहे ते शोधून काढा, नंतरच पूजाचा सरळ एन्काऊंटर करा , असली देशात, समाजात ठेवू नका,
वैभव खरंच खूप खूप चांगलं काम केलं धन्यवाद
महाराष्ट्राच्या खऱ्या वाघाला आमचा जनतेचा सलाम❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ती खरेच मनोरुग्ण असणार नाहीतरी असे कारनामे कोण करेल😂
सगळीकडे भ्रष्टाचार सगळ्यांना सगळे माहित असते पण कार्यवाही साठी स्वतः अधिकारी येत नाही आज देश चालत आहे तो फक्त काही प्रामाणिक नागरिक यांच्यामुळे बाकी सगळे भ्रष्टाचारात अडकले जेवढे देशावर कर्ज आहे त्यापेक्षा जास्त पैसा भ्रष्टाचारी नेते मंडळी आणि भ्रष्टाचारी अधिकारी यांच्याकडे आहे
वैभव कोकाटे तुम्हाला सलाम 🙏🏻
प्रशासनात पुजासारखे अनेक अधिकारी आहेत. त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जावी.
खूप छान केल भाऊ. असल्याची अशिच जिर्वली पाहिजे 😂
कस आहे कधी पण चांगल राहील पाहीजे
❤❤❤❤❤❤❤
Khoop abhar Vaibhav Dada
मुंडे परिवाराचा आशिर्वाद आहे खेडकर परिवार ला
भावी जिल्हाधिकारी बीड
Pankaja munde cha Aashirwad 😮
Mast Kam kel
त्याचे मोठे जाळे आहे...मी शासकीय वसाहतीत राहतो त्यामुळे हे प्रकार मी स्वतः बघितले आहेत
अखिल भारतीय भंडारी समाजा तफै कोकाटेला मानाचा मुजरा
Great job u did nice work
जे खरे दिव्यांग आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे ..व जे खोटे प्रमाण पत्र काढून जॉब ला लागले आहेत त्यांची चौकशी झाली पाहिजे .
अशा मुले गरीब व अभ्यासू मुलांवर अन्याय होतो..
ही आहे कॉमन मॅन ची पॉवर ✌️
UPSC आणि mpsc ह्या सर्व सेटिंग करून पास केले जाते...हे खरे आहे..
काही विशेष नाही,, कारण ह्या पोराला collector pune office इथून आयती माहिती चोरुन कशी काय मिळाली ??? हे पण समजणे आवश्यक आहे,, त्यामुळे आयत्या पिठावर रेघोट्या मारणे सोपे असते,,,
😂😂😂
तिला त्या पदावर बसण्याचा अधिकार नाही