प्रकाश आंबेडकरांसह चर्चा, Valmik Karadच्या जामिनावरील सुनावणी लांबली, Dhananjay Deshmukhकाय म्हणाले?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 30

  • @IshvarBhise
    @IshvarBhise วันที่ผ่านมา +59

    प्रकाश आंबेडकर साहेबांचे या दोन कुटुंबाला न्याय देतील देशमुख , सूर्यवंशी कुटुंबाला,जय भीम जय शिवराय जय लहुजी

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 วันที่ผ่านมา +3

      जय शिवराय जय भीम 🚩🚩🚩

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t วันที่ผ่านมา

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) घातपिंड शीर्षपंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?.
      सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण........अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्य.

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 วันที่ผ่านมา +34

    आंबेडकर यांनी मदत केली तर देशमुखला न्याय मिळू शकेल

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t วันที่ผ่านมา

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) घातपिंड शीर्षपंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?.
      सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण........अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्य.

    • @sharadapatwardhan7554
      @sharadapatwardhan7554 วันที่ผ่านมา

      मला उत्तर पाठवू नकोस मागे पण तुला सांगितले होते ​@@VivekDandekar-h3t

  • @Devidaspaithe
    @Devidaspaithe วันที่ผ่านมา +22

    बाबासाहेब नेहमीच अन्याया विरुद्ध ऊभे राहिले आहे आणि आज त्यांचे नातु प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा त्याच्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल करीत आहे

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ऍड बाळासाहेब सत्तेची लढाई नाही तर सत्याची (ती प्रवाहाच्या विरुद्ध असली तरी) लढतात
    बीडच्या सरपंचाला
    परभणीच्या सूर्यवंशीला
    लातूरच्या माऊली सोट ला
    आदरणीय ॲड बाळासाहेब आंबेडकर न्याय मिळवून देतील
    जय मल्हार जय शिवराय जय भीम

  • @pradippawar2203
    @pradippawar2203 วันที่ผ่านมา +9

    सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचा कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे प्रकाश आंबेडकर साहेबांचे दोन कुटुंब न्याय मिळवून देतील😢😢

  • @सुधाकरबनसोडे-य4ट
    @सुधाकरबनसोडे-य4ट วันที่ผ่านมา +5

    आद,बाळासाहेब आंबेडकर न्याय मिळवून देतील, जय भीम जय शिवराय

  • @bhimraopandve4189
    @bhimraopandve4189 วันที่ผ่านมา +1

    बाळासाहेब आंबेडकर हे न्याय मिळवून देणारच त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे

  • @manikjadhav5532
    @manikjadhav5532 วันที่ผ่านมา +18

    साहेब तुम्ही लक्ष घालून नयाय दयावा

  • @DilipDhole-s3s
    @DilipDhole-s3s วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤

  • @shivajijadhav1218
    @shivajijadhav1218 วันที่ผ่านมา +12

    कराडला हातकडी का लावत नाही हे दाखवा ना पत्रकार उचलून धरा ना हा मुद्दा

  • @ankushgavhane846
    @ankushgavhane846 วันที่ผ่านมา +4

    चौकशी हि दोन्ही बाजूकडून होयाला पाहिजे

  • @akashingle3445
    @akashingle3445 วันที่ผ่านมา

    बाळासाहेबांना माझी विनंती आहे हे केस तुम्ही लढावे

  • @ps-m9
    @ps-m9 วันที่ผ่านมา +3

    23 ला मोर्चा असेल मग

  • @Pradnya_Bodke
    @Pradnya_Bodke วันที่ผ่านมา

    saheb ch nhay deu shaktat

  • @RahulMunde-xr5rt
    @RahulMunde-xr5rt วันที่ผ่านมา +1

    Aurangjeb cha kal chalu ahe Aurangjeb kon ahe he mahit ahe sagalala tari pan lok gappa basatat..

    • @eknathlamdade2112
      @eknathlamdade2112 วันที่ผ่านมา

      पाकिस्तान आणि बांगलादेशाच्या मस्जिदीमधून पैसा घेऊन हिंदूस्थानच्या विरोधात बोलता हा हिंदूंचा श्रीरामाचा आणि भगव्याचा अपमान आहे.

  • @kharan4493
    @kharan4493 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Somnath suryavanshi aani santosh dada justice milvun detil saheb 🙏💙🚩🇪🇺

  • @madhavdeshmukh7071
    @madhavdeshmukh7071 วันที่ผ่านมา +3

    वाल्या म्हणा मॅडम तो क्रूर आहे

    • @HarshalGhuge-s4j
      @HarshalGhuge-s4j วันที่ผ่านมา

      जरा नंग्या पण क्रूर आहे त्यानं जातीवाद लावला म्हणून हे सगळं घडत आहे

  • @RahulMunde-xr5rt
    @RahulMunde-xr5rt วันที่ผ่านมา +5

    Dhananjay munde Aurangjeb cha ahe

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 วันที่ผ่านมา

      Munde mhnla ki guu khanarach.dev kro tuza bhvasobdh pn asch hoil

    • @jaijavanjaikisanjaihind2559
      @jaijavanjaikisanjaihind2559 วันที่ผ่านมา

      धन्यवाद चुकीला चूक म्हणाले पाहिजे. ही लोक कोणाचे नसतात हे फक्त जातीचा आधार घेऊन दहशत निर्माण करतात.

    • @eknathlamdade2112
      @eknathlamdade2112 วันที่ผ่านมา

      पाकिस्तान आणि बांगलादेशाच्या मस्जिदीमधून पैसा घेऊन हिंदूस्थानच्या विरोधात बोलता हा हिंदूंचा श्रीरामाचा आणि भगव्याचा अपमान आहे.