Pudhari News | चाटे जेरबंद, मोठे खुलासे ? |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 321

  • @dattaambore2025
    @dattaambore2025 วันที่ผ่านมา +334

    वाल्मिकी कराड ला धरा आगोदर

  • @anilprakashwanipatil9890
    @anilprakashwanipatil9890 วันที่ผ่านมา +67

    वाल्मिक कराड सरकारचा जावई आहे. त्याला सगळ माफ आहे. त्याला अटक होणार नाही.

  • @shriramsarkate6811
    @shriramsarkate6811 วันที่ผ่านมา +358

    वाल्मिक कराडला कधी अटक होणार?? सरकार मध्ये कराडला अटक करण्याची हिंमत नाही का??

    • @ashokdahiphale646
      @ashokdahiphale646 วันที่ผ่านมา +1

      काय बोलतो जातीयवाद पेरतोय

    • @machindrasanap9357
      @machindrasanap9357 วันที่ผ่านมา

      तुझ्या आईला विचार

    • @munde5985
      @munde5985 วันที่ผ่านมา +6

      😂😂

    • @bhushanpatil947
      @bhushanpatil947 วันที่ผ่านมา

      भाऊ तू आज हसतो आहे पण हे लक्षात ठेव त्याच वाल्मीक ने कितीतरी प्रामाणिक आणि स्वाभिमानी वंजारी युवकांचा खून केलेला आहे.​@@munde5985

    • @avinashpatil9426
      @avinashpatil9426 23 ชั่วโมงที่ผ่านมา +22

      ​@@munde5985dat nako kadhu... kutryagat solun aantil valmikyala pan

  • @DurgaDhawne
    @DurgaDhawne วันที่ผ่านมา +114

    धनजंय मुंढेचे दिवस भरले आठदिवसात आरोपी आपण होवून पोलीस स्टेशनला येते पहा कारण वाल्मीक कराडच बोलावून घेते पाशीची शिक्षा झालीच पाहिजे

  • @DurgaDhawne
    @DurgaDhawne วันที่ผ่านมา +212

    आबा तुम्हची आठवण येतो हो तुम्हच्या सारखा गृहमंत्री पाहिजे होता आतापर्यंत याना शिक्षा झालीच असती

    • @santoshkhandagle5890
      @santoshkhandagle5890 วันที่ผ่านมา +6

      Your right

    • @rahulsawant9069
      @rahulsawant9069 วันที่ผ่านมา +3

      काही दिवसांनी वॉशिंग मशीन मध्ये धुतले जातील

    • @SachinLimkar-gg6bv
      @SachinLimkar-gg6bv 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      BJP chi wasing machine चालू होऊन स्वच्छ धुतले जातील

    • @rajukale5882
      @rajukale5882 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Fadnvis he aaropi kase vachtil yache plan 1plan2tyar kartoy

    • @suniljagdale1183
      @suniljagdale1183 21 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      आर आर आबा यांच्यासारखा गृहमंत्री नक्की येईल चिंता नसावी

  • @rajendrashinde485
    @rajendrashinde485 วันที่ผ่านมา +108

    आरोपीना, 3डिगरी,रिमांड,दया

  • @unknown_49018
    @unknown_49018 วันที่ผ่านมา +89

    आज आर आर आबा पाटील असते तर मंत्री संत्री सगळे जेरबंद

  • @deepakghadge728
    @deepakghadge728 วันที่ผ่านมา +100

    सर्व मराठा आमदारांनी सरकार मधून पाठिंबा काडून घ्या

    • @VASANTRAOJADHAV-k2x
      @VASANTRAOJADHAV-k2x วันที่ผ่านมา +6

      Tase honar nahi te lachar ku aahe t

    • @shashisatpute2610
      @shashisatpute2610 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      शेट्टं राजीनामा देणार हे आमदार. आरक्षणासाठी एकही पुढे आला नाही.

    • @kharatsandesh621
      @kharatsandesh621 21 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      जारंगे शांत का आहेत???

    • @govindkhade8413
      @govindkhade8413 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂

    • @shashisatpute2610
      @shashisatpute2610 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@kharatsandesh621 त्यांना भेटून विचारावं

  • @bandugavhane5124
    @bandugavhane5124 วันที่ผ่านมา +37

    अगदी बरोबर वाघा

  • @thinkindia.3168
    @thinkindia.3168 วันที่ผ่านมา +46

    SP ला पण suspend केला पाहिजे..
    करणार नाही सरकार... बोगस फडणवीस असल्यावर हेच होणार

  • @M-pt7kp
    @M-pt7kp วันที่ผ่านมา +58

    बाकी मराठा आमदार उपटत आहे का आमी का निवडून दिलं जरी तुम्ही दुसरीकडेच आहे पण बोला

  • @truthseekerma
    @truthseekerma วันที่ผ่านมา +37

    लाजा वाटू द्या पोलिसांनो 😢😢😡😡

  • @r.s8495
    @r.s8495 วันที่ผ่านมา +145

    सर्व मराठा आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा ही नम्रतेची विनंती

    • @mobileapp2635
      @mobileapp2635 วันที่ผ่านมา

      आर्दे 12 चे आहेत सतेचे लालची

    • @shailesh4297
      @shailesh4297 วันที่ผ่านมา +3

      हांडगे काय नसतेत करत

    • @ganeshmore8524
      @ganeshmore8524 วันที่ผ่านมา

      एक पण नाही घेणार 100% कोणत्याही राजकीय नेत्यांना समाज नसतो जात नसते आणी नाते पण नसते असते ते फक्त पैसा पद प्रतिष्ठा ते मराठा असो दलित त्यांना पक्ष पण नसतो. नेते चे देशाचे गुंड आहेत. चोर आहेत.

    • @jaybhagwan-d3d
      @jaybhagwan-d3d วันที่ผ่านมา +6

      Tyanchyat jar dum asta tr cm maratha jhala nasta ka

    • @c4cars7989
      @c4cars7989 วันที่ผ่านมา +2

      सत्तेसाठी बाप बदलणारे ते राजीनामा देतील,?

  • @Mumbai7620
    @Mumbai7620 วันที่ผ่านมา +37

    वाल्मिक कराड यांचा 100%हात

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 วันที่ผ่านมา +40

    कराड कुठं आहे की राज आश्रय घेतला त्यांनी

  • @jadhavsagar9099
    @jadhavsagar9099 วันที่ผ่านมา +44

    धन्या मुंडे नाद कोणाचा पण करा पकत पवार साहेबांचा करू नका हे तुझाच वाक्य आहे

    • @yogakendre1842
      @yogakendre1842 วันที่ผ่านมา +4

      पवार ला पण सांग नाद कर म्हणव पण धनंजय मुंडे साहेब चा नाही

    • @baliramdongare9753
      @baliramdongare9753 วันที่ผ่านมา +4

      यात पवारचा काय संबंध

    • @Gmgm189
      @Gmgm189 วันที่ผ่านมา +1

      पवारांनी असे dm pm खिश्यात घेवून फिरतात महाराष्ट्राचा राजकारणी नाही देशाचा राजकारणी आहे तो

    • @भारत-म8झ
      @भारत-म8झ วันที่ผ่านมา

      ​@@yogakendre1842धनजंय मुंडे चा अस्त लवकरच होईल इथे रावणाची सोन्याची लंका राहिली नाही हे कोन कुठला मुंडे, एकदा पापाचा घडा भरला की नियतीचा खेळ सुरू होते आणि प्रत्येक पापा इथेच फेडून जायचे आहे नियती बेकार आहे इथेच हिसाब होतो परळीचा आणि तिथल्या स्थानिक तथा आमदार यांचा खरा चेहरा समोर आला आहे. अजित पवार, देवेंद्र फडणवीस तथा एकनाथ शिंदे अशा लोकांना आजिबात जवळ करत नाहीत खड्या सारखा बाजूला फेकतात एकदा का पॉवर ताकत संपली की वाघाला सुद्धा कुत्रे खातात हा नियम आहे तशाच प्रकारे हलाला करून मुंडे यांचा अस्त होणारं ही नियत आहे राजकारण आहे आणि धनजंय मुंडे यांचा अस्तचा रस्ता आहे. डॉन, भाईगिरी करणारा देशात कुत्र्या सारखा मेला आहे हा इतिहास आहे या देशाचा

    • @AnkushSahane-o6b
      @AnkushSahane-o6b 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      धन्या मुंढे ची चौकशी करा आणि निलंबित करा त्याला

  • @NanduVanarse
    @NanduVanarse วันที่ผ่านมา +32

    आज रोजी आर आर पाटील ग्रह मंत्री पाहिजे होते

    • @samirparandkar6708
      @samirparandkar6708 14 นาทีที่ผ่านมา

      गृह मंत्री रे बाबा.. मंगळ ग्रहावर बसवायचा आहे का मंत्री?

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q วันที่ผ่านมา +25

    वाल्मिक कराड अटक का झाली नाही अजून

  • @nivruttipawar57
    @nivruttipawar57 วันที่ผ่านมา +30

    🎉बिड कि बिहार.गृहमंत्री काय करता.हळू हळूहळू महाराष्ट्र क़िमिनल म्हणून ओळखले जाते की काय अशी भिती वाटते.

  • @ArunBarkule-vg9ys
    @ArunBarkule-vg9ys วันที่ผ่านมา +20

    गुन्हेगारांना लोकांच्या हावाली करा, मग देशमुखांना न्याय मिळेल.

  • @siddeshshaharkar3195
    @siddeshshaharkar3195 23 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    Jarange पाटील साहेब कुठे आहे तुम्ही.... यांना तुम्हीच सरळ करू शकतात

  • @dhanajikilledar66
    @dhanajikilledar66 วันที่ผ่านมา +27

    काय नाही थोड्या दिवसांनी लोक पोलिसाकड जाणार नाहीत .

  • @vilassarde298
    @vilassarde298 วันที่ผ่านมา +6

    आमदार धस साहेब❤❤❤❤

  • @jadhavsagar9099
    @jadhavsagar9099 วันที่ผ่านมา +25

    मराठा आमदार काय करत आहे

  • @subhashjadhav2142
    @subhashjadhav2142 วันที่ผ่านมา +13

    पोलिसांनी वाल्मिक कराड ला वाचवावे कारण तों मंत्री महोदयचा माणूस आहे, त्या मंत्रिमंहोदना देवा भाऊंनी व अजित दादांनी मंत्री केलंय आंदोलन दडपून टाकावे व शांतता निर्माण करावी ही विनंती

  • @angadwaje7566
    @angadwaje7566 วันที่ผ่านมา +14

    वाल्मिकी कराडला कधी पकडणार

  • @JagdishDhole-g1f
    @JagdishDhole-g1f วันที่ผ่านมา +13

    आरोपी सापडत नाहीत का पकडायचे नाहीत हेच कळत नाही.

  • @shanidasgharat8891
    @shanidasgharat8891 วันที่ผ่านมา +9

    दहा दिवस झाले तरी खरा गुन्हेगार जर भेटतं नसेल तर मुख्यमंत्री,गृहमंत्री सरकारमधील मंत्र्यांना लाज वाटायला पाहिजे कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा 🤔

  • @Hindu-r6s4r
    @Hindu-r6s4r วันที่ผ่านมา +23

    Walmik aand dhanu main aahet

  • @mahadevsanas5879
    @mahadevsanas5879 23 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मुंडे भाऊ बहिण सत्तेवर आले ते यासाठी चूकीचे घडले तर जबाबदारी कोण घेणार
    जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा तर आणि तरच न्याय मिळेल

  • @sunilhsk1551
    @sunilhsk1551 22 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पुढारी न्यूज चे धन्यवाद

  • @rahulbhosle4032
    @rahulbhosle4032 22 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    न्याय मिळत नसेल तर महाराष्ट्रभर आंदोलन केले पाहिजे न्यायहक्कासाठी

  • @ShivajiPatil-zt9hv
    @ShivajiPatil-zt9hv วันที่ผ่านมา +14

    एकटा चाटे नाही???????????

  • @GamingSide..
    @GamingSide.. วันที่ผ่านมา +8

    बटेंगे ते कटेंगे 😂😂😂
    एक है तो सेफ है घ्या आता 5वर्ष अशीच काढायची आहेत आता

  • @shashisatpute2610
    @shashisatpute2610 22 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    फडणवीस धन्या मुंडे ला पाठीशी घालत आहे.

  • @truthseekerma
    @truthseekerma วันที่ผ่านมา +14

    समाजसेवक वाल्मिकी पळाला😂😅 अस कस राव😂😅

  • @ramdasjagtap5469
    @ramdasjagtap5469 วันที่ผ่านมา +13

    अतोपी.कोणीही.असो.तयाला. शासन झालेच.पाहिचे

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 วันที่ผ่านมา +6

    जे आरोपी फरार आहेत त्यांचा शोध लागे पर्यंत त्यांच्या अका ना पकडा आणि जेल मध्ये टाका.

  • @lovejaved7796
    @lovejaved7796 วันที่ผ่านมา +25

    Walmik kard dhra

  • @shivajirankhamb358
    @shivajirankhamb358 วันที่ผ่านมา +5

    वाल्मिकी वर 302 दाखल झाला पाहिजे

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Valimik कराड कुठे?

  • @power3045
    @power3045 23 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Correct कार्यक्रंम केलाय,
    एखादे जातीच्य लोकांना मरुंन
    स्टेट्स ठेवले होते....
    जाती वादी केल्य वर् काय होते उत्तम उदाहरण आहे.
    जय भीम

    • @surajjadhav8741
      @surajjadhav8741 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      कसं मारलंय तुला माहित आहे का😢

  • @दादाभाऊकोकणे-पाटील
    @दादाभाऊकोकणे-पाटील 22 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    वाल्मीक कराड वर 302 सारखे कलम का लागले नाही अजून

  • @pankajsarode9575
    @pankajsarode9575 วันที่ผ่านมา +4

    एखादयाने किरकोळ चोरी केली तर पटकन पकडतात आणी एवढ मोठ निघृन खून झाला तरी आरोपी दहा दिवसापासून फरार कायदा कुठे व सुव्यवस्था कुठे आहे

  • @gurunews3424
    @gurunews3424 วันที่ผ่านมา +5

    काही होत नाही, हळू हळू पूर्वपदावर परिस्थित येईल, निरापराध मरतील, आरोपी सुटतील, सर्व जण विसरतील, पुन्हा नवीन ट्रेंड निघेल

  • @PandharinathMate
    @PandharinathMate 23 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    काय पोलीस आहे हा आरोपीला यांना म्हणतोय अरे तो आरोपी आहे तो म्हण,

  • @Rushikeshpatil101
    @Rushikeshpatil101 22 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कराड लां उचला आधी मग लगे धनंजय मुंडे सह आरोपी nignar

  • @laxmankawade2457
    @laxmankawade2457 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    बरोबर,

  • @sandeepdhapte
    @sandeepdhapte 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बीड = बिहार 😡💔

  • @freediamonds4999
    @freediamonds4999 22 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Valmik la khula sodla ka

  • @Gangadharkharate9
    @Gangadharkharate9 วันที่ผ่านมา +18

    धनंजय मुंडे वाल्मीक कराड यांना कधी अटक करणार

    • @machindrasanap9357
      @machindrasanap9357 วันที่ผ่านมา

      तुझ्या आईला विचार ना ती सांगते

    • @Human12358
      @Human12358 วันที่ผ่านมา

      ​@@machindrasanap9357 माजला का रे

  • @amoldethe3487
    @amoldethe3487 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मराठा आमदार काय कामाचे आहे. सामान्य नागरिक एक पाहिजे

  • @sagarpatil-st4rq
    @sagarpatil-st4rq 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    यांना.... किती आदर पूर्वक... नावं घेतात हे पोलीस वाह.... आरं आर आबा पाहिजे होते.... गृहमंत्री 🚩🚩

  • @sum1creative49
    @sum1creative49 วันที่ผ่านมา +1

    Karad he Gunde saheb cha right hand.....abhinandan Gunde saheb beed ni bihar la mage taklay🎉🎉

  • @pratibhasalvekar5804
    @pratibhasalvekar5804 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    चांगल केले. आता वाल्मिक व धन्याला पकडा.

  • @GaneshJagtap-kj7fz
    @GaneshJagtap-kj7fz 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Mobile detail correct

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    What about others😮

  • @mobileapp2635
    @mobileapp2635 วันที่ผ่านมา +12

    वाल्या धन्या कुठ आहेत

  • @balasahebdeshmukh8647
    @balasahebdeshmukh8647 วันที่ผ่านมา +3

    काहीही होणार नाही सत्तेतील मंत्री सर्व परिस्थिति गृहमंत्री यांच्या सौजन्याने सोईचे करतील . संतोष हत्येच काही सोयरसुनक राहणार नाही

  • @laxmankadam8742
    @laxmankadam8742 วันที่ผ่านมา +5

    Walmikyala Atak kara,,

  • @sainikmitrafoundetion
    @sainikmitrafoundetion วันที่ผ่านมา +2

    चाटे घराण्याचे नाव मोठं केलं रे बाबा कुणाकुणाचे पत्ते उघडे करणार

  • @shubhamumbarani6996
    @shubhamumbarani6996 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sarkar gunhegarana posty......

  • @MORALPOLOTICSMAHARASHTRA
    @MORALPOLOTICSMAHARASHTRA วันที่ผ่านมา +6

    यांना काय मानतात पोलीस याला अटक केलं म्हणा

  • @mr.mahadeomirgane9874
    @mr.mahadeomirgane9874 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    पोलीस अधिकारी सुद्धा आरोपीला आव जाव घालतोय म्हणजे आरोपीची किती दहशत आहे हे सिद्ध होतंय

  • @PradipDeshmukh-y6f
    @PradipDeshmukh-y6f 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    काहीच होणार आरोपी चे मंत्रीमंडल आहे वाचवयला

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मराठवाड्यात मोर्चे काढून

  • @chandrakantshinde5599
    @chandrakantshinde5599 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    कराडला वाचवण्यासाठी याने समर्पण केले आहे हे दिशाभूल करत आहेत

  • @vishnuthakre1500
    @vishnuthakre1500 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    नेते बरोबर आहे त्याला कोणीही आमदार खासदार असे वाईट करण्यासाठी सांगत नाही

  • @swapnilwalke5050
    @swapnilwalke5050 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    खरंच सर्वच मराठा आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेणे गरजेचे आहे जर निपक्ष चौकशी झाली नाही तर

  • @vickytanpure353
    @vickytanpure353 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Dhananjay munde ,Valmik karad,sudarshan ghule he pramukh gunhegaar aahet

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl วันที่ผ่านมา +4

    Police nni FIR ka ghetl nahi ???
    Aropi kuthe ahet?????
    CID,CBI kuthe ahe???????
    Sarvanna fashi dya 😡😡

  • @shubham_deokar_patil.
    @shubham_deokar_patil. 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    आबा तुमची आठवण येतेय.

  • @ashokdeshmukh698
    @ashokdeshmukh698 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    पोलीस यांना मनतोय..।मेव्हणा आहे काय

  • @BadrinathMhaske-l4s
    @BadrinathMhaske-l4s วันที่ผ่านมา +2

    सगळे आरोपी वंजारी का

  • @HariKolhe-l8l
    @HariKolhe-l8l วันที่ผ่านมา +1

    संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अजित पवार ला आरोपी करा

  • @GovardhanBarate-ze4hu
    @GovardhanBarate-ze4hu 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आरोपीला ताब्यात घेतल्या बद्दल स्वागत!!!

  • @prakashkatam8105
    @prakashkatam8105 วันที่ผ่านมา +6

    आरोपीला आहो जावो बोलताय वा ऑफीसर .याचे जागेवर एखादा गरीब असता तर याची भाषा अशी असती का ?

  • @shashikantshinde4719
    @shashikantshinde4719 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आरोपीला यांना म्हणतो अधिकारी किती आदर

  • @amitpatil2449
    @amitpatil2449 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    आरोपी कुठल्याही पक्षाचा असो शिक्षा मिळाली पाहिजे पण

  • @SurendraSawant-jx2wl
    @SurendraSawant-jx2wl 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    पोलिस खात्याकडून गृह खात्याला मोठी खंडणी जात असल्याने आरोपीवर कारवाई करण्यास विलंब करणार.

  • @anilnikam2157
    @anilnikam2157 วันที่ผ่านมา +5

    हे स्वतः सारेंडर झालाई

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    302 for all

  • @SKT...-pm3bv1995
    @SKT...-pm3bv1995 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    न्याय द्यावा अणेथा परीणाम वाईट होतील....अंखड मराठा समाज

  • @mahadevsolge28
    @mahadevsolge28 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    पाठलाग असं काही नसत या पोलिसांना सर्व काही माहीत असते फक्त दाखवण्यासाठी अस हे बोलतात....

  • @n.9785
    @n.9785 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    आर आर पाटलांचा सारखा गृहमंत्री पाहिजे होता आजपर्यंत या आरोपी पकडले असते

  • @Rock-star143
    @Rock-star143 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    D. M. बोलते सबको कोलते 💪💪

  • @mahadevsanas5879
    @mahadevsanas5879 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पोलीसांचा पगार बंद करा सुपारी बाज पोलीस आणि बेकायदा सरकार असल्यावर हे असेच चालू राहणार

  • @RajuRaut-n5q
    @RajuRaut-n5q 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकच नंबर

  • @pramoddandale5089
    @pramoddandale5089 วันที่ผ่านมา +1

    खरा आरोपी ला पकडा आणि उचला 😔

  • @subhashbenake6517
    @subhashbenake6517 วันที่ผ่านมา +1

    काल रात्री मला स्वप्न पडले की केन्द्रीय गृहमत्री अमित शहा व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणीस यांनी देशाची व महाराष्ट्राची सुव्यवस्था ढासळल्यामुळे राजिनामा दिला तसेच मुंढे कुटूम्बीयांना आप आपल्या पक्षातून काढून टाकून त्यांच्यावर केसेस दाखल झाल्या. सकाळी जाग आल्यावर पाहतो तर मेडीया वर जागजागी ह्या सर्वांचे आनंदाने सत्कार होत आहेत. पहाटे स्वप्न पडले नव्हते म्हणून असे झाले😄😄

  • @HarshadaSurve-l8s
    @HarshadaSurve-l8s 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Karad la dhara pahila

  • @jagannathkaklij2382
    @jagannathkaklij2382 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    100% valmik karas pawada ani yervada pune dakva Mukhmantri Manuski jagi kara.

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    विश्नू चाटे यांना नाही साहेब याला अस ठिक.

  • @SB_2124-gq5xy
    @SB_2124-gq5xy วันที่ผ่านมา +8

    Valmik karad la atak honar nahi karan dm chi 90 takke property yachya nava var ahe

    • @avinashpatil9426
      @avinashpatil9426 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      aai ghalyacha sagal toch aahe mag 90 percent lafdi pan valmik ch sambhalat asel dhanyachi😂😂😂

  • @prakashbabar1
    @prakashbabar1 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    एन्काऊंटर दाखवून दोन-तीन जणांना उडवा म्हणजे तिथली दहशत कमी होईल नाही तर पोलिसांना सरळ घरी पाठवा आणि पोलीस चौकी बंद करा

  • @theking3200
    @theking3200 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    अजूनही सगळे आरोपी अटक होत नाही आहे म्हटल्यावर आरोपी नक्कीच पॉवरफुल असणार हे स्पष्ट दिसत आहे एवढा भयाण गुन्हा घडला असतांना ही गुन्हेगार मोकाट आहे पाठबळाच्या जोरावरच चालू आहे का सगळं

    • @varunkadam6638
      @varunkadam6638 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      धनू 😢
      Mastermind

  • @bhaskarpawar866
    @bhaskarpawar866 วันที่ผ่านมา +1

    महाराष्ट्रात असलेल्या बिहारचा कोथिंबीर मंत्री याचीही योग्य चौकशी करा...सगळं कळेल...तसच जिल्हा...आधुनिक समाजधुरिणांच्या जाचातून मुक्त होईल...😂

  • @VishalPawar-nk6mi
    @VishalPawar-nk6mi 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    यांना आमच्या ताब्यात द्या

  • @govindkhade8413
    @govindkhade8413 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    वाल्मीक आण्णा कराड यांना अटक करायला हिंमत नाही 😂

  • @abaNanaware-e7y
    @abaNanaware-e7y 26 นาทีที่ผ่านมา

    साहेब बोला तुम्ही घाबरु नका असे