मुंजीचे मातृभोजन गीत । Munjiche matrubhojan geet । मुंजीचे गीत lमातृभोजन गीत l मातृभोजन lMatrubhojan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- "मातृभोजन गीत"
मातृभोजनाचा थाट बाळा पाटावर बैस
भरविते आई तुला आज अमृताचा घास ।।धृ.।।
जन्मलास जेव्हा बाळा भूक लागली जाणून
भागविली माऊलीने पान्हा रक्ताचा करून
मामा करी उष्टावण खीर लावुनी तोंडास ।।१।।
फेणी, जिलेबी, श्रीखंड, खीर, करंजी, बासुंदी
पंचपक्वान्नाचे ताट मोतीचूर आणि बुंदी
आत्या मावशी प्रेमाने देती तुला गोड घास।।२।।
व्रतबंधनाने आता होशील तू बद्ध बाळा
संपले रे बालपण मोठेपणा आला तुला
वाढवील तुझे आयु माऊलीचा एक घास।।३।।
मुंजीचे मंगलाष्टक
• मुंजीचे मंगलाष्टक । Th...
मुंजीचे मंगलाष्टक
• मुंजीचे मंगलाष्टक।Munj...
खूप सुंदर मातृभोजनाचे गीत छान गायले आहे गीत
Thank you so much !!
खुप छान आवाज नवीन मातृभोजन गीत सुंदर
Thank you so much !!
सुंदर!
Thank you so much !!
मस्त
Thank you so much !!
खूपच गोड आवाज आहे. छान म्हटलं आहे गीत. 👌👍👏👏🎉🌹
Thank you so much !!
👍
Thank you so much !!
❤
Thank you so much !!
मस्तच!
खुप छान. 👌👏👏👏
मी रंजना पटवरधन मला हे अष्टक आणि मतृभोजनाच गीतशखूब खूब आवडल
गाणेआणिआवाज अतिशय गोड. धन्यवाद
Thank you so much !!
Sundar
Thank you so much !!
सुरेखच
Thank you so much !!
Khub Chand
Thank you so much !!
सुंदर सुमधूर
Thank you so much !!
सुन्दर प्रस्तुतिकरण
Thank you so much !!
Ekdam chan.lyricks asel tar bar hoil
Thank you so much !!
Lyrics are given in the description box.
पारंपारिक गीत खूप गोड आवाजात गायले आहे.
Thank you so much !!
Khup chan 👌👌
Thank you so much !!
अप्रतिम
Thank you so much !!
Wow 🤩
Thank you so much !!
खुपच सुंदर आवाज आणि गाने पन खुप सुंदर म्हतले
Thank you so much !!
फारच सुंदर आणि awajhi सुंदर आवडले
Thank you so much !!
छान छान
Thank you so much !!
ATIV SUNDER
Thank you so much !!
सुंदर,गो.......ड आवाजसुरेख गायिलं आहे.
Thank you so much !!
खुप छान गोड गायलं आहे
Thank you so much !!
खूप वर्षापूर्वी म्हणजे 45 ते 47 वर्षापूर्वी मी हे गीत गाईले होते. मैत्रीणीच्या मुलाच्या मुंजीत .आज सारं पुन्हा आठवलं. छान आहे आवाज तुमचा.👍
Thank you so much !!
खूप छान
Thank you so much !!
फार छान
Thank you so much !!
सुंदर, एवढंच
Thank you so much !!
खूपच छान... खूप खूप धन्यवाद 👍🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank you so much !!
Super duper song
Thank you so much !!
किती सुंदर गं
खूप गोड गातेस..
Thank you so much !!
खूप छान. आवाज खूप छान आहे. जन्मापासून उपनयन संस्कारापर्यंत. छान.
खूप सुंदर 👌👌👏👏
Thank you so much !!
सुंदर- आम्ही मुंज करणार आहोत
Thank you so much !!
मस्तच ताई खूप सुंदर आवाज👌🏻👌🏻
Thank you so much !!
Khupch sunder...👌👌
Thank you so much !!
Very nice 👌
Thank you so much !!
जयमाला सतत गात रहा. मोठी होशील
Thank you so much !!
गाण्याचे शब्द पाठवा न प्लीज. खूप छान म्हणले आहे
Khup chan...Munji madhe amhi tumche he gana Mike varun aikvale..Thanks for uploading
Thank you so much !!
खूपच सुंदर.
Thank you so much !!
खूपच छान गीत आहे
Thank you so much !!
chchyan
Thank you so much !!
Chanch
Thank you so much !!
सुंदर आवाज, आवाजात गोडवा आणि पूर्ण मातृ भोजनाचा सोहळा गाण्यातून उभा केला
Thank you so much !!
खूप छान म्हणले आहे, पहिल्या कडव्यात तिसरी ओळ थोडी लिहून पाठवा pl
पहिल्या गाण्यातील
नमस्कार ! गाण्याचे लिरिक्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत तरी कृपया आपण जरूर पाहावेत. धन्यवाद
✨🔥❤️
अतिशय सुंदर आवाजात मातृभोजन सोहळा डोळ्यांसमोर उभा केला.
Thank you so much !!
Very nice 👍🏼
Thank you so much !!
Khup chan aavaj ani tumche sarv videos mi aavarjun pahate tai ..tumhi mic konta use karta please Mala suggest kara na🙏mala gheycha ahe
ताई, तुम्ही माझे सगळे व्हिडिओज पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. मी हे सगळे व्हिडिओज माझ्या फोनचाच माईक वापरून केलेले आहेत.
Tai namskar hey matrubhojan geet मी माझ्या bhachyachya munjit mhantle tey saglyanna khup avdle ajun dusre matrubhojannche geet ahe ka असेल तर please description box मध्ये tak
Thank you so much !!
👌👌👌
Thank you so much !!
सुंदर सगळ्या विधीचे गाणे असल्यास टाकावे
Thank you so much
मस्त 👍🙏
Thank you so much !!
पहिल्या कडव्यातील पहिल्या ओळीतील शब्द स्पष्ट कळत नाहीत प्लीज नोट केले तर चालतील
Munji muhurt gane asel tar please send kara
खूप छान आहे कडवी पाठविली तर बरे होइल. ,,,ह्यवरचे काही शब्द लिहून घ्यायला गडबड होते
नमस्कार ! लिरिक्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत. कृपया जरूर पहावे. धन्यवाद
खूप च छान. कार्यक्रमाला साजेसे व प्रेमाने गायले आहे. ऐकताना ही भरुन येते. 🙏😘😘
👌👌👌👌👌👌
Thank you so much !!
छान छान...
👏👏👏👏👌
Thank you so much !!
Khoob chaan....plz...munji cha Ghana bharthana gana asel tr plz share kra n?
Thank you so much !!
Harmonium che notation plz send karal ka
Namaskar. Lagnachi ahet ka
नमस्कार !! माझ्या चॅनेलवर लग्नाच्या मुहूर्ताची गाणी, विहिणी व लग्नाची मंगलाष्टके आहेत. कृपया आपण जरूर पाहावेत. धन्यवाद !
आवाजात फार गोडवा आहे.आवाज खिळवून ठेवतो.सतत गाणे ऐकावेसे वाटते.
Thank you so much !!
He gan lekhi milu shakel ka
लिरिक्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद !
Great, Amazing, awesome. ,melody song love it.
Thank you so much !!
Very lovely song
Thank you so much !!
Please share lyrics
नमस्कार ! लिरिक्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत. कृपया आपण जरूर पाहावे. धन्यवाद !!
सुरेख 👍
Thank you so much !!
खूप छान आवाज आहे
Thank you so much !!
खूप छान ,गाणं आणि गोडआवाज
Thank you so much !!
खप छान
खूपच सुंदर
Thank you so much !!
Khupach chan
Thank you so much !!
Khup khup sundar 👌
Thank you so much !!
खूप च सुंदर 👍👌
Thank you so much !!
छान खूप छान
Thank you so much !!
खूप छान
Thank you so much !!
Khup Sundar
Thank you so much !!
खुप छान
Thank you so much !!
खूप सुंदर
Thank you so much !!
खुप छान
Thank you so much !!