पुरुषाने केलेली पारंपरिक लावणी नटले तुमच्यासाठी । natale tumchyasathi traditional lavani
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.ค. 2022
- #lavni #maharashtra #love #satara #marathi #marathimulgi #ig #trending #rx #shetkari #lavnidance #punekar #marathistatus #instagood #marathiactress #marathijokes #madhuripawar #india #brand #humor #mumbai #pune #navratri #lkbj #vni #vnindonesia #marathigirl #vnitroblock #goldenmanpune
उत्तम कलाकृती. यात शंकाच नाही पण,असे कार्यक्रम स्वतंत्रपणे आयोजित करण्यात यावे. बहुजन समाजात कलाकारांची कमतरता नाही.
एकदम भन्नाट रे मित्रा. कलाकाराच्या कलेला दाद दिली पाहिजे.🎉🎉🎉🎉🎉
खूपच सुंदर लावणी झाली.एखादा पुरुष साडी घालून लावणी सादर करतो या वर विश्वास बसत नाही.काय सदाबहार सादरीकरण आहे शुभम भाऊ आपले आमच्या कडून खूप खूप शुभेच्छा
Mi tr tumala dolkica talavr mde bgun tumci fanc zaley you are a amazing person ❤
सुंदर , भारी नाचतात तुमच्या कडे पाहून हिच
लावणी मी तेथे असते बक्षिस दिले असत .व्वाह 💐
कुठे काय कार्यक्रम ठेवायच हे आयोजकांनी भान ठेवणे आवश्यक आहे.
Righ bro
खूप सुंदर डांस करतोस षुभंम भाऊ एकदम भारी👍👍 जय भिम
Yala lavni and lavnichhhh mntat.... Khup sundar..... Angbhar kapde, hav bhav an tepn nrutyatle.... No faltupana..... Ada.... Not faltu eshare..... And ek ek step sundar with shalinta.... Khup sundar apratim
Yala chhhhhh lavni mntat and ha khara Maharashtra cha lavni nrutya prakar
वा. शुभम. खूप. सुंदर. तुझं. प्रत्येक. लावणी. तुझी. एकदम. हिट. होत. आहे
तू. लई. मोठा. हो.
उत्तम कलाकार... अतिशय छान... पैशाची एक नोट काढू शकले नाही public, फालतू नाचणारी बाई असती तर हजारो रुपये उधळले असतें
😍😍😍 अतिशय सुरेख लावणी सादरीकरण केलेत शुभम जी 👌👌👌
Thank u
अप्रतिम लावणी नृत्य
महान व्यक्तींच्या बॅनर. समोर असे डान्स ठेवणे योग्य नाही.
एक नंबर शुभम
शुभम तुझे तपस्येला प्रनाम.तुच खरी मराठमोळी कला जपली आहेस.
Lavni hi mahilani karave ase nahi
Purush suddha karu shaktat he tu siddha kel
Khup khup shubhechha asach pudhe ja
BEST OF LUCK
सुंदर.सादरीकरण
वा वा.....
जबरदस्त डांस केला लय भारी❤❤
अप्रतिम सादरीकरण
Khup chan
Kup chan subam nice
अप्रतिम लावणी 💃💃💃🏻
अप्रतिम नॄत्याविष्कार.
khupach sundar
Wow Amazing performance ❤️🥰
एक नंबर शुभम 🎉🎉🎉🎉🎉🎉
अप्रतिम अतिशय सुंदर 👌👌👍👍
Khup chan 👌
आपण लावण्याच करत राहायचं व दुसर्यांना खुष करायचं मनोरंजन करायचं व त्यांनी मोठमोठ्या सरकारी जागा पटकावयाच्या आपण नाचत राहायचं यानेच आई सावित्री व बाबा जोतिबा यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे ......वारे.... लोक...वारे.... दुनिया
😂 आपलं उपरोधिक बोलणं किती जणांना समजेल ?
मुळातच पुरुषाने बाईचे कपडे घालून नृत्य करण्यामागे कोणती कला आहे ?
का घालावेसे वाटतात पुरुषांना बाईचे कपडे ? 😢
पुरुषाने बाईचे कपडे घालुन नाचणे हि पूर्व परंपरे पासुन चालत आलेली परंपरा आहे जेव्हा महिलांना खुल्या रंगमंचावर लोकांसमोर अभिनय किंवा नृत्य करण्याची परवानगी नव्हती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांना हेच स्वातंत्र्य दिले. कला सादर करणारा स्त्री किंवा पुरुष नसुन तो कलावंत असतो..
एकदम भाऊ भारी डान्स
खुप खुप सुंदर शुभम बोराडे
Shubham no.1 princes ❤ with bleesing lord Sai.
अयोग्य आयोजन .
खूप छान शुभम,
Apratim 👏👏👏👏👏👏👍👍👍👍👌👌👌👌👌🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹very good performance best wishe for u🌹🌹👍👍👏👏👏👏
Shubham khoopac chan lavani sadar kelis khoop khoop Abhinandan🎉🎉🎉
काय शुभम बोराडे पुरूष असुन उत्तम लावणी सादर केली तो तूझ्या अभिनय,व कला अवगत करून भरभरून लावणी सादर केली त्या साठी मनापासून अभिनंदन तुझा संपर्क नंबर मिळेल का? धन्यवाद
खूपच सुंदर, शब्द नाही,
Very nice performance 🎉
अप्रतिम अप्रतिम खूप सुंदर तुमची लावणी
Very nice
Khup khup khup Sundar me pan khup moti fan zali aahe apratim
खूप खूप छान सादरीकरण
अप्रतिम लावणी शुभम दा
Kranti Jyoti savtribai phule jaynti amcha koti koti pranam 🙏 jayshivray 🚩🙏🙏🙏🙏🚩🚩
Khupch surekh
Very nice, super.
Khupch mst shubham bhau 🙏
🎉🎉❤❤🎉🎉
भाषणाला लोक. येत. नाहीत. म्हणुन तमाशा. लावला. आहे
Chhan lavni kartos shubham tula mazya Kadun Jai Bhim Namo Budhday
अप्रतिम 💐💐
Congratulations Shubham
खूप खूप छान धन्यावाद
Great
God bless you.
nice shubham
❤
Super dancing
अप्रतिम,best of luck Shubham,keep it up
Very nice performance 👌👌👌
लावणी छान केली प......nn कार्यक्रमला शोभले ना...ही.
सुंदर
Chop chan. Shubham. Dusta
Devachi denagi . Krupa ashich raho !
शिषणाचा पाया घातला होता.
नाराज नका हो सर माझं मत मांडतोय
लावणी छान झाले सर पण तुम्ही लावणीचे बोल चुकीचे टाकले लावणी पिकल्या पाण्याचा नसून नटले तुमच्यासाठी आहे....
सर पिकल्या पाण्याचा नसून पिकल्या पानाचा असे आहे
Tya Halkat Gavtamila Dakhava. Ha Video, Faltuche Chale karte. He lavani Asate .
शुभम नृत्य कला खुप छान आहे परंतु कला सादर करण्याची जागा चुकीची आहे कोणत्या ही महा मानवांच्या स्टेज वर लावणी, तमाशा, किव्हा फिल्मी नृत्य गांण ठेऊ नये अशी, आयोजकांना विनंती आहे
तुमच्या मताशी 100% सहमत आहे
किंबहुना तुमचा मेसेज पडण्या अगोदर क्षणभर मीच हा विचार करत होतो
Khup chan
Very nice
Khup chan
Khup chan