पूर्वी पहिल असेच व्हायचं तुम्हाला माहीत नसावं….. पूर्वी स्त्रियांना बंदी असायची नाटकात चित्रपटांत काम करणे… म्हणून तर पहिल्या भारतीय चित्रपट हा पुरुषांनी केला आणि बालगंधर्व सारखे नट पण मिळाले
Kharach lokdoun nantar pahilach theter show lavla me aani khoop changla pratisad melela mala aani mazya group la hach pratisad mala aapan saglyani pratyakshat show la Yeun dya hich vinanti me aap la abhari aahe Lavni samrat pramod kandalkar
खुप छान अप्रतिम नृत्य आणि सौंदर्य कला जोपासली आणि सादर केली आणि माझी प्रेक्षकाना विनंती आहे की ह्यांच्यावर शुद्धा संसार आणि इतर जबाबदारी आहे ह्याना पण पोट आहे तेव्हा ह्यांचा कार्यक्रम आवर्जुन पाहवा म्हणजे मराठमोला कलाकार कोणी ही आसो तो ती कला आणि संस्कृति जोपासेन त्याला प्रोस्ताहन मिलेल
खुप छान मायबाप तुम्ही महाराष्ट्राची लोककला अर्थात लावणी लोपपावन्यापासुन वाचवली त्या बद्दल प्रथमथा आभार . मला माझा मुलाला ही लावणी कला शिकवायची आहे . तुमचा नंबर द्या .
बिन बायकांचा तमाशा या नावाचा एक कार्यक्रम कळस ता. ईंदापूर जि. पुणे. येथे पाहील्याची आठवण झाली. तो कार्यक्रम खुपच छान होता. या संचाचा पुर्ण लांबीचा कार्यक्रम अपलोड करावा ही विनंती.
हा कार्यक्रम अप्रतिम आहे।मी 3 वेळा पाहिला आहे।बिन बायकांचा तमाशा या नावाने। नाव आकर्षक व लोकाना आकर्षित होत नव्हते। पण अप्रतिम आहे।सर्व होतकरू , प्रामाणिक आहेत।प्रेक्षकांनी नक्की पहावा। त्यांच्या कलेला दाद दयावी।किमान शोचा खर्च तरी निघावा ही माफक अपेक्षा।जुन्या कार्यक्रमात नितेश जाधव ,परातीवरिल नॄत्य करणारे कांबळे, पोटासाठी नाचते फेम अनिल हंकारे इ .गुणी कलाकार व त्यावर कळस म्हणजे प्रमोदजी.लवकरच रंगमुमीवर पाहुया सर्वाना नवीन आवेशात.सर्वांना खुप सार्या शुभेच्छा.
नमस्कार,तुमच्या कामाचे स्वरूप,कॉन्टैक्ट नंबर सहीत Showmaza@gmail.com या ईमेल वर पाठवा लवकरच आम्ही तुम्हाला संपर्क करु.अधिक माहिती Description Box मध्ये लिहीली आहे.आम्हाला संपर्क साधला त्याबद्दल मनापासुन धन्यवाद.
या टीमचा नादच करायचा नाही ही कला फक्त आणि फक्त श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये होऊ शकते व वाढू शकते
खुप खुप छान कला मि पण ऐक कलाकार आहे 🎉🎉🎉
बीन बायकांचा सिनेमा आणि नाटकसुद्धा व्हायला हवं...
👍👍👍
पूर्वी पहिल असेच व्हायचं तुम्हाला माहीत नसावं….. पूर्वी स्त्रियांना बंदी असायची नाटकात चित्रपटांत काम करणे… म्हणून तर पहिल्या भारतीय चित्रपट हा पुरुषांनी केला आणि बालगंधर्व सारखे नट पण मिळाले
All are suparb amazing कुठेच वाटलं नाही हे पुरुष आहेत महिलांना लाजवेल इतका अप्रतिम कार्यक्रम proud of all
अप्रतिम खूपच सुंदर रसिक मायबाप त्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावून त्यांची कला व त्यांच्या कलागुणांना निश्चितच वाव द्यावा अशी नम्र विनंती
😊
अप्रतिम फारच सुंदर अशीच प्रगती करीत रहा
Ya aamchya khar-danda gavat yr most welcome sir 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻brilliant performance
Tumchya sarva kalakaranche manpurwak dhanyawad.khub chyan.
खूप खूप शुभेच्छा खूप छान आपल्या लावणी कार्य करमाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद
अप्रतिम खुपच छान तुम्हा सर्वच कलाकारांचे मनपूवर्क धन्यवाद सर्व आयोजक वादक गायकांचे मनपूवर्क धन्यवाद आणि तुम्हाला सर्वांना विशाल चा मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏
अप्रतिम आणि कला कोणाची गुलाम नाही शुभेच्छा 🥰🥰🥰😍
अप्रतिम कलाकार
खूपच छान 👌👍👏
माझ्याजवळ शब्दाचं नाहीत ,अप्रतिम speechlese प्रोग्राम आहे हा.
Sandip sir chan mulakhat ghetli.you are great parson tasech pramod ji khup chan ati sundar.💐👏👏👏
सुंदर आम्ही युट्युब वर बघितला मस्त वाटला
यूट्यूबवरील नाट्य रसिकांसाठी असलेली सुंदर वेबसिरीज
Khup chhan...👌👌
आज पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया काय करीत पुरूषांची मक्तेदारी मोडीत काढली आहे.तर पुरुषही स्त्रीयांना पुरून उरले आहेत. आयोजकांचे धन्यवाद 🎉🎉🎉
🙏ही कला कष्ट आणि त्याग... म्हनजे लावणी 🙏
He tya goutami patil la dakhava. Lokana dole marun hav bhav karun fakt paise kamavate
Superb
Khupach Chhan 👌🏿👌🏿👍👍
Khup Sunder. 🙏🙏🙏
My fevret pramod kandalkar ji❤
सुपर से उपर खरचं स्रियांना लाजवेल असा मेकअप यार सुपर
Thx sir
अप्रतिम कलाकार खुप छान
अतिशय सुरेख कार्यक्रम
एकदम छान
Kharach lokdoun nantar pahilach theter show lavla me aani khoop changla pratisad melela mala aani mazya group la hach pratisad mala aapan saglyani pratyakshat show la Yeun dya hich vinanti me aap la abhari aahe
Lavni samrat pramod kandalkar
Very nice
Nice
खूपच छान आहे
Awesome
Super dansar khup Chan 👃👍
Khupch chhan
Khup Chan 👌👌
Kup Sunder. , Masatach
One of the best program
Khup chan dada 👍👍
खुप छान अप्रतिम नृत्य आणि सौंदर्य कला जोपासली आणि सादर केली आणि माझी प्रेक्षकाना विनंती आहे की ह्यांच्यावर शुद्धा संसार आणि इतर जबाबदारी आहे ह्याना पण पोट आहे तेव्हा ह्यांचा कार्यक्रम आवर्जुन पाहवा म्हणजे मराठमोला कलाकार कोणी ही आसो तो ती कला आणि संस्कृति जोपासेन त्याला प्रोस्ताहन मिलेल
खुप छान आहे खुप आवडला आहे १ च नंबर आहे लावण्या कार्यक्रम
Very. Nice
खुप छान मायबाप तुम्ही महाराष्ट्राची लोककला अर्थात लावणी लोपपावन्यापासुन वाचवली त्या बद्दल प्रथमथा आभार .
मला माझा मुलाला ही लावणी कला शिकवायची आहे .
तुमचा नंबर द्या .
सर्व कलाकार यांना वंदन
बिन बायकांचा तमाशा या नावाचा एक कार्यक्रम कळस ता. ईंदापूर जि. पुणे. येथे पाहील्याची आठवण झाली. तो कार्यक्रम खुपच छान होता. या संचाचा पुर्ण लांबीचा कार्यक्रम अपलोड करावा ही विनंती.
कलाकारांना खुप खुप शुभेच्छा आवर्जुन कळवा ही विनंती
अप्रतिम कार्यक्रम आहे.
।
अप्रतिम
खुप छान
Very.very.nice
Right
साहेब तुमच कार्य खुपच उत्तम आहे
प्रत्येकान पुढाकार घ्यायला हवा।।।।।।।
nice
Chan
कला कार हा कला कार असतो स्त्री असो किंवा पुरुष
Nice dada
दादा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
Thx sandip Ji khoop chan risponce miltoy
Nice..
Very good systiam
Kala hi kala aaste ti koni sadar Keli ya pecshya ti ka sadar Keli he mahatwache aaste ,khup chhyan
Nice
छान
We are Proud of you.
Aaj kahi mahila " Mahila pailwan "mhanun akhadyat utarat ahet (hi abhimanaspad bab aahe.) Tar kahi purush sadi nesun phadavar nachat aahet.
पुरुष ही काही कमी नाहीत ते कसं ही कठीण काम करु शकतात
हा कार्यक्रम दादर मुंबई केव्हा होणार ते कळवणे
मस्तच कडक 🙏🏻🙏🏻💐💐
हा कार्यक्रम अप्रतिम आहे।मी 3 वेळा पाहिला आहे।बिन बायकांचा तमाशा या नावाने। नाव आकर्षक व लोकाना आकर्षित होत नव्हते। पण अप्रतिम आहे।सर्व होतकरू , प्रामाणिक आहेत।प्रेक्षकांनी नक्की पहावा। त्यांच्या कलेला दाद दयावी।किमान शोचा खर्च तरी निघावा ही माफक अपेक्षा।जुन्या कार्यक्रमात नितेश जाधव ,परातीवरिल नॄत्य करणारे कांबळे, पोटासाठी नाचते फेम अनिल हंकारे इ .गुणी कलाकार व त्यावर कळस म्हणजे प्रमोदजी.लवकरच रंगमुमीवर पाहुया सर्वाना नवीन आवेशात.सर्वांना खुप सार्या शुभेच्छा.
🙏🙏🙏🙏🙏
👍
😊
Khup chan pramod dada
Mala sudha tunchya sobat lavni larayla aavdel
Amrawatela,karyakram,ghy,utmost,prtesad,melnar,yavedharbhat
Sampark kramank dene. Hi vinanati
Pramod kandlkarancha nambar bhetel ka
Amritala bagh mhanave yek picture kela Aani Lavani Rastyavar Aanli. Kay kuthehi nachate. Lavani Maharashtra chi shan Aahe Ashi Rastyavar Aanu nako.
6:07 6:08
New kalakar haven't ka
तुमची संपुर्ण माहिती,फोन नंबर मेल करा.योग्य असल्यास त्या कलाकारांची आम्ही नक्की दखल घेऊ.अधिक माहिती Description Box मध्ये आहे.
Sir nambar sent kara aapala
❤
बाया कमी आहे त आता तुम्ही नाचा
मला पन घ्या
Lavnesamrat,utam,kalakar
तुम्हाला हि आवड कशी लागली
Ek navin V apratim prayog ...Ek stutya upkram...aaAaplezdhanyavaad
...
आपला नंबर पाठवा सर
नमस्कार,तुमच्या कामाचे स्वरूप,कॉन्टैक्ट नंबर सहीत
Showmaza@gmail.com या ईमेल वर पाठवा लवकरच आम्ही तुम्हाला संपर्क करु.अधिक माहिती Description Box मध्ये लिहीली आहे.आम्हाला संपर्क साधला त्याबद्दल मनापासुन धन्यवाद.
मी
F
Veman,bas,sawlat,gharkol,Kendra,ne,and rajya,sarkarnr,5,,pach,pach,hajar,prate,mahena,gr,kadawa,madarshala,15,hajar,kalawantala,kakame,ha,bhed,bhaw,ka,ahe,gr,kadlya,sheway,matdan,karunaka
Goutami patil ne yanchakadun kahitari shikun ghave yala manatat lavani
खुप छान
Very nice
Friend u like programme..
Nice