लावणी महाराष्ट्राची अस्मिता आहे. शुभम मनापासून अभिनंदन. शुभमने लावणी उत्तमरित्या आणि अर्थपूर्ण सादर केली. कोणताही उत्छृकलपणा नसलेल्या लावणीचा गौतमी पाटील सारख्या नृत्य करणाऱ्या मुलीने अभ्यास करावा. जेणेकरून लावणी कशाप्रकारे सादर करावी ते समजून येईल.
शुभम् ,तु त्या काळात घेऊन गेलास, ईतकं सुंदर नृत्य सादर केलसं, की एखादी राज नर्तकीच आहेस. परमेश्वरा ने खुप मोठी देणगी बहाल केली आहे, आणि त्यात आशा जींच्या आवाजातली लावणी...!!!! तुझं खुप कौतुक, माझ्या कडे शब्द नाहीत.ढोलकी च्या तालावर मध्ये तुझं नृत्य मला फार आवडते.🙌👌👌👌

शुभम तु नटराज चा अवतार आहे. कारण तुझी कला ही साक्षात परमेश्वराने दिलेली अनमोल देणगी आहे .मी तुझा खूप fan आहे.
अप्रतिम 🌹🌹नृत्य अदाकारी खूप सुंदर 👌🌹
किती सुंदर लावणी सादर केली एखादी मुलगी करू शकत नाही इतक्या सुंदर स्टेप्स आणी सुंदर expression wha kay sundar sundar preformeanas👌👌👍🏻👍🏻❤
Shubham khup chan nrutya karto. गौतमी पाटील ने त्याच्याकडून शिकून घ्यावे
शुभम सर wa wa क्या बात. दिल जीत लिया apne.लोकेशन अणि गाण्याची निवड. Arrrrrrrrrr .माझ favourite song आहे.
: -Artist-Raghav
Shubham khupch Sundar nachtos me tujhi fan aahe
काय नाचतोस मित्रा सलाम तुझ्या कलेला ग्रेट ग्रेट👌👌👌👌😊
शुभम तुला लावणी सादर करताना पाहणं ही एक पर्वणीच आहे. देवाने तुला खरच खूप मोठी देणगी बहाल केली आहे. तुझ्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.❤🎉
खूपच छान शुभम पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
Superb bhava
महाराष्ट्र राज्याची ही गोष्ट अभिमानाची आहे
अतिशय सुंदर 👋👋👋
खूप सुंदर 👌👌👌👌👌
अतीशय सुंदर
लावणी आणि अदा सुंदर आहे परंतु नृतिकेच्या पायातील घुंगरू ही कथ्थकची आहेत, लावणी मधील नृतिकेच्या पायातील घुंगरू ही आकाराने मोठी असतात.
Khupch surekh
salam tuzya kalela
Shubham tumhi lavin abhyasneli nirikshn kshmate vakhnya yogy aahe .
अप्रतिम
Khup Sundar
Aap jaisa lavani dancer mene kahi nahi dekha
Thank you 💘😊
१
khup chan
Kai zalai aaj kalchiya mulanna?
You are looking so beautiful and gorgeous & your dance , expressions are undifined
Thank you so much bhau
Superb performance......
Sundar
Good
Wahhh kya bat nice dance +expressions+Vedio editing 😊
Bapare shubham
You are looking beautiful ❤️❤️
Ty
Nice dada
Ty
Khup ch Chan...🔥
Ty
Man bharun aale....👌👌👌
🥰🤗
अप्रतिम शुभम
Superb ❤❤
Khup mast 👌
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
My god what a beautiful Lavni, Shubham u r a great dancer and makes me amaze every time.
Thank you
नादच वेगळे
Supper 🎉
खूप छान 💐🌹👌 शुभम
Ty
😍😍❤
Kya baat...kya baat....kya baat....🤩🤩🤩
Ty
Nice
Brooo😍😍keep going
Thank you brother
👌👌👌👌👌 super
Ty
👌👌👌👌👌
Super dada
Ty
अतिशय सुंदर अशी लावनी सादर करता आपण सर्व जण
Shubham dada ,you
Kiran bro
Ashimik dada