उपमा अतिशय सुंदर झाला आहे बघताक्षणी खावासा वाटतोय आणि टेक्सचर आले त्यावरून तो कळतय मऊसूत तरीही दाणेदार उपमा तयार झाला आहे भरपूर टी चा उपयुक्त रेसिपी दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏
The best thing about you is you tell us each and every tips and that makes cooking so easy,thankyou for always giving your genuine tips and tricks which all don't share.
Mala खूपवेळा cooking karav lagt...त्यामुळे पुष्कळ गोष्टी माहीत झाल्यात.....तुमच्या रेसिपी व मला चांगला उपयोग होतो... धन्यवाद,🌹तुम्ही पुण्याच्या आहात का?
@@PriyasKitchen_ okay😊 तुमच्या रेसिपी आम्हा कोकणी माणसांना sutaible आहेत...अशाच आम्हाला उपयुक्त रेसिपीज चालू रहुद्यात...तुमची सांगण्याची सुयोग्य आणि नीटनेटकी पद्धत मला भावते
उपमा अतिशय सुंदर झाला आहे बघताक्षणी खावासा वाटतोय आणि टेक्सचर आले त्यावरून तो कळतय मऊसूत तरीही दाणेदार उपमा तयार झाला आहे भरपूर टी चा उपयुक्त रेसिपी दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏
तुपामध्ये रवा भाजून घेतल्यामुळे छान फुलतो आणि मऊसूत दाणेदार उपमा तयार होतो ही टीप फार महत्त्वाची आहे👍👍👍👌
तुमच्या सर्व टिप्स खुपच छान असतात मस्तच उपमा ❤
साधा उपमा पण त्याच्यात किती खोड़ी त्य्या उलगडू न दखाविल्या बद्दल आभार उपमा खर च छान जाला आवडला धन्यवाद ❤❤
आपल्या comment ला उत्तर दिल्याची आपन दखल घेत नाही
Khup chan texture colour wa perfect sahaitya ani achuk praman khup abhinandan tumcha
Thank you 🙏 ❤️💐
Khoopach chhan zalay upma,khavasa vatatoy😋👌
खूप मस्त माहिती दिली आणि उपयुक्त टिप्स सुद्धा🤗👌👌
Kitti chhan awaj ahe tumcha. Aikatach rahav as,vattat. Ani mi aaj pasun tumhchi ch upmyachi recepie follow karen . Khup chhan explain keli tumhi. Thx a lot
The best thing about you is you tell us each and every tips and that makes cooking so easy,thankyou for always giving your genuine tips and tricks which all don't share.
छान झालाय उपमा
अप्रतिम ❤tips मस्तच उपयोगी
YOU ARE GOOD MAM........................
अगदी मस्त
Khup halpfuul teeps👌👌👍👏👏🙏😊
Yummy recipe and nice presentation 💯👍👍
Khup chhan mehe ashach paddhatine upma banavate pntyat ala nahe takat pn ata takun baghel
I like upama very much❤
Thank you for the perfect recipe 🙏🙏
Mast upama tai thank you
Khupch chan mast 🎉😂❤
Mast,❤❤❤❤❤
Chan recipe dakhavali Tai dhanyawad
Chan zala aahe upma💯💯🤤👌👌👌👌
छान छान...मस्त..उपमा.❤
खुप छान धन्यवाद
Mast zala aahe uppit🙏
खूप छान
Useful tips
Perfect 👌 ❤❤❤
प्रिया ताई खूप छान उपमा बनवला , पोहे पण उत्तम बनवले ज्या चुका बनवताना होतात ते सांगितले , ताई साबुदाण्याची खिचडी या बद्दल सांगा बनवून दाखवा !!!🎉🎉
Amhi phodnit shengdane ghalto. Chan lagto
Bharii 🤟🏽
Khup chan tai
उपमा खूप छान आहे थोडे दुध घातले तर खूप छान आणि खूप उशीर पर्यंत मऊसर राहते एकदा ट्राय करून बघा 🙏❤️
खूप खूप धन्यवाद महत्त्वपूर्ण टीप दिली👌👌👍👍🤝🤝🤝🙏🙏🙏
Pama mast mi pan same asach karte.
😮😮😊😊
Mastch Tai
Tumhi khup upukta tips deta ❤❤
hi mi पोहे केले खूप छान झाले होते, 😊
छान
खूप खूप धन्यवाद🙏
Thanks 🎉🎉🎉
Mast ❤
Bhaghun tondaka pani sutale 🤟🏽🤤🤤🤤🤤💯💯
Kande pohe dakhwa pl
Chan Tai ❤
Mala खूपवेळा cooking karav lagt...त्यामुळे पुष्कळ गोष्टी माहीत झाल्यात.....तुमच्या रेसिपी व मला चांगला उपयोग होतो... धन्यवाद,🌹तुम्ही पुण्याच्या आहात का?
Naahi... karjat chi aahe.
@@PriyasKitchen_ okay😊 तुमच्या रेसिपी आम्हा कोकणी माणसांना sutaible आहेत...अशाच आम्हाला उपयुक्त रेसिपीज चालू रहुद्यात...तुमची सांगण्याची सुयोग्य आणि नीटनेटकी पद्धत मला भावते
टोमॅटो घातला तर चालेल काय उपम्यात
1/2 vati rava ghetala tr Pani kiti ghalayche?
1 ½ vati
@@PriyasKitchen_ thank you tai
छानच .. थोडे मेथी दाणे.
10/12 lokana kraych asel tr praman?
चारशे ते साडेचारशे ग्रॅम रवा घ्या आणि वाटीने मोजला तर चार वाट्या रवा