ताई एक विनंती आहे व्हिडिओ शूटिंग करता वेळेस थोडीशी चांगल्या प्रकारे शूटिंग करा आणि नंतर मग व्हिडिओ अपलोड करा यूट्यूब चैनल वर. गवळण एक नंबर गायले आहे डान्स अभी अतिसुंदर झालेला आहे . या दोघांचा डान्स जुगलबंदी एक नंबर. जसे की कोमल ताई पाटोळे यांच्या पार्टीमध्ये श्याम आणि करीना यांची जुगलबंदी जुगलबंदी डान्स असतो. तसंच या दोघांचा पण डान्स भारी आहे. 🙏🙏🙏🌹🌹🌹
पूनम आपले नृत्य आणि सादरीकरण खुप सुंदर आहे. गौतमी पाटील तुझ्या समोर फिकी आहे.. 👌👌
खूप चांगला प्रोग्राम आहे आपला किती सुपारी आहे
गणेश भाऊ आवाज पण मस्त आहे
Jabardast 🎉🎉🎉🎉🎉
पूनम मॅडम चा डान्स तर खूपच चांगला आहे
वा खूप सुंदर 👌💃
खूप छान 🎉
Super dance poonm ❤❤❤
खुप छान आहे
Khup chan dance poonam tai❤❤
पुनम ताई एकच नंबर डान्स
संबळ खूप छान😂😂😂
Super 👍
ताई अप्रतिम असे सादरीकरण असते आपला कार्यक्राअंतर्गत गायन व वादन याचा खूपच उत्तम ताळमेळ आहे त्यात खंजीर वादक एकच नंबर
खुप खुप सुंदर डान्स केला तुम्ही पुनम ताई
भाऊलाल कारले भरतपुर विधान वाडी अतिसुंदर गायन वाद्ये
Punam Tai tumhi khup Chan Tai
Best of luck
Tai ek vinanti ahe ki tya Sanju mama sobat Kay nratya karu nka , amhala nahi avadat
खुप छान.पूनम.ताई
सुपर पुनमजी
खुप छान
मस्त
जय मल्हार पूनम ताई संजय मामा
ताई एक विनंती आहे व्हिडिओ शूटिंग करता वेळेस थोडीशी चांगल्या प्रकारे शूटिंग करा आणि नंतर मग व्हिडिओ अपलोड करा यूट्यूब चैनल वर. गवळण एक नंबर गायले आहे डान्स अभी अतिसुंदर झालेला आहे . या दोघांचा डान्स जुगलबंदी एक नंबर. जसे की कोमल ताई पाटोळे यांच्या पार्टीमध्ये श्याम आणि करीना यांची जुगलबंदी जुगलबंदी डान्स असतो. तसंच या दोघांचा पण डान्स भारी आहे. 🙏🙏🙏🌹🌹🌹
संजू मामा पूनम ताई खूपच चन छान छान अजून व्हिडिओ दाखवा
मी तर खूप वेळा बघितला हा व्हिडिओ
ताई खूप छान नाचते ठेक्यावर एकदम कडक
❤❤❤❤❤
❤❤❤❤❤🌹🌹🌹👍👍🚩👌🙏🙏
खूप खूप छान डान्स कौतुक करावं तेवढं थोडं
❤,🎤🎤♥️👌💃🌹
सुपारी किती आहे
पूनम ताई खुप छान ताई तुम्ही नवारी साडी वर डान्स करा
तुमच्या ग्रुप साठी नवारी साडी वापरा ताई खूप छान दिसलं
खुप छान