आदिवासी जेवण,, हाॅटेल देवराई जव्हार,,शिरपामाळच्या शेजारी नांगलीची भाकर आणि उडदाचा वरण 😋🍱
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
- हाॅटेल देवराई संपर्क करा 🙏
9209679759
#hotel_devrai
#Aadivasi_Food
#HotelMenu
#NagliBhakar
#NagliMenu
#pithlaBhakar
#Ranbhaji
#Jawhar_hotel
#famouseHotelJawhar
#hotel #travel #restaurant #vacation #hotels #holiday #love #luxury #resort #design #interiordesign #food #hospitality #instagood #hotellife #photography #travelgram #summer #relax #nature #architecture #tourism #bar #spa #turismo #luxuryhotel #beach #cafe #hotelroom #instagram
या ठिकाणी आदिवासी पद्धतीचं शुद्ध शाकाहारी जेवण खायला मिळेल🙏🏻🙏🏻👌👌
तुम्ही कधी जव्हारला आले तर हॉटेल देवराई ला नक्की भेट द्या 🙏🏻
Super
Chan ahe
Mast hotel ahe
जय आदिवासी जय शिवराय
येऊ दादा ऐक दिवस .भारी वाटले ऐकून.
अक्षरशः वर्णन ऐकून... बघून या आल्हाददायक मनमोकळ्या वातावरणात एकदा स्वादासाठी सहकुटुंब सहपरिवार सस्नेह भेट द्यावीच लागेल.
💐🙏
Nangalichi bhakari mhanje kashachi
नाचनी ची भाकरी
खोमारेचा आंबिल फार बेस लाग
व्वा मस्तच 👌👍 नक्की भेट देणार
Nice
ओके
मस्त❤😊
मी 3 ते 4 वेळा जेवलोय इथे. भुज्यापीठ खायेल काय मज्जा येते.
Location deun thev discription madhi..
बेस आहे.
काकडाचा लोणचबी ठेवता हो