Uddhav Thakrey तुफान

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 735

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 10 วันที่ผ่านมา +105

    ताई, ग्रेट, ग्रेट, ग्रेट,
    लय भारी,लय भारी.कडक, कडक मार्मिक, सत्य विचार.
    आपणांस कडक सॅल्युट ताई.
    अप्रतिम, अभ्यासपूर्ण 100% सत्य विचार.
    जय महाराष्ट्र, जय शिवराय.

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  10 วันที่ผ่านมา +6

      जय हो!!

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 10 วันที่ผ่านมา +142

    मुक्ता ताई खूप छान विश्लेषण करून दिल्याबद्दल धन्यवाद जय.महाराष्ट्र

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  10 วันที่ผ่านมา +16

      धन्यवाद असेच सोबत रहा 🎉
      लडेंगे जितेंगे

    • @ZakirhussainKhan-t2u
      @ZakirhussainKhan-t2u 10 วันที่ผ่านมา +16

      Only udhao saheb

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 10 วันที่ผ่านมา

      जनतेला लुटल आहे म्हणून यांना ठार मारा देश वाचवा

    • @appakokate4139
      @appakokate4139 9 วันที่ผ่านมา

      सत्य मनाच्या भावना आहे नालायक भारतीय जनता पक्ष आहे परंतु काय आपलेच लोक बदमाशीचे कहरच केला आहे

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 9 วันที่ผ่านมา

      @appakokate4139 आता वेळ अशी आली की या गुन्हेगाराना ठार मारा तर हिंदू धर्म वाचेल देश वाचेल

  • @namadeokadam3490
    @namadeokadam3490 10 วันที่ผ่านมา +216

    मुक्ता कदम ताई आणि उद्धव साहेब आपण सर्व सत्य बोलत आहात अभिनंदन आम्ही आपल्याबरोबर आहोत

  • @nitinmore8092
    @nitinmore8092 10 วันที่ผ่านมา +69

    मुक्ता तुझ विश्लेषण एकदम योग्य आहे, आम्ही मुंबईकर ऊध्दवजी ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे आहोत आणि राहणार च जय मराठी जय महाराष्ट्र

  • @shriramjadhav6582
    @shriramjadhav6582 10 วันที่ผ่านมา +200

    ताई उद्वव साहेबच या महाराष्ट्राला चांगली दिशा देतील .

    • @Siddhu_2003
      @Siddhu_2003 10 วันที่ผ่านมา +3

      👍🙏🚩

    • @Gg_Cycarillic
      @Gg_Cycarillic 10 วันที่ผ่านมา +2

      Adhi tyana disha sapdu de😂

    • @ajax-ec8kv
      @ajax-ec8kv 9 วันที่ผ่านมา +3

      स्वत:ची दुर्दशा झाली आहे आणि म्हणे चांगली दिशा देतील😂 असो! दिशा सालियन ची फाईल ओपन होत आहे परत!

    • @udayshigwan8561
      @udayshigwan8561 9 วันที่ผ่านมา

      ​@@ajax-ec8kvअरे करा ओपण किती धमक्या देणार हे भडवे काही तथ्य असते तर कधीच काढली असती ठाकरे म्हणजे टिल्लू राणे वाटले का,

    • @Siddhu_2003
      @Siddhu_2003 9 วันที่ผ่านมา +3

      @ajax-ec8kv होऊदे की भीत नाही भक्तांना

  • @vilaschoudhari7416
    @vilaschoudhari7416 10 วันที่ผ่านมา +58

    धन्यवाद मुक्ताताई माझ्या मनातलं गोष्ट सांगितली तुम्ही एक गद्दर व्यापारी गेलेच पाहिजे सगळ्या महाराष्ट्राला लुटले जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @chandrakantsawant8123
    @chandrakantsawant8123 10 วันที่ผ่านมา +152

    आपलीच मराठी लोकं ह्याला जबाबदार आहेत. वेळ आली आहे महाराष्ट्र आणि मुंबई वाचवायची.

    • @UttamSuryavanshi-bc3xc
      @UttamSuryavanshi-bc3xc 10 วันที่ผ่านมา +2

      आता काय मुंबई वाचवणार जेव्हा मराठी लोक होती त्यांना वाचवलं नाही त्याला मुंबईच्या बाहेर दिला रस्ता दाखवला आता मराठी टक्का मुंबईत राहिले कुठे जास्ती रक्त सांडून सुद्धा काय उपयोग होणार नाही शिवसेनेनं मराठी माणसाचं नाव घेऊन निवडणुका जिंकली आपण मराठी माणसासाठी काही केलेले नाही हे आम्हाला सुद्धा वाईट वाटते पण काय करायचं विलाज नाही उदाहरण घ्या मराठी माणसाची सत्ता मुंशी पार्टी मध्ये आहे पण मराठी लोकांचे धंदे उचलून पार्टी घेऊन जाते तिथे कोणी करत नाही भैय्या असेल तर चालतोय मराठी असेल तर नको चांडा रक्त भैया साठी

    • @LalaPalekar
      @LalaPalekar 10 วันที่ผ่านมา +5

      ​@@UttamSuryavanshi-bc3xc
      साहेब जरा मुंबई च्या सर्व मतदार याद्या वाचून बघा,,,,,,,,सत्य समझेल,,,,,,,,
      80% मराठी नावं मराठी आहेत,,,,,
      मुंबई मध्ये,,,,,,
      अशी कमेंट करुन मराठी माणुसाची
      मानसीकता खचवू नका,,,,,,

    • @jiteshbane5518
      @jiteshbane5518 10 วันที่ผ่านมา +1

      षंढ भक्त ​@@UttamSuryavanshi-bc3xc

  • @marutibangare4088
    @marutibangare4088 10 วันที่ผ่านมา +35

    दीदी एकदम बरोबर विश्लैशन केल तुम्हीं तुमच्या सार्खी बहीण भेटली आज आई जगदंबे चर्णी प्रार्थना करतोय लवकर शिवसेना पहील्या सार्खी करु जय महाराष्ट्र दीदी 🙏🙏🙏🙏

  • @mohanpatil-sn4xe
    @mohanpatil-sn4xe 10 วันที่ผ่านมา +39

    अप्रतिम विश्लेषण आपलेच लोक याला जबाबदार आहेत बाहेरच्या लोकांना आपलीं लोकं मदत करतात पण आपल्या लोकांना मदत करत नाहीत हे मी स्वतः हां अनुभवलं आहे

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  10 วันที่ผ่านมา +3

      धन्यवाद असेच सोबत रहा 🎉
      लडेंगे जितेंगे

  • @manjushreerane6908
    @manjushreerane6908 10 วันที่ผ่านมา +41

    बरोबर आहे महाराष्ट्राला शिवसेनेची गरज आहे.

  • @khalidshaikh7148
    @khalidshaikh7148 10 วันที่ผ่านมา +69

    मुक्ता ताई 🙏🏻 खुप छान .सगळे काही गुजरात हेच भारता मध्ये चालु आहे.उद्धव चींना विनंती आहे त्यांनी भाजप व RSS च्या नादी लागु नका तरच महाराष्ट्र व देश वाचेल जनता त्यांच्या सोबत आहे.जय हिंद जय महाराष्ट्र.

    • @intrestingdilipkhade8742
      @intrestingdilipkhade8742 10 วันที่ผ่านมา +1

      Well -come India, 🎉🎉🎉 Maharashhtta via Gujrat via Pakisttan to Eat Biryani😊😊😊❤❤❤❤❤❤

  • @jagannathpatil7725
    @jagannathpatil7725 10 วันที่ผ่านมา +62

    मुक्ता ताई उध्दव ठाकरे साहेब यांचे भाषण खूप छान वाटले

    • @ajax-ec8kv
      @ajax-ec8kv 9 วันที่ผ่านมา

      @@jagannathpatil7725 त्याना नुस्त भाषणच छान करता येते! कधी पण विकास, जनकल्याण योजना यावर बोलत नाहित! फक्त निंदा, नालस्ती, टिका आणि टोमणे!

  • @niranjantakle
    @niranjantakle 10 วันที่ผ่านมา +32

    अप्रतिम…. याच धड़ाक्याने संघ विचाराला प्रतिकार केला पाहिजे… अतिशय छान मांडणी 👍

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  10 วันที่ผ่านมา +2

      🙏🏼

  • @KamalakarBajiraoghumare
    @KamalakarBajiraoghumare 10 วันที่ผ่านมา +67

    तुमच्या निर्भिड पणाला सलाम

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  10 วันที่ผ่านมา +4

      Thankyou so much

  • @umeshmeshram1439
    @umeshmeshram1439 10 วันที่ผ่านมา +17

    मुक्ताबाई तुमचं खूप छान विश्लेषण झालं आणि आम्हाला पण आवडलं आणि आम्ही काल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण पण ऐकलं आणि त्या भाषणामध्ये खूप काही ताकत होती आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अशी ताकद सांभाळून ठेवावी जय महाराष्ट्र

  • @jaykumarkhot9939
    @jaykumarkhot9939 10 วันที่ผ่านมา +16

    मुक्ताताई काल मा.उध्दव साहेब जे बोलले ते अतिशयउत्कृष्ट बोलले.तुम्ही त्यांच्या भाषणाचे जे विश्लेषण केले ते आवडले .कारण सध्या जी मिडिया आहे ती विकली गेलेली आहे.गोदी मिडिया सत्त्य सांगणार नाहीत.आपल्या सारखे सत्त्य सांगतात.त्याबद्दल मुक्ताताई तुम्हाला शतशः धन्यवाद.

  • @tegrajsubrmanamyam5597
    @tegrajsubrmanamyam5597 10 วันที่ผ่านมา +41

    मुक्ता एक नंबर बोले उद्धव ठाकरे सौ सोनर की एक लोहार की हास होत तु सुध्दा छान मांडणी केली आहे😊

  • @chatrabhujkapse3044
    @chatrabhujkapse3044 10 วันที่ผ่านมา +26

    ताई काहीही झालं तरी आम्ही उद्धव साहेबांबरोबर आहोत जय भवानी जय शिवाजी

  • @RajuKadam-z9d
    @RajuKadam-z9d 10 วันที่ผ่านมา +23

    जय महाराष्ट्र आम्ही उध्दव बाळासाहेब ठाकरे सोबत जय भवानी जय शिवाजी

  • @maheshmungekar3734
    @maheshmungekar3734 10 วันที่ผ่านมา +9

    मुक्ता ताई तुझ विश्लेषण फार परखड आहे,अशीच आपली मत ठामपणे मांड, तुझ अभिनंदन

  • @anilkadam2977
    @anilkadam2977 10 วันที่ผ่านมา +43

    फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे🔥🔥

  • @raghunathshelke3124
    @raghunathshelke3124 10 วันที่ผ่านมา +25

    ताई, खुप खुप धन्यवाद.

  • @KamalakarBajiraoghumare
    @KamalakarBajiraoghumare 10 วันที่ผ่านมา +34

    धन्यवाद ताई

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  10 วันที่ผ่านมา +2

      धन्यवाद दादा🎉

  • @balkrishnamohite789
    @balkrishnamohite789 10 วันที่ผ่านมา +70

    काल जमलेले सर्व निष्ठावान होते. विकाऊ नव्हते. ताई असेच लोकांना जागृत करत रहा

    • @ajax-ec8kv
      @ajax-ec8kv 9 วันที่ผ่านมา

      आता काय कर्णार जागृत करून? खुप उशीर झाला आता! ज्यांना जागृत व्हायचे होते ते 20 नवंबर लाच जागृत झाले आणि 23 नवंबर ला निकाल लावला

  • @vanitapawar4945
    @vanitapawar4945 10 วันที่ผ่านมา +15

    उद्धव ठाकरे साहेब आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @pravinpatil8447
    @pravinpatil8447 10 วันที่ผ่านมา +18

    खुप छान विश्लेषण केले ताई. आणि ताई मुंबई गुजरात ला जाईल आणी गेली तर भारताची उपराजधानी म्हणून गुजरात म्हणून घोषीत केली जाईल त्यामुळे आपल्याला भारताची उपराजधानी म्हणजे राज्यातील महाराष्ट्र मुंबई वाचावयला लागेल ताई काही करुन आपल्याला वाचवायच आहे.😢😢

  • @nanduredekar4211
    @nanduredekar4211 10 วันที่ผ่านมา +19

    जबरदस्त विश्लेषण🎉🎉

  • @NileshPawar-fq9bz
    @NileshPawar-fq9bz 10 วันที่ผ่านมา +7

    खूप छान विश्लेषण मुक्ताताई
    माननीय उद्धव ठाकरे साहेब महाराष्ट्राला वाचवण्यासाठी आम्हीं सर्वं जनता तुमच्या सोबत आहोत ,
    जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र..💐❤

  • @ulkalakeshri6890
    @ulkalakeshri6890 10 วันที่ผ่านมา +25

    मुक्ता एकदम एक नंबर माझ्या मनातलं बोललिस

  • @GautamPhodkar-f6m
    @GautamPhodkar-f6m 10 วันที่ผ่านมา +13

    मुकता,फारच छान भारताला भाजप मुक्त करणे हाच उद्धव ठाकरेंना माझा पाठिंबा राहील,जय महाराष्ट्र

  • @vishwanathchavan3418
    @vishwanathchavan3418 10 วันที่ผ่านมา +16

    खुप छान व्हिडिओ केलात मुक्ताताई,,भला माणुस आहे उद्धव ठाकरे साहेब,, गद्दारांना शासन हे निश्चित पणे मिळणार आहे,,

  • @vijaytarte6075
    @vijaytarte6075 10 วันที่ผ่านมา +21

    सावकारांनी सावकारांसाठी चालवलेलं सरकार गेल्या अकरा वर्षांपासून सक्रिय आहे हे त्रिवार सत्य आहे 🇮🇳 जयहिंद 🚩 जय महाराष्ट्र 🇮🇳🙏

  • @anilzimbre8253
    @anilzimbre8253 10 วันที่ผ่านมา +11

    शेवटी बाळासाबांचे चिरंजीव आहेत आणि ते बोलतात स्वता साठी नाहीत आपल्यासारख्या सामान्य माणसा साठी महाराष्ट्रा साठी त्यांना
    तळमळ आहे 🚩जय महाराष्ट्र 🚩

  • @sunilpakhale6652
    @sunilpakhale6652 10 วันที่ผ่านมา +21

    UDDHAV BALA SAHEB THAKARE 🎉🎉🎉❤❤❤

  • @PrashantPatil-wz5id
    @PrashantPatil-wz5id 8 วันที่ผ่านมา +3

    🚩नक्की ताई धन्यवाद तुला मनाचा मुजरा 🚩

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz 10 วันที่ผ่านมา +34

    ताई,, सोमनाथ सूर्यवंशी.. आणि संतोष देशमुख.. यांना न्याय मिळत नाही त्याचं कारण.. हे राजकारणी... शोकांतिका आहे.
    सर्व मिली भगत आहेत.. आणि मी एक धरणग्रस्त आहे...

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 10 วันที่ผ่านมา

      मुख्यमंत्री फसनवीष हा सराईत गुन्हेगार अपराधी असून महाराष्ट्राचा शत्रू आहेत

  • @anjalilondhe9795
    @anjalilondhe9795 8 วันที่ผ่านมา +4

    महाराष्ट्राला आणी मराठी माणसाला उधव बाळासाहेब ठाकरे च तारणारे एकमेव सच्चा नेता आहे

  • @rajudevale6651
    @rajudevale6651 10 วันที่ผ่านมา +16

    मुक्ताताई जबरदस्त शिष्लेशण आपण मांडत आहात खुपच छान असेच शिवसेनेची बाजू मांडत रहा सत्य प्रामाणिक रहा जय महाराष्ट्र ताईसाहेब

  • @sudhirchavan3090
    @sudhirchavan3090 5 วันที่ผ่านมา +1

    Tai... ur great. Ur speech is very informative.

  • @SantoshShetye-q6g
    @SantoshShetye-q6g 10 วันที่ผ่านมา +11

    ताई असच सत्य बोलणाऱ्याच्या पाठीशी उभे रहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

  • @jaimahadev498
    @jaimahadev498 10 วันที่ผ่านมา +15

    🚩🚩🚩⛳⛳⛳✊✊✊
    थोड्या वेळ क्षणभर.....असा विचार केला कि याच मंचावर लाखोंच्या लोकांच्या समोर.....
    तु काल भाषण करत आहेस.... आणि अगदी त्वेषाने या पाखंडी लोकांना तु अक्षरशः फाडुन काढत आहेस.... मुक्ता मला पूर्ण आत्मविश्वास आहे कि एक दिवस हे माझे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल.... more power to you 💍💍💍ⓂⓂⓂ👌👌👊👊

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  10 วันที่ผ่านมา +5

      😊तुमची कमेंट वाचुन खुप छान वाटलं.. पाखंडी लोकांना मी कुठेही राहिली तरी झोडत राहणार आहे
      धन्यवाद असेच सोबत रहा…

    • @jaimahadev498
      @jaimahadev498 10 วันที่ผ่านมา +4

      Yes you have very good oratory and compassion for needy people you can definitely do it !!! Rising STAR 🌟🌟🌟🌟🌟🌟

    • @praveshanjna5796
      @praveshanjna5796 10 วันที่ผ่านมา +3

      @@jaimahadev498correctly said 👍

    • @jaimahadev498
      @jaimahadev498 10 วันที่ผ่านมา +4

      With you always till last breath just keep fighting for RIGHT CAUSE 💪💪

    • @ajax-ec8kv
      @ajax-ec8kv 9 วันที่ผ่านมา

      पैसे ट्रांसफर केले कि नाही? का नुस्त कॉम्प्लीमेंट्स ?

  • @opp265
    @opp265 10 วันที่ผ่านมา +18

    UDHAV JI JINDABAD UDHAV JI THAKARE JINDABAD

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 10 วันที่ผ่านมา +9

    उद्धव साहेब आपल्याला हात जोडून विनंती आहे पुन्हा एकदा आपण स्वतः बाळासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर चर्चा करून मुंबई महानगरपालिके महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदा महानगरपालिका जिंका

  • @RamijPathan-kc8lw
    @RamijPathan-kc8lw 10 วันที่ผ่านมา +14

    एन नंबर विश्लेषण मुक्ता ताई. 🚩🚩

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  10 วันที่ผ่านมา +2

      धन्यवाद असेच सोबत रहा 🎉
      लडेंगे जितेंगे

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  10 วันที่ผ่านมา +2

      धन्यवाद असेच सोबत रहा 🎉
      लडेंगे जितेंगे

  • @pashaattar6601
    @pashaattar6601 10 วันที่ผ่านมา +6

    मुक्ताताई फारच चांगले विश्लेषण धन्यवाद ताई असेच आपले विचार मांडावेत

  • @bhushangaikwad7035
    @bhushangaikwad7035 10 วันที่ผ่านมา +22

    आगदी बरोबर

  • @VirendraPilankar
    @VirendraPilankar 10 วันที่ผ่านมา +22

    कोणीपण कुठेपण जाऊ दे खुशाल; आम्ही पेटवणार फक्त आमची 🔥मशाल🔥 जय महाराष्ट्र.

    • @infinitegrowth2182
      @infinitegrowth2182 8 วันที่ผ่านมา

      Jashi vidhansabhela 🤣🤣

    • @VirendraPilankar
      @VirendraPilankar 8 วันที่ผ่านมา

      @@infinitegrowth2182 असु दे हार जीत होत राहते म्हणून आम्ही गद्दारी करुन पळकुटेपणा करत नाही पुन्हा लढु. जय महाराष्ट्र.

    • @infinitegrowth2182
      @infinitegrowth2182 8 วันที่ผ่านมา

      @VirendraPilankar 🤣🤣🤣 2019 la koni keli gaddari 🤔... Vadapav gang active 🤣🤣. Tuza uddhav gelela fadanvis che talve chatayla🤣🤣🤣.

    • @VirendraPilankar
      @VirendraPilankar 8 วันที่ผ่านมา

      @@infinitegrowth2182 गुजरात पुरस्कृत भाजप चे गुलाम बनुन का राहायच आणि राजरोसपणे गेले होते रात्रीच्या अंधारात पळकुट्या सारखे नाही पळाले.

    • @VirendraPilankar
      @VirendraPilankar 8 วันที่ผ่านมา

      @@infinitegrowth2182 गुजरात पुरस्कृत भाजप चे गुलाम का होता आणि ते राजरोस पणे गेले रात्रीच्या अंधारात पळकुट्या सारखे नाही पळाले

  • @santajinaik9372
    @santajinaik9372 10 วันที่ผ่านมา +14

    ताई जय हो.

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  10 วันที่ผ่านมา +1

      जय हो संताजी दादा🎉

  • @GajananShinde2489
    @GajananShinde2489 9 วันที่ผ่านมา +1

    मुक्ताताई तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र असेच श्री उद्धव बालासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी एकनिष्ठ उभे राहिले पाहिजे युट्यूब हाॅटशप फेसबुक इंस्टाग्राम यांचा वापर करून मराठी मावळ्यांनी रणरागिणी महाराष्ट्र द्वेष्टे यांचा समाचार घेतला पाहिजे जय महाराष्ट्र ताई

  • @balkrishnajoil6355
    @balkrishnajoil6355 10 วันที่ผ่านมา +17

    जय महाराष्ट्र मुक्ता

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  10 วันที่ผ่านมา +1

      जय हो🎉🎉🎉

  • @paperpassion2725
    @paperpassion2725 4 วันที่ผ่านมา +1

    खरी शिव सेना चां विजय असो उद्धव जी आगे बडो..

  • @nishaanddisha7661
    @nishaanddisha7661 10 วันที่ผ่านมา +15

    ताईसाहेब तुमचे अभिनंदन शिवसेना व उद्धव साहेब महाराष्ट्राला भविष्यात दिशा देतील 🌹🙏

  • @vitthalkhandagale4504
    @vitthalkhandagale4504 5 วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र दिदी.

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 10 วันที่ผ่านมา +18

    मुक्ता ताई, जेव्हा जेव्हा महाराष्ट्र संकटात येतो तेव्हा शिवसैनिक मदतीला दावतो, मग जरी जिवावर बेतले तरी बेहत्तर, मग ते रक्तदाना पासून कोणाला अडचणीच्या वेळी सुध्दा, शिवसैनिक तिथे धाव घेतो...

  • @prakashsalvi5141
    @prakashsalvi5141 10 วันที่ผ่านมา +1

    मुक्ता ताई खूप चांगला सांगतेस खूप आम्हाला ते शिवसेनेचे हार झाल्यापासून खूप विचार पडला होता पण तू सांगितल्यानंतर खूपखूप खूप चांगल्या वाटतं असंअसंच चालू ठेवा मॅडम तुम्ही
    लागला धन्यवाद ताई 🎉

  • @Balasahebgate4246
    @Balasahebgate4246 10 วันที่ผ่านมา +10

    उध्दव साहेब महान आहेत महाराष्ट्राला त्यांची गरज आहे

  • @santoshnagle6362
    @santoshnagle6362 10 วันที่ผ่านมา +5

    वा मुक्ता ताई पत्रकारितेतील झाशीची राणी आहेस असेच बोलत रहा शिवसैनिक ऊधव बाळासाहेब ठाकरे सोबत राहु महाराष्ट्र राष्ट्र वाचवु हे ईव्हीएम सरकार आहे हाच नेरेटिव ताजा ठेवा

  • @subhashduble7394
    @subhashduble7394 7 วันที่ผ่านมา

    ताई तुम्ही खर बोलता ,तुमच विश्लेषण खुप छान असत तुमचे विचार मी नेहमी ऐकतो.आम्ही उध्दव साहेबांबरोबर आहोत

  • @kalapatankar241
    @kalapatankar241 10 วันที่ผ่านมา +6

    Muktatai Great perfect and very true.

  • @TukaramPawar-r8f
    @TukaramPawar-r8f 10 วันที่ผ่านมา +18

    जय शिवाजी जय महाराष्ट्र ज्या भवानी 2:11

  • @SureshAngane-of6je
    @SureshAngane-of6je 10 วันที่ผ่านมา +13

    मुक्ता ताई नियती सुद्धा हया भगव्याचा अपमान ज्यांनी केला त्यांना माफ करणार नाही

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  10 วันที่ผ่านมา +3

      चुकीला शिक्षा होणारच

  • @sharadbhosale6838
    @sharadbhosale6838 10 วันที่ผ่านมา +4

    मुक्ताताई विश्र्लेषण छान धन्यवाद मराठी जय महाराष्ट्र उध्दव बालासाहेब मुबंई महानगरपालिका शिवशैनिक एकनिष्ठ आहे

  • @amitmahida2191
    @amitmahida2191 10 วันที่ผ่านมา +5

    Congratulations
    Mukhta kadam lovely explation
    Keep it up

  • @namdevnemane7346
    @namdevnemane7346 10 วันที่ผ่านมา +5

    जय महाराष्ट्र जय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @NileshSonvane-k9t
    @NileshSonvane-k9t 10 วันที่ผ่านมา +20

    मुबंई पण गुजरात ला जाणार आहे
    आणी यां गुजराती लोकांचा तोच प्लॅन चालू आहे

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  10 วันที่ผ่านมา +5

      आपण वाचवू

    • @laxmanshindolkar711
      @laxmanshindolkar711 9 วันที่ผ่านมา

      मुंबई फक्त आणि फक्त मराठी माणसाची आहे!
      आणि फक्त आणि फक्त महाराष्ट्राची शान आहे!
      मुंबई वर डोळा ठेवणाऱ्या गुजराती लोकांचे डोळे काढणारे मराठे अजूनही महाराष्ट्रात आहेत!
      🚩🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @ga47
    @ga47 8 วันที่ผ่านมา +1

    Mukata tai touchy vichar good

  • @AbhayJangam1024
    @AbhayJangam1024 8 วันที่ผ่านมา +1

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rajendrasagwekar6395
    @rajendrasagwekar6395 8 วันที่ผ่านมา

    मुत्का कदम ताई आणि साहेब आपण सर्व सत्य बोलत आहात अभिनंदन आम्ही आपल्याबरोबर आहोत ❤❤

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 9 วันที่ผ่านมา

    धन्यवाद 🙏🙏 ताई साहेब अभिनंदन

  • @shivajiachari7650
    @shivajiachari7650 10 วันที่ผ่านมา +4

    तुम्ही सुद्धा ऊर्जा वान अप्रतिम विश्लेषण करत आहात छान मांडणी करत आहात धन्यवाद

  • @प्रविणवारके
    @प्रविणवारके 9 วันที่ผ่านมา

    आम्ही सर्व शिवसैनिक उध्दव ठाकरे याच्या सोबत आहोत. जय महाराष्ट्र

  • @narayankamble40
    @narayankamble40 4 วันที่ผ่านมา +1

    मराठी माणसं जागा होजय महाराष्ट्र

  • @ramdasdhamanak7535
    @ramdasdhamanak7535 9 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे ताई महाराष्ट्र व देश वाचवायला हवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची गरज आहे

  • @PrernaPawar-nk4vp
    @PrernaPawar-nk4vp 10 วันที่ผ่านมา +12

    ताई तुमचं ऐकून अंगावर कटा उभा राहिला खरचं आज नुसतं बोलून नाही तर काही करायची वेळ आहे नाही तर आपल्या येणाऱ्या पिढीला पण सोसावं लागणार हे सर्व

  • @prakashmore3046
    @prakashmore3046 10 วันที่ผ่านมา +5

    जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मुक्ता जी 🔥🔥🔥🔥

  • @nageshmahind9698
    @nageshmahind9698 9 วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र!
    महाराष्ट्र कुटुंबप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख श्री.उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची दखल घेऊन त्यावर विवेचन केल्याबद्दल मुक्ता ताई आपले हार्दिक आभार.
    जय महाराष्ट्र!

  • @vasantraosuryawanshi4021
    @vasantraosuryawanshi4021 10 วันที่ผ่านมา +7

    आपण सतत महाराष्ट्र हिताचे विचार, मराठी जनतेसाठी खूप प्रेरणादायी विचार मांडतात त्यामुळे ताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद

  • @sameersheikh310
    @sameersheikh310 10 วันที่ผ่านมา +7

    Behatrin nidar leader uddhav thakre ji ka saath dena chahiye desh bachao ka samarthan kare bharat khodo abhiyaan ka nahi

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 10 วันที่ผ่านมา +6

    महाराष्ट्राची आणि मुंबई महानगरपालिका पूर्ण ताब्यात घ्यावयाची असेल तर उद्धव साहेब आपण पुन्हा एक पाऊल मागे येऊन बाळासाहेब आंबेडकर यांना सोबत घेऊन महाराष्ट्रातील सर्व स्वायत्त संस्था येत्या निवडणुकीत जिंका

  • @vijaymore3453
    @vijaymore3453 10 วันที่ผ่านมา +1

    खूप खूप छान विश्लेषण केले आम्ही मुंबईकर सदैव उध्दव ठाकरे साहेबा सोबत आहे जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @AnantPatil-n4o
    @AnantPatil-n4o 9 วันที่ผ่านมา

    मुक्ताबाई खूप चांगलं विश्लेषण उद्धव साहेब जिंदाबाद

  • @RameshKalyankar
    @RameshKalyankar 10 วันที่ผ่านมา +11

    मुक्ता ताई असे वाटते महराष्ट्र हळू हळू लायास जात फक्त आशेचा किरण केवळ तुमच्या सारखे youtuber च प्रामाणिक प्रयत्न करतात

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  10 วันที่ผ่านมา +4

      जेजे प्रामाणिक आहेत त्यांना जागवू.. मिळून वाचवू या राज्याला..

  • @udayniture
    @udayniture 10 วันที่ผ่านมา

    मुंबई गुजरातला जोडण्या साठी जेंव्हा धडपड चालू होती तेंव्हा मुंबई साठी लढा देणारे व रक्त सांडणारे ठाकरे घराणे आहे प्रबोधनकार ठाकरे यांच्या परंपरेला साजेसे कार्य मा. उध्दव ठाकरे करतं आहेत साहेब आपल्या कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो सप्रेम जय महाराष्ट्र ❤

  • @vitthalhumbe5403
    @vitthalhumbe5403 6 วันที่ผ่านมา

    मुक्ताबाई तुमचं जाहीर अभिनंदन खूप रोखठोक आहात तुम्ही तुमच्या विचारांना मानाचा जय महाराष्ट्र

  • @deepakkadam6005
    @deepakkadam6005 10 วันที่ผ่านมา +2

    मुक्ता ताई आम्ही सदैव उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेने सोबत 🚩🚩🚩

  • @sureshwagaskar2316
    @sureshwagaskar2316 9 วันที่ผ่านมา

    सुंदर विश्लेषण छान जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @pandurangchawale2480
    @pandurangchawale2480 10 วันที่ผ่านมา +5

    Only Udhavji thakarey shivsena jindabad💯🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @uttamnavale4409
    @uttamnavale4409 10 วันที่ผ่านมา +17

    लोक चांगल्या माणसाला साथ देत नाहीत कलीयुग बाकी काय

  • @shivajiraoingawale5094
    @shivajiraoingawale5094 10 วันที่ผ่านมา

    मुक्ता ताई , खुप छान विस्लेषण .
    तुम्ही शिवसैनिका मध्ये ऊर्जा निर्माण केली.

  • @chandrakantbaikar9466
    @chandrakantbaikar9466 6 วันที่ผ่านมา

    आपले विश्लेषण अगदी मुद्देसूद आहे आत्ता महाराष्ट्राला बेरोजगारी कशी मिळेल यासाठी
    एकतेची गरज आहे,

  • @jitendrapawar8439
    @jitendrapawar8439 10 วันที่ผ่านมา

    मुक्ता ताई आपले विश्लेषण योग्य आहे जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @santoshmunjewar3867
    @santoshmunjewar3867 10 วันที่ผ่านมา +2

    Thanks jaybhim muktatai bhut achc khbar

  • @RajanBole
    @RajanBole 10 วันที่ผ่านมา +6

    Dhanyawad Tai🙏🙏🙏🙏🙏

  • @PrakashBambade-by8vb
    @PrakashBambade-by8vb 10 วันที่ผ่านมา +4

    Great मुक्ताजी 😊🙏🏻👍🏻

  • @ganeshsitafale7845
    @ganeshsitafale7845 10 วันที่ผ่านมา +5

    मुक्ता ताई तु जे म्हणत आहे ते बरोबर आहे सध्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांची मुंबई ल फार गरज आहे सध्या जनतेने त्यांना परत निवडून देणे हे सुध्दा गरजेचे आहे तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे साहेब यांना सुध्दा सत्तेत निवडून द्यावे तरच आपले भले होईल जय महाराष्ट्र जय हिंद

  • @opp265
    @opp265 10 วันที่ผ่านมา +8

    JAI MAHARASHTRA ♥️

  • @anandaunchavale6505
    @anandaunchavale6505 10 วันที่ผ่านมา

    मुक्ता मँडम बरोबर!@👌👌 आपण अभ्यासपूर्ण भाष्य करता!👌👌

  • @dayanandgaikwad1079
    @dayanandgaikwad1079 10 วันที่ผ่านมา +2

    Mast.... Analysis Thakre Bana Bedhadak.....

  • @vitthalhumbe5403
    @vitthalhumbe5403 6 วันที่ผ่านมา

    अखंड महाराष्ट्राचा ढाण्या वाघ महाशक्ती शी लढणारा ढाण्या वाघ श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे❤❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩

  • @anantraopatil2715
    @anantraopatil2715 10 วันที่ผ่านมา +1

    आज तरी एकच उद्धव जी आपल्या स्वाभिमानी महापुरुषांच्या विचारांचा वारसा पुर्ण शक्तीने पुढे नेतांना दिसत आहे..❤🙏

    • @nilesh2677
      @nilesh2677 10 วันที่ผ่านมา

      👌👌👌👌👌