दिवाणी दाव्याचे मुख्य घटक - अ‍ॅड. तन्मय केतकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 66

  • @jaydevthakur5204
    @jaydevthakur5204 2 ปีที่แล้ว +4

    खरोखरच दाव्या बद्दल खूप चांगली माहिती दिलीत सर्व सामान्यांना दिलासा व समजेल अशा सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे त्या बद्दल खूप धन्यवाद

  • @yogeshlohakare1159
    @yogeshlohakare1159 3 ปีที่แล้ว +7

    सर तुम्ही सुरू केलेल्या या चांगल्या कार्यामुळे शेतकरी वर्ग भविष्यात नक्कीच कायदा साक्षर होईल . धन्यवाद सर

  • @wasudeobendarkar9449
    @wasudeobendarkar9449 2 ปีที่แล้ว +4

    विशेषतः मराठी लोकांना समजणारा इतका विश्लेषणपूर्ण आणि अभ्यासपूर्ण दिवाणी दाव्याविषयी महत्वाचे घटक विषद करणारा सुंदर video👌👌

  • @yuvibarge5632
    @yuvibarge5632 2 หลายเดือนก่อน +1

    1 number sir ❤

  • @YuvrajGaikwad-USA45
    @YuvrajGaikwad-USA45 9 หลายเดือนก่อน +1

    छान

  • @prakashtakale4303
    @prakashtakale4303 ปีที่แล้ว

    👍

  • @vivekghorpade3827
    @vivekghorpade3827 2 ปีที่แล้ว +1

    छान सुंदर माहिती .अपील बाबतची टप्पे व घटक याबद्दल माहिती द्यावी .

  • @shankarpadghane3763
    @shankarpadghane3763 11 หลายเดือนก่อน

    U r great sir

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @dattatrayahatkar5561
    @dattatrayahatkar5561 3 ปีที่แล้ว +3

    Sir excellent information for filing a suit ---Adv. D D Hatkar

  • @hanmantjadhav143
    @hanmantjadhav143 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर मार्गदर्शन

  • @sarjeraowaydande4783
    @sarjeraowaydande4783 2 ปีที่แล้ว +1

    The information given by adv tanmay ketkar sir very useful snd. Important thanks sir

  • @sunilbhosale9373
    @sunilbhosale9373 ปีที่แล้ว

    सर आग्रह हक्क दिवाणी दावा या विषयावर एक व्हिडिओ बनवा

  • @laxmanpatil3860
    @laxmanpatil3860 3 ปีที่แล้ว +3

    Nice law awareness for common man

  • @shrinivasgolvankar8121
    @shrinivasgolvankar8121 3 ปีที่แล้ว +1

    Laksh laksh Aabhar Sir.

  • @ranjeetrajput523
    @ranjeetrajput523 2 ปีที่แล้ว

    Sir pahilay patni che adhikar kay ahe, ani don patni astil tr vatni kashi hoti

  • @santoshprabhavale8592
    @santoshprabhavale8592 3 ปีที่แล้ว +3

    कैफियत दुरुस्ती कोणत्या स्टेजवर घेता येते आणि दुरुस्ती नामंजूर झाली तर काय करावे लागेल. यावर एक व्हिडिओ बनवा.

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 3 ปีที่แล้ว +3

    सर छान माहिती दिलीत आपण,
    कोर्ट फी चे valuation कसे केले जाते या बाबत pl मार्गदर्शन करावे.

  • @ramdasraut1002
    @ramdasraut1002 2 ปีที่แล้ว

    Sr maza dava ha jaminicha ahe bogas karedhi khath radha karayche ahe tho dava Xparti zala aahe date 10/6/2013 nantar 25/02/2014la kariaj zala aahe tari mi sesan cortath aafil kelele aahe pan maza nikal zala aahe pan mala hight court madhe aafil ka karavay lagte aahe court mudhe kadhate

  • @nirmalaghongade6911
    @nirmalaghongade6911 3 ปีที่แล้ว +1

    Nice information sir

  • @wasudeobendarkar9449
    @wasudeobendarkar9449 2 ปีที่แล้ว

    सर वहिवाटीबद्दल पुरावे कोणत्या महसूल documents मध्ये (कशात मिळतील)

  • @GaneshShinde-rb3wx
    @GaneshShinde-rb3wx 3 ปีที่แล้ว +1

    Nice information

  • @vijaykardile211
    @vijaykardile211 2 ปีที่แล้ว +1

    साहेब जर एखाद्या प्रतीवादी यांनी जर तडजोड केली असता त्यांनी पुढील काळात पुढील कोर्टातील प्रकारच्या दाव्यांची तडजोड करावी असे लिहिले असेल तर त्यांनी त्यार्पमाने करने हे बंधन आहे का जर असेल तर त्यांनी त्या परमाने करने गरजेचे आहे नसताना न करता त्याच्यावर कोणता गुन्हा दाखल करण्यात येतो यांच्या कल्पना द्यावी ही विनंती

  • @suniljadhav340
    @suniljadhav340 3 ปีที่แล้ว +2

    सर न्यायालयाने अतिक्रमासंबधी दीलेले निकाल आॅनलाईन बघता येतात का विनंती माहीती द्यावी

  • @adv.prasad_pawar
    @adv.prasad_pawar 2 ปีที่แล้ว +3

    Sir, rendition of the context is incredible.👍
    From,
    Adv. Prasad B. Pawar B.Sc.,D.H.M.,LL.B.
    Advocate - High Court
    Contact: Bar Room No.13, First floor, A wing, Main Building, High Court Bench Aurangabad (Chatrapati Sambhaji Nagar)

  • @mehulkadam338
    @mehulkadam338 2 ปีที่แล้ว

    सर आम्ही दिवाणी दावा दाखल केला आहे तरी प्रतिवादी हजर होत नाही प्रत्येक तारखेला.दिवाणी दावा awating summons स्टेपला आलेला आहे तरी पुढील स्टेप काय असेल सर. केस मध्ये मुद्दाम हून टाळाटाळ करतोय प्रतिवादी तर काय करावे लागेल सर

  • @Game_Of_Book
    @Game_Of_Book 3 ปีที่แล้ว +1

    सर,जेव्हा आपली केस वकीलांकडे सोपवतो तेव्हा सगळा युक्तीवाद तेच करतात आपल्याला ते पटले नाही तरी काही च ईलाज नसतो,कारण तेथे आपणास काही बोलू देत नाही,फक्त ते वीचारतील त्या प्रश्ऩांना हो की नाही एव्हढे च उत्तर मागतात,हा अन्याय नाही कां,

  • @manohardupare5590
    @manohardupare5590 3 ปีที่แล้ว

    Wadiloparjit jaminichi kharedi kartani konti kalji ghavi

  • @sunilmisal5326
    @sunilmisal5326 3 ปีที่แล้ว

    वादी ने दावा दाखल करून एक वर्ष झालेला असुन तो एकाही तारखेवर हजर नाही त्याने साक्षीदार यांची यादी सादर केली नाहीपुरावा देण्यासाठी हजर नाही आम्ही प्रतिवादी असुन प्रत्येक तारखेस हजर आहे.वादी हजर नाही या बाबत मार्गदर्शन व्हावे ही विनंती

  • @haunmantvetal
    @haunmantvetal ปีที่แล้ว

    1956 साली तलाठ्याने लिहिलेले खरेदीखत त्यावरती आमच्या आजोबांनी कुठेही सही अथवा अंगठा केलेले नाहीत त्या काळामध्ये केली खरेदी खत तलाठ्याने रजिस्टर केलेला आहे आता जमीन आमच्या वाली का त्यांच्या वाली

  • @sachinpatkulkar4577
    @sachinpatkulkar4577 3 ปีที่แล้ว +1

    Please make video on Court fee stamp how valu in kind of suits.

  • @pravinnimbalkar7991
    @pravinnimbalkar7991 2 ปีที่แล้ว

    मुदत खरेदी खत म्हणजे काय त्यावर व्हिडिओ बनवा

  • @Game_Of_Book
    @Game_Of_Book 3 ปีที่แล้ว +6

    Sir, काही वेळा राजकारण्यांच्या हस्तक्षेपामुळे आपलेच वकील आपणास जींकु देत नाही,केस ची सेटींग आधीच करून झालेली असते,आणी त्यांत न्यायाधीश सुध्दा सामील असतात,अशा टायमाला पक्षकाराला अपेक्षीत न्याय कसा मीळणार,

    • @archanapujari2463
      @archanapujari2463 ปีที่แล้ว +1

      माझ्या अपिला बाबत वाटपपत्र कोर्टा पा सून लपवून फायनल डिग्री वर कमिशन मोजणी करून आमची फसवणूक करत आहेत कृपया आपण सल्ला दिल्यास बारे होईल

  • @vasantpetkar9456
    @vasantpetkar9456 3 ปีที่แล้ว

    वकील साहेब प्रतिवादी यांचे बाबत ही Video कृपया बनवावा.

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  3 ปีที่แล้ว

      प्रतिवादी बाबत म्हणजे नक्की कोणत्या मुद्द्यांवर ?

  • @ismailmodi7043
    @ismailmodi7043 3 ปีที่แล้ว

    Pre emtion act limit
    Our common property
    Sold by local hissedar
    On 20.3.2017 so is there any
    Way to go into court.pl
    Act

  • @subodhkhude7839
    @subodhkhude7839 ปีที่แล้ว

    सर आपला
    आवाज clear... येत नाही

  • @shivamkolhe7721
    @shivamkolhe7721 3 ปีที่แล้ว +2

    सर माझ्या अजोबला कुळ कायद्याने जमीन मिळाली आहे माझी आत्या मयत आहे तर माझ्या आजोबांच्या जमिनीत अत्याचे मुल वारस लागतील का

    • @kakdevishal4613
      @kakdevishal4613 3 ปีที่แล้ว +1

      सर काबीज कूळ म्हणंजे काय?

  • @pratibhanaik3931
    @pratibhanaik3931 3 ปีที่แล้ว

    Sir davya che valuation kase tharte tya var video banva sir please

  • @vasantpetkar9456
    @vasantpetkar9456 3 ปีที่แล้ว +1

    वादी यांनी दावा दाखल केले नंतर जबाबदारी येते प्रतिवादी यांची ,
    तर प्रतिवादी यांनी तद् नंतर काय केले पाहिजे .,कारण त्यांना ही कोर्ट येथे जावेच लागते तर त्यांनी काय -काय करावे या बाबत Video बनवावा.

  • @mansingpatil6587
    @mansingpatil6587 3 ปีที่แล้ว +1

    FIR चे न्यायालयीन महत्व.......
    कंप्लेंट नोंद करताना काय बाबी लक्षात घ्याव्यात....

  • @mansingpatil6587
    @mansingpatil6587 3 ปีที่แล้ว +7

    सर आणखीन 1 प्रश्न होता......
    तो म्हणजे.....1 सर्वसामान्य नागरिक स्वतःची केस लढू शकतो का

  • @adv_nitinmore1266
    @adv_nitinmore1266 3 ปีที่แล้ว

    nice info

  • @kishorchavan6294
    @kishorchavan6294 3 ปีที่แล้ว

    सर घर अधिकृत असून विना परवाना आहे 7 12 व प्रोपर्टी कार्ड मध्ये नाव नाही यासाठी काय करावं लागेल

  • @Riyasharma-ir5zh
    @Riyasharma-ir5zh 2 ปีที่แล้ว

    Sar majhi rajistre jhaleli ahe pan ferfar hot nahi

  • @dinusudame
    @dinusudame 3 ปีที่แล้ว

    स्टे आदेशाचा उल्लंघन केल्याने होणारी कारवाई यावर व्हीडिओ बनवा प्लिज

  • @devichandtattu7810
    @devichandtattu7810 3 ปีที่แล้ว

    Sir adverse possession cha video बनवा sir please

  • @shantaramthikekar6042
    @shantaramthikekar6042 3 ปีที่แล้ว

    Chhan

  • @maheshkapre2565
    @maheshkapre2565 3 ปีที่แล้ว

    नमस्कार 🙏 सर, सर मी वकिली पेशात जुनीयर आहे. सर माझ्याकडे sec 9 हिंदू म्यारेज ऍक्ट च प्रकरण मुलाकडून दाखल झालेलं सद्या मुलाच्या बाजूने आले आहे, पण मुलाला व मुलीला सोबत राहायचे नाही, मुलगी पैशाची जास्त मागणी करत आहे, मुलीचे दुसऱ्या एका crpc 306 मध्ये जवाबत नाव आहे पण fir मध्ये नाही, आशा प्रकरणात पुढे काय करावे याचे मार्गदर्शन झाले तर खूप उपकार होतील सर तुमचे🙏🙏

  • @shivamkolhe7721
    @shivamkolhe7721 3 ปีที่แล้ว

    सर तलाठ्याला मृत व्यक्तीच्या नावावर नोंद करता येते का

  • @kishorgorde8415
    @kishorgorde8415 3 ปีที่แล้ว

    सर प्रतिवादी यावर व्हिडीओ बनवा 🙏

  • @kishorgorde8415
    @kishorgorde8415 3 ปีที่แล้ว

    पत्नीला खाऊटी देत आहे पत्नीने दावा न्यायालयात दाखल केला पतीचे नुकसान होत आहे पत्नी वर नुकसान भरपाई दावा दाखल करु शकतो काय

  • @manoharkotawdekar5307
    @manoharkotawdekar5307 2 ปีที่แล้ว

    माझ्या आईवडिलांची SRA मध्ये खोली होती जी माझ्या धाकट्या भावाच्या नावावर ठेवली होती, पण आता त्याच्या मृत्यू नंतर त्याची बायको आणि मुलगा त्यावर हक्क सांगत आहेत आणि माझ्या आईचा सांभाळ देखील करत नाहीत. ती खोली पुन्हा आईच्या नावावर करण्यासाठी तुमची मदत होईल का?

  • @prakashjoglekar685
    @prakashjoglekar685 3 ปีที่แล้ว

    एक नमुना दावा द्यावा.

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  3 ปีที่แล้ว +2

      नमुने वापरायची पद्धत आपल्याकडे रूढ आहे मात्र किमान मला ती पद्धत पटत नाही. प्रत्येक प्रकरण वेगळे असल्याने मी प्रत्येक करार असू दावा असू स्वतंत्रपणे अथ पासून इती पर्यंत लिहितो त्यामुळे असा नमुना वगैरे माझ्याकडे मिळणे कठीण आहे.

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 2 ปีที่แล้ว +1

    छान माहिती ❤

  • @kamleshbawankule5442
    @kamleshbawankule5442 3 ปีที่แล้ว

    तूकडैबंदी तूकैजाैड कायदा मघै तडजाैड सूचवा

  • @vijaykumarnilamwar7375
    @vijaykumarnilamwar7375 3 ปีที่แล้ว

    Pop

  • @rajendrakarad5505
    @rajendrakarad5505 3 ปีที่แล้ว

    Nice information

  • @manohardupare5590
    @manohardupare5590 3 ปีที่แล้ว

    Wadiloparjit jaminichi kharedi kartani konti kalji ghavi