आम्ही हे घर राहण्यासाठी बांधलं नव्हत |आमचं देवघर हॉल मधे का ठेवलय |बाबासाठी सिप्रेट रूम का नाही ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 404

  • @Mirajeevankande897
    @Mirajeevankande897 หลายเดือนก่อน +22

    व्हिडिओ ची सुरुवात खूप छान करता ताई तुम्ही मी रोज व्हिडिओ बघण्याच्या आधीच व्हिडिओला लाईक करते कारण मला माहीत असते व्हिडिओ चांगलाच असणार😊😊😊❤❤❤❤

  • @surekhadighe-lr2zy
    @surekhadighe-lr2zy หลายเดือนก่อน +8

    ब्लाऊज कटिंग टाकल्याबद्दल मी तुमचे आभारी आहे खूप छान सिम्पल पद्धतीने मी पण अशीच कटिंग करते बाकी पूर्ण व्हिडिओ खूप छान

  • @mandaphalke989
    @mandaphalke989 หลายเดือนก่อน +11

    कुळीथ ,हुलगे असे म्हणतात आणि मटकी सारखे मोड आनून खुप छान होते .माडग पण खुप छान होते या कुळथाच .जुणे लोक आजारी झाले की हे माडग बणुन खात आणि बरे व्हायचे .🎉🎉🎉

    • @nihoor8471
      @nihoor8471 หลายเดือนก่อน

      @@mandaphalke989 ya kulithache pithache pithale uttam hote

    • @nihoor8471
      @nihoor8471 หลายเดือนก่อน

      @@mandaphalke989 Karan kulith madhye khup protin and loh aste

  • @AmitGidde-zv9yv
    @AmitGidde-zv9yv หลายเดือนก่อน +3

    किती छान आहे तुमच्या घराभोवती अगदी सर्व पाहण्यासारखा आहे आणि मन भारावून जातं खरंच एकदम नक्की भेटायला येईन आणि ही जी संस्कृती जपली आहे खरच छान वाटतं

  • @shakuntalayadav1065
    @shakuntalayadav1065 หลายเดือนก่อน +50

    असं काही नसतं ताई जर आपल्या मनात भक्ती आणि भाव असेल तर देव म्हणत नाही की माझ्यासाठी सेपरेट देवघर बनवा म्हणून मनात भाव असेल तर कुठेही देवघर असले तरीही मन प्रसन्न होते .❤❤ खूप छान आहे तिथेच तुमचे देवघर माझंही हॉलमध्येच आहे टीव्हीच्या साईडला अगदी तुमच्यासारखेच ..😊😊

    • @surendrajawane-ch4bd
      @surendrajawane-ch4bd หลายเดือนก่อน +3

      स्वाती भारती घरात देवघर असलेला महत्त्व आहे कुठेही असेल तरी

    • @surendrajawane-ch4bd
      @surendrajawane-ch4bd หลายเดือนก่อน +4

      काही नाही होत एखादा मोर पिसारा आणून ठेवा चांगला असतं

    • @surendrajawane-ch4bd
      @surendrajawane-ch4bd หลายเดือนก่อน +8

      हे आता नखरे निघालेत ह्याला वेगळे बेडरूम त्याला वेगळे बेडरूम पहिले दहा दहा माणसे एका रूममध्ये झोपत होते

    • @Sakya_Bahini_Sakya_Jawa
      @Sakya_Bahini_Sakya_Jawa  หลายเดือนก่อน +1

      @surendrajawane-ch4bd हो बरोबर हे

    • @sanjsysathe871
      @sanjsysathe871 หลายเดือนก่อน +1

      Aamche pn hall made ahe TV unit chya bajula

  • @DrDamale
    @DrDamale หลายเดือนก่อน +2

    ❤❤खुपछान विडिओ आहे. हुलगे किंवा ऊतवळी मणतात भाजी करतात ते दळून शेंगूळे करतात. ते खायला खूप छान लागते. दोन्ही फौजीला सलाम.

  • @anitamungekar5899
    @anitamungekar5899 หลายเดือนก่อน +15

    आमच्या सिंधुदुर्गात याला कुळीद म्हणतात . पावसाळ्यात या कुळदाला मोड काढून त्याच सांबार करतात .
    व सुके कुळीद भाजून ते भरडायचे व त्याचा कोंडा काढून टाकायचा व कुळीद डाळ घरघंटीवर बारीक दळायची व त्याची पीठी करायची . छान लागते

  • @dayanandmote4121
    @dayanandmote4121 หลายเดือนก่อน +3

    किती छान विचार आहेत ताई तुम्ही दोघी किती गोड आहात मला खूप आवडतात❤❤❤❤

  • @seemabhagwat6390
    @seemabhagwat6390 หลายเดือนก่อน +6

    खुप छान व्हिडिओ आहे आछा याला उतवळी तुम्ही आम्ही हुलगे म्हणतो

  • @jyotishinde6272
    @jyotishinde6272 หลายเดือนก่อน +1

    आम्ही हुलगे म्हणतो खुप छान भाजी लागते थंड वातावरणात खाल्लेलं चांगले असते ताई मी गिरणीची किंमत विचारली होती थॅंकयू ताई सांगितले बद्धल 🙏🏻

  • @nilamjadhav4853
    @nilamjadhav4853 หลายเดือนก่อน +2

    हो ताई मी घेतलं आहे हे trimmer खुप छान आहे 🙏 धन्यवाद ❤ भारती ताई स्वाती ताई तुमचे video खुपच छान आसतात मी रोज बघते 🙏धन्यवाद 🙏😍🌹🌹

  • @user-zu6pf9jx4b
    @user-zu6pf9jx4b หลายเดือนก่อน

    देव घर खूप सुंदर आहे ताई आणि तूम्ही दोघी पण मन मिळाले आहे आणि तूमचे मन साप आहे त्यामुळे देव घर कूठे आहे कांहीं फरक पडत नाही 🎉

  • @deepadhaygude2622
    @deepadhaygude2622 หลายเดือนก่อน +2

    प्रसन्न सकाळ 👌🏻👌🏻मस्त विलोभनीय वातावरण 👍🏻

  • @user-fv2kt2yo4q
    @user-fv2kt2yo4q หลายเดือนก่อน

    ताई तुमचे व्हिडिओ बघून खूप मनाला प्रसन्न वाटते

  • @VinitLoke
    @VinitLoke หลายเดือนก่อน +6

    ताई वजन वाढी साठी काहीतरी सांगा आणि एखादा सोपा केक बनवुन दाखवा

  • @jyotish73
    @jyotish73 หลายเดือนก่อน +4

    भारती ताई तुम्ही चंदन कस्तुरी खुप छान बोलतात. 🎉🎉
    तुमचा आवाजातील ते शब्द ऐकायला खूप छान वाटत.कुळीथ म्हणतात नाशिक साईडला व कोल्हापूर व सातारा सांगलीला कडे हुळगे बोलतात.
    पांढरा पेशी वाढण्यासाठी मेथ्या खातात.

  • @nilimajadhav7780
    @nilimajadhav7780 หลายเดือนก่อน +2

    Hiii...Tumche VDO baghun khup bhari vatle...Tumche sanskar sudha khup chhan....Khup prasanna vatle

  • @user-jf1zy2qm9q
    @user-jf1zy2qm9q หลายเดือนก่อน +4

    मि धाराशीव जिल्ह्यातील आहे आमच्या कडे हुलगा आसेमहनता मलाही तुमचे बोलणे आवडते आहे👌👌

  • @vaishaligulhane9624
    @vaishaligulhane9624 หลายเดือนก่อน +2

    खूप छान video aheani tumchi बोली भाषा खूप छान आहे आपुलकी जिव्हाळा वाटतो

  • @vaishalipawar4252
    @vaishalipawar4252 หลายเดือนก่อน +12

    आम्ही कुळीद म्हणतो ताई पण आम्ही भाजी नाही बनवत ताई शेगोले बनवत असतो.. तुम्ही पण बनवून बगा ताई खूप छान लागतात.. 👌👌

    • @pratibhapatil8488
      @pratibhapatil8488 หลายเดือนก่อน

      उसळ पण बनते कुळथाची. छान लागते वैशाली ताई.

    • @vaishalijoshi7246
      @vaishalijoshi7246 หลายเดือนก่อน

      आम्ही कुळीथ ची पीटी बनवतो कोन कोण पिटल पण म्हणतात​@@pratibhapatil8488

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 หลายเดือนก่อน +2

    देवघर कुठेही शुभ दिशेला असावे काहीच अडचण नाही. फक्त देवघराला दरवाजा करून घ्या लाकडी जाळीचे. असे म्हणतात देवांना पण नजर लागते आल्या गेल्याची. त्याच्यावर लगेंच कोणाची नजर पडू नये.

  • @user-ui3vy1jt6c
    @user-ui3vy1jt6c หลายเดือนก่อน +1

    ताई मी नगरची आहे आम्ही याला हुलग्याच कढन म्हणतो याचे शेंगोळे बनवा ताई खूप छान लागतात कुळीथाचे शेंगोळे

  • @rohinisandav3035
    @rohinisandav3035 หลายเดือนก่อน +3

    कुळीथ म्हणतो हो उसळ पण छान होते

  • @pranitapawara5916
    @pranitapawara5916 หลายเดือนก่อน

    Face hair trimmer me pn tumch pahunch online magavl hot 2100 Rs hot but offer mdhe flipkart vr 1900 ani amazon vr mla te 1700rs milal same features ani same model.... Easy to operate ani chhan ahe

  • @renukaskitchenmagic1m2.02
    @renukaskitchenmagic1m2.02 หลายเดือนก่อน

    तुम्ही सोनचाफा चे झाड आणले होते त्याला फुल आले कि नाही दाखवल चं नाही
    श्री स्वामी समर्थ 🙏🌹
    व्हिडीओ खूप छान 👌👍♥️😊

  • @manishashinde387
    @manishashinde387 หลายเดือนก่อน

    खरंच ताई युट्यूब वर खुप विचार करून करून बोलावें लागते आहे तुमच्या कडे तेव्हढी कला❤❤❤❤❤

  • @EshaNarale
    @EshaNarale หลายเดือนก่อน

    किती छान विचार आहेत तुमचे इतक कसं सुंदर आहात ग ताई साहेब ❤😊🎉

  • @santoshdevle4382
    @santoshdevle4382 หลายเดือนก่อน

    माझ्या कड पण घरीच चक्की आहे खूप छान पीठ दळते आणि हेल्थ फुल आहे कड्क वगेरे काहीच नाही😊

  • @kartikthombare8399
    @kartikthombare8399 หลายเดือนก่อน +1

    एकदम छान लागते ही हुलग्याची भाजी

  • @subhangiugale7878
    @subhangiugale7878 หลายเดือนก่อน

    कुळीथ दळून थोडसं गव्हाचं पीठ टाकून एकदा शेंगोळे बनवून बघा ताई खूप छान लागतात आम्ही पण बनवतो शेंगोळे

  • @vishalmestry3746
    @vishalmestry3746 หลายเดือนก่อน +3

    आमच्या मालवणी भाषेमध्ये त्याला कुळीद म्हणतात ते भाजून भरल्यावर त्याची पीठ करतात त्याची पिठी बनवतात

  • @gayatribagul2106
    @gayatribagul2106 หลายเดือนก่อน +1

    Thanks blouse cutting dakhavlya baddal😊

  • @kavitabelote3280
    @kavitabelote3280 หลายเดือนก่อน

    Thank tai,blouse cutting dakhvlyabddal mi pn Amhednagechich,thumche vidvo khup chaan astat,mi attach 2 divsapasun scroll kart astanch achnak thumche vidvo samor ala n khup sare vodvo bagitla mi thumche khup chan vatte bghun ,1 dam postive vatte ,n thumche dogiche prem asech rahu dya❤❤

  • @user-cg2wp4ip5b
    @user-cg2wp4ip5b หลายเดือนก่อน

    ताई तुमचा आर्यन खुप च समजदार आहे मोठा आहे पण खरच मोठ्या भावा सारखाच आहे हुशार आहे

  • @archanapandav527
    @archanapandav527 หลายเดือนก่อน +5

    आम्ही हुलगे याला कुळीथ म्हणतो

  • @janhavikshirsagar4208
    @janhavikshirsagar4208 หลายเดือนก่อน +13

    आम्ही पण हुलगे म्हणतो, परंतु काहीजण याला कुळीद म्हणतात

  • @surekhamhetre6365
    @surekhamhetre6365 หลายเดือนก่อน +1

    माझी आजी आम्हांला लाहानपणी हुलगे मिठा मध्ये उकडून खायला द्यायची, आजीची गावाकडची आठवण आली 🙂 सहसा शहरात भेटत नाही हुलगे

  • @ashwinibangar2852
    @ashwinibangar2852 หลายเดือนก่อน

    Tai khup Chan vatt देवघर...rahudya खुप मस्त n फ्रेश वाटत

  • @manjiribandbe1242
    @manjiribandbe1242 หลายเดือนก่อน +5

    Hiii tai tumchya video chi suruvat pahili na ka sagla shin nighun jato mast tajtavan vatat.....❤

  • @user-kb6pt9hq3g
    @user-kb6pt9hq3g หลายเดือนก่อน +1

    हो ताई मी पण अशीच कटिंग करते

  • @sonamkumbharkar8904
    @sonamkumbharkar8904 หลายเดือนก่อน

    आजचा विडिओ ची सुरुवात चांगली झाली उतवलीला आमच्याकडे मुलगा म्हणतात त्याचेमाडगे खूप छान होतं आजारी असेल तर सर्दी जाते बरं झालं गिरणी ची किंमत सांगितले व तुती च म्हणतात आमच्याकडे हा मीपण असंच करते जास्त चोकलेट आणले तर लपून ठेवते😂😂भाजीचे बोक्स पण छान त ताई भाज्याधुवून पुसून ठेवताय का छान मलापण असंच ठेवायला आवडतात बरं झालं फर्निचर च लिकविड पणछान सोपच छान रहावूद्या देव घर होल मध्येच असूद्या छान टियर पण दाखवलेले होते. परत दाखवले छान मीपण घेणार हातावर असेलतर चालते का छान विडिओ

  • @user-ty3dk4xq9b
    @user-ty3dk4xq9b หลายเดือนก่อน

    Tv chya shejari hall madhe ji shree Krishna chi murti ahe ti khup chan ahe.. chan decoration ahe hall madhale.. tumhi sagli chan mahiti deta tyamule tumcha video baghavasa vatato.. tumchya video ha kadhihi boring hot nahi .. tumhi doghihi chan rhata .. tumchya sarkh rhanyacha prayatna karun hi tas rhata yet nahi.. 😢😅❤

  • @user-zo5cm1iz7j
    @user-zo5cm1iz7j หลายเดือนก่อน +19

    ताई तुमच्या सासरे कुठे असतात का नाही सांगा तुम्ही सगळ्या दिसता तुमच्या सासरे दिसत नाहीत व्हिडिओ मध्ये यायला आवडत नाही का मी नवीन आहे रागाला येऊ नका माहित नाही म्हणून विचारले तुमचे व्हिडिओ खूप छान असतात काहीतरी प्रेरणा भेटती

    • @user-no4ie7tl8t
      @user-no4ie7tl8t หลายเดือนก่อน +1

      Te dusara Sasubai kde astat

    • @sarikasatalkar1515
      @sarikasatalkar1515 หลายเดือนก่อน

      सांगितल आहे त्यांनी

    • @manishadusane6705
      @manishadusane6705 หลายเดือนก่อน

      अरे बापरे

  • @ShubhamBabar-sb6qr
    @ShubhamBabar-sb6qr หลายเดือนก่อน +1

    खुप छान देव घर आहे❤❤❤ राहुदेत

  • @sandipgoshte8672
    @sandipgoshte8672 หลายเดือนก่อน +1

    Tumche video chan astat. Archna goshte

  • @Magic23585
    @Magic23585 หลายเดือนก่อน

    हुळगा ची मटकी बोलतो आम्ही.मस्त रस्सा भाजी होते .

  • @pranitbhalerao5494
    @pranitbhalerao5494 หลายเดือนก่อน +3

    ती भाजी बनवली तुम्ही ती पहिल्यांदाच बघितली मी रासबेरी ला आमच्याकडे शहतुक म्हणतात माझ देवघर किचन मध्ये आहे हॉलमध्ये असो किंवा किचन काही होत नाही श्रद्धा महत्वाची आहे ❤️❤️

  • @anjaliundale7222
    @anjaliundale7222 หลายเดือนก่อน +1

    देवघर हाॅल मध्ये आहे खूप छान आहे कारण हाॅलमध्ये देवघर असेल तर घराला सुरक्षा कवच असते .मंगल ,पवित्र वातावरण वातावरण रहाते .

  • @Thetwoboysarefunnyvideos
    @Thetwoboysarefunnyvideos หลายเดือนก่อน

    Thanks bharati tai kharach tumch saravancha comment Kade lakash aasat khup khup thanks tumhala guruporanimechya haradik subhecha guruporanime Nimit dajji na thada bolayala sanga

  • @Thetwoboysarefunnyvideos
    @Thetwoboysarefunnyvideos หลายเดือนก่อน

    Aakka baba na mulan madhech khup chan vatat ulat aaji baba lokhana mulan madhech chan vatat tyana ekat vatanya peksa mulancha madhe aahet tech khup chan

  • @ujwalaatkari701
    @ujwalaatkari701 หลายเดือนก่อน

    तांबडे हुलगे.. याच माडगं खुपच पोस्टिक असतं

  • @Thetwoboysarefunnyvideos
    @Thetwoboysarefunnyvideos หลายเดือนก่อน

    Wastu pramane te hall madhech aasav pan tya tai na vatal aasel ki tumch hhar moth aahe tyamule sapret aasav jaudya je aahe te khup chan aahe

  • @aratikarkhanis8456
    @aratikarkhanis8456 หลายเดือนก่อน

    Amachya kade hulagyala kulitha mhanatat. Kulithache peetha pasun pithale ,kadhan karatata.(.god - tikhat )sardi khokala zale ki kadhan karun peetata garamgarm pitata.
    Khandeshat gahu jwarichya dalanat methya ghalun dalun anarata.

  • @deepalibangar1420
    @deepalibangar1420 หลายเดือนก่อน +2

    आमच्याकडे याला हुलगे म्हणतात

  • @Shri2019.
    @Shri2019. หลายเดือนก่อน +2

    ताई तुमचे videos छान असतात. 32 size chi blouse cutting dakhava n plz

  • @shobhakadam8195
    @shobhakadam8195 หลายเดือนก่อน

    निसर्गाच्या कुशीत राहतात ते नशिबवान आसतात व्हिडिओ खूप छान आहे काळा रंगामुळे वाईट शक्ती आकर्षित होते म्हणून घालू नये

  • @mandaphalke989
    @mandaphalke989 หลายเดือนก่อน +1

    बरोबर आहे मुलांना आजीआजोबांसोबत एकत्र ठेवतात ❤❤❤❤

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 หลายเดือนก่อน +1

    मी पण online liquid 7/8 वर्षांपासून आणून वापरते नाव आहे *avance* Oily Surface क्लिनर खूप सुंदर result आहेत. मी ओव्हन चा तेलकटपणा, lights चे switch साफ करण्यासाठी स्प्रे मारते व ओल्या कपड्याने व नन्तर कोरड्या कपड्याने साफ केले की चकाचक होते. Price ओं जास्त नाही. Amazon वर search करा avance

  • @techcircuit7524
    @techcircuit7524 หลายเดือนก่อน

    Bhartivtai video chi suruvaat khupach chan aani devghar pan khup chan aahe tumch naka tention gheu mangal kalash fakt left side laa theva mhanje pooja kartani aaplya left side laa aani bharti tai tu kaalji ghe mala pan thyroide aahe khup traas hoto ga aani tula tar kiti load aahe kamacha please thoda aaram pan karat jaa khup aaturta aste ga video chi ki mazi tai aaj kay gheun yetey aamchyasathi doghi ashach raha chan

  • @user-rp4zc2tn2i
    @user-rp4zc2tn2i หลายเดือนก่อน +1

    आम्ही पण कूळीद म्हणतो

  • @vaishaligulhane9624
    @vaishaligulhane9624 หลายเดือนก่อน

    या मोठ्या मिरची मी आजच बनविले बेसन भरून छान लागतात

  • @AnnapurnaBamankar
    @AnnapurnaBamankar หลายเดือนก่อน

    एकदम मस्त लागते ही हुलग्याची भाजी

  • @user-ym2we6pv1x
    @user-ym2we6pv1x หลายเดือนก่อน

    भारती स्वाती तुम्ही ब्लाऊज छान शिवता खुप छान शिकवता पण मला शिवणकाम येत नाही छोटे फौजी दिसत नाहीत❤❤

  • @divyaargade9746
    @divyaargade9746 หลายเดือนก่อน +5

    आमच्या इकडे याला हुलगे बोलतात

  • @sonalighurade1254
    @sonalighurade1254 หลายเดือนก่อน +2

    Yala horse gram as pn mntat he kidney stone sathi pn chagl aahe

  • @kajalpatil7011
    @kajalpatil7011 หลายเดือนก่อน

    Khup Sundar devhome
    Ahe devachi pooja manapasun karach asatey te asach tasach
    As ts kahi hi nasat

  • @jayshreerewaskar1527
    @jayshreerewaskar1527 หลายเดือนก่อน +2

    😊😊
    स्वाती - भारती आणि जंगल व्हिला संपूर्ण टीम
    १० व्या मिनिटांत 109 वा लाईक तुमच्या जयश्री माईचा !

  • @sanjayabuj2400
    @sanjayabuj2400 หลายเดือนก่อน +1

    आमच्याकडे त्याला उतवळी म्हणतात

  • @shitalkhandizod9866
    @shitalkhandizod9866 27 วันที่ผ่านมา

    Mi tumche video bghate mlapan khupach avdu lagle ahe

  • @littlechikumin7320
    @littlechikumin7320 หลายเดือนก่อน +2

    Tai katori blauj kating dakva

  • @bhartimahajan3081
    @bhartimahajan3081 หลายเดือนก่อน +1

    आजकाल देवघर हॉलमध्येच ठेवतात ईशान्य कोपऱ्यात,शेवटी आपल घर आहे जसे पाहिजे तसे ठेवावे,तुमचे विचार चांगले आहे ,बाकी गोष्टीची काही गरज नाही

  • @uttamthorat1826
    @uttamthorat1826 หลายเดือนก่อน +1

    😢tai,Chan,,vandna thorat

  • @yashkhanwate9810
    @yashkhanwate9810 หลายเดือนก่อน +1

    ताई तुमच आडनाव काय आहे from varsha

  • @user-ob4kd5es6z
    @user-ob4kd5es6z หลายเดือนก่อน +1

    Khup bhari aahe vatavrn skalch ❤😊

  • @padmavativyavahare3489
    @padmavativyavahare3489 หลายเดือนก่อน

    कुळीद म्हणतात, त्याचे शेंगोळे करतात, भारी

  • @daminipawar1080
    @daminipawar1080 หลายเดือนก่อน +1

    सोफा कव्हर कोणत्या दुकानातून घेतला ताई दुकानाचे नाव सांगा बाकी तुमचे विडीओ खूप छान असतात

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 หลายเดือนก่อน +1

    कुळथाची उसळ आहे बहुतेक. नाशिक जिल्ह्यात कुळीथ म्हणतात. गिरणी बद्दल मी बऱ्याचदा मी बऱ्याचदा कंमेंट केली आहे पण tyacha तुम्ही कोणत्याच व्हिडिओत उल्लेख केलेला नाही. माझी गिरणी 15000/- आहे 2010 ला. अजून 1 रुपयाही खर्च नाही आला. मी दलिया, बट्टीचे पीठ यातूनच काढते. आता 4/5 वर्षांपूर्वी नविन मॉडेल आलं आहे. ऑटो cleaning. Vaccum क्लीनर आहे.

  • @ranimisal2417
    @ranimisal2417 หลายเดือนก่อน

    Junya loka sagle ekatrch Rahat hote. individual room thodi na hotya Ani Pune Mumbai mdhe tr devghar thevayala jaga naste rent chya ghara mdhe wall vr hang krtet devghar

  • @duhitamane4702
    @duhitamane4702 หลายเดือนก่อน +1

    Hulagech manata

  • @asavarimoghe6924
    @asavarimoghe6924 หลายเดือนก่อน

    ताई मी रोज व्हीडीओ बघते मला फार आवडतो

  • @Good-Morning-Be-Happy-HUM-TUM
    @Good-Morning-Be-Happy-HUM-TUM หลายเดือนก่อน

    Kulith pan mhantat
    Hyache shengole kartat
    Thandit pavsalyat khanyasayhi yogya

  • @sangita5890
    @sangita5890 หลายเดือนก่อน

    Tai mala he treamer offer mdhe.1477 la बसलं..खूप मस्त आहे.

  • @seemabornare5761
    @seemabornare5761 หลายเดือนก่อน +1

    गहु एक पायली सोयाबीन 1किलो मग दळून घ्या खुप लुसलुशीत चपाती होते

  • @ujwalamane270
    @ujwalamane270 หลายเดือนก่อน

    Devghar hall mdhe aahe tr satat disat rahat chan watat

  • @pranitadeore9809
    @pranitadeore9809 หลายเดือนก่อน +2

    आहे तसं खूप छान आहे भारती आणि स्वाती काहीच प्रॉब्लेम नाही माझ्या जावेचा पण देवघर हॉलमध्येच आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे तसं तुमचं खूप छान आहे सगळं काहीच बदल करू नका

  • @YogitaShinde-tv8kc
    @YogitaShinde-tv8kc หลายเดือนก่อน

    Tumch ghar khupach Chan ahe 😊

  • @raniwable6295
    @raniwable6295 หลายเดือนก่อน +1

    आमच्याकडे हुलगे बोलतात .आम्ही त्याचे शिंगोळी बनवतो

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 หลายเดือนก่อน +2

    या भाजी ला हुलगा पण म्हणतात या छोट्या गिरणीत सोयाबीन टाकल्यावर गिरणी खराब होतात म्हणतात तरी चौकशी करून करा . देव घर असण्याला महत्व आहे त्याला सेप्रेट रूम असावी असं काही नसतं. एवढं मोठं महादेवाचं मंदिर आहेच

  • @user-lx3zs2yy9j
    @user-lx3zs2yy9j หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही गिर गाय आणा. तिच्या दुधात रोग प्रतिकार क्षम ता आहे. धृव साठी खूपच चांगले आहे .आणी तिची पुजा केलेली शुभ असते. तुम्ही इतर प्राणी पाळता फकत एका गाईची कमी वाटते.

  • @desichorayt4269
    @desichorayt4269 หลายเดือนก่อน +1

    Hi tai khup chan suravat. Mast ❤❤🌹🌹👌👌

  • @Pooja_kendre
    @Pooja_kendre หลายเดือนก่อน

    9:05 शेंगा थोड्या फोडुन टाकायचं म्हणजे मीट आत पर्यंत जास्त

  • @taslim5238
    @taslim5238 หลายเดือนก่อน +2

    भारती ताई तुमची heir style दाखवा😊

  • @lalitarupnar4350
    @lalitarupnar4350 หลายเดือนก่อน +1

    स्वाती थाईराडला सोयाबीन व त्या चे कुठलेच पो्रडक चालत नाहीत मला पंचवीस वर्षे झाली थायरॉईड आहे म्हणून सांगते

  • @SonaliThorat-ni9nn
    @SonaliThorat-ni9nn หลายเดือนก่อน

    स्वयंपाक छान बनतात रोज नवनवीन

  • @sarikamankar271
    @sarikamankar271 หลายเดือนก่อน +1

    मुलगे असून म्हणतो आम्ही खूप छान वीडीवो❤❤

  • @pallavikudnekar2726
    @pallavikudnekar2726 หลายเดือนก่อน

    ताई मंगल कलश आपल्या डाव्या बाजूस म्हणजे देवांची उजवी बाजूला असला पाहिजे. तुम्ही चुकीच्या ठिकाणी मांडला 🙏🏻

  • @sandipgoshte8672
    @sandipgoshte8672 หลายเดือนก่อน +2

    Tai pahilya video madhe ghatlela ghagra dakhva

  • @pritikadam4665
    @pritikadam4665 หลายเดือนก่อน

    Tumche video khup chan astat MI ani mazi sasubai doghi hi bghto amchya attyana tr tumhi doghi khup aavdta

  • @user-wj3kp3ry8e
    @user-wj3kp3ry8e หลายเดือนก่อน

    देवघर हॉल मधेच छान आहे ताई माझे पण देवघार हॉल मधेच आहे बहेरुन येनार्यांची नजर देवावर गेल्यावर निगेटिविटी संपते

  • @deepalipharande1492
    @deepalipharande1492 หลายเดือนก่อน +2

    Hulage mntat.