संभाजी महाराजांची १चूक, मोजली मोठी किंमत (कट करणाऱ्यांना शिक्षा दिली होती का) Namdevrao Jadhav

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @NamdevraoJadhav
    @NamdevraoJadhav  6 ปีที่แล้ว +51

    चला #दुबईला... उद्योजकतेच्या नव्या संधी आणि दुबईतील मराठी उद्योजकांबरोबर ओळखी करा.
    "संधी तुमच्या घरी येत नाहीत तर त्याचा शोध घेण्यासाठी घर सोडावं लागत"
    आपले सीट आजच बुक करा ५ दिवसाचे जाणे, येणे, राहणे, खाणे, सर्व काही यात समाविष्ट
    For Seat Booking Contact : 9112452899 / 9850504505 / 9860601250
    For Fee and More details : www.businesshighway.in/Dubai

  • @ravipatil3544
    @ravipatil3544 5 ปีที่แล้ว +4

    संभाजी महाराजांच्या चुका काढण्याइतपात नक्कीच आपण एवढे मोठे नाही आहोत त्या काळी घेतलेला निर्णय योग्यच होता

  • @shriniwasdeshmukh4785
    @shriniwasdeshmukh4785 6 ปีที่แล้ว +130

    भोळा सांब होते आपले शंभूराजे
    पण तितकेच रुद्राचा अवतार ही होते.🙏🙏🙏

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  6 ปีที่แล้ว +9

      पण आपल्याला यातून शिकण्यासारखे खूप आहे

    • @abhijeetchavan4186
      @abhijeetchavan4186 6 ปีที่แล้ว +5

      ज्या लोकांना असं वाटतं की युवराजांनी अनाजि पंत आणि अष्टप्रधान मंडळातील बाकिच्या लोकांना माफ करुन मोठी चुक केली त्यांच्यासाठी हा मजकूर:
      सर्वप्रथम असं लक्षात येतं की आपण मालिका नियमित पाहत नाही । पाहत असता तर आपल्याला आत्तापर्यंत सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असती
      तरीही पुन्हा एकदा सांगतो।
      - सर्वप्रथम कायद्याच्या दृष्टीने बघायला गेलं तर ह्या गोष्टिचा मुख्य सूत्रधार ह्या सोयरामातोश्री होत्या ।
      (त्यांच्या कडून पंतांना आपला हेतु साध्य करावयाचा होता ही गोष्ट वेगळी)
      आणि ज्या स्वराज्यात महाराजांनी शत्रुच्या मातेलाही आपली आई मानलं त्या स्वराज्यात महाराजांचा मुलगाच आपल्या आईला शत्रु म्हणून अटक करणं हे मराठी मातीला काळीमा फासणारं ठरलं असतं(काय परिस्थिती ओढ़ावली असेल युवराजांवर) ।
      - शिक्षा करण्यास पात्र असणारी सर्व माणसं ही अनुभवी होती(म्हणजेच महाराजांबरोबर स्वराज्यप्राप्तीसाठी ज्यांनी दिवसाची रात्र केली) ।
      - जर एकाला शिक्षा करुन बाकीच्यांना माफ़ केलं तर ही सरंजामशाहित फार मोठी चुक समजली जात होती कारण सर्वाना मृत्युदंडाची शिक्षा मिळाली होती ।
      - आणि जर सर्वांना एकत्र शिक्षा केली तर इतकी अनुभवी माणसं लवकरात लवकर उभी अशक्य होतं ।
      - सर्व सल्तनती,इंग्रज, डच ह्या एका गोष्टीकडे डोळा लावून होत्या (की कधी युवराज सर्व गुन्हेगारांना मृत्युदंड देतायत आणि आपण कधि स्वराज्यावर आक्रमण करतोय)
      कारण जर स्वराज्यात अष्टप्रधान मंडळच नसेल तर स्वराज्य जिंकणं शत्रुला सहज शक्य होतं ।(अरे निजामशहा तर दिवाळी साजरी करत होता हे लक्षात असुद्या)।
      आणि पंतांना माफ़ करुनही त्यांना युवराजांनी नजरकैदेत ठेवलं होतं(त्यांना कळू न देता)
      आता नीट विचार करा
      आपण जर युवराजांच्या जागी असता तर आपण काय केलं असतं
      पंतांना शिक्षा करुन स्वराज्यसंकट ओढावुन घ्यायचं की त्यांना पूर्णपणे माफ़ न करता एक संधी दिली असती
      विचार करा।
      🙏।जय भवानी।जय शिवराय।जय शंभुराजे।🙏

    • @anaghak7821
      @anaghak7821 4 ปีที่แล้ว +1

      @@abhijeetchavan4186 asle hajar mantri mandal ubhe karu shakle aste shambhu raje .. karan ek saap palala tr ulta to aplyalach dansh karu shakto... he jar aplya sarkya lokanna kalat tr shambhu rajanna mahiti nasel ka... .ani tasech gele hote ki anaji datto aardh rajya gheun akabarakde(aurangjebchya mulakde).... tyancha swarajyala fayda to kay honar hota... tyanna tewha ch marayla hava hota.. pn tyanni shivaji maharajansobt etke kal aslyane swarajya nirmititli hi lok aslyane tyanna ek baar maaf kel gel hot.. shevti raajya raja sambhalato ,banvto ,vadhavto... mantri mandal nahi..
      Rahili gosht serials chi.. tr tyat bahutek goshti as it is itihasat ghadlya tasha dakhalya jaat nahit .. jewha raja shiv chhatrapati ya maliket agryahun sutka dakhvli geli tewha rajanni petitun gelyach dakhvl gel hot... pn kahi thikani itihasat raje vesh badalun gelyach hi lihil ahe.. ani fakt shambhu rajanna petimde lpvl gel hot as lihil gel ahe.. serials mde dakhvtana sarv ch goshti kharya astat as nahi..
      Jay shivaray..jay shambhu raje.. jay jijau..

  • @rdxkale96k
    @rdxkale96k 6 ปีที่แล้ว +26

    सावध रहा मिञानों प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी अनाजी पंत असतोच.....

  • @mr-kq4id
    @mr-kq4id 6 ปีที่แล้ว +78

    धर्मवीर संभाजीराजे की जय।

  • @ravindragosavi5151
    @ravindragosavi5151 6 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद मा. जाधव सर...
    तुमचा खूप अभिमान वाटतो, यासाठी कि आजच्या तारखेला सुद्धा आपण अत्यंत तळमळीने शिवरायांचे चरित्र (एकंदर सर्व काही - ज्याचं वर्णन करायला शब्दच कमी पडतात) विविध माध्यमातून जगभर पसरवत आहात...
    खरं तर तुमच्या माध्यमातून मला म्हणावसं वाटतं की, आपण सर्वानी एकंदर महाराजांचा इतिहास लक्षात घेऊन, वाईट गोष्टींची पुनरावृत्ती करण्यापेक्षा; शिव चरित्रातून चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे... महाराजांच्या चरित्रा मधून निदान एक अंश जरी आपण आत्मसात केला आणि त्याचं आचरण केलं, तरी त्यांना आपण महाराजांना मानाचा मुजरा केल्यासारखा आणि महाराजांना आपला मुजरा पावल्यासारखा होईल...

  • @MaheshYadav-hg1tr
    @MaheshYadav-hg1tr 6 ปีที่แล้ว +81

    या वरून एक शिकता येईल कि एका मराठी माणसाला दुसरा तिसरा कोणीच हरवू शकत नाही... मराठी माणसाला मराठी माणूसच हरवू शकतो....😢😢😢

    • @swaraladiescollection2664
      @swaraladiescollection2664 6 ปีที่แล้ว +1

      Barobar ahe Karan Maza shop ca bajula AK Marathi mansanec same mazasarkh shop calu Kelay

    • @ravibarate6783
      @ravibarate6783 6 ปีที่แล้ว +1

      श्रीहरीच्या कृपेने आपण सत्य बोललात,

    • @pbj5770
      @pbj5770 6 ปีที่แล้ว +3

      Mahesh Yadav
      मराठीचं नाही तर आपला पुर्ण हिंदु समाजचं असा आहे
      ह्यामुळेच हिंदुच्या भुमीवर मुस्लिमांनी व ख्रिश्चनांनी राज्य केल

    • @ramkrishnautpat4699
      @ramkrishnautpat4699 6 ปีที่แล้ว +2

      @@pbj5770खरंय मित्रा तुझे १००% बरोबर बोललास आपसातील मतभेद भांडणे यामुळेच परकीयांनी त्याचा फायदा घेतला

    • @abhijeetchavan4186
      @abhijeetchavan4186 6 ปีที่แล้ว +2

      ज्या लोकांना असं वाटतं की युवराजांनी अनाजि पंत आणि अष्टप्रधान मंडळातील बाकिच्या लोकांना माफ करुन मोठी चुक केली त्यांच्यासाठी हा मजकूर:
      सर्वप्रथम असं लक्षात येतं की आपण मालिका नियमित पाहत नाही । पाहत असता तर आपल्याला आत्तापर्यंत सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असती
      तरीही पुन्हा एकदा सांगतो।
      - सर्वप्रथम कायद्याच्या दृष्टीने बघायला गेलं तर ह्या गोष्टिचा मुख्य सूत्रधार ह्या सोयरामातोश्री होत्या ।
      (त्यांच्या कडून पंतांना आपला हेतु साध्य करावयाचा होता ही गोष्ट वेगळी)
      आणि ज्या स्वराज्यात महाराजांनी शत्रुच्या मातेलाही आपली आई मानलं त्या स्वराज्यात महाराजांचा मुलगाच आपल्या आईला शत्रु म्हणून अटक करणं हे मराठी मातीला काळीमा फासणारं ठरलं असतं(काय परिस्थिती ओढ़ावली असेल युवराजांवर) ।
      - शिक्षा करण्यास पात्र असणारी सर्व माणसं ही अनुभवी होती(म्हणजेच महाराजांबरोबर स्वराज्यप्राप्तीसाठी ज्यांनी दिवसाची रात्र केली) ।
      - जर एकाला शिक्षा करुन बाकीच्यांना माफ़ केलं तर ही सरंजामशाहित फार मोठी चुक समजली जात होती कारण सर्वाना मृत्युदंडाची शिक्षा मिळाली होती ।
      - आणि जर सर्वांना एकत्र शिक्षा केली तर इतकी अनुभवी माणसं लवकरात लवकर उभी अशक्य होतं ।
      - सर्व सल्तनती,इंग्रज, डच ह्या एका गोष्टीकडे डोळा लावून होत्या (की कधी युवराज सर्व गुन्हेगारांना मृत्युदंड देतायत आणि आपण कधि स्वराज्यावर आक्रमण करतोय)
      कारण जर स्वराज्यात अष्टप्रधान मंडळच नसेल तर स्वराज्य जिंकणं शत्रुला सहज शक्य होतं ।(अरे निजामशहा तर दिवाळी साजरी करत होता हे लक्षात असुद्या)।
      आणि पंतांना माफ़ करुनही त्यांना युवराजांनी नजरकैदेत ठेवलं होतं(त्यांना कळू न देता)
      आता नीट विचार करा
      आपण जर युवराजांच्या जागी असता तर आपण काय केलं असतं
      पंतांना शिक्षा करुन स्वराज्यसंकट ओढावुन घ्यायचं की त्यांना पूर्णपणे माफ़ न करता एक संधी दिली असती
      विचार करा।
      🙏।जय भवानी।जय शिवराय।जय शंभुराजे।🙏

  • @Pankajkanade
    @Pankajkanade 6 ปีที่แล้ว +78

    अंगावर शहारे येतायत, डोळे पाणावतायत तुम्ही सांगितलेला इतिहास ऐकून..चित्र उभा राहतंय डोळ्यासमोर. यातून एक मात्र नक्की. माणसाने व्यवहारात चोखच राहिले पाहिजे.
    संभाजी राजांचं शौर्यच इतकं होतं की त्यांनी स्वराज्य, धर्म वाचवण्याकरता आपला जीव अक्षरशः आगीच्या मुखी दिला. हा इतिहास आहे. यातून धडा घेऊन आपण आजच्या जगात संभाव्य चुका टाळल्या तर शंभुरायच्या बलिदानाला खरी श्रद्धांजली. जय हिंद!! जय महाराष्ट्र!!👍

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  6 ปีที่แล้ว +3

      हरकत नाही मात्र यातून शिकण्यासारखे आपल्याला

    • @Shree_krupa_purohit
      @Shree_krupa_purohit 6 ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे

    • @mukeshmarathe685
      @mukeshmarathe685 5 ปีที่แล้ว

      Yes

  • @dattatrayamurumkar1249
    @dattatrayamurumkar1249 6 ปีที่แล้ว +100

    नक्कीच संभाजीराजांना समोरून मारण्याची ताकत औरंगजेबात नव्हती म्हणूनच आपल्या तीलच फितूरीने त्या छाव्याचा विश्वासघात केला आणि औरंगजेबास कैद करता आली

  • @sonfire1
    @sonfire1 6 ปีที่แล้ว +116

    कवी कलश पण ब्राह्मण होता पण तो शेवट पर्यंत छत्रपती च्या सोबत राहिला तिकडे सक्खा मेहुणा गद्दार झाला, काही गद्दार ब्राह्मण आणि मराठ्यां मुळे सर्व समाज चुकीचा नसतो, मी या दोन्ही समाजातील नाही पण महाराष्ट्राचा करदाता आहे आणि मला सत्य आवडते

    • @ashoknaik-chavan9209
      @ashoknaik-chavan9209 6 ปีที่แล้ว +5

      Brahman lokani bhedbhav kela saglya jaati made tyamule Marathi satta sampli

    • @itsajinkya2440
      @itsajinkya2440 6 ปีที่แล้ว +4

      Aani shambhu rajena fasavnara rangnath swami hota.. Etihas nit vach

    • @gauravnazirkar6230
      @gauravnazirkar6230 6 ปีที่แล้ว +2

      आवडलं

    • @Punerifamily
      @Punerifamily 6 ปีที่แล้ว +17

      फक्त भेदभाव करणारेच दिसणार लोकांना...बाजीप्रभू, बाजीराव पेशवे हे दिसत नाहीत

    • @dhananjay555
      @dhananjay555 6 ปีที่แล้ว +9

      मित्रा, भावा जात गद्दार नसते, जात म्हणजेच आपल्या जुन्या काळचे व्यवसायच, माणसाचे रक्त गद्दार असते, मेंदू गद्दार असतो.

  • @aniket61015
    @aniket61015 5 ปีที่แล้ว +2

    Sir, perfect analysis...👌👌👌🤘🤘

  • @dhammachariratnasila8914
    @dhammachariratnasila8914 5 ปีที่แล้ว +2

    आपले म्हणणे अगदी खरे आहे सर छत्रपती संभाजी महाराजांनी पहिल्याखेपेसच सव॔ कटकारस्थान्यांना देहदंड द्यावयास हवा होता.

  • @ajitchorge2637
    @ajitchorge2637 5 ปีที่แล้ว

    खरच खूपच महत्वाची गोष्ट सांगितली तुम्ही

  • @MrPrathamesh007
    @MrPrathamesh007 6 ปีที่แล้ว +2

    Chhatrapati sambhaji rajanwar "KHARA SAMBHAJI" he pustak waachle khup chhan likhaan aahe sir, pan te pustak chhotya aani mothya ashya 2 size madhe aahe ka?

  • @pankajphatangare5004
    @pankajphatangare5004 6 ปีที่แล้ว +4

    जाधव साहेब कट कारस्थानं करणारे आपलेच होते आणि स्वराज्यात घरच्याला एक न्याय आणि बाहेरच्या लोकांना वेगळा न्याय असं नव्हतं

  • @ganeshchavan7758
    @ganeshchavan7758 6 ปีที่แล้ว +18

    खरे आहे सर .. संभाजी महाराजांनी मंत्र्यांची पन्हाळा गडावरच मुंडकी कलम करावयास हवी होती .

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  6 ปีที่แล้ว +3

      आपण सल्ले नाही देत - त्यातून बोध घेत आहोत

  • @shubhamboke8055
    @shubhamboke8055 6 ปีที่แล้ว +1

    Tumch ekdam barobar ahe maza pan asach aahe

  • @omkarmore6382
    @omkarmore6382 6 ปีที่แล้ว

    सगळ्याच एकदम बरोबर आहे

  • @divakarmahajan138
    @divakarmahajan138 6 ปีที่แล้ว +1

    Kharch khup chan mahiti dili Sar jay sambhaji maharaj ki jay

  • @sunilkedar1132
    @sunilkedar1132 6 ปีที่แล้ว +1

    Mast
    sir

  • @vinodkamble277
    @vinodkamble277 6 ปีที่แล้ว +1

    Sir ur great thanks

  • @swapnilkadekot6665
    @swapnilkadekot6665 6 ปีที่แล้ว +1

    *साहेब* ,,,,,,, क्षमाशिवाय प्रेम नाही आणि प्रेमाशिवाय क्षमा नाही. खूप चांगले उदाहरण देणारा नेहमीप्रमाणे अर्थपूर्ण व्हिडिओ

  • @hindusthani12
    @hindusthani12 6 ปีที่แล้ว

    Far chan dhada shikavlat sir...thanks

  • @pankajkadam9154
    @pankajkadam9154 6 ปีที่แล้ว +2

    अगदी बरोबर आहे सर. काही फितुर मराठी माणसांना स्वतः च्या स्वार्थासाठी स्वराज्य कधीही उमगले नाही तसेच अश्या लोकांनी परदेशी आक्रमण कर्ता यांसमोर शेपूट हालवून स्वतः ची जहागिरी वाचवली आणि त्यांनी फेकलेल्या तुकड्या वर धन्यता मानली.
    दुर्दैवाने अशी हरामखोर आणि गद्दार लोक आजही आहेत अशांचा बंदोबस्त करण्यासाठी आणि इतिहासातून धडा शिकण्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे.
    आपले लक्ष लक्ष धन्यवाद.......
    जय जिजाऊ जय शिवप्रभू जय
    रुद्रमहारौद्रभद्रावतार शंभूराजे जय महाराष्ट्र.

  • @vivek.vk_official
    @vivek.vk_official 6 ปีที่แล้ว

    साहेब अगदी बरोबर बोललात शंभू राजांच्या हातून ही चूक घडण खूप वाईट होत

  • @sampanse653
    @sampanse653 6 ปีที่แล้ว +4

    बरोबर आहे आपले सर.... ही आपलीच माणसे.. हे संभाजी राजांपासून नव्हे तर शिवाजी महाराजांपासून चालत आले आहे.. अजूनही आपली मराठी माणसे पुढे जात असतील तर आपल्याच माणसांना ते पाहवत नाही . ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे...
    अजूनही...
    अरे आपल्या माणसांना पुढे अणा.. त्यांना त्यांच्या व्यवसायात मदत करा..
    मारवाडी आणि गुजराती बघा कसे त्यांच्या माणसांना वर आणतात..

  • @prasaddeore6405
    @prasaddeore6405 6 ปีที่แล้ว +1

    Great....!!!

  • @vaibhavkshirsagar2062
    @vaibhavkshirsagar2062 6 ปีที่แล้ว +1

    बरोबर आहे सर ... चुकीला माफी द्यायचा नको होती राजेंनी...

  • @amoltawale1630
    @amoltawale1630 6 ปีที่แล้ว +12

    सर छञपती संभाजी महाराज यांना जर 50 ते 60 वर्ष आयुष्य असत तर महाराष्ट्राचा ईतिहास व चेहरा मोहराच बदलून गेला असता
    जे अनेकाना आख्या आयुष्यात जमल नाही ते राजानी 32 वर्षांत केले

  • @parvejpathan_248
    @parvejpathan_248 6 ปีที่แล้ว +7

    सगळ्यांना शिक्षा केली पाहिजे होती । कारण जे वाचले ते आता माजले ।

    • @dhananjaymhaske9870
      @dhananjaymhaske9870 6 ปีที่แล้ว +1

      Sarv marathe panipat mde sample. .mg aaj je ahet. .te nemke konte. .

    • @jagdishbhingle
      @jagdishbhingle 5 ปีที่แล้ว

      @@dhananjaymhaske9870 Konacha re babu

  • @rushikeshrpatil3664
    @rushikeshrpatil3664 6 ปีที่แล้ว

    खुपच योग्य आहे सर

  • @shashankdeshmukh7100
    @shashankdeshmukh7100 6 ปีที่แล้ว

    Prefect analysis..

  • @rajanwagh4777
    @rajanwagh4777 6 ปีที่แล้ว +1

    जय संभाजी सर.
    धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.

  • @ajitkumarraut8767
    @ajitkumarraut8767 6 ปีที่แล้ว

    खूप खूप छान सर, संभाजी महाराज की जय,

  • @vijayjosh5895
    @vijayjosh5895 5 ปีที่แล้ว +1

    संभाजी महाराजांवर अगदी बालपणापासून घरातून जे अपरिमित अन्याय झाले त्यामुळे त्यांच्या मनाची जी घालमेल झाली असेल तिचा विचार करा म्हणजे तुम्ही परत असे न बोलता नव्याने विचार कराल. एका उमद्या शूरवीराचा, ज्याने खात्रीने दिल्ली काबीज केली असती, क्षुद्र शुद्र मंत्र्यांनी केलेला विश्वासघात ही त्या समाजाची मानसिक दिवाळखेखोरी अगदी या दिवसांपर्यंत विशिष्ठ राजकिय पक्षांच्या रूपाने चालूच आहे.

  • @7manmit
    @7manmit 6 ปีที่แล้ว +16

    खरंय हि खूपच मोठी चूक झाली अन विषवल्ली फोफावली वास्तविक पाहता महाराजांवर सर्वात प्रथम विषप्रयोग झाला तेव्हा पासून काळजी घ्यावयास हवी होती अन अनाजी च्या जावयाला कडेलोट केले तेव्हा तो उलटणारच हेही ध्यानी घ्यावयास हवे होते

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  6 ปีที่แล้ว +2

      विषय खूप मोठा आहे

    • @7manmit
      @7manmit 6 ปีที่แล้ว +1

      @@NamdevraoJadhav
      हो सर

  • @vinayakthorat6320
    @vinayakthorat6320 6 ปีที่แล้ว +1

    दुर्दैव या महाराष्ट्राचं।
    पण सर तुम्ही जो सल्ला व्हिडिओच्या शेवटी दिला तो खूप आणि खूप महत्त्वाचा आहे जीवनात। खूप छान

  • @vaibhavyelave9536
    @vaibhavyelave9536 6 ปีที่แล้ว +5

    या कारस्थण्यां संभाजी महाराजांनी माफ करायला नको होता त्याना त्याच वेळी शिक्षा करायला पाहिजे होती.
    सर महाराज संगमेश्वर ला आहे ही खबर कोणी दिली . कोणी दिले पकडून महाराजांना याचा एक व्हिडिओ बनवा ना सर

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 6 ปีที่แล้ว +2

    शंभूराजे जसे वागले त्यावरून असे लक्षात येते की ज्यांनी फितुरी केली ते शंभुराजेंची प्रेमाची अत्यंत जवळची माणसे होती. प्रेमापोटी त्यांना मृत्युदंड देण्याचं त्यांनी टाळलं असावं. युद्धाची परिस्थिती त्यात शिवाजी महाराज निधन पावल्याने दुःखी त्यात सोयराबाई यांनी ऐनवेळेस सावत्रपणा दाखवल्यामुळे शंभूराजे एकटे पडले. अचानक भावनेचा ज्वालामुखी फुटल्याने शंभूराजे प्रेमासाठी व्याकुळ होते त्याना वाटलं असेल की हे लोक सुधारतील. म्हणून त्यांनी काही लोकांना माफ केले असावे. बाहेरच्या लोकांना आपण मारू शकतो पण घरातल्या माणसांना कसं मारणार आणि समजा मारलं तर औरंगजेब आणि शंभूराजे यांच्यात काय फरक राहणार. शंभूराजे त्यांच्या जागी बरोबर आहेत.

  • @rashmikhadtale1530
    @rashmikhadtale1530 6 ปีที่แล้ว

    Khupch chhan mahiti detat sir tumhi nehami..👌

  • @vivekkalekar07
    @vivekkalekar07 6 ปีที่แล้ว

    सुंदर सर

    • @kadammayur4596
      @kadammayur4596 6 ปีที่แล้ว

      mazya raja chatrapati sambhaji rajeni kahi cuok keli nahi samjle ka

    • @kadammayur4596
      @kadammayur4596 6 ปีที่แล้ว

      tyanchi cuok kadaychi konachi pan layaki nahi

  • @Sagar.Deshpande
    @Sagar.Deshpande 6 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती

  • @ajayashinde
    @ajayashinde 5 ปีที่แล้ว

    तुमचे पूर्वज चंद्रसेन जाधवरावांच्या चुकांविषयी व्हिडिओ बनवावा. त्याने निजामाशी केलेल्या हातमिळवणी विषयी माहिती द्यावी व स्वराज्याविरुध्द द्रोहाची माहिती द्यावी...

  • @pratibhabedare7624
    @pratibhabedare7624 6 ปีที่แล้ว +23

    खरय सर अति विश्वासाने विश्वासघात केला.

  • @akshaypatil8219
    @akshaypatil8219 6 ปีที่แล้ว +5

    धन्यवाद सर

  • @vrunalambekar3114
    @vrunalambekar3114 6 ปีที่แล้ว

    Thank you so much sir..shivrayancha vichar gheun samajyala udyogi banavaya che tumhi kam karat ahat,,,,amhi sarv bandhav tumche rhuni ahot.

  • @jaydasbangar2950
    @jaydasbangar2950 6 ปีที่แล้ว

    Jay shivray sir
    Sir khup mst msg aahe..
    Thanks sir..

  • @g.rambekar7458
    @g.rambekar7458 6 ปีที่แล้ว

    sir don prasnachi uttar plz mala anuttarit aahe
    1 sir sambhaji maharajana mahit zale hote ka shivaji maharajanwar vishprayogacha ghaatpat zala an to annaji dattoni kela he jar mahit zale tari sambhaji rajeni tyana mantrimandalat jaga ka dili ?
    2 annaji dattola hattichya paya dilyanantar sambhaji maharajana kaid karnyacha praytn honyamage ya goshticha kasa sambandh aahe he pliz samjawun sanga ?
    an tyanche mehune he tyanchya virodhat ka gele tyana aaplya bahinichya virodhat jaane ka yogya watale ?

  • @praveensawant75
    @praveensawant75 6 ปีที่แล้ว

    ऐकुन बर वाटल

  • @shyamkhonde4862
    @shyamkhonde4862 6 ปีที่แล้ว

    आपले व्हिडिओ खूप प्रभावी असतात.
    संभाजी महाराज व आबासाहेब यांची भेट होऊ दिली नाही.संभाजी राज्यांच्या मनात खूप मानसिक संघर्ष चालु होता,संभाजी राज्यांची उदारता व त्या परिस्थितीत घेतलेला निर्णय आजच्या परिस्थितीत चूक ठरवणे योग्य वाटत नाही.

  • @harshalwankhede7297
    @harshalwankhede7297 6 ปีที่แล้ว +1

    Ata hi amcha samaj zopun ahe

  • @rishirajdeore9842
    @rishirajdeore9842 6 ปีที่แล้ว

    खराेखरच संभाजी राजे ज्याप्रमाणे आक्रमक हाेते त्याचप्रमाणे मायेनेसुद्धा भरलेले होते. आणि ताेच मायाळूपणा राजांना महागात पडला. अणाजी दत्ताे सारखे कारभारी खूपच नालायक हाेते.
    नामदेवरावजी आपले विचार मी आपण जेंव्हा निफाड तालुक्यातील विंचूर गावात आला हाेतात तेव्हा ऐकले होते . तुमचे विचार मनाला भिडले. ही व्हिडिओ सुद्धा फारच छान आहे, सुंदर माहिती मिळाली .

  • @pradipdhanwade3471
    @pradipdhanwade3471 6 ปีที่แล้ว +4

    all the best Sir

  • @vishwamobimurud
    @vishwamobimurud 6 ปีที่แล้ว +1

    माझ्या शंभूराजांसाठी एकच वाक्य - " कनखर परी हळवा "

  • @shubhamsanas218
    @shubhamsanas218 6 ปีที่แล้ว +2

    sir mala uttar sapadla ragnath swami rairikar hyane sambhahji maharajana
    raganth swami rairikar ha laxmikant rairikar cha mulga hota to adilshahi cha vishvasu sevak pahle to javle moren kadke karkun hota nantat shivaji maharajani javali nistanabut kayely a nantar to
    baji gharopade kade karkun jhala tyantar ghorpadncha mudhol udhvasts jhala ani to palun gele tyanaty tyani bahadur gada var aurangabechi salagar mahanun nokire kele

  • @navanathwashivlelaibaribaj8977
    @navanathwashivlelaibaribaj8977 6 ปีที่แล้ว

    nice work

  • @sharmilapatil3785
    @sharmilapatil3785 5 ปีที่แล้ว

    Barobar aahe he Aanubhav mansala Khup kahi shikvun jatat

  • @thecivil7874
    @thecivil7874 6 ปีที่แล้ว +1

    Great Sir 👍🏻👍🏻

  • @ravikule5003
    @ravikule5003 6 ปีที่แล้ว +1

    1n sir I like it

  • @vivekwagh1916
    @vivekwagh1916 6 ปีที่แล้ว +2

    चौदाव्या वर्षी तीन ग्रंथ लिहिणारे संभाजी महाराज हे चुकीचे निर्णय़ घेऊच शकत नाहीत ...त्या काळातली परीस्तीती काय होती आपल्याला नाही माहिती .
    फितुरी वेगळी आणि कटकारस्थान वेगळ हे लक्ष्यात घ्याव

  • @-devTIjare
    @-devTIjare 6 ปีที่แล้ว

    खरंच सर

  • @popatnalkar636
    @popatnalkar636 4 ปีที่แล้ว

    Shivba ani Maharaje Sambhaji amche Hruday! Amhich amche Hruday kaplaye!

  • @pralhadjambhavdekar1085
    @pralhadjambhavdekar1085 6 ปีที่แล้ว

    नमस्कार नामदेव साहेब
    मला एक प्रश्न विचारायचा आहे
    हे सर्व कटकारस्थान छत्रपती शिवाजी महाराज हयात असताना देखील होत होती आणि हे महाराजांच्या देखील लक्षात आले होते
    मग त्यांनीच त्या अपराध्यांना तेव्हा सजा का दिली नाही
    साहेब मला पडलेले प्रश्न चुकीचा असेल तर मला माफ करा

    • @dhananjaymhaske9870
      @dhananjaymhaske9870 6 ปีที่แล้ว

      Apla pay jeva sandas ne bharto, teva apan to kapat nhi. . Tr dhuvun kadto

  • @akkimoteofficial3433
    @akkimoteofficial3433 5 ปีที่แล้ว

    जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @arjunpethkar5256
    @arjunpethkar5256 6 ปีที่แล้ว +1

    माफ करा गुरुजी लहान तोंडी मोठा खास घेताय
    पण छ संभाजी महाराज चूक होते की बरोबर होते हे ठरवण्याची आपली तेवढी कुणाचीही पोच नाही
    महाराजांनी उदारता दाखवली पण अण्णाजी नीच निघाला त्याला राजे तरी काय करणार
    तसेल अन्नजीचा नीच पणा छ शिवरायांना पण माहीत होता पण पुरावा अभावी महाराज काही करू शकले नाही
    तसेच शंभू राजांच्या बाबतीत आहे कट कारस्थानचे काही ही पुरावे नव्हते
    तुम्हाला स्वराज्य रक्षक संभाजी मालिके बद्दल काय वाटतंय? ती बरोबर दाखवतात की चूक

  • @kunalbangar1654
    @kunalbangar1654 6 ปีที่แล้ว +1

    Sir ek vinanti Te main Image ji vedio chya title ahe to kadhun taka hi namra vinanti
    Karan Vishwas thevnarya mansala ch aapn jar chukiche tharavnar ASU tar mg sambhaji maharajanche yevdhe kasht v swarajya prem yaala gal bot lagel
    Baki Tumche vedio apratim astat🙏Jay jijau 🙏jay shivray🙏 Jay shambhuraje🙏

  • @ratnakarpatil1991
    @ratnakarpatil1991 5 ปีที่แล้ว +1

    या सगळ्यातून घेण्यासारखं एकच, शिका, संघर्ष करा आणि शहाणे व्हा.
    चुना तंबाखू आणि गुटखा खाण्यापेक्षा, संघटीत होऊन धंदा करा

  • @bilaljaffer7177
    @bilaljaffer7177 6 ปีที่แล้ว +1

    Aadich annaji dattulaa kare lotchi shiksha dili paijeti

  • @YuvRajRandave
    @YuvRajRandave 6 ปีที่แล้ว +4

    Ek Dam barobar Bolalat sir

  • @itsmerajkumarmate
    @itsmerajkumarmate 6 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम

  • @dhanashreedhawale1043
    @dhanashreedhawale1043 6 ปีที่แล้ว

    Sir maz mat tar ase aahe ki Shivaji Maharaj yannich tyanchya kalat ya aanaji datto ani gaddaranna pade kadhun gheun dehdand dyayla hava hota, yannin Shivaji Maharajanchahi vishprayog Karun Khun kela

  • @abhijitsagwekar3795
    @abhijitsagwekar3795 6 ปีที่แล้ว

    Ganoji raje shirke kharach fitur hote ka sir

  • @shivajidamame
    @shivajidamame 6 ปีที่แล้ว +3

    You are great sir

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  6 ปีที่แล้ว

      मी नाही आपले राजे

  • @subhash6433
    @subhash6433 5 ปีที่แล้ว

    मी एवढे मोठे नाही की,राजेंची काही चुकी आहे हे सांगू शकेल.त्यांनी जे केले हे त्या वेळेस त्यांना योग्य वाटले.आपण त्यावरून बोध घेऊ शकतो.पण त्यांना नाव नाही ठेवु शकत.कृपया माफ करा काही चुकले असेल तर.

  • @radhachawardol8592
    @radhachawardol8592 4 ปีที่แล้ว

    त्या वेळी परिस्थिती तशी नसेल म्हणून त्यांनी कट कारस्थान करणाऱ्यांना शंभूराज्यांनी क्षमा केली असणार.

  • @vishalgalinde7040
    @vishalgalinde7040 5 ปีที่แล้ว

    Sir.rang.nath.babachi.khari.mahiti.sanga....

  • @shrikantgaikwad4662
    @shrikantgaikwad4662 6 ปีที่แล้ว +4

    संभाजी महाराजांना
    अकबराच्या ( औरंजेबाचा पोरगा ) हाती देण्याचा प्रयत्न झाला. त्यात कट उघडकीस येऊन कटाचे सूत्रधार मारले गेले.
    परंतु अपप्रवूत्ती बाबत एक नियम आहे. त्याचा एकदा शिरकाव झाला की मग त्या चालवणारा एक मेला किंवा मारला तरी त्याची जागा दुसरा भरून काढतो.संभाजीराजा बद्दल असेच घडले. कट वाल्यांना हत्तीच्या पायी देऊन कारस्थाने थांबली नाहीत. त्यांची संधाने थेट औरंगजेबाच्या दरबारापर्यंत घाटली जात होती.
    संभाजी महाराजांच्या अटके नंतर त्यांना सोडवण्याचा रायगडावरून काहीही प्रयत्न झाला नाही हें तर सत्यच आहे. त्यांना कट-कारस्थान करून मुकाबार्खानाच्या हवाली करण्यात आले हा देखील सत्य इतिहास आहे.
    संभाजी महाराजांना मार्गातून हटवण्याचा संगमेश्व्ह्रचा प्रयत्न यशस्वी झाला .

    • @harshadpatil8855
      @harshadpatil8855 4 ปีที่แล้ว

      Maharajanna jeva pakadle teva raigadala vedha padla hota ani situation pan viruddh hoti

  • @mathesongaming4483
    @mathesongaming4483 6 ปีที่แล้ว

    It's really truth

  • @ankushraje379
    @ankushraje379 6 ปีที่แล้ว +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय जयस्तूमराठा अंकुश राजे तिजारे शिवबा संघटना बुलढाणा जिल्हा अध्यक्ष

  • @nitinadamanepatil
    @nitinadamanepatil 6 ปีที่แล้ว

    Absolutely right Saheb.....👍👍

  • @टीमपावनगड
    @टीमपावनगड 6 ปีที่แล้ว

    छत्रपती संभाजी महाराज यांची एकच कमजोरी होती ती म्हणजे
    माझ्या आता पर्यतच्या वाचनात आणि जी झी मराठी वरती मालिका चालतीय त्याच्यावरून लक्षात येत की
    संभाजी महाराज भावनिक जास्त व्हायचे होच राजांची कमजोरी होती
    आणि त्यामुळे आम्हाला अशा रंधुरणधर राजाला गमवावे लागले🚩🙏🚩😓😓😓😓😓

  • @sonaliphadtare2471
    @sonaliphadtare2471 6 ปีที่แล้ว

    khup sunder sir

  • @rushiambad7156
    @rushiambad7156 6 ปีที่แล้ว

    Sir sambhaji rajenchi chuk kadat basu naka

  • @ganeshkeluskar1782
    @ganeshkeluskar1782 5 ปีที่แล้ว

    अण्णाजी व सोमाजी दत्तो यांचे आडनाव काय ?

    • @ganeshlokhande9180
      @ganeshlokhande9180 5 ปีที่แล้ว

      Prabhunikar

    • @ganeshkeluskar1782
      @ganeshkeluskar1782 5 ปีที่แล้ว

      ganesh lokhande म्हणजे ब़ाहम णच तर एकंदर

  • @ashwinigurav6716
    @ashwinigurav6716 6 ปีที่แล้ว +5

    खरंच संभाजी महाराज यांच्या जागी जर शिवाजी महाराज असते तर त्यांनी लगेच सर्व च कारस्थाने करणारा लोकांना कडेलोटाची शिक्षा दिली असती कारण महाराजांच्या लेखी चुकीला माफी नव्हती आणि म्हणूनच त्याच्यावेळी कोणीच फितूरी करत नव्हते शंभू राजांनी पण महाराजा सारखे कडक होऊन शिक्षा दिली असती तर सर्वानाच भीती बसली असती व पुन्हा कुणीच ती चुका केली नसती शंभू राजांसाठी एकच म्हणावेसे वाटते
    "हमें तो अपनोने लुटा गैरोमें कहा दम था हमारी कष्टी डूबी वहॉ जहॉं पाणी कम था"

    • @rajendradeokar5902
      @rajendradeokar5902 6 ปีที่แล้ว

      ShivajiRajenbabat pan tasech ghadle; aaplech gaddar hote aani aatahi paristitit farak nahi

  • @pradeepmore7250
    @pradeepmore7250 4 ปีที่แล้ว

    होय हे आधीच कारस्थानांना शिक्षा वाहायला हवी होती. त्यामुळे ज्यांनी संभाजी महाराजांची औरंगजेबाच्याकडे फितुरी करण्याची हिम्मत झाली नसती.

  • @timubob
    @timubob 6 ปีที่แล้ว

    Sir dubai tour chi link kuthe ahe ? .. iam interested .. kiti fee ahe dubai tour chi ?

  • @seemadandawate8669
    @seemadandawate8669 6 ปีที่แล้ว

    khupach.chan mahiti sir

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  6 ปีที่แล้ว

      त्यातून आपण शिकायचं

  • @rahulsasane651
    @rahulsasane651 6 ปีที่แล้ว +19

    जय शंभुराजे

  • @StarOne77
    @StarOne77 6 ปีที่แล้ว

    राजकारणात भोळेपणा उपयोगाचा नाही. शिस्त आणि कठोर निर्णय महत्वाचे असतात...जसे शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी घेतले होते.

  • @jyotikadam7936
    @jyotikadam7936 5 ปีที่แล้ว

    I'm agree with you sir we must avoid such mistakes in our life.

  • @poweroftime8468
    @poweroftime8468 6 ปีที่แล้ว +3

    दुरचा शत्रु ओळखता येतो पण जवळचा ओळखता येत नाही

  • @maheshdesainice8479
    @maheshdesainice8479 6 ปีที่แล้ว

    बरोबरच

  • @shivrajkhandapure3830
    @shivrajkhandapure3830 6 ปีที่แล้ว

    संभाजी महाराजांची ही एक चूकच होती असं म्हणण्याची आपली योग्यता नाही पण त्यांनी आपल्या सावलीकडे सुद्धा संशयाने पाहणे आवश्यक होते, या बेसावधपणाचा परिणाम म्हणजे त्यांचं बलिदान,अन्यथा औरंगजेब मला मृत्यू द्या असा टाहो माझ्या राजपुढं फोडला असता

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  6 ปีที่แล้ว

      विषय आपण काय बोध घेतो त्याचा आहे

  • @sid84584
    @sid84584 6 ปีที่แล้ว +39

    एक चुक फार महागात पडली...तीथेच कडे लोट करायला पाहिजे होते..

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  6 ปีที่แล้ว +2

      होय

    • @abhijeetchavan4186
      @abhijeetchavan4186 6 ปีที่แล้ว

      ज्या लोकांना असं वाटतं की युवराजांनी अनाजि पंत आणि अष्टप्रधान मंडळातील बाकिच्या लोकांना माफ करुन मोठी चुक केली त्यांच्यासाठी हा मजकूर:
      सर्वप्रथम असं लक्षात येतं की आपण मालिका नियमित पाहत नाही । पाहत असता तर आपल्याला आत्तापर्यंत सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असती
      तरीही पुन्हा एकदा सांगतो।
      - सर्वप्रथम कायद्याच्या दृष्टीने बघायला गेलं तर ह्या गोष्टिचा मुख्य सूत्रधार ह्या सोयरामातोश्री होत्या ।
      (त्यांच्या कडून पंतांना आपला हेतु साध्य करावयाचा होता ही गोष्ट वेगळी)
      आणि ज्या स्वराज्यात महाराजांनी शत्रुच्या मातेलाही आपली आई मानलं त्या स्वराज्यात महाराजांचा मुलगाच आपल्या आईला शत्रु म्हणून अटक करणं हे मराठी मातीला काळीमा फासणारं ठरलं असतं(काय परिस्थिती ओढ़ावली असेल युवराजांवर) ।
      - शिक्षा करण्यास पात्र असणारी सर्व माणसं ही अनुभवी होती(म्हणजेच महाराजांबरोबर स्वराज्यप्राप्तीसाठी ज्यांनी दिवसाची रात्र केली) ।
      - जर एकाला शिक्षा करुन बाकीच्यांना माफ़ केलं तर ही सरंजामशाहित फार मोठी चुक समजली जात होती कारण सर्वाना मृत्युदंडाची शिक्षा मिळाली होती ।
      - आणि जर सर्वांना एकत्र शिक्षा केली तर इतकी अनुभवी माणसं लवकरात लवकर उभी अशक्य होतं ।
      - सर्व सल्तनती,इंग्रज, डच ह्या एका गोष्टीकडे डोळा लावून होत्या (की कधी युवराज सर्व गुन्हेगारांना मृत्युदंड देतायत आणि आपण कधि स्वराज्यावर आक्रमण करतोय)
      कारण जर स्वराज्यात अष्टप्रधान मंडळच नसेल तर स्वराज्य जिंकणं शत्रुला सहज शक्य होतं ।(अरे निजामशहा तर दिवाळी साजरी करत होता हे लक्षात असुद्या)।
      आणि पंतांना माफ़ करुनही त्यांना युवराजांनी नजरकैदेत ठेवलं होतं(त्यांना कळू न देता)
      आता नीट विचार करा
      आपण जर युवराजांच्या जागी असता तर आपण काय केलं असतं
      पंतांना शिक्षा करुन स्वराज्यसंकट ओढावुन घ्यायचं की त्यांना पूर्णपणे माफ़ न करता एक संधी दिली असती
      विचार करा।
      🙏।जय भवानी।जय शिवराय।जय शंभुराजे।🙏

  • @marathalion9319
    @marathalion9319 6 ปีที่แล้ว

    सर आपले लगभग सगळे पराक्रमी हिंदू राजे मग ते पृथ्वीराज चौहान, महाराणा प्रताप पासून ते संभाजी महाराजांन पर्यंत आपल्या शत्रू व फितुरांना सहज माफ करायचे व पुढे याचीच त्यांना मोठी किंमत मोजावी लागली व शेवटी भारत परकीयांचा गुलाम झाला...

    • @pramodpawarthanks5492
      @pramodpawarthanks5492 6 ปีที่แล้ว

      शिवाजी महाराज अथवा संमाजी महाराज जर अजून काही वर्ष जगले असते तर सुपुर्ण त्या वेळेच्या हिंदुस्थावर त्यांचे स्वराज्य असते मुघल , औरंगजेब , ब्रिटीश अथवा पेशवे हे नसतेच देशात सुराज्य असते असली लोकशाही नसली असते

    • @marathalion9319
      @marathalion9319 6 ปีที่แล้ว

      आपले सर्वे हिंदू राजे खूप आदि पासूनच सुसंघटित होवून एकत्र लढले असते आणि परकीय शत्रू व फितूरांशी निष्ठुरतेने वागले असते तर भारत ८०० वर्षे परकीयांचा गुलाम झालाच नसता...

  • @swifttalyordongre8196
    @swifttalyordongre8196 5 ปีที่แล้ว

    Who tip of sangmeshware.

  • @santoshzanzane4655
    @santoshzanzane4655 6 ปีที่แล้ว +27

    अंताजी दत्तोला उकळत्या तेलात तळून काढायला पाहिजे होते

    • @jaikishorkalantri8224
      @jaikishorkalantri8224 6 ปีที่แล้ว +2

      सोम्या भडव्याला पण .......

    • @aadeshsalunkhe7940
      @aadeshsalunkhe7940 6 ปีที่แล้ว +2

      भावा मनातलं बोललास

  • @vivekkalekar07
    @vivekkalekar07 6 ปีที่แล้ว +1

    जे कारस्थानी होत्या त्यांना हत्तीच्या व इतर शिक्षा दिल्या तर नंतर कोणी विश्वास घात केला व कश्या प्रकारे झाला?

  • @vijaypatil5317
    @vijaypatil5317 6 ปีที่แล้ว +1

    अगदी बरोबर बोलत साहेब