ความคิดเห็น •

  • @vasantingale1403
    @vasantingale1403 วันที่ผ่านมา +15

    खरे तर विकास कामांचा विचार केला तर महायुती कितीतरी उजवी आहे तरी पण सरकारला लोकप्रिय योजनांचा आधार घ्यावा लागतो हेच समाज अजूनही मोफत योजनांना भुलतो हे दिसून येते.

    • @munnaadke5916
      @munnaadke5916 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      लोकसभा निवडणुकीत जे खोटे नरेटिव्ह पसरवले त्याचा तोटा झाला हे मान्य,संविधान खतरे मे,,आरक्षण वैगरे,,,विकास काय असतो हे समजायला महाराष्ट्र तील जनतेला (जी जनता फक्त आजचा विचार करते त्या बाबतीत) कमी पडले,,,आमदार कुचकामी पडत आहे, विकास झाला कसा झाला हे सांगण्यात,,, लाटेवर, स्वार असलेल्या आमदार बाहुली म्हणून आहे,,
      माझ्या मतदार संघातील हे कामे झालीच पाहिजे या करीता भिडणारा आमदार हवा,,,

  • @itsvpk11
    @itsvpk11 วันที่ผ่านมา +16

    Stop talking about Sharad Pawar and his party, they have nothing to do with welfare of Maharashtra

  • @avimango46
    @avimango46 วันที่ผ่านมา +9

    मध्य प्रदेशातील “प्यारी बहना”चा सफल झालेला प्रयोग महाराष्ट्रस लागू पडेल?

  • @gundyabhau5986
    @gundyabhau5986 วันที่ผ่านมา +9

    ज्याप्रकारे मोहनजी म्हटलं ह्याने त्याचा कल समजला आम्हाला... 😅🙏 मुलाखत आम्ही neutral असेल असं वाटलं होत

  • @sagarmane5834
    @sagarmane5834 วันที่ผ่านมา +4

    ते आचारसंहिता लावतील आपण त्यांना बैल लावू ते पण नांगरासकट....

  • @angadvkakde5364
    @angadvkakde5364 วันที่ผ่านมา +2

    ह्या सांगितलेल्या गोष्टीचं मतदानावर कोणताच परिणाम होणार नाही...काय करायचं हे लोकांनी अगोदरच ठरवले आहे.

  • @SaveDemocracy-ng9co
    @SaveDemocracy-ng9co 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    खरा धर्म ब्राम्हण धर्म बाकी हिंदू फक्त वापरण्यासाठी सत्ता आली की आपण मुख्यमंत्री व्हायचे ओबिसी जेल मध्ये किंवा निवडुण येऊ द्यायचे नाही

  • @mahadevjogalekar7597
    @mahadevjogalekar7597 23 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सर्वाधिक पक्ष भाजपच राहील

  • @rajudarda1518
    @rajudarda1518 วันที่ผ่านมา +5

    युती च्या करिता narrative अगदी गप्पांच्या माध्यमातून निरागस पणाने दोघे उलगडत आहे

  • @SatishKamble-eu3ym
    @SatishKamble-eu3ym วันที่ผ่านมา +8

    🙋👉 या निवडणुकीत स्त्रियांचे आणि पुरुषांचे मत विभागले जाणार हे नक्की 💯

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 21 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      "त्या" समाजाची मतं काही केली भाजपला मिळणार नाहीत.

    • @SatishKamble-eu3ym
      @SatishKamble-eu3ym 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Rocket_T2 अजित दादा यांना मिळणार...

  • @Daryasarang21
    @Daryasarang21 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    विनायक तुम्हीं महाराष्ट्रातले स्वातंत्र्या नंतर चे संस्थानिक ( सहकार कारखानदार, राजकारणातली घराणी) त्यांचा प्रभाव याच्यावर करावा.

  • @vikasmore2913
    @vikasmore2913 วันที่ผ่านมา +9

    महिलांची मते निर्णायक ठरतील,,, ,,, ,,

    • @munnaadke5916
      @munnaadke5916 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      फुकटी जनतेला काही देणे घेणे नाही ,,,त्यात सुशिक्षित मध्यम वर्ग चर्चा करतो पण ,त्यांनंतरचा वर्ग हा विचार करत नाही,,,
      काही स्वाभिमानी महिलांनी अर्ज भरले नाहीत,
      फुकटी जनता म्हणणे म्हणजे,,,,अनपेक्षित लाभ हाच त्यांच्या पचनी पडलेलं मत आहे,,,जमिनीवर उभे राहून विचार केला तर, मानसिक दृष्टीने 10 टक्के मतदान होईल ,पण बाकीच्यांना फक्त रस्त्यावर अपघात झालेली वाहने लुटणे हीच मानसिकता आहे,,

  • @HinduNavKranti
    @HinduNavKranti วันที่ผ่านมา +5

    Sir
    १५ दिवसांनी दिवाळी आहे सगळ्यात मोठा सण आहे
    October November चा हप्ता जमा झाला आहे दिवाळी खरेदी विक्री साठी छोठी मदत होणार आहे. धन्यवाद सरकार

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तुमचं हग्रो(ऍग्रो) वन महायुती चे चांगले निर्णय सुद्धा चूक आहेत असं नरेंटिव्ह पसरवत असते

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 17 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    BJP Assembly Maharashtra Allience 24= 176(288)🏆🏆🏆🏆🏆

  • @rujuta4427
    @rujuta4427 วันที่ผ่านมา +2

    महाराष्ट्र पिंजून काढून ५० सीट जिंकुन आणणार वस्ताद 😂. अब तक ५६

  • @dilipbade1840
    @dilipbade1840 วันที่ผ่านมา +2

    Ajit Pawar is likely to ditch BJP and Shivsena (ES).

    • @rujuta4427
      @rujuta4427 วันที่ผ่านมา +1

      That will be good news for them. All BJP supporters waiting for that good news

  • @Anuja1310
    @Anuja1310 วันที่ผ่านมา

    Good

  • @vijaykharote-q6t
    @vijaykharote-q6t 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Satte che Lachar kiti Lachar Yojna aaya tari Parabhav Nichit

  • @rabjoshi
    @rabjoshi 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    मनोज जरंगे च्या पाठीमागे कोण ते माहित नाही असे फडणीसानी म्हणावे म्हणजे. .... त्यांना खाल्लेल्या मिठाला जागणे !

  • @templogical3095
    @templogical3095 วันที่ผ่านมา +1

    Fadnis kiti paise ghetle bhajap kadun? 😂😂😂😂

  • @SaveDemocracy-ng9co
    @SaveDemocracy-ng9co 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सर्व लाडक्या बहिणीनी मनोज दाद यांचे आभार मानले आहेत कारण दर महा 1500रू चे कर्ता करविता मनोज दादा आहेत एकच दादा मणोज दादा

  • @chandrashekharwadgaonkar544
    @chandrashekharwadgaonkar544 วันที่ผ่านมา

    या अगोदर कधी चालला होता करिश्मा 😂

  • @harishkulkarni4u
    @harishkulkarni4u 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    BJP 85+ SS 30 + NCP 25 + Independent 10 = Mahayuti 150

    • @nobody4u77
      @nobody4u77 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      BJP 130 SS 30 NCP 25 IND 6 TO 7 .

  • @PGji4zo
    @PGji4zo วันที่ผ่านมา

    Ikad Maharashtra Dharma ha mudda rahnar

  • @Raju-jf5pu
    @Raju-jf5pu 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    बंद करा ही थिंक बँक ची नाटक .जनता आता हुशार झाली आहे

  • @dnyaneshwarwadekar7581
    @dnyaneshwarwadekar7581 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जरांगे फॅक्टर चालणार