दम लागणे थकून जाणे | अशक्तपणा किंवा थकवा जाणवतोय | कारणे व घरगुती उपाय | Dr.Nagarekar |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
- दम लागणे थकून जाणे | अशक्तपणा किंवा थकवा जाणवतोय | कारणे व घरगुती उपाय | Dr.Nagarekar |
👍RECOMMENDED VIDEOS 📹
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
COVID नंतर सुरू झालेले आजार
• COVID नंतर सुरू झालेले...
थकवा दूर करणारे औषध चारोळी (Chironji)
• थकवा दूर करणारे औषध चा...
पोट साफ करणारे औषध न घेता पोट साफ करणे?
• पोट साफ करणारे औषध न घ...
ग्रहणी रोग | पोट फुगणे | पोट दुखणे | छातीत धडधडणे | बेचैनी, घाबरल्यासारखे वाटणे
• ग्रहणी रोग | पोट फुगणे...
Constipation(GAS) Cure With Ayurveda | By Dr.Nagarekar
• Constipation(GAS) Cure...
👉Contact us=
forms.gle/ksYZ...
👉90 दिवस पोट भरून खा आणि 8 ते 10 किलो वजन कमी करा.
हे कसं करता येईल हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
arogyabhet.com...
👉 Diabetes Control Programme =
diabetes.arogy...
👨🏻🍳SUBSCRIBE HERE For Arogya Recipe Content:-👨🏻🍳
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
/ @arogyabhet7423
Follow Me On Facebook
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
/ drnagarekar
Dm Instagram For More Queries
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
/ nagarekarsushant
Clinic Details
〰️〰️〰️〰️〰️
1)Shree Atharva Ayurved Clinic
Shop no. 105, Manorama tower, 1st floor, near sarsole depot, opp. Bank of Maharashtra, sector-10, Nerul, Navi Mumbai _ Contact_0222411 3155 / 7777070531 ( Calling Time: 10am to 6pm)
2) Dr Sushant Nagarkar-Arogyabhet
Dadar
Spenta Healthcare,
Ground floor, Wilson Building,
Gokuldas Pasta Road,
Next To Chitra Cinema, Dadar East, Mumbai_400014.
Contact_0222411 3155 / 7777070531 ( Calling Time: 10am to 6pm)
🔴( Strictly by appointment only )🔴
🔴( Imp-prior appoinment compulsory )🔴
🔴(अपॉइंटमेंट शिवाय रुग्ण बघितले जात नाही.कृपया अगोदर अपॉइंटमेंट घेऊनच येणे)🔴
Content by: Dr.Nagarekar (For Appointment - +91 7777 070 531)
Edited by: TheEdiT (theedit7@gmail.com) (WhatsApp for Video Production Services: +91 9714751494)
About Dr. Sushant Nagarekar
Dr.Sushant Nagarekar is a B.A.M.S graduate register no. I-62310-E. He is practicing Ayurveda for the last 12 yr in Mumbai.
Disclaimer:
इस वीडियो का एकमात्र उदेश्य आयुर्वेद के सही ज्ञान का प्रचार-प्रसार करना है।वीडियो में दी गई जानकारी आयुर्वेद शास्त्रो, ग्रंथ, और आयुर्वेद के गुरुजनो से ली गई है इसमे हमारा निजी ज्ञान कुछ भी नही सब आयुर्वेद का है।सभी जानकारियां सही और प्रमाणिक रखने का हमारा प्रयास है, फिर भी वीडियो में दी गई जानकारी, औषधी, नुस्खों के प्रयोग करने से पहेले अपने नजदीकी आयुर्वेद चिकित्सक की सलाह जरुर ले। वीडियो में बताई गई जानकारी का प्रयोग करने पर किसी भी रूप से हुई शारीरिक/मानसिक/आर्थिक क्षति के लिए डा. या चैनल जिम्मेदार नही होगा
Content by: Dr.Nagarekar (For Appointment - +91 7777 070 531)
Edited by: TheEdiT (theedit7@gmail.com) (WhatsApp for Post Production Services: +91 9714751494)
👉Join WhatsApp Group
chat.whatsapp.com/J9dKWEZVV2UAGjmNsndCDr
👉Contact us=
forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A
तुमचा नंबर सांगा कमेट मध्ये
खूप छान व्हिडिओ👌👌👌
मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात 👍👍
सर आरोग्य साठी माहिती छान देता 🙏🙏
सर तुम्ही खूप छान माहिती दिली 👍👍
खूप छान माहिती दिली धन्यवाद
अतिसुंदर आपण माहिती दिल्याबद्दल आभारी आहे
खूप चांगली माहिती देता आपण. 👌🙏
अतिशय उपयोगी माहिती दिलीत. दम का लागतो, त्याचे प्रकार इ. आपण सांगितलेल्या माहिती प्रमाणे माझा दमा चौथ्या प्रकारात मोडतो म्हणजेच जेवल्यानंतर पोट फुगणे. मी स्विमिंग करतो. रिव्हर्स स्विमिंग करतांना खूपच दम लागतो. काही उपाय सुचवा.
फार छान माहिती.. कफामुळे, वजनामुळे दम लागत असेल तर या दोन्ही गोष्टी आटोक्यात आणण्यासाठी आयुर्वेदात काही औषधे आहेत का? सांगाल
Very good explanation in simple language and positive outlook. God bless you
Nice information..
Thank u so much Dr.
खुप सुंदर माहिती सांगितली सर धन्यवाद 🙏
Ekdam chan sir samjel asha shbdat mahiti dilya baddal dhnyavad❤
Thank you Dr.sir मला अशाच प्रकारे त्रास होत आहे
Khup chan information dilit drDhanyvad🙏
कडीपत्ता chya बिया वापरु का hair oil bavnayasthi?
माहिती देत आहात त्या बदल आभारी आहे, 🙏💐
खूप च छान माहिती देतात सर तुम्ही असेच नव नवीन व्हिडिओ बनवत जा 🙏🙏
अतिशय सुंदर माहिती सांगितली डॉक्टर साहेब
छान,मुद्देसूद ,प्रामाणिक व उपयुक्त video. Appreciated
सर मला पन थोड जरी चालल की दम लागतो छातीत धड धड होतीय पायाला पन गोळे येतात
👉Contact us=
forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A
👉90 दिवस पोट भरून खा आणि 8 ते 10 किलो वजन कमी करा.
हे कसं करता येईल हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
arogyabhet.com/weight-loss-enroll/
👉 Diabetes Control Programme =
diabetes.arogyabhet.com/enroll
डॉक्टर साहेब तुमचा हा व्हिडिओ खूप आवडला
अगदी छान व चांगल्या प्रकारे माहिती दिली आपण त्याबद्दल धन्यवाद.
अतिशय सुंदर व मुद्देसुद माहिती दिली.धन्यवाद.
खुप चांगली माहिती सांगितली सर
खूप.छान.सर.धन्यवाद
Thanks sir for giving knowledge of weakness
Sir ekdm yogya mahiti dili khr aahe ekdm yogya aahe
फारच छान
Maazya sarv chachnya normal Tari dam lagato. Aapli mahiti khup awadli .tya pramane upay krun pahin dhanyawad
Very goodinformation
Nice sir❤
Very good information .
खुप धन्यवाद खरंच खूप आभार
Tumachy mahitit ugach mothe mothe shabd nahit aushadacha bhadimar nahi khup Chan mahiti
Thank you sir very best video
Nice video sir
खूप छान माहिती मिळाली नमस्कार सर
चालताना पायाच्या पोटऱ्या दुखतात मांड्या दुखतात व्हिडिओ मुळे खूप छान माहिती मिळाली
Dr. Nakache had vadhlele aslyas chatiit dukhun dum lagel ka pls reply
डॉक्टर मला दोन वर्षांपासून धाप लागते आहे, मोटारसायकल वर प्रवास,दगदग झाली तर फारच धाप लागते. चालताना, जिना चढताना सुद्धा. माझे वय 52 वर्ष असून वजन 78 kg आहे. बैठ कामामुळे पोट पण सुटलं आहे.परंतु झोपल्यावर काहीही त्रास होत नाही, आराम वाटतो, नॉर्मल असतो. कृपया मार्गदर्शन करा 🙏🏼
वजन कमी करण्यासाठी उपाय सांगा
Very nice Information
Very effective
खूप चांगली माहिती सांगितली..
I Salute You.
Very nice and correct information 👍👍
Very important information thanks
Sir kam krto tevha kalun yet nahi. Pn MLA adhun madhun dam lagto asa ka
Thank you Dr for such a information. I am Ashwini, 45:yrs old lady. I practice Ashtang yog since last 10 yrs. But since last 2 yrs I experiencing breathless feel while doing asanas like Halasan, pawanmuktasan (stomach press). Is something serious?
छान माहिती दिली सर
Dr to jo form ahe to online bharla tar tumchi fee ahe ka. Ani jar bhetycha asel tar kase te pan sang mla khup urjnt ahe health sathi bhetne
Dr.
आपली consultation fees काय आहेत ?
Chan सर
Dhanyawad sir
Hello dr sar mala as hot ahe ata pahil hot navta atA
Sir mala blagm tayar hoto upay sanga
Maz vjn khup kmi aahe 37,age 32...tri pn mla aata DM laglyasarkh hothy
Doctor mazya mr. Na Ashtama cha trass aahe .kahi uapay sanga
Khup chhan mahiti dilit sir
ओके
सर आलार्जी 1 नाक रात्री बंद पडते याच्यावर काही उपाय असतील तर सागा
Sir mala pan dam lagato sarva test kelya sarva narmal ahe tari suddha dam lagatoch ahe kay karan asel
Dhanyavad doctor
Aagadi barobar mahiti dili sir kasha mule dhama laghu shakto he pashtikaran dili tumi
सर एक तरी रिप्लाय द्या
Mla tr aata 27 varsa zale dama
वाताविषय माहिती सांगा plz
तुमचा नेरुल चा दवाखाना किती ते किती वाजे
पर्यंत उघडा अस्तो ? उदया उघडा आहे का ?
Please call on 7777070531 calling time 10.00am to 5.00pm
Tomorrow we will be in thane clinic
मला चालताना, धावताना, वजन उचलताना, दम लागतो छाती पण दुखते पण माझं वजन कमी आहे माझा हिमोग्लोबिन पण परफेक्ट आहे मग का असं होते याच्यावर उपाय सांगा
Dr mla ek vichrycha ahe. Kahi medicine mule fecs black kala double clour hou shkto ka. Mi sadya hya goshti n jaat ahe. Purn fecs kala jhala ahe ani ani tondvr khup ase mothe mothe dag ale ahet
गोळ्यांची ऍलर्जी असते
मला O 2 गोळ्यांची ऍलर्जी आहे त्याने मला पण काळे डाग उठलेत
सर माझे वय ६४ वर्षं आहे हिमोग्लोबिन ही १३ चा पुढे आहे तरीही कधी कधी श्वास चा त्रास होतो...
सर मला पळताना पोटरी दुखते आणि दम लागतो त्यासाठी मला उपाय सांगा
सर ऑटो इमुन डिसिजन व उपचार सांगा
ho plz
उत्तम आरोग्यासाठी सरांचे व्हिडीवो बघावे योग्य माहिती साठी फक्त सरांचे व्हिडीवो बघावे धन्यवाद सर आभार
Ekdam best
Nice information
सर मला दम लागतो आणि खोकला आला की वरच्यावर गळ्यात खूप त्रास होतो ताप येतो काय विलाज सांगा
Sir muzay bhi bahut dum lag raha hai 3 month se
सर मी तुमचा व्हिडिओ बघितला मला पेट्रोल आणि धुळीच्या एलर्जी आहे मला दम लागतो आणि पंप मारावा लागतो
डॉक्टर साहेब मला लिंग चा प्रॉब्लेम आहे माझं वय 45 आहे जास्त वेळ उभा राहत नाही आणि असं वाटतंय की त्याच्या ताकदच नाहीये त्याच्यावरती काहीतरी उपाय सांगा सर प्लीज
खूप छान माहिती मिळाली.मला जेवल की दम लागतोय आठ दिवस झाले
डॉक्टर साहेब पहिले होत नव्हतं असं एक दोन तीन वर्षा झाले असं व्हायला लागले कशामुळे होते माहिती नाही लिंग जास्त उठतच नाही
भावा रोज हालवणे बंद कर,
कारण झवण्यापेक्षा माणसाला हलवण्यात जास्त मज्जा वाटते,
हे बंद जर सगळे वेवस्तीत होईल
😁
अरे हसतमैतुन केल्याने हा
Same problem sir
❤
जेवण केले की कप तयार होतो उपाय सांगा
मी 35वषे वयाचा असुन मला चालताना दम लागतो, काय करावं
मला पण पोट फोगल्यावर श्वास घेण्यासाठी त्रास होतो त्यावर उपाय काय
Hello sir tumchi appointment bhetel ka 31aug la
Ok
Maz aachank vajan vadle ahe Ani pay sujle ahe
👌👌👌
Mala sardi zali ki dum lagto kuf bharto khup dhsp lagte 😢
सर मला दम लागतो पण सकाळी रात्री त्रास होतो
मी 74वर्ष वयाचा असुन मला चालताना दम लागतो.काय करावं.
मला 6-7 महिन्यापासून अस्थमा चा त्रास होतोय, कोणताही प्रकारचा वास धूर धूळ चालत nhi , खोकला येतो लगेच खूप, कफ पण पडतो खोकल्या मधून नाहीतर कोरडा पण खोकला येतो
मलापण होते....
माझ वय 35 आहे
सर तुम्ही मनातली भिती बाजुला काढून टाकतात
Nitin dhokagi
माहिती आवडल नाही
फोन नंबर द्या
खुप छान माहीती दिली धन्यवाद 🙏
Khup chan mahiti sagitali sir👍👍👌👌🙏🙏