टीव्ही, फ्रिज, मोबाईल फोन, वॉशिंग मशिन, सलून्स, टेलर, प्लंबिंग, सुतार, भाजीविक्री , इस्त्री, रंगकाम, हे सगळे धंदे परप्रांतीय करून अमाप पैसा कमावताहेत. मी खारघर, पनवेल, येथे राहतो. इथे शोधून आम्ही मराठी माणसांना धंदा मिळेल असा प्रयत्न करीत आहोत. जय महाराष्ट्र.
कोणालाही मतदान करा परंतु मतदान करताना गावकऱ्यांनी नेत्यांकडून एक स्टॅम्प पेपर लिहून घ्यावा की गावातील किमान 50 मुले कामाला लागतील मग मतदान कोणालाही करा💯
आपले छोटे व्यवसाय केले पाहिजे आज CCTV installation and maintenance ऐवढे आले पाहिजे महिन्याला ४०-५० हजार कुठ जात नाही पण या व्यवसायात ७०% जनता बाहेरील राज्यातील आहे आपल्याकडील जनता फक्त सरकारी नोकऱ्या भरोसावर आहे CCTV installation आणि maintenance शिका 🙏🏻🙏🏻
@Akshay.-ce7fv maintenance कुठे जात नाही ५०० रूपये घेतात काम फक्त १५ मिनिटांत केले सांगितल्यापासून आठ दिवसांनंतर आला काम खूप आहे केबल नेटवर्क CCTV पैसे खूप आहे छुप्या पद्धतीने क्षेत्र सुधारत आहे वैयक्तिक अनुभव सांगतो मित्रा ३ महिने मी टपरी काम केले विमल गाय छाप सिगरेट विकले ज्या रेट आपण खरेदी करतो दुप्पट किंमतींनी विकतो margin किंमती ऐवढी मिळते 🙏🏻🙏🏻🙏🏻
१ ली ते १० वी चे शिक्षण उत्तम द्यावे नुसतेच पास करू नये. त्याने विद्यार्थी पास होतील पण १० वी नंतर त्या विद्यार्थ्यांना जीवन जगण्यासाठी चे चांगले विच्यार आणि चांगले शिक्षण असल्याने सरकारला प्रश्न विचारले जातील तर भविष्यात चांगल्या शिक्षणामुळे सुशिक्षित नेते तयार होतील. की इतर देशांकडून कर्ज घेण्यापेक्षा कर्ज देणारे झाले पाहिजेत.
I want to tell you I live in a small village in Nagpur district I too wasted many of my years feeling that every where there is corruption and without money without setting , you cannot get government job but it is totally wrong , at the age of 44 I joined Kendriya vidyalaya as PGT teacher without any money Don't listen others , show your talent
रिटायर होण्याचं वय 58 वर्ष आहे दरवर्षी प्रत्येक कॉलेजमधून इंजिनियर डॉक्टर आणि विविध क्षेत्रातील उच्च शिक्षण घेतलेले विद्यार्थी बाहेर पडतात या सर्वांना सरकारी जॉब मिळणं शक्य आहे का नवीन जॉब तयार कसं करणार सरकार पण
मी तर शिपाई पासुन तर mpsc exam असे किती exam मध्ये अपयशी झालो आहे.....मग याच्यात काय सरकार जबाबदार आहे का... ..bjp असो की कॉंग्रेस...बेरोजगारी कधीच कमी होणार नही....
अरे मित्रांनो कोणाला मत द्यायचं हा प्रश्नच पडला नाही पाहिजे तुम्ही सुशिक्षित आहात आत्तापर्यंत सर्वात मोठ्या पदभरत्या ह्या महायुतीच्या च्याच काळात झाल्यात होत आहे आणि इथून पुढे पण होत राहतील आता मागची भरती झाली त्याच्यानंतर लगेच आत्ताची भरती झाली म्हणजे पहिल्या पोरांचं ट्रेनिंग पूर्ण होत नाही तोच भरती प्रक्रिया राबवली अजून काय पाहिजे फक्त आपण स्वतः ला पूर्ण तयार करायचं
असं काय बोलतायत जसा काय देशसेवा करायला भरती होतायत.... भरती होऊन गरिबाला लुटणार तर आहेत..... आणि माल दाबायला तर भरती व्हायचंय..... कुठे मोठी देशसेवा करणार आहेत 😂😂😂
Dharam deva cha danda suru ahe education teclogoly madhe apan mage ahot china Japan America ka pude ahe aple var che log ch baki lokavat pream nahi karat sarv girgit basale ahet
भारतातील सर्वच नेते पैशाने खूप श्रीमंत आहेत . मग अजून पैसा कशासाठी हवा त्यांना __ कोळशाच्या खाणी खोदून जंगले नष्ट करून एवढा मोठा पैसा आपल्या पोटात बसतो का तरी. नेते जर खरंच श्रीमंत असतील तर प्रत्येक भागामध्ये निसर्गाला वाचवण्यासाठी आणि आपल्या बांधवांना समान वागणुकी साठी सक्षम का होऊ शकत नाहीत.
BBC वाल्याने ठरावीक interview दाखवले माझा मित्रा चा पण interview record केला होता पण त्याने शिंदे सरकार च कौतुक केलं म्हणुन त्याचे रेकॉर्डिंग दाखवली नाही I
हातात दोन लाखांची गायीच्या चामड्या पासून बनवलेली Dior बॅग दोन लाखांचा आयफोन बाळगणारी जयाकिशोरी ज्ञान शिकवते सब मोह माया.इन से दूर रहो . . . धर्म से बडा कोई धंदा नहीं धंदे से बढकर कोई धर्म नहीं बाबागिरीचं मार्केट.फुल्ल धंदा.नो लॉस ओन्ली प्रॉफिट
Berojgari tevdi ahe Maharashtra 75k bharti kadli asnr 1 jaga from kiti jst yete kahi jaga 0 aste mg open mdh from bhrun compitition kiti wadal Maharashtra berojgari khup ahe 😂😂 study krun lagn yachi garranti kami ahe
Sarkar ke pass contegency ke liye har kam ke piche he ५००० carode, wo paisa wese hi loota jata he par jab batt atti he kisi engineer ke bharti ki tab contract engineer ko bhi theka de kar bharte he bjp ke log
कशाला नौकरी पाहिजे लाडका भाऊ आहे,परत मोदींच्या भाषेत सांगायच तर हा सुद्धा एक प्रकारचा रोजगारच आहे , मी बघ पोस्ट ग्रेजुएट आहे पण मला ग्राम पंचायत ने साध चपराशी म्हणुन पण पात्र केल नाही 12 वी पास उमेदवार घेतला,एक पानी पुरवठा कर्मचारी 18 वर्षाखाली आहे कायद्याने बाल मजुरीचा गुन्हा दाखल होऊ शकतो पण,श्रीमंत समाज आहे बहुसंख्य (कोण आहे अंदाजा लावुन घ्या) मग objection कोण घेणार जे करताय तेच करा रे बाबानो आणी परत यानाच मतदान करायला विसरु नका 😂
Samjinagar mhade job ahech nahi ho it sector . corporate job tyasathi pune Mumbai la jav lagat .aani ahe tya companya mojkya tyat olkhi lagte olkhi ni sagle hothe ani tithe hai castism suru hoth. Aani ithe lok bolta ye dhanda kara vagire vagire toh sambhajingar cha purn market jain marwadi muslim lokanin kabij kele ahe te pn purvi pasun.
Why we need that 4 year, 3years degree if we are not getting jobs, investing 4 in degree instead give us real time skills that all we want What we Do that therotical knowledge? give us skills and real time jobs directly... Then you see economic will going to first place
आज लाडकी बहीण ची योजना काडून सर्व बहिणी च्या मोबाइल मधे फोन करतो की मला वोट करा रेकॉर्डिंग मार्फत सांगतो तो . अपल्या बहिणी कडून भिक मागची नवीन पद्धत काडली वाटते 🤣
टीव्ही, फ्रिज, मोबाईल फोन, वॉशिंग मशिन, सलून्स, टेलर, प्लंबिंग, सुतार, भाजीविक्री , इस्त्री, रंगकाम, हे सगळे धंदे परप्रांतीय करून अमाप पैसा कमावताहेत. मी खारघर, पनवेल, येथे राहतो. इथे शोधून आम्ही मराठी माणसांना धंदा मिळेल असा प्रयत्न करीत आहोत. जय महाराष्ट्र.
गुलामी करण्याची मानसिकताच बदलत नाही ओ मराठी माणसाची
Ekdum sahmat yaasathi pvt company udyog dhandyamadhe bhumiputra marathi mansala nokri madhe arakshan kayda paarit vhava.
मराठी माणसाला काम दिले की फक्त पच्छाताप होतो.
🙏🙏
@@anantparab3200 bhaandi ghasavit .
कोणालाही मतदान करा परंतु मतदान करताना गावकऱ्यांनी नेत्यांकडून एक स्टॅम्प पेपर लिहून घ्यावा की गावातील किमान 50 मुले कामाला लागतील मग मतदान कोणालाही करा💯
फारच बिकट परीस्थिती
आपले छोटे व्यवसाय केले पाहिजे आज CCTV installation and maintenance ऐवढे आले पाहिजे महिन्याला ४०-५० हजार कुठ जात नाही पण या व्यवसायात ७०% जनता बाहेरील राज्यातील आहे आपल्याकडील जनता फक्त सरकारी नोकऱ्या भरोसावर आहे CCTV installation आणि maintenance शिका 🙏🏻🙏🏻
Kiti CCTV बसवनार कधी तरी सगळी कडे मागणी संपणार ना सीसीटीव्ही काय lagwfh खराब होत नाहि
मराठी माणूस एवढं मूर्ख आहे का? आणि फक्त तू हुशार आहेस का?😂
@Akshay.-ce7fv maintenance कुठे जात नाही ५०० रूपये घेतात काम फक्त १५ मिनिटांत केले सांगितल्यापासून आठ दिवसांनंतर आला काम खूप आहे केबल नेटवर्क CCTV पैसे खूप आहे छुप्या पद्धतीने क्षेत्र सुधारत आहे
वैयक्तिक अनुभव सांगतो मित्रा ३ महिने मी टपरी काम केले विमल गाय छाप सिगरेट विकले ज्या रेट आपण खरेदी करतो दुप्पट किंमतींनी विकतो margin किंमती ऐवढी मिळते 🙏🏻🙏🏻🙏🏻
@@Akshay.-ce7fv नाही भाऊ आपल्या या क्षेत्र बद्दल माहिती नसेल तर घ्या CCTV maintenance मध्ये scope aahe maza mitra kam karto ki 🙏🏻🙏🏻
@@Jaymaharashtramaza सिगरेट वगैरे विकत येत नाही ऐवढे शिकून हे विकायचे का हा प्रश्न आहे पैसे भरपूर आहे हे मान्य पण इज्जत काय आमची राहिल 🙏🏻🙏🏻
१ ली ते १० वी चे शिक्षण उत्तम द्यावे नुसतेच पास करू नये. त्याने विद्यार्थी पास होतील पण १० वी नंतर त्या विद्यार्थ्यांना जीवन जगण्यासाठी चे चांगले विच्यार आणि चांगले शिक्षण असल्याने सरकारला प्रश्न विचारले जातील तर भविष्यात चांगल्या शिक्षणामुळे सुशिक्षित नेते तयार होतील. की इतर देशांकडून कर्ज घेण्यापेक्षा कर्ज देणारे झाले पाहिजेत.
I want to tell you I live in a small village in Nagpur district
I too wasted many of my years feeling that every where there is corruption and without money without setting , you cannot get government job but it is totally wrong , at the age of 44 I joined Kendriya vidyalaya as PGT teacher without any money
Don't listen others , show your talent
पोलीस भरती मध्ये वशीलेबाजी चालते
Mst chalyay आमचं बेरोजगार म्हणून घेत
1:50 भाव खरे बोलतोय bsc Agri नुसती नावाला डिग्री झाली आहे. पुढे काहीच स्कोप नाही आहे.😢
Kuhibi kar vandech ahet
कॉपी करून डिग्री मिळवली की हेच होणार 😂😂😂
Bsc Agri la scope aahe visit all private bank career sites Or visit Bank for job opportunities in Banking
Bhau nisti degree milun kahi nahi hot Job milavnya sathi knowledge lagta
@@vilas-shinde2121अरे इमानदारी ने भेटली तरी काय होणार
सावध व्हा मराठ्यांनो..... आज धर्माच्या नावावर मत मागतील आणि कशी जिरवली म्हणून उद्या आपल्यालाच हिनवतील हे लोक💯🙏🏻🚩
सरकारी अधिकाऱ्यांचे पगार कमी करा तो पैसा सामजिक योजनांवर खर्च करा 🎉
Ka br
ते तुपाशी आनी आपन उपाशी
सरकारी नोकर व आमदार / खासदार / मंत्री यांचे वेतन कमी करा तसेच भ्रष्ठाचार बंद करावा . जातवार गणना करून संख्येनुसार आरक्षण द्याव .
Are sarkari naukarya rahilyatach kiti...kahi divsani sarv private hoin😅
@@vilas-shinde2121 मंत्री आमदार खासदार वगैरेचे तर निम्मेच केले पाहिजे
अरे माझा भावांनो व्होट करायचं का म्हणता. कोणाला मत द्यायचं.असे म्हणा ना.आपल्या मातृभाषेवर प्रेम करु या.
लोकांना फक्त भाषा,धर्म,जात,पात हेच दिसतंय बेरोजगारी कडे कोणाचे लक्षच नाही आहे😢
Bjp नको बस झालं बाकी कोणी पण येवो.......
Mag sarvy srkai zala BJP noko tar ko Congress ali tar ky hul ha sarvyana mahit ahe 1947 pasun ky kela Desha sathi 2012
Dhanyawad BBC
Aple abhari ahot
रिटायर होण्याचं वय 58 वर्ष आहे दरवर्षी प्रत्येक कॉलेजमधून इंजिनियर डॉक्टर आणि विविध क्षेत्रातील उच्च शिक्षण घेतलेले विद्यार्थी बाहेर पडतात या सर्वांना सरकारी जॉब मिळणं शक्य आहे का नवीन जॉब तयार कसं करणार सरकार पण
बिनधास्त उध्दव ठाकरे यांना मतदान करा
Mva Ani mahachuti doni udyog dhande gujarat la deun taknar😂
आता just Video पाहत होतो starting पासून ते ending पर्यंत बीजेपी चे ad याला म्हणतात असली भिकारी.
मी तर शिपाई पासुन तर mpsc exam असे किती exam मध्ये अपयशी झालो आहे.....मग याच्यात काय सरकार जबाबदार आहे का... ..bjp असो की कॉंग्रेस...बेरोजगारी कधीच कमी होणार नही....
फक्त व्हाइट कॉलर जॉब पाहिजे. तो पण सरकारी.
मोदी तर भजे तळणाऱ्याला रोजगार म्हणतो मग अशा देशाच काय होणार ???😂😂😂😂
Bajee talnyaracha roj cha 700 800 kamai karto...tumi fakt sarkari nokri sathi chakra mara..
@@skydj9806tu tal mg baji
Right! Khup paise miltaat chav aani hygine raakhile tar prasiddhi hi aapoaap milte! Sarkari nokarya kamich honaar aahet! Shivaay itkya motthya loksankhyela nokarya milne awaghad aahe! @@skydj9806
मराठा आरक्षण भेटणारच...✊
हिंदू शेर अब एक हो गए है, जय श्री राम
मराठा आरक्षण भेटेल चांगली गोष्ट आहे पण obc भेटणार नाही.. सुप्रीम कोर्टाने अधिक निर्णय दिला आहे
मला वाटते आता संपूर्ण बदल झाला पाहिजे. सध्या ची व्यवस्था ही माणसांनी माणसांसाठी चालवली जाते त्या पेक्षा AI आली पाहिजे.
Nise
अरे मित्रांनो कोणाला मत द्यायचं हा प्रश्नच पडला नाही पाहिजे तुम्ही सुशिक्षित आहात
आत्तापर्यंत सर्वात मोठ्या पदभरत्या ह्या महायुतीच्या च्याच काळात झाल्यात होत आहे आणि इथून पुढे पण होत राहतील
आता मागची भरती झाली त्याच्यानंतर लगेच आत्ताची भरती झाली म्हणजे पहिल्या पोरांचं ट्रेनिंग पूर्ण होत नाही तोच भरती प्रक्रिया राबवली अजून काय पाहिजे फक्त आपण स्वतः ला पूर्ण तयार करायचं
सरकार कोई भी आये महाराष्ट्र में युवा के हाल वैसे ही है जैसे अभी है
Government jobs chi faar garaj aahe.
80s and 90s madhe Indian families la economical stability govt jobs ni dili.
Pension deu naka pan job tari dya.
private job Madhe pan khup salary scope ahe
असं काय बोलतायत जसा काय देशसेवा करायला भरती होतायत.... भरती होऊन गरिबाला लुटणार तर आहेत..... आणि माल दाबायला तर भरती व्हायचंय..... कुठे मोठी देशसेवा करणार आहेत 😂😂😂
Barobar ....niyat tithe niyati !!
Only deva bhau
Dharam deva cha danda suru ahe education teclogoly madhe apan mage ahot china Japan America ka pude ahe aple var che log ch baki lokavat pream nahi karat sarv girgit basale ahet
Best Culture... Agriculture ❤
Amhi sagde mitr berojgar ahot 😢😢
भोले लोक सिंदे च पाहिजे त्यांना
भारतातील सर्वच नेते पैशाने खूप श्रीमंत आहेत . मग अजून पैसा कशासाठी हवा त्यांना __ कोळशाच्या खाणी खोदून जंगले नष्ट करून एवढा मोठा पैसा आपल्या पोटात बसतो का तरी. नेते जर खरंच श्रीमंत असतील तर प्रत्येक भागामध्ये निसर्गाला वाचवण्यासाठी आणि आपल्या बांधवांना समान वागणुकी साठी सक्षम का होऊ शकत नाहीत.
Lokesh Kamble Laturkar no 1
भाजप सगळ्या देशाचीच टपरी करणार😂😂😂
संभाजी नगर (औरंगाबाद चे नामकरण)म्हणजे सर्व समस्या सम्पल्य 😂
संपले एक दिवशी सगळे जिहादी लोक शांतीप्रिय लोक
Peaceful community
Allah ki den 😂😂
Allah ne akkha desh dila ki 1947 la nntr 1971 la pn dila dusra desh tithe nava kay thevayache he tithalya hindu lokanna vicharatat ka koni?
जय श्री राम भाईजान
माझं मत मनसेला 🔥🔥🔥🔥🔥
साधा पोलिस हवालदार महिन्याला २ लाख कमावतो , पोलिस बना धंदा नका करू
सब के सब चोर है
BBC वाल्याने ठरावीक interview दाखवले माझा मित्रा चा पण interview record केला होता पण त्याने शिंदे सरकार च कौतुक केलं म्हणुन त्याचे रेकॉर्डिंग दाखवली नाही I
BBC ne hee series Chalu thewawi.
What if there is no reservation,no cast, no religion just only hindustani people what you think?
😮
👍
Up Bihar valyane getle nokry
1.46 IT sector Yayla pahije
Non Technical Educated Youth Sadhya Berojgar Ahe
हे आजकालचे युवक स्पर्धा परीक्षा या जुगाराच्या नादाला लागतात कारण गोळ्या लागल्या तर लागल्या पेपर descriptive करा
अरे आपले पोहे वाले भैय्या....😊❤
Congress
Nokrya tar hotya ola/ uber chya kamacha kantala mhanun andolana petli.
Lok sudharat nahi ,lokshahi aahe lokanche Raj aahe pan lok kuthe jagruk aahe
Sidhu Avinash kale here
हातात दोन लाखांची गायीच्या चामड्या पासून बनवलेली Dior बॅग दोन लाखांचा आयफोन बाळगणारी जयाकिशोरी ज्ञान शिकवते सब मोह माया.इन से दूर रहो . . .
धर्म से बडा कोई धंदा नहीं
धंदे से बढकर कोई धर्म नहीं
बाबागिरीचं मार्केट.फुल्ल धंदा.नो लॉस ओन्ली प्रॉफिट
खूप भीषण अवस्था आहे.. this is just tip of the iceberg!
🎉
Sarkari nokari chya mage lagun Ayushya vaya ghalawanre khup ahet.
10 वर्षात Bjp ने नोकर्या मुद्दाम घालवल्या उद्योग बंध पाडले, महगाई केली , आनी आरक्षणच तंतुन सर्वाच्या डोक्यात भरल ,,एकमेकाना लढवा आनी राज्य करा निति ,,
Bhau saglyat pahile privatisation band zhale pahije
Comred Lokesh 🎉🎉
दिवसेंदिवस मराठा व पुरुष संकटात जातील अशा योजना दिसताहेत .
Mahayutine 1 lack jaga bharlya....teva kay karat hotey re tumhi😂😂😂tumhala tumachya ghari yeun sarkari nokari thodi laun denar aahe koni😂😂
Berojgari tevdi ahe Maharashtra 75k bharti kadli asnr 1 jaga from kiti jst yete kahi jaga 0 aste mg open mdh from bhrun compitition kiti wadal Maharashtra berojgari khup ahe 😂😂 study krun lagn yachi garranti kami ahe
@@bhushankapkar9394study karun pan lagnar nahi ka
Barobar! Purvihi sarkari bharati band hotich ! Congresschyach kalaat! Tyweli aamchi aai hi asaach prashna sarvanna aani aamhala hi vichaaraaychi.-" Tumhi kaay C.D.Deshmukh aahat ka koni ghari yewun tumhala nokari dyaayla?" !😊
agriculturevalyanchi garaj ahe porana kam nahi karaychi
Nokri ke piche mat daudo...dusre state ke log yaha aakar business karte hai! Koi kam chota ya bada nahi hota!
Udhav tackaray astan kiti lokana nokari milali???
Fadnvis alyavar police bharti tar kel....he Satya aahe ..
Sarkar ke pass contegency ke liye har kam ke piche he ५००० carode, wo paisa wese hi loota jata he par jab batt atti he kisi engineer ke bharti ki tab contract engineer ko bhi theka de kar bharte he bjp ke log
अशा सुशिक्षित तरुणांनी राजकारणाकडे वळावे. कारण पोलिस भरतीची तयारी करत असताना यांचा जितका अभ्यास असतो तितका तर कोणत्याच नेत्याचा नसावा.
Physical strength chi hi garaj asate!
Jyana reservation ahe tyat sarvana nahi milat sandhi.....opportunity ali capture kara... Nahi milali tr thambu naka....
BEROJGAR INDIA
कशाला नौकरी पाहिजे लाडका भाऊ आहे,परत मोदींच्या भाषेत सांगायच तर हा सुद्धा एक प्रकारचा रोजगारच आहे , मी बघ पोस्ट ग्रेजुएट आहे पण मला ग्राम पंचायत ने साध चपराशी म्हणुन पण पात्र केल नाही 12 वी पास उमेदवार घेतला,एक पानी पुरवठा कर्मचारी 18 वर्षाखाली आहे कायद्याने बाल मजुरीचा गुन्हा दाखल होऊ शकतो पण,श्रीमंत समाज आहे बहुसंख्य (कोण आहे अंदाजा लावुन घ्या) मग objection कोण घेणार जे करताय तेच करा रे बाबानो आणी परत यानाच मतदान करायला विसरु नका 😂
App kay karte ho bhai
दोन तीन वर्षापासुन टाईल च काम करतोय 800 रु रोज आहे भाऊ
@@jamilshah6305Aaj lakho vidyarthi dar varshi Engineer howun baher padtaayet! Ugaach swatahla jaast uchch - sikshit samju naka! Jamalyas skills waadhawa! Tumhala skill ch kaam deil! Nokarya ( sarkari) kamich honaar aahet! Shivaay je aadhich nokarit aahet tyanchya eka mula/ mulila nokari tithe kami shikshan asunahi dili jaate! He sarkarich nhave tar private companit hi varshanu varshe ghadat aahe,!
Tech kar ata
Samjinagar mhade job ahech nahi ho it sector . corporate job tyasathi pune Mumbai la jav lagat .aani ahe tya companya mojkya tyat olkhi lagte olkhi ni sagle hothe ani tithe hai castism suru hoth.
Aani ithe lok bolta ye dhanda kara vagire vagire toh sambhajingar cha purn market jain marwadi muslim lokanin kabij kele ahe te pn purvi pasun.
Janun buzun Nokrya chi wat lawli. Sarkar ni
Kaun
Baryachda reservation mule pn goshti adtatch.
Saewach lok shrimant nastat & sarwach lok garib kiwa middle class nastat.
Pratyek jatidharmanmdhe arthik sthiti disunch yete pn reservation nahi job dyawa govt.ne
Free che paise watap karte govt.tyat pn garib naslele lok pn paisa gheun jatat sarwthikani fraud .
Aaata jasta paise kamwal bara zala
Why we need that 4 year, 3years degree if we are not getting jobs, investing 4 in degree instead give us real time skills that all we want
What we Do that therotical knowledge? give us skills and real time jobs directly...
Then you see economic will going to first place
आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे
आज लाडकी बहीण ची योजना काडून सर्व बहिणी च्या मोबाइल मधे फोन करतो की मला वोट करा रेकॉर्डिंग मार्फत सांगतो तो . अपल्या बहिणी कडून भिक मागची नवीन पद्धत काडली वाटते 🤣
Kaahitari diley na? Te ghewun suddha matachi bheek mhanata! Kiti streeyanna faayda zalaay!
,
दलित मुस्लिम लोकांच्ची ठरवून मुलाखत घेतली जी हिंदू भाजपा विरोधात आहे
Mg ky bjp chya lokanchi ghyachi ka??
@ethenhunt1654 कुत्रकारिता कशाला करता मग 🤣 bcc भाडखाऊ मराठी न्युज