कवीता फार फार उशीरा ऐकली पण तिच्यातला ताजेपणा तसाच पोट धरून हसवणारा अाहे धन्यवाद,कवितेतील प्रासंगिक, पितळ उघड पडणे, सगळेच कसे एक दुसऱ्या शी संबंधांमुळे रागावलेलेे, फसलेले, कुचंबलेले, हतबल असल्याचे भन्नाट वर्णन आहे
😭😭😭😭😭🙄।।श्री।। ऊस लावला या, चांगला आला या...... पण कारखाना आता नेयीन झाला या..... आता पोटात लई भडभड व्हायला या...... लय खुरपण केलय, माती लावली, जिवापड जपलय या..... पण कारखाना आता नेयीन झाला या..... आता पोटात लय भडभड व्हायला या..... खत घातलय फवारणी केलिए लई सांभाळा केला या..... डुकरांना पाडून पाडून खराबा लावला या..... उंदीर आता चुराडा करतो या..... पण कारखाना नेईना झाला या..... आता पोटात लय भडभड व्हायला या..... सोळा महिन्याचा झालाय, आता पिवळा व्हायला या.... लाईट नसते म्हणून वाळून चाललाया..... आता नुसतच पोटात भडभड व्हायला या...... 😭😭😭😭😭😭😭😭😭
अनिल दीक्षित सर, भ्रष्टाचारी लोकावर केलेली ही राष्ट्रीय कविता आहे. कवी अनिल दीक्षित सर, पुढील वाटचालीकरीता आपणाला संपूर्ण भारत देशावासीयाकडून हार्दिक शुभेच्छा !
कवितेचं इतकं सुंदर लिखाण व वाचन हा योग फार क्वचिकच जुळून येतो. मनःपूर्वक अभिनंदन. श्रोत्यांचा अफलातून प्रतिसाद देखील याची पावती देतो. 🙏
खुप छान कवीता आहे कधी नाही ती खरी खुरी कवीता ऐकली.
अभिनंदन 🙏💐 अभिनंदन सर अभिनंदन 🙏💐🙏💐
Khupach Chan. Bhrastachari lokanchya Dolyat anjan ghalnari kavita .Dhanyavad.
हात जोडून सलाम करतो कविता लिहणार आणि सादर करणाऱ्याला एक नंबर .👌👌👌👌👌
अप्रतिम शब्द सामर्थ्य, अप्रतिम कल्पना, जबरदस्त, लाजवाब
कवीता फार फार उशीरा ऐकली पण तिच्यातला ताजेपणा तसाच पोट धरून हसवणारा अाहे धन्यवाद,कवितेतील प्रासंगिक, पितळ उघड पडणे, सगळेच कसे एक दुसऱ्या शी संबंधांमुळे रागावलेलेे, फसलेले, कुचंबलेले, हतबल असल्याचे भन्नाट वर्णन आहे
😭😭😭😭😭🙄।।श्री।।
ऊस लावला या, चांगला आला या......
पण कारखाना आता नेयीन झाला या.....
आता पोटात लई भडभड व्हायला या......
लय खुरपण केलय, माती लावली, जिवापड जपलय या.....
पण कारखाना आता नेयीन झाला या.....
आता पोटात लय भडभड व्हायला या.....
खत घातलय फवारणी केलिए लई सांभाळा केला या.....
डुकरांना पाडून पाडून खराबा लावला या.....
उंदीर आता चुराडा करतो या.....
पण कारखाना नेईना झाला या.....
आता पोटात लय भडभड व्हायला या.....
सोळा महिन्याचा झालाय, आता पिवळा व्हायला या....
लाईट नसते म्हणून वाळून चाललाया.....
आता नुसतच पोटात भडभड व्हायला या......
😭😭😭😭😭😭😭😭😭
खूप छान sir zing zing zingaat poem waaa👌👌👌
एकदम मस्तच ,लै भारी 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍
एकदम जबरदस्त आहे सरजी.
वा खुपचं छान आहे ही कविता अप्रतिम लेख
खरोखरच खुप सुंदर कविता
खुप खुप अभिनंदन भाऊ सत्य शोधक कविता....
खूप छान 👌💐💐💐🚩🇮🇳
वा छान मस्त 100./. झकास
Ek No. 🔝❤🔥☝🏻👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻👍🏻💯✅🤣🤣🤣😂😂😂😆😆😆
खुपच छान कविता
झक्कास सर,तुमच्या कविता खुपच मस्त असतात
मस्त कविता उत्तम विडंबन
Lai bhari kavita
फारच छान गीत
फार छान. कविता
खूपच मस्त सर
एकदम मस्त.... योग्य शब्दात भष्टाचार करणारांची ....काढली......
😊🤣🤣हसून हसून राव पोट दुखू लागलं खुप छान कविता लिहिली 👌👌👍
भाऊ अभिनंदन. जबरदस्त कविता काळा पैसा कसा असतो त्याचे उत्तम उदाहरण.
खुपच छान
धन्यवाद
खूप छान अप्रतिम कविता
खर तर ही "राष्ट्रीय कविता" आहे
भ्रष्टाचारी लोकांच्या डोळ्यांत अंजन घालणारी, विडंबनात्मक, वास्तववादी हास्य कविता .
Great .👍👍👌👌👌🙏🙏
येक नंबर भावा
Mastach kavita sir
Dislike karnare bahutek kavich asavet
Ek number khupach Chan
खूप छान वाटल
खुपच सुदंर कविता 🙏
Lay bhari kavita.👍👌👌🌹🌹🌹
छान दादा लय भारी गोड आवाज आहे धन्यवाद
Thanks dada, tumacha gana,
लय भारी आवाज आहे
खूप छान
फारच छान प्रस्तुती भाऊ 👍👌
अतिशय सुंदर कविता तयार,केली, आहे
यल्ला म्हणतात कवी सलाम
फारचं सुंदर
रामदास आठवले यांची प्रतिक्रिया काय असेल.या गाण्यावर.
😃 फारच. छान,,
Who is dislike this poem .. ?? This is true fact what is said in poem ..god complete your all wishes
Lay bhari poem
....very nice song
वावावा.....हसून हसून पोट दुखलं
Mast.... Khup ch mast....... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khupch Chan vinod ahet
मस्त भाऊ अती सुंदर
जबरदस्त गीत गाईलस भावा
खूप छान!!!
सर एकच नंबर काळा बाजार करणाऱ्याच्याच थोबाडीत मारावी अशी आहे
एकदम कडक
No 1 byutiful
नादच खुळा.👌👍👍👍👍👍👌👌👌👌👌
खूपच सुंदर रचना... तेवढेच सुंदर सादरीकरण दादा 🌹🙏
भारत मातेने भरभरून दिलाआर्शिवाद
Nice song jay bhim 🙏
एकदम मस्त विनोदी
लय भारी दादा
व्वा छान, मस्त
मस्त विडंबन
Nice kavita
मस्त कडक 👍👌
Very real & nice !👌👌👌👌
वाह.......... अप्रतिम 👍❤️
Pharch chhan sir
1.no 👌👌👌👌
मस्त झिंगाट 👌👌
सुपर से ऊपर भाऊ
Darjedar vidamban kavita ek number 😁😂😂
एक नंबर...
Good sang
अनिल दीक्षित सर, भ्रष्टाचारी लोकावर केलेली ही राष्ट्रीय कविता आहे. कवी अनिल दीक्षित सर, पुढील वाटचालीकरीता आपणाला संपूर्ण भारत देशावासीयाकडून हार्दिक शुभेच्छा !
अति सुंदर सर
Best of best
फरच छान गीत सुंदर लिहीले आहे.
व्वा!क्या बात है!
Lay lay lay bhari Dada aekch no
अप्रतिम वाक्य रचना केली आहे
खूप छान,,,कविता
Super 👌👌👌👌👌👌👌👌
सुंदर!!!
लै भारी
खतरनाक सर .....खुप उशिरा एकली मि कविता
Mast😁😁😁👌
Nice one
व्वा सुंदर
व्वा खुप छान
Prashant Dhatrak वा मस्त कविता
Words combination is very nice sir l like very much
मस्त 👌👌👍👍
एकदम झक्कास 😂😂😂😂😂
छान😄
1 No.
यकच नंबर भाऊ
सुंदर कविता
❤❤❤
बेस्ट
😄😄😄😄😄😁😁😁😁😁aam khup haslo ...Aflatun.....naad khula .....👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
जबरदस्त 🤣😂😀
छान