सर तुमच्या सारखी महिती कोणी सांगत नाही आणि कोणी सांगणार पण नाही ज्या माणसाला प्राणी आवडते नसेल त्या माणसाला तुमचा video बगून आवडा ला लाग तील खूप चागली महिती देता सर तुम्ही
सर त्याला बुरशी लागत आहे.....आपल्या चॅनल च्या माध्यमातून जगदंब हायड्रोपोनिक्स कडून 30000 चा सेटअप घेतला... त्यांच्या ट्रेनिंग आणि मार्गदरशन मध्ये बुरशी वर उपाय भेटला नाही...तुम्हीच मार्ग सुचवा..🙏
सर तुमच्या सारखी महिती कोणी सांगत नाही आणि कोणी सांगणार पण नाही
ज्या माणसाला प्राणी आवडते नसेल त्या माणसाला तुमचा video बगून आवडा ला लाग तील खूप चागली महिती देता सर तुम्ही
सर तुम्ही खुप छान माहिती देता
🙏 Khupach Mast Mahiti Sangitali Sir Tumhi .......👌👌
खूब छान माहिती दिली
छान व्हिडिओ
chan mahiti
सर खूपच सुंदर अशी माहिती देता. मी 12 फूट लांबीचा अझोला बेड बनवला.अझोला फुल भरलेला आहे.तर मला आता 1 बेड गांडूळ खत अचा
Tumcha no dya
Sir tumi yevdh changal samjaun sangta khup changal karat ahat he tumch sagal niyojan pahun mala khup shikayla bhetal dev karo tumchya purn kamala yash yovo
सर तुम्ही ट्रे कुठून आणलेत?
तसेच ट्रे मिळतील का?
Nice sir.hingoli.
Khupch chan
Sir konte nutrients dyawe lagtat ka.. fungi aali tar Kay karaye cha.. thankyou sir.
Sir yeka try madhe kiti kg chara milto ....500 gm maky madhe
सर नमस्कार माहिती खूप छान आहे पण या ऐवजी ईतर पशु खाद्य द्यावे लागले ❓
नाद करा पण असा
Nice 👍🙂
Nice information sir
dhana cha use kru shkton ka hydroponic mde
aani gahu makka dhhan kiti divsa mde khanya yogya hote
Very nice
Supar
प्रशिक्षण केव्हा आहे
Nice video is important👌🏻👍🏿🙏🥀
Setaup cha video banava sir
बोधाया मध्ये thaklaya नंतर पाणी मारायचे का 24तासा मध्ये
Sup sir
गव्हाचे पण करु शकतो का
सर तुम्ही चैतन्य गावरान कोंबडीचे पील आणले त्यावर व्हिडिओ बनवा
🙏🙏🙏👍
👌👌👌👌👌
Sir bhardyach video taka please🙏
Nice sir👍👍
Nice sir
Hello sir... Me Karun pahila ghara madhe pan yala fungus lagat ahe mulana 4th day la ch. Ya var Kay upay ahe ka pls sanga
👌👌
Kisan valvi from sisa Taluka Dhadgaon district NANDURBAR
Sheli palan prashikshan kiti tarakhela aahe
April made prasiksan koti date la sage
Nagpur la hydroponic trey kukhe milel
👌
छान सर एवढे युनिट तयार कारायला किती खर्च आला
सर हे शेळ्यांना रोज सकाळ संध्याकाळ घातलतर चालेल का आणि चारा एका बकरीला किती किलो घालायचा एका दिवसाला प्लिज सागा
Nice
😊👍
ट्रे कोठे मिळेल
Trea kota medatel
👍👌
मला हायड्रोफ्लोलीक चारा तयार करण्याचे ट्रे कोल्हापूर मध्ये कोठे मिळतील पत्ता द्या
👍👌👌
👏👏👌👌👍👍
👌👌🙏
Satish sir from Delhi, prashikshana sathi date confirm Kara plz. An online sathi mob no suchwa plz
cow not eatting what to do
दादा छान माहिती दिलीत पण हे ट्रे कुठे मिळतात
Online pan midun jatil market la midtat
Kiti kharcha yeyiil hydroponics project la 20 tray laa
सर ट्रे कुठे मिळेल
1 sheli or mendhi la keeti Kg chara dila paheje. 1 day madhe
Daily devu shakto makka cha chara sheli or mendhi la
Saheb tray miltil ka
पाणी दिवसातून किती वेळा शिंपडावे लागतं सर.
Sair temprchar ch kaahi problem naahi naa
100 शेळ्याच project report बनवा सर
Sir shelya maramari kartat yawar Kay idea ahe ka tumhala
सविस्तर महिती 8806219648 साठी कॉल करा
सर ट्रे कोठे मिळतील किंमत काय आहे मी सातारा मधून आहे
सर हा चारा जर दिला हायड्रोपोनिक चारा जर दिला तर दुधाच्या अगोदर दूध काढायच्या अगोदर आपण ढेप किंवा अलप लावतो म्हशीला किंवा गाईला ते द्यायची
Tray unhat thevache ki savlit
Savlit
सर हे ट्रे कूठे भेट्टील पण
Jagdamb haydrophonics Faltan..Kinva aaplya farm var
Sir शेळी पालन योजना
Bhardiyache video taka n rao
Ok
बिया मक्का खर्च परवडेल का
Sir prashikashan kadhi ahe
Online honar aahe lavkarch kalvu
भाऊ चैतन्य गावरान पक्षी आणलेले आहे तुम्ही त्याचे माहिती सम्पूर्ण अपडेट करा भाऊ pls
चैतन्य गावरान पक्षी कुठून आणले साहेब
Ok
खर्च किती येतो
आपण गहू वापरु शकतो का?
Ho
@@modernfarming298 मला बकरी पालनाच प्रशिक्षन घेणे आहे
कुठे मीळल
पण दोन्ही पैकी बेस्ट काय आहे गहू की मका?
सर एक ट्रे किती ला आहे?
75
ट्रे कुठे मिळतील
Aaplya farm vr
सर त्याला बुरशी लागत आहे.....आपल्या चॅनल च्या माध्यमातून जगदंब हायड्रोपोनिक्स कडून 30000 चा सेटअप घेतला... त्यांच्या ट्रेनिंग आणि मार्गदरशन मध्ये बुरशी वर उपाय भेटला नाही...तुम्हीच मार्ग सुचवा..🙏
सविस्तर महिति साठी कॉल करा 8806219648
Hindi me bolo bhai
Kuch samajh me nahi aaya
मो.नंबर टाका
सर तुमचा मोबाईल नंबर दया सर
Sir tumacha number share kara
8806219648
Nice sir
👌
👌👌👌👌👌
खर्च किती येतो
Nice 👍