बौद्ध म्हणजे जात नाही तो एक जिवन जगण्याचा मार्ग आहे. बौद्ध हा धर्म नाही तो धम्म आहे. आणि बुद्ध म्हणजे ज्याला बुद्धी आहे तो बद्धिस्ट. बुद्धिस्ट म्हणजे साईंटीस्ट वैज्ञानिक सत्य विचारांचा प्रसार करून स्वतः तसे आचरण करणारा म्हणजे बौद्ध.. बद्ध हा सर्व श्रेष्ठ विचार आहे. जगात एकच नंबर. आहे
मराठी प्रेक्षक चांगल्या कलाकारांवर भरभरून प्रेम करतात.ते त्यांचं काम बघून,जात बघून नाही.भाऊ कदम, सिद्धार्थ जाधव पॅडी कांबळे, गौरव मोरे असे अनेक आहेत.ज्यांच्यावर लोकांनी खूप प्रेम केलंय.बाबासाहेबांनी सांगितलंय आपण सर्व प्रथम भारतीय आहोत.
प्रेक्षकांना जातीशी घेणेदेणे नसते पण भाऊ कदम जेव्हा स्वतःच्या घरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हा यांना जात आठवते नि जसं काही भाऊ आपल्या बौद्ध जातीतील असल्याने आपला वेठबिगार आहे असे गृहीत धरून त्याच्या घरावर मोर्चे काढले जातात... स्वतःच उघड उघड जातीभेद करायचा आणि नावे ठेवायची उच्चवर्णीयांना.. यालाच सर्वधर्मसमभाव म्हणतात..
किती वाईट परिस्थी आली कलाकाराला जातीवरून कोणीच पसंत करत नाही तर त्याच्या कलेवरुन लोक डोक्यावर घेतात पण आपल्या सारखे लोक जाती चे लेबल लावून जाती जातीत विष पेरतात फार वाईट
आबे कुलकरण्या पण तुम्ही लोक त्यांचा द्वेष करतात , त्या कलाकारांना वर येवू देत नाहीत , जगातील नीच जात तुमची आहे , मुघलांच्या पदव्या कुलकर्णी देशपांडे लावून मिरवायचे आणि येथील मूळ निवासी लोकांना पाण्यात बघायचे ,हे रक्तात आहे तुमच्या ,
आता गैर बौद्ध समाजातील लोकांनी पण जात पाहूनच कार्यक्रम पहावं का याचा विचार करण्याची वेळ आली आहे. असे झाल्यास भविष्यात बौद्ध समाजातील कलाकारांचे भवितव्य अंधकारमय होईल. त्यामुळे बहुजनवादी लोकांनी कसे वागावे हे त्यांनीच ठरवावे.
सुंदर लेख आवडला आहे अभिमान वाटेल असे सारे काही आलबेल आहे खूप छान चित्र कथा अप्रतिम सौंदर्य आणखीनच भर पडली आहे वाचयला मिळते आहे आणि छायाचित्रे आठवणीत राहतील अशी कादंबरी वाचताना आनंदाचे क्षण साजरे करतो आहे बक्षीस वितरण व्यवस्था केली आहे तुझ्याच आठवणी ताज्या झाल्या आहेत जीव ओवाळून टाकावा अशी कादंबरी वाचली आहे सुमधुर वार्याची झुळुक आली आहे बोबड्या बोलीत आहे आवर्जून वाचावे असेच म्हणावे लागेल हीच प्रार्थना केली आहे अभिमान आहे
फारच छान बौद्ध कुटुंबातील नामवंत कलाकार . यांची संपूर्ण विश्लेशन करुण माहिती सादर केली असे कलावंत बाबासाहेबांच्या प्रेरणेन तयार झालीत गर्व आहे आम्ही भारतीय बौद्ध आहोत
तुम्ही सुद्धा, 1नंबर बौध्द कलावंत आहात बाबासाहेब यांच्या विचाराने खूप आणि खूपच प्रेरित झाले आहात अतिशय धडपड, अतिशय तळमळ, अतिशय उत्साह, अतिशय सुंदर आवाज, आणि त्याच बरोबर खूप छान व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व, बाबा च्या विचाराने अगदी परिपूर्ण, अभ्यास पूर्ण knowledge, आणि खूप धडपड , आणखी खूप काही करण्याची जिद्द हे सर्व गुण तुमच्यात आहे Mind blowing! असेच पुढे जा मी दर वर्षी दिक्षा भूमी येथे येत असतो मी भेटेल तूमच्या कार्याला खूप शुभेच्छा ------- ए. एस. खाडे सेवनिवृत्त शिक्षक मूर्तिजापूर, अकोला
दादा खूप चांगली माहिती दिली परंतु विदर्भ अकोला जिल्ह्यातून दोघी सख्ख्या बहिणी कृतिका बोरकर रसिका बोरकर हे सुद्धा धमाल करत आहेत सध्या कोकण कन्या म्हणून ते इव्हेंट करत आहेत आणि बौद्ध आहेत
चांभार समाज ही बाबासाहेबांची जाणीव करतात ,तुमचे विधान बरोबर नाही ,चांभार समाज बाबासाहेबाना खूप मानतात ,तुमच्या लिखाणात सुधार करा . मी स्वतः चांभार आहे आणि बाबासाहेबांची खूप गाणी गातो
Chanbhar samaj Dr baba sahebana manatuncha manto To tumchyasarkha kuth jast tan tan nahi karta fakt etkach Mi chandrapur cha ashe bt ethche kahi lok mhanje bodha samaj fakt kamapurt babasahebancha vapar karun ghetat gharat lapun puja kartat ni dusryana virodh ha kuthcha vichar padtat baba sahebancha he lok tyachyavar bola aadhi
बौद्ध म्हणजे संपूर्ण भारतीय असणे आहे. हा धर्म सर्वाना समसमान लेखतो आणि विशेष विज्ञान वादी दृष्टकोनावर आधारलेला धर्म आहे यात काल्पनिक गोष्टींना थारा नाही. बौद्ध धर्म हा प्राचीन भारतीय संस्कृतीचा प्रतीक आहे.
जेव्हा धर्माला देशापेक्षा प्रथम स्थान दिले जाते तेव्हा तो देश अधोगती कडे वाटचाल करू लागतो त्यामुळे सिनेश्रुष्टि काय कोणत्याही क्षेत्रात प्रथमत: आणि अंतिमत: देशच असला पाहिजे. माणसांसाठी धर्म असतो धर्मासाठी माणसे नसतात पण दुर्दैवाने आपल्या इथे धर्मासाठी माणसे तयार केली जातात. 😞
चांगले विश्लेषण आहे, कारणमराठी इंडस्ट्री मद्धे एका खास समाजाचा पगडा अगदी पहिल्यापासून आहे..आणि ते लोकं इतर लोकांना पुढे येऊ देत नव्हती म्हणून असे सांगणे केव्हाही बरोबरच आहे...
आजपर्यंत हिंदी चित्रपटसृष्टी,मराठी चित्रपट सृष्टी,मराठी नाट्यसृष्टी ह्यात कधीही चुकुनही कुणी कुणाची जात वीचारली नाही, धर्म विचारला नाही फक्त माणसाची गुणवत्ता पाहीली असं असताना तुम्ही ह्या कलाकारांच्या जाती आणि धर्म का मुद्दामहून शोधून काढून सांगत आहात ? ह्या कलाकाराना सर्व महाराष्ट्राने अतिशय सहजपणे स्वीकारले आहे. मी जेव्हा हास्यजत्रा कार्यक्रम पहात असतो तेव्हा त्या कलाकारांच्या सहजसुंदर अभिनयाला मी मनापासून दाद देतो ते कोणत्या धर्माचे आहेत किंवा जातीचे ह्याच्याशी मला काही देणघेणं नाही. हे विष कालवण्याचे धंदे कृपा करुन बंद करा.
कला , साहित्य , नाट्य , नृत्य . गायन , इत्यादी क्षेत्रात एका विशिष्ट समाजाची मक्तेदारी होती . इतरांच ते काम नव्हे त्या काळी असी मानसिकता होती . त्यांना संधी मिळत नव्हती म्हणून काही कलाकार जात लपवून नावे बदलून आपली गुणवत्ता सिद्ध करत असत . आज गुणवतेची कदर व पारख करणारा वर्ग तयार होत आहे. ही समाधानाची बाब आहे .
मी जातपात न पाहता त्यांची कला आणि अभिनय पाहते.हे सर्व कलाकार माझ्या आवडीचे आहेत. सर्वांना एकच सांगणे आहे की,जातीभेदाच्या बंधनात न अडकता त्यांचे कलागुण पहा.सर्वच अप्रतिम आहेत
आपण उल्लेख केलेले नट आणि अभिनेत्री हे महाराष्ट्राचेच नाहीतर पूर्ण देशाचे आदरणीय व्यक्ती आहे. त्यामुळे ते कुठल्या धर्माचे आहेत हा प्रश्न गौण आहे. त्यामुळे ते महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. याचा महाराष्ट्राला अभिमान आहे. 🙏🙏🙏
@@AishualaneBhamtya यात फक्त नागराज मंजुळे सिद्धार्थ जाधव आणि भाऊ कदम यांनाच ओळखतात बाकी सगळे तुझ्या सारखे त्या सिंगर लोकांना अजय अतुल ने चांस पण दिला नाही,,,,,😅😅😅 मला वाटलं असेल कोणी सचिन अशोक सराफ महेश कोठारे लस्मिकांत सारखे 😅😅😅😅
@@s1h2n3j4y Tujhi Comment vachun ch smju shakte mi ki kiti budhala aag lagli tujhya, Tu jri olkht nsla tri hi khup jan tyanna Olkhtat 😂Mi Sudhha olkhte, Pn tujhya sarkhya Chapri la koni olkht nhi, Mi pn nhi 🤣, Rastya vr Bhik magayla bsla tri hi tujh Thobad bgun kuni 1₹ pn taknar nhi tula 💀
तुझी मानसिकता बरोबर नाही हे सगळे कलाकार खूप छान आहेत आणि तुझ अस व्हिडिओ बनवण त्या कलाकारांना जतिजातीच्या मध्ये आडकुन ठेवतोय ते फक्त कलाकार आहेत आणि विशेष मराठी माणसं आहेत लक्षात ठेव
बौद्ध धर्म में जितने भी बुद्ध हुवे सब ब्राह्मण और क्षत्रिय कुल में हुवे है- आज कल कुछ लोग अज्ञानतावश बौद्ध धम्म को दलितों का हितैषी समझने की भूल कर रहे है और धर्म बदल रहे है इन लोगो के ये जानकारी होना जरुरी है की बुद्ध के अनुसार बोधिसत्व कभी शूद्र कुल में पैदा नहीं होते- महाबोधिवंश के अनुसार 28 बार बुद्ध का जन्म हुवा है ब्राह्मण और क्षत्रिय कुल में और भविष्य में बुद्ध फिर से मैत्रेय (ब्राह्मण) नाम से जन्म लेंगे-:- 1-Trsnamkara Buddha ---- क्षत्रिय 2-Medhamkara Buddha ---क्षत्रिय 3-saranamkara Buddha ..ब्राह्मण 4-Dīpamkara Buddha ----ब्राह्मण 5-Kaundinya Buddha ---- क्षत्रिय 6-Mamgala Buddha ----- ब्राह्मण 7-Sumanas Buddha ------ क्षत्रिय 8-Raivata Buddha --------- ब्राह्मण 9-Sobhita Buddha ----------क्षत्रिय 10-Anomadassi Buddha--- ब्राह्मण 11-Padma Buddha-----------क्षत्रिय 12-Narada Buddha ----------क्षत्रिय 13-Padmottara Buddha---- क्षत्रिय 14-Sumedha Buddha -------क्षत्रिय 15-Sujata Buddha...............क्षत्रिय 16-Piyadassi Buddha ------ब्राह्मण 17-Atthadassi Buddha ----क्षत्रिय 18--Dhammadassi Buddha-क्षत्रिय 19-Siddhattha Buddha----- ब्राह्मण 20-Tisya Buddha --------- क्षत्रिय 21-Pusya Buddha -------- क्षत्रिय 22-Vipassi Buddha -------- क्षत्रिय 23-Sikhi Buddha ----------- क्षत्रिय 24-Visvabhu Buddha ----- क्षत्रिय 25-Krakucchanda Buddha-ब्राह्मण 26-Kanakamuni Buddha---ब्राह्मण 27-Kasyapa Buddha -------ब्राह्मण 28-Gautam Buddha -------क्षत्रिय 29-Maitreya Buddha ----- ब्राह्मण आप सोच रहे होंगे की बुद्ध केवल ब्राह्मण और क्षत्रिय कुल में ही क्यों पैदा होते है इसका जवाब हमें बौध्य ग्रन्थ ललितविस्तार से मिलता है-- बोधिसत्व हीनकुलो में ,चांडाल कुलो में ,रथकार कुलो में ,निषाद कुलो में उत्पन्न नही होते है ,किन्तु दो ही कुलो ब्राह्मण कुल और क्षत्रिय कुलो में ही होते है ,जब लोक में ब्राह्मणो का वर्चस्व हो तब ब्राहमण कुल में और जब क्षत्रियों का वर्चस्व हो तब क्षत्रियो कुल में उत्पन्न होते है | ” - ललितविस्तार ३/२६ (पृष्ठ ६०-६१ ) 👇👇👇👇👇 वैश्य ,शूद्र , इनका स्त्री kinnar क्यों नहीं बन सकते बुद्ध और बोधिसत्व बौद्ध धम्म गुरु लामा नहीं तो प्रूफ करो पाखंडी नवबुद्धु 🔔🔔👈 ka baudh dhamm pakhandi नवबुद्धु pakhandi ka hai 🤣 agar proof nahin kar saka to yah 28 barahaman kshatriya ko ko Jijaji bulaya karo pakhandi 🤣 🤣**हगनवबौद्ध को ज्ञान की कमी है इसीलिए 28 barahman Kshatriya buddh ka 💩 💩 हगा हुआ जरूर खाएं**👇 सर्प काटने और विष खाने पर, पाखाना पिलाने की अनुमति देता हूं । - गौतम बुद्ध त्रिपिटक-विनयपिटक-महावग्ग - 3/6/7 पृ० 22 🤣🤣
कलाकाराला जात नसावीच पण कलेच्या माध्यमातून त्यांनी बौद्ध धर्माची प्रतिष्ठा वाढवली आहे.अशा कलाकारांचा अभिमान असलाच पाहिजे.मी स्वतः मागासवर्गीय आहे,बौद्ध धर्मिय नाही पण बाबासाहेब माझी मोठी प्रेरणा आहेत .ते आम्हासर्वांचा अन्नदाताच आहेत.जय भिम, जय शिवराय, जय महाराष्ट्र.
प्रत्येक समाजाला आपल्या जातीचा व धर्माचा अभिमान असतो कौतुक असते त्यामुळे असा व्हिडिओ बनवणं साहजिक आहे .मी मात्र त्यांची कला बघतो ऐका सत्यनारायणाची कथा हे गाणं मला आज पण आवडते कारण प्रल्हाद शिंदे त्यांची सर्व गाणी मला आवडतात कलाकार म्हणून ही मंडळी खूप छान आहेत ती मला अपल्यात्तली वाटतात त्यामुळे ह्या कलाकारांना सलाम
सोनू निगम, कैलास खेर,आणि इतर मागास कलाकारांचं उल्लेख करावा. त्यामुळे मराठी कलाकारावर अन्याय होणार नाही. यातून साध्य काय होते मनुष्य जन्माला जात कशाला लावता लोक कलेवर प्रेम करतात जातीवर नाही..
कलाकरांना जात नसते ते जातीने कोणतेही असोत पण ते त्यांच्या उत्तम अभिनयाने मोठे होतात. या सर्व कलाकारांनी आपली जात लपवली नाही हे विशेष... अभिमान वाटतो अशा कलाकारांचा. जयभीम 🙏
@@honey2023-f9jलक्षात ठेवा तुम्हाला आरक्षण हे हिंदू धर्माचा अवलंब करत होते म्हणून मिळालेला आहे कारण जातीभेद हे फक्त हिंदू धर्मात पाडली जाते बाबासाहेबांनी संविधान लिहिताना असा स्पष्ट उल्लेख केला होता परंतु 1980 च्या दशकात घटना दुरुस्ती करून त्यात बौद्धांचा समावेश करण्यात आला म्हणून तुम्हाला आरक्षण मिळत आहे हे लक्षात ठेवा वास्तविक बौद्धांना आरक्षण मिळणे हे चुकीचा आहे कारण जातीभेद फक्त आणि फक्त हिंदू धर्मात आहे
कशाला कलाकारांना जातीत वाटता ते कोणत्याही जाती धर्माचे असो त्यांच्या उत्फूर्त अभिनयाला दाद देतात जर ते बुद्ध धर्माचे आहेत पण त्यांना हिंदू ,मुस्लिम,इसाही हे सुद्धा त्यांना प्रचंड दाद देतात्या हे विसरू नाका.
हे बौद्ध असण्यापेक्षा उत्तम भारतीय कलाकार आहेत असे का सांगत नाही त्यांच्या जाती कशाला काढताय आमच्या दृष्टीने उत्तम कलाकार आहे व ते कुठल्याही जातीचा असोत
शिवरायांचा फोटो च्या बाजूला भगवान महादेव, श्रीकृष्ण आणि तुळजा भवानी चा फोटो शोभून दिसेल.... शिवराय शंभू महादेव, आई तुळजा भवानी चे प्रखर भक्त व त्यांच्या असुरी शक्तींच्या मर्दन तांडव मार्गावर चालणारे लडाखु शुर योद्धे होते..... शत्रू विरुद्ध साम दाम दंड भेद वापरणारे श्रीकृष्ण निती व चाणक्य निती चे उपासक होते ..... पराकोटी ची अहिंसा, शत्रूवर दया वगैरे खुळचट कल्पना सांभाळत बसले असते ना तर आत्ता भारत इस्लामिक राष्ट्र असते व बामियान मध्ये तालिबान ने जे केले ते भारतात ही घडले असते........ जय भवानी, जय शिवराय, हर हर महादेव
@AnjaliDabhade-x2s हे मला ह्या व्हिडिओची headline बघून वाटले.... विशेष धर्म स्वीकारला की जीवन बदलून चांगला अभिनेता बनता येते हा जावई शोध लावल्याबद्दल या मुर्खाला विशेष पुरस्कार दिला पाहिजे.... बाकी मी जे बोललो ते जे सत्य आहे तेच बोललो
आम्ही महाराष्ट्रीयन जनता त्यांचा धर्म किंवा जात पाहून त्यांचे चाहते नाही त्यांचा आवाज आणि अभिनय पाहून आम्ही त्यांचे चाहते आहोत उगाच बौद्ध धर्म म्हणून त्यांना लिमिटेड करू नका.
कलाकाराची जात कलाकारच असते त्यांना कुठल्याही जातीच लेबल लावू नका. कारण आजपर्यंत एकही प्रेक्षक कलाकाराची जात पाहून नाटक किंवा सिनेमा बघायला गेलेला नाही.
सावंत हे आडनाव चोरलेले आहे खरं तरं सावंत म्हणजे ९६ कुळी मराठा आहेत 🤗 आम्ही वैश्यवाणी आहोत पण शेंडी,(ब्राम्हण) तलवार (क्षत्रीय -मराठा) आणि चोपडी (वैश्यसमाज) आम्ही भाई -भाई 🤗 जय श्रीराम 📿🙏
69कुळी पराठ्यांच्या मध्येच सावंत आहे का अरे सर्व समाजामध्ये पाटील हे पण एक पदवी आहे कळलं का चोराल म्हणे आणि शेंडीवल्यांची गुलामी कारा तुम्ही आम्हाला शिकवता
अनेक बौद्ध समाज बंधू हिंदू धर्मा बद्दल चुकीचे लिहितात हे बरोबर नाही.बौद्ध आणि हिंदू है एकाच आईचे दोन अपत्य आहेत.सर्व हिंदू समाज या सर्व कलाकारांचा आदर करतात.यांनी गायलेली भक्तिगीते रोज आपल्या घरात वाजवतात. जय भीम जय शिवराय
The surname "kamble" is found in various Marathi castes and communities like Marathi Buddhists,Hinduism Kunbi, Shimpi, Vani, Aagri, Gosavi(Giri), certain Brahmin subcastes (like Karhades and Panchals), marathi Jains, Mang(Matang), Dhangar, etc. 1940 चा आधी तुमचा अस्तित्व पण नव्हता आम्ही कांबळे सनातन मधील आहोत.🕉
*कमलाकर सातपुते, निशा कदम, कमलाकर सोनटक्के, कांचन सोनटक्के, गजेंद्र अहिरे, प्रेमानंद गज्वी, सुहास भालेकर असे अनेक बौद्ध कलाकार आहेत, त्यामुळे ही माहिती पुन्हा द्या!*
हे जरी बौद्ध धम्माची असतील पण यांच्या कडून बौद्ध समाजातील लोकांना काही एक फायदा नाही. हे कधीही बौद्ध धम्माचा प्रचार, प्रसार केला नाही. हे कुठेही सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात आढळून आले नाहीत. यांनी समाजातील गोरगरिबांना कोणतीही मदत केली नाही.
इथे जात सांगायची गरज का वाटली
हे सर्व कलाकार म्हणुन GREAT आहेत
ते आपल्या जाती मुळे नाही तर अभिनयाने ओळखले जातात
हा व्हिडीओ च मुर्खपणा चा आहे
याचं पोट भरलं नसतं
काय आहे माहिती आहे का जात फक्त दोन आहेत एक स्त्री आणि दुसरे मंजे पुरुष बस
jat ya Sathi sangaychi aahe ki jaati walyana thoda proud watla pahije ani baki lokani pan paudhe janyacha try kela pahije.
Very good 👍🎉
बौद्ध म्हणजे जात नाही तो एक जिवन जगण्याचा मार्ग आहे. बौद्ध हा धर्म नाही तो धम्म आहे. आणि बुद्ध म्हणजे ज्याला बुद्धी आहे तो बद्धिस्ट. बुद्धिस्ट म्हणजे साईंटीस्ट वैज्ञानिक सत्य विचारांचा प्रसार करून स्वतः तसे आचरण करणारा म्हणजे बौद्ध.. बद्ध हा सर्व श्रेष्ठ विचार आहे. जगात एकच नंबर. आहे
बौद्ध म्हणजे कॉपी पेस्ट आहे 😂😂😂 स्वतःच असं काहीही नाही
मराठी प्रेक्षक चांगल्या कलाकारांवर भरभरून प्रेम करतात.ते त्यांचं काम बघून,जात बघून नाही.भाऊ कदम, सिद्धार्थ जाधव पॅडी कांबळे, गौरव मोरे असे अनेक आहेत.ज्यांच्यावर लोकांनी खूप प्रेम केलंय.बाबासाहेबांनी सांगितलंय आपण सर्व प्रथम भारतीय आहोत.
आपण सर्व प्रथम हिंदू आहोत. भारतीय नंतर. हिंदुत्व हेच भारतीयत्व आहे.
प्रेक्षकांना जातीशी घेणेदेणे नसते पण भाऊ कदम जेव्हा स्वतःच्या घरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हा यांना जात आठवते नि जसं काही भाऊ आपल्या बौद्ध जातीतील असल्याने आपला वेठबिगार आहे असे गृहीत धरून त्याच्या घरावर मोर्चे काढले जातात... स्वतःच उघड उघड जातीभेद करायचा आणि नावे ठेवायची उच्चवर्णीयांना.. यालाच सर्वधर्मसमभाव म्हणतात..
पहिले आपण भारतीय आहोत हे दाखवून दिले आहे
@@narendrapatil5104 देशद्रोही लोक...
Are heya sarkhya bhadkhaunaa kay kadnar
किती वाईट परिस्थी आली कलाकाराला जातीवरून कोणीच पसंत करत नाही तर त्याच्या कलेवरुन लोक डोक्यावर घेतात पण आपल्या सारखे लोक जाती चे लेबल लावून जाती जातीत विष पेरतात फार वाईट
बरोबर हेच असले चॅनेल पुंगळ्या प्रमाणे पादून समाजात दुर्गंधी पसरविणे काम करतात
Jatit watnare ब्राम्हाण होते, आम्ही फ़क्त आमची उपलब्धी पाहत आहोत. बाकि ज्याना काय म्हणायच ते म्हणू द्या.
Right
आबे कुलकरण्या पण तुम्ही लोक त्यांचा द्वेष करतात , त्या कलाकारांना वर येवू देत नाहीत , जगातील नीच जात तुमची आहे , मुघलांच्या पदव्या कुलकर्णी देशपांडे लावून मिरवायचे आणि येथील मूळ निवासी लोकांना पाण्यात बघायचे ,हे रक्तात आहे तुमच्या ,
आता गैर बौद्ध समाजातील लोकांनी पण जात पाहूनच कार्यक्रम पहावं का याचा विचार करण्याची वेळ आली आहे. असे झाल्यास भविष्यात बौद्ध समाजातील कलाकारांचे भवितव्य अंधकारमय होईल. त्यामुळे बहुजनवादी लोकांनी कसे वागावे हे त्यांनीच ठरवावे.
माझ्या साठी ती फक्त माणस आहेत. धर्मा पेक्षा माणूस मोठा...
Great information about great Buddhist actor
@@nandkumartambe7457 शेवटी धर्मावर गेलास ना बौद्ध धर्माची तत्वे पाळली तरी खूप प्रगती होईल भाऊ.
Pan te tyancha dharm motha samjtat
सुंदर लेख आवडला आहे अभिमान वाटेल असे सारे काही आलबेल आहे खूप छान चित्र कथा अप्रतिम सौंदर्य आणखीनच भर पडली आहे वाचयला मिळते आहे आणि छायाचित्रे आठवणीत राहतील अशी कादंबरी वाचताना आनंदाचे क्षण साजरे करतो आहे बक्षीस वितरण व्यवस्था केली आहे तुझ्याच आठवणी ताज्या झाल्या आहेत जीव ओवाळून टाकावा अशी कादंबरी वाचली आहे सुमधुर वार्याची झुळुक आली आहे बोबड्या बोलीत आहे आवर्जून वाचावे असेच म्हणावे लागेल हीच प्रार्थना केली आहे अभिमान आहे
कलाकारांना धर्म नसतो.तो फक्त कलाकार आहे
Barobar, kalaakaar ha kalaakaar asato. Tich tyachi jaat.
👌👌👌👌🙏🙏🙏
बरोबर
खूप छान वाटले सर असे धाडस लागते बौद्ध आहे सांगण्यासाठी
फारच छान बौद्ध कुटुंबातील नामवंत कलाकार
. यांची संपूर्ण विश्लेशन करुण माहिती सादर केली असे कलावंत बाबासाहेबांच्या प्रेरणेन तयार झालीत गर्व आहे आम्ही भारतीय बौद्ध आहोत
तुम्ही सुद्धा, 1नंबर बौध्द कलावंत आहात
बाबासाहेब यांच्या विचाराने खूप आणि खूपच प्रेरित झाले आहात
अतिशय धडपड, अतिशय तळमळ, अतिशय उत्साह, अतिशय सुंदर आवाज, आणि त्याच बरोबर खूप छान व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व, बाबा च्या विचाराने अगदी परिपूर्ण, अभ्यास पूर्ण knowledge, आणि खूप धडपड , आणखी खूप काही करण्याची जिद्द
हे सर्व गुण तुमच्यात आहे
Mind blowing!
असेच पुढे जा
मी दर वर्षी दिक्षा भूमी येथे येत असतो
मी भेटेल
तूमच्या कार्याला खूप शुभेच्छा
------- ए. एस. खाडे
सेवनिवृत्त शिक्षक
मूर्तिजापूर, अकोला
मुळात हि लोकं चांगलं काम करतात म्हणून सर्व प्रेक्षक दाद देत आहेत , त्या बौद्ध धर्मातून आलेत म्हणून नाही !!
बुध्द धम्म हेच जगाचे अंतीम सत्य आहे ट्यामूळे आपण पण एकदा बुध्द अँड हिस् ध्मम हे पुस्तक वाचलं पाहिजे 🙏🙏
@@jaymaharashtrajaymaharasht6110 😂😂
@@jaymaharashtrajaymaharasht6110 स्वतःची लाल करू नका.प्रत्येक धर्म चांगली शिकवण देतात.बौद्ध धर्माची शिकवण अमलात आणली तरी खूप झाले.
फारच मूर्ख व्हिडीओ .. पाहिला ...काहीही संबंध नाही .. त्यांचा जाती cha
Uttam kalakar ..
तुम्ही असं कोणत्याही धर्माचा अपमान करू नका,इतर जातीधर्माचा आदर सन्मान करा ,
खुप छान माहिती मिळाली आहे.धन्यवाद
फार छान..चांगली कल्पना... उत्कृष्ट माहिती.
चंद्रमणी कदम
सर आपण मराठी चित्रपट निर्माते गायक अभिनेते अशा अनेक कलाकार म्हणून ओळखले जाणारे अशा अनेक कलाकारांची ओळख करून दिली. आपणास खुप खुप धन्यवाद.
दादा खूप चांगली माहिती दिली परंतु विदर्भ अकोला जिल्ह्यातून दोघी सख्ख्या बहिणी कृतिका बोरकर रसिका बोरकर हे सुद्धा धमाल करत आहेत सध्या कोकण कन्या म्हणून ते इव्हेंट करत आहेत आणि बौद्ध आहेत
Ho, Krutika Rasika great ❤
बौद्ध कलाकारांबद्दल फार उद.बोधक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
मराठी सिने सृष्टी मधील बौद्ध कलाकारांची माहितीसाठी धन्यवाद.
हे सर्व कलाकार आम्हास प्रिय आहेत ,ते एका जातीत सिमटण्याचा मुर्खपना करु नका, नाहीतर कालांतराने हे देखील मागे पडतील.
Jati tuzya purvajani tayar kelya aahet... Ha shahanpana aamhala shikvu nko
Brobr @@tanishka---.......
@@tanishka---....... जेव्हा जाती निर्माण केल्या तेव्हा तुम्ही झोपला होता का
@@tanishka---.......mg tumhi kay aaj vegla kartay? Jativad ch kartay naa
@@AtharvaJoshi-v9d aamhi jativad karto tar tumhi jati modnyas pudhakar ka ghet nahi manje koni ch jativad karnar nahi
कलाकारांचा धर्म शोधने म्हणजे संकुचीत विचार असणे असं च म्हणता येईल,
आम्ही त्याची जात बघत नाही अ़ॅक्टींग बघतो.
Very good statement JaiBjim Namo buddhay to all heros andHeroins Thanks so much! 🎉🎉🎉🎉🎉
काही लोक चांभार आहे आणि ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकाराची जाणीव नाही खूप लोक आपली जात लपवतात ...
हे पण वास्तव आहे 😊
Fayde ghetana jat dalhvaychi baki lapvaychi khup vait aahe na he
Sayli kamblechya aaipappana vichara jara nakki to buddhist aahe ka?
खूप भारी आहेत आपले सर्वच कलाकार .कडक जयभिम.
चांभार समाज ही बाबासाहेबांची जाणीव करतात ,तुमचे विधान बरोबर नाही ,चांभार समाज बाबासाहेबाना खूप मानतात ,तुमच्या लिखाणात सुधार करा . मी स्वतः चांभार आहे आणि बाबासाहेबांची खूप गाणी गातो
Chanbhar samaj Dr baba sahebana manatuncha manto
To tumchyasarkha kuth jast tan tan nahi karta fakt etkach
Mi chandrapur cha ashe bt ethche kahi lok mhanje bodha samaj fakt kamapurt babasahebancha vapar karun ghetat gharat lapun puja kartat ni dusryana virodh ha kuthcha vichar padtat baba sahebancha he lok tyachyavar bola aadhi
आम्ही सर्व प्रथम भारतीय आणि शेवटी भारतीयच
अगदी बरोबर बोललात
हा हिंदू तो बौद्ध तू मुसलमान तू ख्रिश्चन असे सगळे धर्म मानणारे भरपूर जण आहेत पण आपण सारे भारतीय असे म्हणणारे फारच कमी आहेत
बौद्ध म्हणजे संपूर्ण भारतीय असणे आहे. हा धर्म सर्वाना समसमान लेखतो आणि विशेष विज्ञान वादी दृष्टकोनावर आधारलेला धर्म आहे यात काल्पनिक गोष्टींना थारा नाही. बौद्ध धर्म हा प्राचीन भारतीय संस्कृतीचा प्रतीक आहे.
बौद्ध धर्मीय कलाकारांची कौतुकस्पद पद्धतीने ओळख करून दिल्याबद्दल विशेष धन्यवाद!
नमोबुध्दाय! जयभीम!🙏🙏
Gautam buddh kshatriya rajput hai bhimta nahin @@Ravindra-q2r
@@Ravindra-q2rgautam buddh kshatriya rajput hai bhimta nahin 🤣
*रास्त!*
छान माहिती कलाकारांबदल सांगितली आहे.... आपले मनापासून आभार 🙏 ...
खूप छान माहिती मिळाली पुढील व्हिडीओ लगेच पाठवा
चित्रपट सृष्टितील अनेक बौद्ध कलाकारांची आपन माहिती दिल्याबद्दल आपले लाख_ लाख आभार.जयभिम !
मंजुळे हे बोद्ध नाही... ते वडार समाजाचे असावेत...
विचारानं
Je panchshil paltat te bauddh astat
मंजुळे मातंग समाजातील आहेत. परंतु ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणी ला मानतात
जातीने जरी ते वडार असले तरी विचाराने, कृतीने, वागणुकीने ते हिंदू धर्माचे अंध भक्त नाहीत तर विज्ञान वादी बुध्दाच्या विचाराचे पाईक आहेत.
@@swatibengle5037वडारी आहे
What a great information about the budhist candidates in your Maharashtra . I am proud of you.
Thanks.
पण कलाकारांकडे बौद्ध हिंदू मुसलमान म्हणून पहायची गरजच काय ?
हे बरोबर आहे जय भीम
खरं आहे
शंभर टक्के 👍
जयभिम
खूप छान माहिती दिली बेटा धन्यवाद तुझे पण अशीच माहिती आम्हाला देतं राहावे
Brahmanani hey baghave
@@meeraraje4953 फक्त जातिवाद दुसरे काही समजतच नाही.
जेव्हा धर्माला देशापेक्षा प्रथम स्थान दिले जाते तेव्हा तो देश अधोगती कडे वाटचाल करू लागतो त्यामुळे सिनेश्रुष्टि काय कोणत्याही क्षेत्रात प्रथमत: आणि अंतिमत:
देशच असला पाहिजे.
माणसांसाठी धर्म असतो धर्मासाठी माणसे नसतात
पण दुर्दैवाने आपल्या इथे धर्मासाठी माणसे तयार केली जातात. 😞
बौध धम्मबाद्दल पालन व बाबासाहेब आंबेडकर यांना माननर्या सर्व कलाकाराना माझा मानाचा सप्रेम जय भीम
चांगले विश्लेषण आहे, कारणमराठी इंडस्ट्री मद्धे एका खास समाजाचा पगडा अगदी पहिल्यापासून आहे..आणि ते लोकं इतर लोकांना पुढे येऊ देत नव्हती म्हणून असे सांगणे केव्हाही बरोबरच आहे...
आजपर्यंत हिंदी चित्रपटसृष्टी,मराठी चित्रपट सृष्टी,मराठी नाट्यसृष्टी ह्यात कधीही चुकुनही कुणी कुणाची जात वीचारली नाही, धर्म विचारला नाही फक्त माणसाची गुणवत्ता पाहीली असं असताना तुम्ही ह्या कलाकारांच्या जाती आणि धर्म का मुद्दामहून शोधून काढून सांगत आहात ? ह्या कलाकाराना सर्व महाराष्ट्राने अतिशय सहजपणे स्वीकारले आहे. मी जेव्हा हास्यजत्रा कार्यक्रम पहात असतो तेव्हा त्या कलाकारांच्या सहजसुंदर अभिनयाला मी मनापासून दाद देतो ते कोणत्या धर्माचे आहेत किंवा जातीचे ह्याच्याशी मला काही देणघेणं नाही. हे विष कालवण्याचे धंदे कृपा करुन बंद करा.
कला , साहित्य , नाट्य , नृत्य . गायन , इत्यादी क्षेत्रात एका विशिष्ट समाजाची मक्तेदारी होती . इतरांच ते काम नव्हे त्या काळी असी मानसिकता होती . त्यांना संधी मिळत नव्हती म्हणून काही कलाकार जात लपवून नावे बदलून आपली गुणवत्ता सिद्ध करत असत .
आज गुणवतेची कदर व पारख करणारा वर्ग तयार होत आहे. ही समाधानाची बाब आहे .
Sir,he wis kalwane nahi, only samorchya person la motivate karne aahe.
अप्रतिम अशी माहिती दिली साहेब धन्यवाद ❤✌️
Thank you very much for searching and bringing Buddhist actor and actress in public.
Mithilesh AAPKA Bahot bada Abhinandan karykram bahot mahniy hai Go-ahead.jaybhim
जय भीम सर 🙏 गौरव मोरे सिद्धार्थ जाधव जैसे लोग हि हैं जो खुलेआम जय भीम केहते हैं औंर मानते हैं 😊
Khpach Chan mahiti dili , so 👍👍 thanks n sarva bouddha kalakarana khup khup shubhechya 💐💐🌹🌹
बुद्धाला मानणारे, धम्माचं पालन करणारे, शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार मानणारे, ह्या सर्वांचा आदर करा, हा बौद्ध धर्माचा नाही तो नाही असं करु नये.
Amhi saglyancha aadar karto jaibhim
मी जातपात न पाहता त्यांची कला आणि अभिनय पाहते.हे सर्व कलाकार माझ्या आवडीचे आहेत. सर्वांना एकच सांगणे आहे की,जातीभेदाच्या बंधनात न अडकता त्यांचे कलागुण पहा.सर्वच अप्रतिम आहेत
Nice collection. Thanks for such informative video.
आपण दिलेली माहिती आवडली, धन्यवाद
Khup chaan.. Kalakaarala jaat naste.. Thik ahe. Pan baudh kalakaar jevha jaat lapavtaat tevha khup vaeet vatate.. Musalamaan hindu apali jaat sangaylaa gavr maantaat. Mag Babasahebaanche upkaar visrun jevha jaat lapavtaat, hyana expose karne bhaag padte. Aapane baudh kalakaar baddal mahiti deeleet aaple khup aabhaar.
talent असेल तर जातीचा प्रश्न उद्भवत नाही.महापुरुषाना जातीत बांधलंय तसं कलाकारांना बांधू नका...जय भिम
अतिशय सुंदर आणि माहितनसलेली माहिती सांगितली आहे.धनयवाद!
आपण उल्लेख केलेले नट आणि अभिनेत्री हे महाराष्ट्राचेच नाहीतर पूर्ण देशाचे आदरणीय व्यक्ती आहे. त्यामुळे ते कुठल्या धर्माचे आहेत हा प्रश्न गौण आहे. त्यामुळे ते महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. याचा महाराष्ट्राला अभिमान आहे. 🙏🙏🙏
आपल्या ला अभिमान आहे हे कलाकार बौद्ध आहे म्हणून सांगतात हे आपल्या साठी अभिमानास्पद आहे जय भिम जय शिवराय
🌸🌻🌹💐गूड collection for बुद्धिस्ट artist 🌻🌸🌹💐
अतिशय कलाकार यांचे बाबतीत सुंदर माहिती दिली आहे
खूप महत्वाची खोटी बातमी दिल्या बद्दल धन्यवाद😂😂😂
Jalali ka tujhi? 😂
@@AishualaneBhamtya यात फक्त नागराज मंजुळे सिद्धार्थ जाधव आणि भाऊ कदम यांनाच ओळखतात बाकी सगळे तुझ्या सारखे
त्या सिंगर लोकांना अजय अतुल ने चांस पण दिला नाही,,,,,😅😅😅
मला वाटलं असेल कोणी सचिन अशोक सराफ महेश कोठारे लस्मिकांत सारखे 😅😅😅😅
@@s1h2n3j4y Tujhi Comment vachun ch smju shakte mi ki kiti budhala aag lagli tujhya, Tu jri olkht nsla tri hi khup jan tyanna Olkhtat 😂Mi Sudhha olkhte, Pn tujhya sarkhya Chapri la koni olkht nhi, Mi pn nhi 🤣, Rastya vr Bhik magayla bsla tri hi tujh Thobad bgun kuni 1₹ pn taknar nhi tula 💀
तुझी मानसिकता बरोबर नाही हे सगळे कलाकार खूप छान आहेत आणि तुझ अस व्हिडिओ बनवण त्या कलाकारांना जतिजातीच्या मध्ये आडकुन ठेवतोय ते फक्त कलाकार आहेत आणि विशेष मराठी माणसं आहेत लक्षात ठेव
तुम्ही सांगितलेले बरेच लोक मातंग , चांभार आणि इतर समाजाचे आहेत , पण छान वाटले सगळ्यांचं कौशल्य आणि प्रगती पाहून
कोण कोण चांभार मातंग अहत यातले
@@Ashwini-h3w पॅडी कांबळे, पृथ्विक प्रताप ( कांबळे) हे चांभार आहेत. वैशाली म्हाडे मातंग. सायली कांबळी या आगरी कोळी समाजाच्या आहेत.
@@Ashwini-h3wJe aahet tyani bouddh dharm sweekarla..
@@SidharthPadghan अरे कोण आहेत् ते तर सांग
खुपच छान माहिती सादर केलीत! जय भीम 🌹🙏
बौद्ध असो नसो सर्वांना मानाचा जयभिम!!!
बौद्ध धर्म में जितने भी बुद्ध हुवे सब ब्राह्मण और क्षत्रिय कुल में हुवे है-
आज कल कुछ लोग अज्ञानतावश बौद्ध धम्म को दलितों का हितैषी समझने की भूल कर रहे है और धर्म बदल रहे है इन लोगो के ये जानकारी होना जरुरी है की बुद्ध के अनुसार बोधिसत्व कभी शूद्र कुल में पैदा नहीं होते-
महाबोधिवंश के अनुसार 28 बार बुद्ध का जन्म हुवा है ब्राह्मण और क्षत्रिय कुल में और भविष्य में बुद्ध फिर से मैत्रेय (ब्राह्मण) नाम से जन्म लेंगे-:-
1-Trsnamkara Buddha ---- क्षत्रिय
2-Medhamkara Buddha ---क्षत्रिय
3-saranamkara Buddha ..ब्राह्मण
4-Dīpamkara Buddha ----ब्राह्मण
5-Kaundinya Buddha ---- क्षत्रिय
6-Mamgala Buddha ----- ब्राह्मण
7-Sumanas Buddha ------ क्षत्रिय
8-Raivata Buddha --------- ब्राह्मण
9-Sobhita Buddha ----------क्षत्रिय
10-Anomadassi Buddha--- ब्राह्मण
11-Padma Buddha-----------क्षत्रिय
12-Narada Buddha ----------क्षत्रिय
13-Padmottara Buddha---- क्षत्रिय
14-Sumedha Buddha -------क्षत्रिय
15-Sujata Buddha...............क्षत्रिय
16-Piyadassi Buddha ------ब्राह्मण
17-Atthadassi Buddha ----क्षत्रिय
18--Dhammadassi Buddha-क्षत्रिय
19-Siddhattha Buddha----- ब्राह्मण
20-Tisya Buddha --------- क्षत्रिय
21-Pusya Buddha -------- क्षत्रिय
22-Vipassi Buddha -------- क्षत्रिय
23-Sikhi Buddha ----------- क्षत्रिय
24-Visvabhu Buddha ----- क्षत्रिय
25-Krakucchanda Buddha-ब्राह्मण
26-Kanakamuni Buddha---ब्राह्मण
27-Kasyapa Buddha -------ब्राह्मण
28-Gautam Buddha -------क्षत्रिय
29-Maitreya Buddha ----- ब्राह्मण
आप सोच रहे होंगे की बुद्ध केवल ब्राह्मण और क्षत्रिय कुल में ही क्यों पैदा होते है इसका जवाब हमें बौध्य ग्रन्थ ललितविस्तार से मिलता है--
बोधिसत्व हीनकुलो में ,चांडाल कुलो में ,रथकार कुलो में ,निषाद कुलो में उत्पन्न नही होते है ,किन्तु दो ही कुलो ब्राह्मण कुल और क्षत्रिय कुलो में ही होते है ,जब लोक में ब्राह्मणो का वर्चस्व हो तब ब्राहमण कुल में और जब क्षत्रियों का वर्चस्व हो तब क्षत्रियो कुल में उत्पन्न होते है | ”
- ललितविस्तार ३/२६ (पृष्ठ ६०-६१ ) 👇👇👇👇👇 वैश्य ,शूद्र , इनका स्त्री kinnar क्यों नहीं बन सकते बुद्ध और बोधिसत्व बौद्ध धम्म गुरु लामा नहीं तो प्रूफ करो पाखंडी नवबुद्धु 🔔🔔👈 ka baudh dhamm pakhandi नवबुद्धु pakhandi ka hai 🤣 agar proof nahin kar saka to yah 28 barahaman kshatriya ko ko Jijaji bulaya karo pakhandi 🤣 🤣**हगनवबौद्ध को ज्ञान की कमी है इसीलिए 28 barahman Kshatriya buddh ka 💩 💩 हगा हुआ जरूर खाएं**👇
सर्प काटने और विष खाने पर, पाखाना पिलाने की अनुमति देता हूं । - गौतम बुद्ध
त्रिपिटक-विनयपिटक-महावग्ग - 3/6/7 पृ० 22 🤣🤣
उपयुक्त , चांगली माहिती मिळाली.😊
सायली कांबळे बौद्ध नाही,ती साईबाबाची भक्त आहे, फक्त मागासवर्गीय आहेत.
Sali may be
होय. ती साळी असावी असे वाटते.@@manjushasangale1964
सायली हिंदू आगरी आहे
सर्वोत्तम माहिती आहे ❤👌🏼🙏
कलाकाराला जात नसावीच पण कलेच्या माध्यमातून त्यांनी बौद्ध धर्माची प्रतिष्ठा वाढवली आहे.अशा कलाकारांचा अभिमान असलाच पाहिजे.मी स्वतः मागासवर्गीय आहे,बौद्ध धर्मिय नाही पण बाबासाहेब माझी मोठी प्रेरणा आहेत .ते आम्हासर्वांचा अन्नदाताच आहेत.जय भिम, जय शिवराय, जय महाराष्ट्र.
त्या कलाकारांची आताओळख दाखवायची गरज या साठी आहे कारण एक काळ होता समाजात त्यांची ओळख दाखवण्याचा अधिकार मनुवादी व्यवस्थेने दाबून ठेवला होता
🙏Jay Bhima Namo Bhudhya 🙏 khup chan mahiti dilita , Thank you very much , proud of you Sir 👌👍🙏👏🌼🌼🌼🌼🌼
सर आपण आपल्या बौद्ध समाजातील चित्रपट सृष्टीतील कलाकारांविषयी माहिती दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार सस्नेह 💙 जय🙏भीम 💙🪷🙏🙏🙏
छान . कलाकारांची ओळख. दिल्या बद्दल.
प्रत्येक समाजाला आपल्या जातीचा व धर्माचा अभिमान असतो कौतुक असते त्यामुळे असा व्हिडिओ बनवणं साहजिक आहे .मी मात्र त्यांची कला बघतो ऐका सत्यनारायणाची कथा हे गाणं मला आज पण आवडते कारण प्रल्हाद शिंदे त्यांची सर्व गाणी मला आवडतात कलाकार म्हणून ही मंडळी खूप छान आहेत ती मला अपल्यात्तली वाटतात त्यामुळे ह्या कलाकारांना सलाम
फार सुंदर माहिती दिली जयभिम
सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹
छान ओळख कंरुन दिलीत आमच्या माणसा्न्ची
आम्हाला सर्व कलाकारांब ध्दल आदर आहे.
त्यांना जातीच्या,धर्माच्या चवकटी त बसवू नका!
"गुणा हा पूजा स्थानं,
नच लिंगम ,नच वयाहा"
अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दादा तुम्ही दिली धन्यवाद जय भीम
धर्मा पेक्षा कला.माणूसकी त्याच योगदान महत्वाचे आहे जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र हर हर महादेव
Great 👍 है सर्वच talented आहेत म्हणून यशस्वी आहेत.❤🎉
सोनू निगम, कैलास खेर,आणि इतर मागास कलाकारांचं उल्लेख करावा. त्यामुळे मराठी कलाकारावर अन्याय होणार नाही. यातून साध्य काय होते मनुष्य जन्माला जात कशाला लावता लोक कलेवर प्रेम करतात जातीवर नाही..
कलाकरांना जात नसते ते जातीने कोणतेही असोत पण ते त्यांच्या उत्तम अभिनयाने मोठे होतात. या सर्व कलाकारांनी आपली जात लपवली नाही हे विशेष... अभिमान वाटतो अशा कलाकारांचा. जयभीम 🙏
जगाच्या पाठीवर एकच धर्म आहे आणि तो म्हणजे सनातन हिंदू धर्म जो सर्व धर्मांना सोबत घेऊन जाणारा आहे
म्हणून आता आरक्षण मागायची वेळ आली तुमच्या वर.
@@honey2023-f9jलक्षात ठेवा तुम्हाला आरक्षण हे हिंदू धर्माचा अवलंब करत होते म्हणून मिळालेला आहे कारण जातीभेद हे फक्त हिंदू धर्मात पाडली जाते बाबासाहेबांनी संविधान लिहिताना असा स्पष्ट उल्लेख केला होता परंतु 1980 च्या दशकात घटना दुरुस्ती करून त्यात बौद्धांचा समावेश करण्यात आला म्हणून तुम्हाला आरक्षण मिळत आहे हे लक्षात ठेवा वास्तविक बौद्धांना आरक्षण मिळणे हे चुकीचा आहे कारण जातीभेद फक्त आणि फक्त हिंदू धर्मात आहे
कारण तुमच्यासारखे भिकारचोट लोक 70 वर्ष झाली तरी अजून फुकटचे भेटतय म्हणून खातात फुकटे हरामखोर कधीतरी मेहनतीचे खा लाज वाटत नाही का साल्यानो
Very nice
Sanatan Hindu dharm asa kuthla hi dharma nahi. Brahman dharmala Hindu Dharma navacha Lep lavla ahe.
अतिशय आत्मीयतेने माहिती दिली त्या बद्धल आपले आभार. धन्यवाद!!!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
कशाला कलाकारांना जातीत वाटता ते कोणत्याही जाती धर्माचे असो त्यांच्या उत्फूर्त अभिनयाला दाद देतात जर ते बुद्ध धर्माचे आहेत पण त्यांना हिंदू ,मुस्लिम,इसाही हे सुद्धा त्यांना प्रचंड दाद देतात्या हे विसरू नाका.
जय भीम मी पण जय भीम आहे
महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील कलाकार अरुण कदम हे देखील बौद्ध धर्मीय आहेत तसेच ते कोकणातील चिपळूण मधील कुंभारखानी गावातील आहेत
Veri good Thanks sir jay bhim maharashtra
हे बौद्ध असण्यापेक्षा उत्तम भारतीय कलाकार आहेत असे का सांगत नाही त्यांच्या जाती कशाला काढताय आमच्या दृष्टीने उत्तम कलाकार आहे व ते कुठल्याही जातीचा असोत
हीदि खूप छान बोलता आवडलं वीदरभ वासीम महाराष्ट्र
Denny बुद्ध हीरो आहे
यातले कीती कलाकार स्वतःला जयभिम वाले म्हणजेच बौद्ध आहेत असे म्हणतात,व बाबासाहेब आंबेडकरांना व बुद्धांना मानणारे आहेत.
उत्तम प्रकारे परिचय करून दिला आहे कलाकारांचा... 🙏धन्यवाद 🙏
शिवरायांचा फोटो च्या बाजूला भगवान महादेव, श्रीकृष्ण आणि तुळजा भवानी चा फोटो शोभून दिसेल.... शिवराय शंभू महादेव, आई तुळजा भवानी चे प्रखर भक्त व त्यांच्या असुरी शक्तींच्या मर्दन तांडव मार्गावर चालणारे लडाखु शुर योद्धे होते..... शत्रू विरुद्ध साम दाम दंड भेद वापरणारे श्रीकृष्ण निती व चाणक्य निती चे उपासक होते ..... पराकोटी ची अहिंसा, शत्रूवर दया वगैरे खुळचट कल्पना सांभाळत बसले असते ना तर आत्ता भारत इस्लामिक राष्ट्र असते व बामियान मध्ये तालिबान ने जे केले ते भारतात ही घडले असते........ जय भवानी, जय शिवराय, हर हर महादेव
Kuthl kuthe jodtos re tu
@AnjaliDabhade-x2s हे मला ह्या व्हिडिओची headline बघून वाटले.... विशेष धर्म स्वीकारला की जीवन बदलून चांगला अभिनेता बनता येते हा जावई शोध लावल्याबद्दल या मुर्खाला विशेष पुरस्कार दिला पाहिजे.... बाकी मी जे बोललो ते जे सत्य आहे तेच बोललो
बरीच माहिती मिळाली धन्यवाद
नितीन जाधव हे सुद्धा बौद्ध धर्माचा आहे मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील एक अभिनेते आहे.
खुप छान माहिती मिळाली ,मला शिकायला मिळाल
आम्ही महाराष्ट्रीयन जनता त्यांचा धर्म किंवा जात पाहून त्यांचे चाहते नाही त्यांचा आवाज आणि अभिनय पाहून आम्ही त्यांचे चाहते आहोत उगाच बौद्ध धर्म म्हणून त्यांना लिमिटेड करू नका.
Bhari nice collection ahe
कलाकाराची जात कलाकारच असते त्यांना कुठल्याही जातीच लेबल लावू नका. कारण आजपर्यंत एकही प्रेक्षक कलाकाराची जात पाहून नाटक किंवा सिनेमा बघायला गेलेला नाही.
खुप छान माहीती आहे धन्यवाद,
Mirchya zombalya gandila
सावंत हे आडनाव चोरलेले आहे खरं तरं सावंत म्हणजे ९६ कुळी मराठा आहेत 🤗 आम्ही वैश्यवाणी आहोत पण शेंडी,(ब्राम्हण) तलवार (क्षत्रीय -मराठा) आणि चोपडी (वैश्यसमाज) आम्ही भाई -भाई 🤗 जय श्रीराम 📿🙏
69कुळी पराठ्यांच्या मध्येच सावंत आहे का अरे सर्व समाजामध्ये पाटील हे पण एक पदवी आहे कळलं का चोराल म्हणे आणि शेंडीवल्यांची गुलामी कारा तुम्ही आम्हाला शिकवता
सावंत हे आडनाव चोरले नसून, ते बौध्द समाजात पण आडनाव आहे ़
अनेक बौद्ध समाज बंधू हिंदू धर्मा बद्दल चुकीचे लिहितात हे बरोबर नाही.बौद्ध आणि हिंदू है एकाच आईचे दोन अपत्य आहेत.सर्व हिंदू समाज या सर्व कलाकारांचा आदर करतात.यांनी गायलेली भक्तिगीते रोज आपल्या घरात वाजवतात.
जय भीम
जय शिवराय
💯%✅
खूप खूप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल गुरुजी 🙏🙏👌👌👍
The surname "kamble" is found in various Marathi castes and communities like Marathi Buddhists,Hinduism Kunbi, Shimpi, Vani, Aagri, Gosavi(Giri), certain Brahmin subcastes (like Karhades and Panchals), marathi Jains, Mang(Matang), Dhangar, etc.
1940 चा आधी तुमचा अस्तित्व पण नव्हता
आम्ही कांबळे सनातन मधील आहोत.🕉
ह्याच्या मराठी उच्चार ऐकून च ह्याचे पाय किती पाण्यात आहेत ते कळते 😂😂
माहिती खुप छान आहे, आम्ही वाट पहात आहे.
Proud to be Buddhist... Abhay Bhingare from Parbhani
Atishay chaan mahiti sangitli. Dhanyavad.
*कमलाकर सातपुते, निशा कदम, कमलाकर सोनटक्के, कांचन सोनटक्के, गजेंद्र अहिरे, प्रेमानंद गज्वी, सुहास भालेकर असे अनेक बौद्ध कलाकार आहेत, त्यामुळे ही माहिती पुन्हा द्या!*
Jay Bheem Namo buddhay 🙏🏻🙏🏻
खूप छान विषय घेतला आपण, सप्रेम जयभीम
हे जरी बौद्ध धम्माची असतील पण यांच्या कडून बौद्ध समाजातील लोकांना काही एक फायदा नाही. हे कधीही बौद्ध धम्माचा प्रचार, प्रसार केला नाही. हे कुठेही सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात आढळून आले नाहीत. यांनी समाजातील गोरगरिबांना कोणतीही मदत केली नाही.
Khup Chan sirji jay bhim namo budhay
यातील अर्धे कलाकार हे मातंग समाजातील असून त्यांनी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे