Mulgi Pasant Ahe - मुलगी पसंत आहे | Love Story | Marathi Award Winning Short film | 2023

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • #lovestory #shortfilm #shorts
    Mulgi Pasant Ahe - मुलगी पसंत आहे या लघु चित्रपटात प्रेम कथा आपणास पाहण्यात भेटणार आहे. प्रेम समजून घेतलं तर त्याचा खरा अर्थ कळतो आणि मेलेल्या मनाला सुद्धा जगण्याचा आनंद मिळायला लागतो. या लघुपटाच्या माध्यमातून एका मुलाचं प्रेमभंग झालेले असताना आपण कधीच कोणत्या मुली सोबत लग्न करायचे नाही असे तो ठरवत असतो आणि त्याच्या आयुष्यात एक मुलगी येते ती त्याला समजून घेते आणि त्या मुलीला तो लग्नासाठी होकार देतो आणि त्याच्या आयुष्यात पुन्हा आनंद निर्माण करून नवीन संसाराला सुरुवात करतो हे या लघुपटाच्या माध्यमातून आम्ही प्रेम, समझदारपणा, मनातल्या भावना, गोड नाते हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
    Credit :
    Screenplay & Director
    CHETAN MUDGAL
    Starring
    MANJUSHA KARANJEKAR
    KETAN CHAVAN
    DOP : SHUBHAM BHONDE
    Editor : PRAJWAL KAMBLE
    Cast :
    SAYALI HARISINGHANI
    HEMA NERPAGARE
    SONALI BHUVAD
    KAVITA THOMBRE
    PRADEEP BARJE
    SONALI CHAVAN
    RAVINDRA NARKAR
    PRERNA GITE
    SURESH KATE
    CHETAN MUDGAL
    Asst. Director : PRITAM JADHAV
    Asst. DOP : Roshan Ingale
    Makeup : MAHENDRA CHAVAN
    Costume Designer : KUSUM GUPTA
    Coordinator : Suresh Kate
    Special Thanks :
    DIGNITY ASPIRE
    KUNAL PINGALE
    AFROZ SHAIKH
    MANGESH RAVI
    SHREE HOME CHS, TALOJA
    AYESHA FAMILY RESTAURANT, TALOJA
    Channel Partner : Manat Paap
    Connect with us on - Email: manatpaap@gmail.com
    Subscribe Me : / @manatpaap

ความคิดเห็น • 70