Gopichand Padalkar यांनी बारामतीत हवा केली आणि डिपॉझिट जप्त झालं,आता BJP ची अडचण?| Maharashtra Times

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • #AjitPawar #GopichandPadalkar #MaharashtraTimes
    गोपीचंद पडळकरांनी बारामतीत अजित पवारांविरुद्ध निवडणूक लढवली आणि डिपॉझिट जप्त झालं.. भाजपने बारामतीत विजयाचे दावे केल्यानंतरही अजित दादांनी स्वतःची ताकद दाखवली आणि पडळकरांना कामातून उत्तर दिलं.. बारामतीत पराभव तर झालाच, पण डिपॉझिट जप्त झाल्यामुळे २०१९ ला भाजपची बारामतीत अडचण झाली.. ही अडचण करणाऱ्या पडळकरांनी पुन्हा एकदा नव्या मतदारसंघावर दावा केलाय आणि शिंदे गटाच्या आमदाराचं टेन्शन वाढवलंय.. ज्या आमदाराला निवडून येण्यासाठी एकेकाळी आरआर आबांनी साथ दिली, त्याच आमदारावर आता संक्रांत येणार का, पडळकर खरंच फिल्डिंग लावतायत की फक्त शिंदे गटाच्या आमदाराचं टेन्शन वाढवतायत तेच या व्हिडीओत पाहू..
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
    महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
    मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
    Social Media Links
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.co...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

ความคิดเห็น • 66

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane9484 ปีที่แล้ว +15

    जय हो पडळकर साहेब

  • @sandipkoradkar5901
    @sandipkoradkar5901 ปีที่แล้ว +9

    100% येणार

  • @vijaykadam8741
    @vijaykadam8741 ปีที่แล้ว +6

    Only bhau

  • @kaygude
    @kaygude ปีที่แล้ว +18

    Only One Mla gopichand Padalkar Saheb ✌️👑🔥💪

  • @niteshmane319
    @niteshmane319 ปีที่แล้ว +5

    फक्त गोपीचंद भाऊ

  • @rajpatil4482
    @rajpatil4482 ปีที่แล้ว +5

    हो येणार ते ही 1लाखाचे लिड घेऊन

  • @gorkhsonje6267
    @gorkhsonje6267 ปีที่แล้ว +2

    Onli007

  • @maheshgaikwad9907
    @maheshgaikwad9907 ปีที่แล้ว +18

    पडळकर,कधीच,जनतेतुन,निवडुन,येणार,नाही

    • @p-r-u-t-h-v-i
      @p-r-u-t-h-v-i ปีที่แล้ว +1

      राष्ट्रवादीची दुकान बंद करणारा एकमेव नेता माननीय गोपीचंद पडळकर साहेब
      I support Gopichand padhakar

  • @vinayakbabar9549
    @vinayakbabar9549 ปีที่แล้ว +9

    काम बोलते, खानापूर आटपाडी मतदार संघात जे आ. अनिल बाबर यांनी काम केलं आहे ते या आधी कधीच झालं न्हवते त्यामुळे अनिल बाबर हे पर्मनंट आमदार आहेत🙏

  • @vishalthorat2958
    @vishalthorat2958 ปีที่แล้ว +5

    संघर्ष + सयंम = 007👑 . मिशन बारामती 2024...

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt ปีที่แล้ว +12

    100%yenar 007 👑👑 कूने keti जर ताकत लावली तरी पण 100%yenar mahiti ghay #mng Anil Babar gp ka aahe bolat ka नाही #कारण 007 👑👑 fix aahe

  • @asifmujavar1202
    @asifmujavar1202 ปีที่แล้ว +9

    Kingmaker Rohit R R patil

  • @haruninamdar3273
    @haruninamdar3273 ปีที่แล้ว +7

    निवडून येणार नाहीत हे अगदी सत्य आहे,शक्यच नाहीं,

    • @Bailgadashryatmaharashtra
      @Bailgadashryatmaharashtra ปีที่แล้ว +1

      Anar tu tenshan gayu nko

    • @yogesh-gr1iz
      @yogesh-gr1iz ปีที่แล้ว +3

      कदाचित आटपाडी मध्ये निवडून येऊं शकतात

  • @sachinkundkar6065
    @sachinkundkar6065 ปีที่แล้ว

    100%

  • @pravinguldagad4970
    @pravinguldagad4970 ปีที่แล้ว +11

    शंभर टक्के निवडून येतील 👑👑007👑👑

  • @udaymayekar7732
    @udaymayekar7732 ปีที่แล้ว +8

    बारामतीत लढले ना? अंधारेंसारखी 416 मत नाय घेतली. लढाया नेता आहे. त्यांच भविष्य उज्वल आहे.

  • @satishthombre6099
    @satishthombre6099 ปีที่แล้ว +9

    कुणीपन काय पण म्हणनू द्या पडळकर साहेबांना बिरोबानेचं आमदार बनवलं आहे
    आमच्या बिरोबाची पडळकर साहेबांना खूप सात आहे
    ओन्ली 007

  • @Bholenatn
    @Bholenatn ปีที่แล้ว +3

    आरे बिनविरोध चा ईतिहास करायचा होता बारामतीचा महाराष्ट्रात
    चुलत्या पुतण्याला
    पडळकर चे डिपॉझिट महत्त्वाचे नाही

    • @sachinkale3934
      @sachinkale3934 ปีที่แล้ว

      हातभट्टी विकनारा कधी निवडून येनार नाही 😂😂
      मनीमंगळसुत्र चोर 😂

  • @VijayJadhav-mz9qc
    @VijayJadhav-mz9qc ปีที่แล้ว

    गोपीचंद पडळकर यांच्या पाठिंब्याशिवाय या मतदार संघात कुणीही निवडून येऊ शकतं नाही मग तो होणारा आमदार कोणत्याही पक्षाचा असू दे

  • @abhisheksukhadevpokaleneet2129
    @abhisheksukhadevpokaleneet2129 ปีที่แล้ว +6

    Only आमदार गोपीचंद पडळकर साहेब 🔥🚨

  • @anilsawant9672
    @anilsawant9672 ปีที่แล้ว

    नाही येणार निवडून कधीच कारण जाती व राजकारण केलं कोणालाही पटत नाही हा इतिहास आहे

  • @ravindrapawar687
    @ravindrapawar687 ปีที่แล้ว +6

    नाही येणार 100% टक्के

  • @dattatraychavan5901
    @dattatraychavan5901 ปีที่แล้ว +1

    कोण जनतेतून निवडून येईन ते जनता ठरवते

  • @PujaZagade
    @PujaZagade ปีที่แล้ว

    पडळकर साधा ग्रामपंचायत सदस्य निवडणुक जिंकता येणार ना ही

  • @omkarpmohite24
    @omkarpmohite24 ปีที่แล้ว

    Anil bhau

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt ปีที่แล้ว +2

    बारामती मधे अजित पवार बिन विरोध निवडून yenar होता 2019 अजित पवार च स्टेटमेंट बगा #त्यामुळं पडलकर साहेब ना पक्षान बारामती तून उभा केलं होत#33,954,matdan bhaytel hote #ane het ter tyncha talukha aahe #लोकसभे ला 89, 000हजार मतदान आहे tyna #खानापूर -atpadi madun# कुणी किती जर ताकत लावली तरी पण पडळकर साहेब येणारं 007 👑

    • @dhanmit9348
      @dhanmit9348 ปีที่แล้ว +1

      Gopi chya nawapudhe saheb lavtoy tu??? Laj anlis re marathi bhaiyya

  • @namdevmadane2908
    @namdevmadane2908 ปีที่แล้ว

    Only 007

  • @ambadaswaghamode6456
    @ambadaswaghamode6456 ปีที่แล้ว

    007

  • @marutimane3856
    @marutimane3856 ปีที่แล้ว +3

    ह्याला फक्त भुकायला घेतलाय, हा कधीच जनतेतून निवडून येणार नाही

  • @madhukarwaghmare2913
    @madhukarwaghmare2913 ปีที่แล้ว +1

    बिरोबादेवाचा भंडारा लचलयाला विसनार का देव माफ करत नाही 2024ला

  • @Shivsena_Sangli
    @Shivsena_Sangli ปีที่แล้ว +1

    Only babar pattern 🚩

  • @shrikantpatil325
    @shrikantpatil325 ปีที่แล้ว

    100%gopichand

  • @vaibhavdhawale2770
    @vaibhavdhawale2770 ปีที่แล้ว

    Jhakn julya

  • @nehapatil3224
    @nehapatil3224 ปีที่แล้ว +1

    Anil babar Vijay mota milvnar

  • @sanjaymugade9668
    @sanjaymugade9668 ปีที่แล้ว

    ह्याच बोलन फाटक आहे त्यामुळे हा जनतेतून निवडुन येऊ शकत नाही नेता कसा आसावा जयंत पाटील साहेब सारखा शांत संयमी

  • @kakasomadane8117
    @kakasomadane8117 ปีที่แล้ว

    आहो साहेब एकाच घरातील आमदार देण्याची काँग्रेस शिवसेना हि असो भाजप राष्टवादी पक्षाने कधीही परक्या घराणेशाही चालू केली आता हे सर्व सोडून धा

  • @shantilalkharade4347
    @shantilalkharade4347 ปีที่แล้ว

    बोल बच्चन चा माज जणता उतरवेल.

  • @mahadevjadhav3893
    @mahadevjadhav3893 ปีที่แล้ว +3

    पडळकर कधीच निवडून येत नाही कारण ते भाजपमध्ये राहणारच नाहीत ते पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार आहेत

  • @saya2023
    @saya2023 ปีที่แล้ว +1

    🤣🤣🤣

  • @if8891
    @if8891 ปีที่แล้ว +1

    Babar dilela shabdh pala Udhav Thakre sarke karu naka Hindutwasati

  • @somnathgharge9386
    @somnathgharge9386 ปีที่แล้ว +1

    विश्वासू की हमाल

  • @bhaiyyakarande866
    @bhaiyyakarande866 ปีที่แล้ว +4

    100 %gopisheth nivdun yenar

  • @ramthorat5226
    @ramthorat5226 ปีที่แล้ว +2

    Lad भिडू तुला सुट्टी नाही

  • @sandiplandage6963
    @sandiplandage6963 ปีที่แล้ว

    5 Vela padala.nahi yenar.

  • @appag5252
    @appag5252 ปีที่แล้ว

    Babar konamule jikale mahati ghya agodhar

  • @yogeshdube5526
    @yogeshdube5526 ปีที่แล้ว

    Only 007

  • @dadasogophane4343
    @dadasogophane4343 ปีที่แล้ว +3

    007