जनतेतून निवडून येणे, आणि कॉप्ट आमदार होणे, फरक आहे. पडळकर जनतेतून निवडून येऊ शकत नाहीत. त्यांना मर्यादा आहेत,तर जानकर स्वतः निवडून येऊ शकतात. व इतरांनाही निवडून आणू शकतात.
आदरणीय सर, राग मानू नये आपल्याला परिपूर्ण माहिती नसल्याने हा व्हिडिओ अपूर्ण आहे असे माझे व्यक्तिगत मत आहे .मी ही त्याच्याच तालुक्यातुन येतो . आपल्यासारख्या नामांकित चॅनल्सने अपूर्ण माहिती देऊन व्हिडिओ बनवणे हेच मुळात चुकीचे आहे
एक झलक सबसे अलग असा नेता होणे नाही एकच छंद ढाण्या वाघ 🐅 मा.श्री.गोपीचंदजी पडळकर साहेब धनगरच नाही तर सर्व गोर गरीब पिढीत वंचिताचा पाठिराखा म्हणून सदैव कार्यरत असनारे अभ्यासक आणि हिंदू जनजागृतीसाठी सतत कार्यरत असनारे नेते आमचे आधार वढ आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांना सर्वच कामाबद्दल मी व माझ्या समाजाच्या वतीने कोटी कोटी शुभेच्छा 💐🌹🙏
मीडियावाल्यांना एक विनंती आहे आदरणीय जानकर साहेब हे आमचेच आहेत आणि आदरणीय पडळकर साहेब हे हि आमचेच आहेत आशा गोष्टीचा प्रचार प्रसार करून काही होत नाही समाजात फूट पाडण्याचे आपण चालवलेले धंदे बंद करा
अहो जानकर साहेब हे एका पक्षाचे अध्यक्ष आहेत , त्यांच्या नावावर आमदार खासदार निवडून येतात तर गोपीचंद पडळकर हे कुठेतरी तिकीट मागुन आमदार होन्याचा प्रयत्न करतात
आहो साहेब आमचं दैवत गोरगरीब अठरा पगड जातीचा आवाज आहे गोपिचंद पडलकर आणि महादेव जानकर आमचे दैवत आहे अठरा पगड जातीचा आवाज आहे हाके शेडगे साहेब भुजबळ मुंडे क्षीरसागर सर्व ओबिसि ईतर समाज उमेदवार देऊ पण मराठा समाजाला मतदान करणार नाही आशी शप्पथ घेत आहे
पडळकर आमचा प्राण आहे
आम्ही असं गमावू शकत नाही.शेवटच्या श्वासापर्यंत साथ आहे.
काही असलं तरी महादेवजी जानकर साहेब गोपीचंद पडळकर साहेब यांनी एकजुटीने एक इतिहास घडवला पाहिजे सर्व समाज आपल्या पाठीमागे समर्थ आहे
धनगर समाजाचे ....अगोदर महादेव जानकर आणि नंतर गोपीचंद पडळकर.....
त्यामुळे दोन्ही आमच्यासाठी महत्वाचे आहेत......!!!!
भावी पंतप्रधान राष्ट्रनायक महादेव जानकर साहेब
😂😂...satya paristhiti madhe yaa..
Yaa jaankar ne Dhangar samajach Nuksan ch kely...
Bolta yet naahi...Rubab naahi...kasla leader hyo..
देशासाठी काय योगदान आहे हे कळले तर आम्ही ही राष्ट्रनायक म्हणू.
आहो साहेब काही राग बिग नाही ऊगच काय तरी सागत बसु नका महादेव जानकर गोपिचंद पडलकर आमचे दैवत आहे त ऊगच
त्यांचे दैवत फडणवीस
आमचे नेते जानकर साहेब नंतर पडळकर साहेब
महादेव जानकर गोपीचंद पडळकर जिंदाबाद
आमच्या नेत्यांमध्ये कोणतेही वाद नाही दोन्हींही. ग्रेट आहे
जानकरला काहीच कळत नाही तो म्हणाला होतांना मि मंत्री धनगर समाजाचे मतदार वर झालों नाही जानकर गोपीचंद पडळकर साहेब यांचे कट्टर समर्थक आहेत
गोपीचंद पडळकर साहेब आणि जानकर साहेब एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत ❤❤
Jankar Saheb
जनतेतून निवडून येणे, आणि कॉप्ट आमदार होणे, फरक आहे. पडळकर जनतेतून निवडून येऊ शकत नाहीत. त्यांना मर्यादा आहेत,तर जानकर स्वतः निवडून येऊ शकतात. व इतरांनाही निवडून आणू शकतात.
Jankar is great
गोप्या लय लहान आहे
गोपीचंद पडळकर तुझा बाप आहे
तुझा बाप सुधा गोपीचंद म्हणतो त्यांना
तुझा आणि तुझ्या नेत्याचा बाप आहे आमदार मा गोपीचंद पडळकर साहेब
आमच्या नेत्यांमध्ये वाद नाही..... कृपया चुकीची माहिती पसरवू नये🙏🙏🙏🙏🙏
आदरणीय सर,
राग मानू नये आपल्याला परिपूर्ण माहिती नसल्याने हा व्हिडिओ अपूर्ण आहे असे माझे व्यक्तिगत मत आहे .मी ही त्याच्याच तालुक्यातुन येतो . आपल्यासारख्या नामांकित चॅनल्सने अपूर्ण माहिती देऊन व्हिडिओ बनवणे हेच मुळात चुकीचे आहे
एक झलक सबसे अलग असा नेता होणे नाही एकच छंद ढाण्या वाघ 🐅 मा.श्री.गोपीचंदजी पडळकर साहेब धनगरच नाही तर सर्व गोर गरीब पिढीत वंचिताचा पाठिराखा म्हणून सदैव कार्यरत असनारे अभ्यासक आणि हिंदू जनजागृतीसाठी सतत कार्यरत असनारे नेते आमचे आधार वढ आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांना सर्वच कामाबद्दल मी व माझ्या समाजाच्या वतीने कोटी कोटी शुभेच्छा 💐🌹🙏
Jay Rsp
मीडियावाल्यांना एक विनंती आहे आदरणीय जानकर साहेब हे आमचेच आहेत आणि आदरणीय पडळकर साहेब हे हि आमचेच आहेत आशा गोष्टीचा प्रचार प्रसार करून काही होत नाही समाजात फूट पाडण्याचे आपण चालवलेले धंदे बंद करा
एकच मंद गोपीचंद☺️☺️👍
🤣🤣🤣👍
🤣
चढल्यावर कळल गोपीचंद
@@shrikantshinde6169 तुज्यावर चढल्यावर कळल तुला नीट 😊😊😊
क्या मस्त बोलता है भाई!
Only Jankar Saheb
महादेव जानकर प्रकाश आंबेडकर छगन भुजबळ व पडळकर हे ग्रामीण महाराष्ट्रात नेते आहे जर हे नेते एकत्र आले तर सत्तांतर होणार
❤
धनगर जो संमाजाला जागरुग कतो तोज आमचा नेता शिवमंल्हार 💛💛🙏 आमचा साटि बोगिई नेते हायेत
Gopichnd padalkar ek number lokneta aahe...🤞🤞🤞
Aamhi sarv padalakr saheba sobat ahot
अहो जानकर साहेब हे एका पक्षाचे अध्यक्ष आहेत , त्यांच्या नावावर आमदार खासदार निवडून येतात तर गोपीचंद पडळकर हे कुठेतरी तिकीट मागुन आमदार होन्याचा प्रयत्न करतात
पडळकर हे बिरोबा देवा ची खरी शपथ घेणारा माणूस आहे.
भावी पंतप्रधान पडळकर
काही नाही सगळे समाज्याच्या नावा वर राजकिय पोळी भाजतात
Nilesh 1 no.
फक्त मराठा समाज विरोधात बोलतो हा माणूस पवार कुटुंब यांना विरोध करा पण त्या नादात समाजाला बदनाम करु नका ही नम्र विनंती
शिक्षक आणी विद्यार्थी फरक स्पष्ट करा ?
एकच छंद......🚔
007
एसटी संपाच्या वेळी एका मैदानावर झोपले आता एकमेकाला का लाथा घालता.
चांगले मानस सोडून गेले साहेब विचार करा शेवटी तो आपला आहे
Mangalsutra chor
भारताचे भावी दोघे पण पंतप्रधान 😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄
एकच छंद गोपीचंद
Only ००७
Oll Maharashtra king man 007
007 onli
Kya baat hain Nilesh sir 🔥mahool
काहीही.बडबडू.नको.दोघेही.आमचेच.आहेत.
धनगरांचा हाच दोष आहे... पाय ओढा आणि पाडा
Gopichand padalkar maharashtracha bulandi awaaz
Only gopichnd padalkar saheb
काही तरी नवीन सांग भाऊ
बाप बाप होता हैं |
बाप बाप होता है
भाजप ने धनगर लपुध्र्याना गाजर देऊन पक्षात घेऊन सर्व संपेवले
2009 chi madha loksabha hi hya doghana olkh milvun dili dogh varya sarkh firat hote madha madhe
पडळकर. साहेब. तुम्ही पुढे जा ,,,जनता. तुमचे. बरोबर. आहे,,,,,,,,, शरदराव ला. ,,बोलाणारे तुम्ही चं. आहात. ,, गोपीचंद. सरं. आम्ही तुमचे. बरोबर. आहोतं. ,,,पवारंचं. घराणं. संपलं. पाहीजे
अरे बापु काही पण नको सांगू
आहो साहेब आमचं दैवत गोरगरीब अठरा पगड जातीचा आवाज आहे गोपिचंद पडलकर आणि महादेव जानकर आमचे दैवत आहे अठरा पगड जातीचा आवाज आहे हाके शेडगे साहेब भुजबळ मुंडे क्षीरसागर सर्व ओबिसि ईतर समाज उमेदवार देऊ पण मराठा समाजाला मतदान करणार नाही आशी शप्पथ घेत आहे
Mumbai tak ha video koni sponcer kelay
Aamche nete padalkar aani jankar aahet tumhi bhandan lau naka
Na tumchykde video n doghche sobat phpto kashla karta video
Kahi bolu nkos .gadva
धनगर समाजाच्या दोन्ही वाघ आहे ती
Only 007
BJP ne kiti khoke milale feku chainal vale
Feku chainal
Ye dog bi faltu ahet
007