दादा तुम्ही खूप छान सांगितलं व्याख्यान खूप छान असते तुमचे मी पाहत असते लाईक पण करत खूप छान सहकार्य जगापर्यंत पोहोचत आहोत त्याचा अभिमान वाटतो 🙏 जय हिंद जय महाराष्ट्र अशी संस्कृती संभाळायला हवी आई-वडिलांशिवाय दुसरे माया कोणतीच नाही आई-वडिलांसारखं प्रेम कोणीच करू शकत नाही आई वडील हेच आपले देव आहेत 🙏🙏
😅😅😅 Yy Yy Y Yy Y Y Y Y Y Yy Y Yy Y Yy Yyy Yy Y Y Y Y Yy Y Y .. Y Y Yyy . Y Y . Y .y Yy Y Y Y Y Y Y Yy Yy Y Yy Y Y Y Y Y Y Y Y Y Y Y Y Y Y Y Yy Yy Yy Yy Yyy Y Y Yyyy Y Y Y Y Y Yy Y Y Y.yy Yyy Y Yyy Yy Y Y Y Yyy Y Y Y Y Yyyyy Y Y Y Y Y Yyy Y Yy Y Y Yyy Yy Y Y Y Y Y Yyyy Y Yyy Y Yyyy Yy Y Yy Y Y .yy.. . Yy Y Y Yy Yyy Y Y Yy Y Y Y Yy Y Y Y Y

खूप छान आहे तुमच्या बोलण्यातून खूप काही सुधारणा होईल जसं की रस्त्यावर किती थुंकणेला सुध्दा शिक्षा झाली पाहिजे तुम्ही तरुण कार्यकर्ते आहात ह्या विषड यावर कोणीतरी बोललं पाहिजे कारणं लोक तोंडांत गटारं घेऊन रस्त्यावर थुंकतात हे किती किळसवाणी आहे हे त्यांना कोण बदलणार हे मला तुमच्या बोलण्यातून व्यक्त केले तर काय तरी उपयोग होईल माझ्या सारख्या ग्रहणीला, जमणार नाही तुमच्या बोलण्यातून व्यक्त व्हायला हवे तरच आपला स्वच्छ भारत तुम्ही हा विषय घेऊन प्रबोधन करून ह्या एका माऊलीचा मान राखला म्हणून मी समजेन मी गणेश शिंदे सराना, पण विनंती केली होती आता तुम्हाला करतेमलाखुपवाटत🎉🎉🎉🎉
अतिशय अभ्यासपूर्ण व्याख्यान.इतक्या कमी वयात समाज प्रबोधनाचे फार मोठे कार्य आपण करीत आहात., आपणास मानाचा क्रांतीकारी जयभीम.आपल्या देव तुल्य मातेला व पित्याला कोटी कोटी दंडवत. धन्यवाद.
अविनाश सर आपले सर्व प्रथम खूप खूप अभिनंदन💐 नक्कीच आपण वास्तविक घडणाऱ्या घटनांवर बोललात आणि तुमच्या या बोलण्यातून नक्कीच समाजात खूप लोकांमध्ये बदल होतील. मला तुमचे व्हिडीओ पाहायला खूप आवडतात.कारण तुम्ही तरुण मुलांबद्दल खूप छान बोलता यामुळे नक्कीच तरुण पिढी वाया जाणार नाही.आणि आपल्या मराठी संस्कृती चा विसर देखील होणार नाही आपणांस पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐
खूप छान आहे छान विचार आहे खूप मनाला भावले फक्त चॅनल्स विनंती करतो की मद्ये जाहिरात नका टाकत जाऊ एकतर अगोदर टाका नाहीतर शेवटी जाहिरात टाका आजच्या काळात तुम्ही जे बोलले ते खूप गरजेचे आहे पुन्हा एकदा धन्यवाद सर
खूप छान सर खरच अश्रूं अनावर झाले.सर मला वडिलांची सेवा करण्याचे भाग्य लाभले नाही कारण माझे वडील अपघातात गेले.आणि माझी आई आणि आजी आहेत.मी भाग्यवान आहे सर आईची सेवा करण्याचे भाग्य आहे आणि मी माझ्या वडिलांना आजच्या रुपात बघत असतो आणि तिची सेवा करीत आहे माझी आजी 80 वर्षंची आहे तरी तिला माझ्या वडिलांची आठवण येऊ दिल नाही.सर आमच्या कुटुंबात आम्ही 2 भाऊ 2 बहिणी आई आजी माझी पत्नी मला 2 जुळे मूळ 1 मुलगी आहे.सर मला 1 गुंठा सुद्धा जमीन नाही तरी पण आम्ही 2 भाऊ काम करून सर्व कुटुंबाची सेवा (कर्तव्य)करतो.विशेष म्हणजे सर मी ज्या दिवशी पासून पैसे कमवत आहे ना तेव्हा पासून आज पर्यंत आईला मजुरीला जाऊ दिल नाही.आणि सर तुमचं व्याख्यान ऐकून मला खूप दुःख वाटलं कारण समाजात वावरताना अनेक ठिकाणी आई वडिलांनी खूप कमावून ठेवलं पण .....
dunno if anyone cares but if you guys are bored like me during the covid times you can watch all of the latest series on Instaflixxer. Been watching with my gf for the last few days =)
भारती सर, खूपच छान उपरा कादंबरीकार लक्ष्मण माने म्हणतात, विचार करून थकलेले विचार जेव्हा जागे होतात तेव्हा विचारच विचारांना सांगतात कि विचारांना जाग आली....
**खचून जाऊ नको मित्र येईल तुझा पण एक दिवस फक्त कष्ट करायला कमी पडू नकोस येईल तुझ्या जीवनातील आनंदाचा तो दिवस होईल स्वप्न तुमचे साकार फक्त घेऊ नको तू माघार गावातील जी लोक तुला हसायचे उद्या तीच लोक तुला बघून सलाम ठोकायचे वाढतं वय ,लोकांचे टोमणे ,जीवनाचा टेन्शन घेऊ नको तू फक्त जिवाच रान कर ,आणि आई वडिलांच नाव कर येईल तुझा तो दिवस फक्त खचून जाऊ नकोस मित्रा आज तुझे अपयश बघून लोक तुला हसतील उद्या तीच लोक तुझे यश बघून जळतील फक्त हार नको मानू मित्रा नाहीतर तुझ्या घरच्यांना खाली मान घालावी लागतील कर मित्रा जिवाच रान लोक बघतील तुझी शान दे सोडून लोकांचा विचार घे चांगल्या मित्राचा आधार तू जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत हार तू मानू नको आज पदरी तुझ्या अपयश आहे म्हणून कोणी तुझ्यासोबत फारसे संबंध ठेवणार नाही परंतु तू खचून जाऊ नकोस मित्रा येईल तुझा तो एक यशाचा दिवस जीवन खूप सुंदर आहे अनुभव तुला येत येईल प्रयत्न करायला कमी पडू नको ,यशाचा रस्ता तुला सापडत जाईल, ना आपले , ना परके इथे आहे सर्व स्वार्थी म्हणून तू कोणा कडून काही अपेक्षा ठेवू नकोस हार बरदास करायला शीक , तू खूप मोठा होऊ शकतोस फक्त खचून जाऊ नकोस मित्रा, जेव्हा भासेल तुला कशाची कमतरता तेव्हा फक्त शंकर नागरे ला आवाज दे तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच पेटून उठेल शब्द आपला लक्षात ठेव ✍️🚨👮♂️ म.पोलिस , लेखक शंकर शिवाजी नागरे मो. 9561487514 मातृतीर्थ :- सिंदखेड राजा
वर्तमान स्थिती बघून डोळ्यात पाणी आलं. आपल्याकडून अशी समाजसेवा हो हीच मनोकामना.
खूपच छान माहिती दिली किंबहुना छान पद्धतीने समाजप्रभोधन केले ,खूपच आभार,धन्यवाद❤🎉
दादा तुम्ही खूप छान सांगितलं व्याख्यान खूप छान असते तुमचे मी पाहत असते लाईक पण करत खूप छान सहकार्य जगापर्यंत पोहोचत आहोत त्याचा अभिमान वाटतो 🙏 जय हिंद जय महाराष्ट्र अशी संस्कृती संभाळायला हवी आई-वडिलांशिवाय दुसरे माया कोणतीच नाही आई-वडिलांसारखं प्रेम कोणीच करू शकत नाही आई वडील हेच आपले देव आहेत 🙏🙏
खुप छान अप्रतिम तुम्हाला मानाचा मुजरा👌👌🙏
ATI Uttam Manasa mujra
1:51
2:33
खरच भाऊ तुमच भाषन ऐकल्यावर नवीन ऊर्जा ऐते आणि जगण्यात उसाह वाढतो
0
अविनाश👍👍👌👌🌹🌹🌹
आपण समाज प्रबोधन करत आहात... फारच छान........
धन्यवाद....
आपलं खूप अभिनंदन... 🙏👌👌🙏💐👍💐👍
फार चांगल्याप्रकारे समाज प्रबोधन करता तुमचे खपखुप अभिनंदन
खरं सर खूप छान वाटलं ओ तुमचं अंत करणातील बोल ओ सर खरं खूप छान
वाह खूपच सुंदर भाशन
डोळ्यात आसू आले आईच्याच आठवनीने
Hyyytttr
❤mlaketnrtnkkhpaavdle-1111-
दादा खुपच छान अतिसुंदर व्याख्यान. पन आज मनसोक्त रडलो. खुप भावले मनाला. you are great bro.
अप्रतिम छान खुप सुंदर माऊली आपल्या विचारांना नतमस्तक होऊन नमस्कार. बने बुवा नालासोपारा पच्छिम जिल्हा पालघर महाराष्ट्र
श
1,
🔥🔥
😅😅😅
Yy
Yy
Y
Yy
Y
Y
Y
Y
Y
Yy
Y
Yy
Y
Yy
Yyy
Yy
Y
Y
Y
Y
Yy
Y
Y
..
Y
Y
Yyy
.
Y
Y
.
Y
.y
Yy
Y
Y
Y
Y
Y
Y
Yy
Yy
Y
Yy
Y
Y
Y
Y
Y
Y
Y
Y
Y
Y
Y
Y
Y
Y
Y
Yy
Yy
Yy
Yy
Yyy
Y
Y
Yyyy
Y
Y
Y
Y
Y
Yy
Y
Y
Y.yy
Yyy
Y
Yyy
Yy
Y
Y
Y
Yyy
Y
Y
Y
Y
Yyyyy
Y
Y
Y
Y
Y
Yyy
Y
Yy
Y
Y
Yyy
Yy
Y
Y
Y
Y
Y
Yyyy
Y
Yyy
Y
Yyyy
Yy
Y
Yy
Y
Y
.yy..
.
Yy
Y
Y
Yy
Yyy
Y
Y
Yy
Y
Y
Y
Yy
Y
Y
Y
Y
😅😅😅
Yy
Yy
Y
Yy
Y
Y
Y
Y
Y
Yy
Y
Yy
Y
Yy
Yyy
Yy
Y
Y
Y
Y
Yy
Y
Y
..
Y
Y
Yyy
.
Y
Y
.
Y
.y
Yy
Y
Y
Y
Y
Y
Y
Yy
Yy
Y
Yy
Y
Y
Y
Y
Y
Y
Y
Y
Y
Y
Y
Y
Y
Y
Y
Yy
Yy
Yy
Yy
Yyy
Y
Y
Yyyy
Y
Y
Y
Y
Y
Yy
Y
Y
Y.yy
Yyy
Y
Yyy
Yy
Y
Y
Y
Yyy
Y
Y
Y
Y
Yyyyy
Y
Y
Y
Y
Y
Yyy
Y
Yy
Y
Y
Yyy
Yy
Y
Y
Y
Y
Y
Yyyy
Y
Yyy
Y
Yyyy
Yy
Y
Yy
Y
Y
.yy..
.
Yy
Y
Y
Yy
Yyy
Y
Y
Yy
Y
Y
Y
Yy
Y
Y
Y
Y
कमी वयात खूप मोठे प्रबोधन आहे.
आपला अभ्यास आहे
आपल्या कार्याला वंदन
खरच दादा तुमच्या मनात आला विचाप्रवर्तक गोष्टी मुळे प्रत्येकाच्या मनात थोडा तरी परिवर्तन होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो
आजकालच्या मुलांना आई-वडील काय हेच समजत नाही
असा मुलगा प्रत्येक आई वडीलाची ईच्छा असते सुखी रहा
😮😮
Dd
खूप छान आहे तुमच्या बोलण्यातून खूप काही सुधारणा होईल जसं की रस्त्यावर किती थुंकणेला सुध्दा शिक्षा झाली पाहिजे तुम्ही तरुण कार्यकर्ते आहात ह्या विषड यावर कोणीतरी बोललं पाहिजे कारणं लोक तोंडांत गटारं घेऊन रस्त्यावर थुंकतात हे किती किळसवाणी आहे हे त्यांना कोण बदलणार हे मला तुमच्या बोलण्यातून व्यक्त केले तर काय तरी उपयोग होईल माझ्या सारख्या ग्रहणीला, जमणार नाही तुमच्या बोलण्यातून व्यक्त व्हायला हवे तरच आपला स्वच्छ भारत तुम्ही हा विषय घेऊन प्रबोधन करून ह्या एका माऊलीचा मान राखला म्हणून मी समजेन मी गणेश शिंदे सराना, पण विनंती केली होती आता तुम्हाला करतेमलाखुपवाटत🎉🎉🎉🎉
खुप खुप सुंदर विचार आहे भाऊ आपले.धनवाद सर.
Avinash Sir khupc chhan tumcy pravchan sanghitle majhya kadhun dhanyvad,,👍🏾👍🏾 right
आज समाजाला या विचारांची नितांत गरज आहे, आपले प्रबोधन असेच चालु राहु द्या
खरोखरच विचारांचा समुद्र आहे तूमच्या हृदयात तुमचे विचार अनमोल आहेत.💐💐💐🙏🙏🙏
एक नवीन ऊर्जा निर्माण होते भाऊ तूमच भाषन ऐकून ✨✨❤❤❤❤✨✨
अतिशय अभ्यासपूर्ण व्याख्यान.इतक्या कमी वयात समाज प्रबोधनाचे फार मोठे कार्य आपण करीत आहात., आपणास मानाचा क्रांतीकारी जयभीम.आपल्या देव तुल्य मातेला व पित्याला कोटी कोटी दंडवत. धन्यवाद.
🤘🤘
@@dnyanadevkulat4853 qqqq
@@dnyanadevkulat4853CX z$A#🎉g😅
Zsz
Awe thanks re
🙏🙏खूप खूप चांगले बोलले संर mom@dad Varun धन्यवाद👍👍👍👍👍
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अथांग भरलेल्या सागर प्रमाणे आई वडीलाविषयी प्रस्तुत कलेले विचार आजच्या पिढीला लागु पडतील असे ह्रदय पिळवुन टाकणारे विचार खुप छान वाटले
खुप छान माहिती दिली आहे भाऊ धन्यवाद
मि प्रथमच तुमचे विचार ऐकले खरच सुंदर विचार आणि nolej मण प्रसन्न झाले अभिनंदन सर
धन्यवाद आविनाश सर तुमच भासेन आयकुन डोळ्यात पाणी आल
P
@@raghunathayar6663 999999
व्वा अविनाश सर!अती सूंदर!व्याख्यानआहे
खरच आज डोळ्यात पाणी आलं खूप छान वाटलं
खूप खूप छान जीवनात काहीतरी नवीन गोष्टी लक्षात घेता येईल
धन्यवाद
खूप छान मार्गदर्शन केले आहे महाराज
तुमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे
❤❤❤❤
तुमचे विचार खरच छान आहेत दादा आभारी आहे 🙏🙏
अविनाश खुपचं छान
अविचारी यांचा विनाश म्हणजेच अविनाश
अविनाश सर आपले सर्व प्रथम खूप खूप अभिनंदन💐 नक्कीच आपण वास्तविक घडणाऱ्या घटनांवर बोललात आणि तुमच्या या बोलण्यातून नक्कीच समाजात खूप लोकांमध्ये बदल होतील. मला तुमचे व्हिडीओ पाहायला खूप आवडतात.कारण तुम्ही तरुण मुलांबद्दल खूप छान बोलता यामुळे नक्कीच तरुण पिढी वाया जाणार नाही.आणि आपल्या मराठी संस्कृती चा विसर देखील होणार नाही आपणांस पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐
Ë
खूप छान आहे छान विचार आहे खूप मनाला भावले फक्त चॅनल्स विनंती करतो की मद्ये जाहिरात नका टाकत जाऊ एकतर अगोदर टाका नाहीतर शेवटी जाहिरात टाका आजच्या काळात तुम्ही जे बोलले ते खूप गरजेचे आहे पुन्हा एकदा धन्यवाद सर
Y
खुप छान सर
Khoop chan
Vehkat
L
सर आज समाजाला आपल्या विचाराची गरज आहे.खूप छान आपला उपदेश.
Al
.
7
आई आणि वडील यांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे भावा
Khupach chan asli kirtan mhantat te yalach..aajhya kirtanachijadt garaj aahe.nidan tarun pidhi tari sudhrel...
आई वडील सेवा हीच खरी ईश्वर सेवा
¹😊😊
अतिशय सुंदर दादा मन प्रसन्न झाले 🙏🙏🙏🙏
खूप छान सर खरच अश्रूं अनावर झाले.सर मला वडिलांची सेवा करण्याचे भाग्य लाभले नाही कारण माझे वडील अपघातात गेले.आणि माझी आई आणि आजी आहेत.मी भाग्यवान आहे सर आईची सेवा करण्याचे भाग्य आहे आणि मी माझ्या वडिलांना आजच्या रुपात बघत असतो आणि तिची सेवा करीत आहे माझी आजी 80 वर्षंची आहे तरी तिला माझ्या वडिलांची आठवण येऊ दिल नाही.सर आमच्या कुटुंबात आम्ही 2 भाऊ 2 बहिणी आई आजी माझी पत्नी मला 2 जुळे मूळ 1 मुलगी आहे.सर मला 1 गुंठा सुद्धा जमीन नाही तरी पण आम्ही 2 भाऊ काम करून सर्व कुटुंबाची सेवा (कर्तव्य)करतो.विशेष म्हणजे सर मी ज्या दिवशी पासून पैसे कमवत आहे ना तेव्हा पासून आज पर्यंत आईला मजुरीला जाऊ दिल नाही.आणि सर तुमचं व्याख्यान ऐकून मला खूप दुःख वाटलं कारण समाजात वावरताना अनेक ठिकाणी आई वडिलांनी खूप कमावून ठेवलं पण .....
Ĺ097yuu
Khup chhan bala......baipudhe manus zukla....aan aaibapp visarla....hech chalalay ..
, विषयाची तळमळ उत्तम पणे मांडली. फार सुंदर भाषण
शाबास बेटा देव तुझी प्रगती करो खुप खुश ठेवीन तुला देव
dunno if anyone cares but if you guys are bored like me during the covid times you can watch all of the latest series on Instaflixxer. Been watching with my gf for the last few days =)
@Eric Joel Yea, been using Instaflixxer for since november myself =)
खूपच सुंदर माऊली....🙏🧡🌸
सर तूमचे आई वडीलांनबदलचे विचार खरोखरच लाखो मोलाचे आहेत.पण आचरण करावे.जय हरी दादा
सर तुमच भाषण खूपच छान असते.खूप छान विचार मांडले.
No
👍👍👍👍👍👍 tumachya ya Samaj prabodhanasathi bolanyasathi majakade shabdh nahit sir Khul mast very nice
भारती सर, खूपच छान
उपरा कादंबरीकार लक्ष्मण माने म्हणतात,
विचार करून थकलेले विचार जेव्हा जागे होतात
तेव्हा विचारच विचारांना सांगतात कि विचारांना जाग आली....
O
खुप छान दादा आई वडिलांचे महत्व सांगितले God Krishna Bless You 🙏
Avinash bhau khupch bhari mi pn ghatnadur mhnje tumchya gavcha aahe i am proud of you abhiman vatato marathwadyache
L
व्याख्यान खूप चांगला आहे आणि एक काळाची गरज त्याच्याशिवाय समाज पण सुधरत नाही
बीड जिल्ह्याची शान युवा वक्ता अविनाश दादा भारती
धन्यवाद। बापू तूमचे चरणी नमस्कार बापू
Khup Chan Kaka 👍
ईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईओईईईईईईईईईईईईईईईईईईईईईओईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईई
Aavinsh Bharati Maharaj Ram Krishna Hari Mauli , khup Sundar vyakhayan Maharaj
Khup chhan dada🙏🙏
खुप छान ही काळाची गरज आहे
खुपच सुंदर वा वा भाषन 👍🏼👌👌👌
खूप खूप धन्यवाद दादा अप्रतिम
Aiwda sunder shabdat samjavtat bhau tumi great aaha
..//je 1 a-.a.c/1/-14:16
सर खूप चांगले सांगितलेत.मनाला भिडले.
Ekch no sangital sir😘👌👌👌👌
Nice
माझ्या गावात आशी ले लोक आहे की माय बाप वेगळे राते हो अशी अवल्याद कशाला चालती ती नऊ महिने पोटात वागवती हो या जगात देव कुठेच नाही फक्त माय बाप देव आहे
**खचून जाऊ नको मित्र येईल तुझा पण एक दिवस
फक्त कष्ट करायला कमी पडू नकोस येईल तुझ्या जीवनातील आनंदाचा तो दिवस
होईल स्वप्न तुमचे साकार
फक्त घेऊ नको तू माघार
गावातील जी लोक तुला हसायचे
उद्या तीच लोक तुला बघून सलाम ठोकायचे
वाढतं वय ,लोकांचे टोमणे ,जीवनाचा टेन्शन घेऊ नको
तू फक्त जिवाच रान कर ,आणि आई वडिलांच नाव कर
येईल तुझा तो दिवस फक्त खचून जाऊ नकोस मित्रा
आज तुझे अपयश बघून लोक तुला हसतील
उद्या तीच लोक तुझे यश बघून जळतील फक्त हार नको मानू मित्रा
नाहीतर तुझ्या घरच्यांना खाली मान घालावी लागतील
कर मित्रा जिवाच रान
लोक बघतील तुझी शान
दे सोडून लोकांचा विचार
घे चांगल्या मित्राचा आधार
तू जोपर्यंत जिंकत नाही
तोपर्यंत हार तू मानू नको
आज पदरी तुझ्या अपयश आहे म्हणून कोणी तुझ्यासोबत फारसे संबंध ठेवणार नाही
परंतु तू खचून जाऊ नकोस मित्रा
येईल तुझा तो एक यशाचा दिवस
जीवन खूप सुंदर आहे अनुभव तुला येत येईल
प्रयत्न करायला कमी पडू नको ,यशाचा रस्ता तुला सापडत जाईल, ना आपले , ना परके इथे आहे सर्व स्वार्थी
म्हणून तू कोणा कडून काही अपेक्षा ठेवू नकोस
हार बरदास करायला शीक ,
तू खूप मोठा होऊ शकतोस
फक्त खचून जाऊ नकोस मित्रा,
जेव्हा भासेल तुला कशाची कमतरता तेव्हा फक्त शंकर नागरे ला आवाज दे तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच पेटून उठेल शब्द आपला लक्षात ठेव
✍️🚨👮♂️ म.पोलिस , लेखक
शंकर शिवाजी नागरे
मो. 9561487514
मातृतीर्थ :- सिंदखेड राजा
खुप खुप सुंदर आहे भाऊ आपले.धनवाद सर
🙏आपले विचार म्हणजे, वाळवंटामधील ओअॅसीस .
खुप भारी हो सर तुमच व्याख्यान ❤🎉🎉
अविनाश भाऊ तूमच भाषन अयकून डोळ्यात पाणी आले
1qàq
Khup chan pratekane vichar bad ale tar aashrm honarach nay
Khrch he really aahe ..............🙏🙏
खुप छान....🙏🙏👌👌
खूप छान मनापासून आभार 🙏👌👌❤️♥️
Khup khup chan motivate karta sir
अविनाश सर खूप छान आहे तूमचे हे व्याख्यान
खरंच खूप छान व्याख्यान आहे सर
Khul.chan.vyaakyan.sir.🎉🙏🙏👌👌
देव देवळात नाही देव दगडात नाही तो आहे फक्त आई वडिला त आहे
अगदी बरोबर आहे
बरोबर
All right👍
Best orater. Go ahead . God bless you. I feel will be next good political leader
Mast dada khup chan
खुपच सुंदर माऊली.....❤🙏🤟✌️
सलाम करते मी तुमच्या वीचारांना 😭💯💙
Sir tumch speech mala khup avdt
खुप छान व्याख्यान आहे सर
अविनाश भाऊ खूप खूप छान छान व्याख्यान
भाऊ तुझे अभिनंदन करतो रे भावा
खूप छान भाऊ❤
Very nice sir I am biggest fan of you 👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏
Khupch Sunder Mauli
Khup sundr bolta sir tumhi 🤗
खुप छान 1No👌👌👌
खूपच सुंदर भाषण 👌👌👌
1 नंबर साहेब
खुप छान. विचार सर देव देवळात नाही देव आई बाबा त आहे
अतिशय सुंदर God bless you
बायबल मध्ये लिहिले आपल्या आईवडिलांचा मान राख
Khup chhan
Tumche sarkha guru pratekala bhetele pahije bharti sir❤❤❤❤
खुप छान 👌👌👌👌👌
पॅन सठ
Khupach chhan...👌👌👌
मस्त आहे सर
अतिशय सुंदर महाराज ❤❤