Success story of a writer Purnima Narvekar, Founder and Managing Trustee of LIT Foundation

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 มี.ค. 2024
  • दादर येथील मराठमोळ्या कुटुंबात पूर्णिमा ह्यांचा जन्म झाला . कुटुंबात व्यवसायाची पार्श्वभूमी नसताना त्यांनी 28 वर्षांपूर्वी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि सध्या त्या लेट्स इमॅजिन टुगेदर या NGO च्या संस्थापक असून वाडा या महाराष्ट्रातील दुर्गम भागातील आदिवासी मुलांच्या शैक्षणिक तसेच आरोग्याच्या प्रगतीसाठी काम करत आहेत . अजून एका महिला शक्तीचा प्रेरणादायी प्रवास.

ความคิดเห็น • 12

  • @happyclicksphotography4124
    @happyclicksphotography4124 3 หลายเดือนก่อน

    बाप्पाचा साहित्य प्रसाद हा खूपच सुंदर उपक्रम पूर्णिमा ताई सोबत आम्हीसुध्दा आमच्या घरी राबवतो… खूप आंनद आणि समाधान मिळतंय.. थैंक यू पूर्णिमा ताई

  • @vidyamogare3890
    @vidyamogare3890 3 หลายเดือนก่อน

    Abhinandan Purnima Ani tujhya karyasathi Shubhechha 💐

  • @aasawarikulkarni5373
    @aasawarikulkarni5373 3 หลายเดือนก่อน

    पूर्णिमा तुझ्या कार्यासाठी शुभेच्छा 🎉

  • @user-lo6lp2vj1j
    @user-lo6lp2vj1j 3 หลายเดือนก่อน

    पौर्णिमा तुझ्या कार्यासाठी शुभेच्छा ..मेधा तेलंग

  • @manainamdar5538
    @manainamdar5538 3 หลายเดือนก่อน

    खूप छान मुलाखत, पूर्णिमा तुला खूप खूप शुभेच्छा❤

  • @mudrakadam5634
    @mudrakadam5634 3 หลายเดือนก่อน

    अभिनंदन पूर्णिमा ताई

  • @ushakulkarni3328
    @ushakulkarni3328 3 หลายเดือนก่อน

    मुलाखत छान,कार्य महान.

  • @prachishriniwas1571
    @prachishriniwas1571 3 หลายเดือนก่อน

    खूप छान काम पूर्णिमा ताई

  • @gajananmaske1837
    @gajananmaske1837 3 หลายเดือนก่อน

    Tai khup chan

  • @sonalpandit7869
    @sonalpandit7869 3 หลายเดือนก่อน

    Great❤

  • @UnmeshGujarathi
    @UnmeshGujarathi 3 หลายเดือนก่อน

    Congratulations!

  • @user-ex7yo9jt8m
    @user-ex7yo9jt8m 3 หลายเดือนก่อน

    great inspiration purnima taie keep it up❤