आजी तुमच्या नातवाला आशिर्वाद देणारे आम्ही कोण, आम्ही देवाला देवाला फक्त प्रार्थना करणार, हे देवा अनिकेत रासमला खूप खूप यशस्वी करा त्यांना खूप खूप सुखी ठेवा.त्यांना ज्येष्ठांचा, आजी आजोबांचा खूप खूप सहवास,माया व प्रेम मिळो.
आजी तुम्ही खुपच छान आहात. आणि फणसाची भाजी पण अप्रतिम झाली आहे. तुमचा व्हिडिओ आताच बघितला. आणि आजीने सांगितल्याप्रमाणे मी फणसाची भाजी बनवली. भाजी अप्रतिम झाली. माझी सासू सुध्दा अशीच फणसाची भाजी बनवायची. आजी तुम्हचे खुप खुप आभार. आणि दादा तुझे सुध्दा आभार. तु पारंपरिक रेसिपी दाखवल्या बद्दल. अशाच पारंपरिक रेसिपी दाखवत जा. आणि हो आजीला बोलू देत.
I love your Aaji.. Majhya ajichi aathwan aali.. Khup lucky ahes tu.. Mi suddha aajichya haathchi fansachi bhaji bhakri barobar avdini khaychi!! Khup sundar
अप्रतिम भाजी पेक्षाही जास्त आजी खूपच गोड आणि मालवणी भाषा तर एकदमच मधुर खूप छान आणि खूप मस्त वाटतं तेव्हा जुन्या काळच्या आठवणी जागृत होतात खूप छान मस्त कांचन गुहागरकर
माझी सगळ्यात फेवरेट भाजी..यंदा गावी नसल्याने खायला नाही मिळाली. But आजींनी बनवलेली भाजी बघून तोंडाला पाणी सुटलं. आजी खूप भारी बोलतायत..अनिकेत दादा तुम्ही खूप छान काम करताय. असाच भारी भारी videos बनवत रहा...keep it up.,
So sweet of Aaji ♥️... My grandmother is no more.. I'm glad to see your grandmother is cooking for you and loving an giving you so much blessing 👌👌👌 ❤️
I really love the way your both the aaji malvani speak Vandana aji ani Saraswati aji are full of energy they really motivate me. I wish both of them to stay healthy and live longer. Love from Canada.
खुपच छान आजी माझ्याकडे गावावरून कालच कच्चा फणस आलेला आहे आणि मला फणसाची भाजी कशी बनवायची माझ्या आईने सांगितलं पण तरीपण मी रेसिपी बघितली तुमची खूप छान रेसिपी आहे मला आवडली आणि मी त्या आता बनवणार आहे माझ्या मुलाला पण फणसाची भाजी खुप आवडते
आजींना नमस्कार 🙏 आजी किती,,,किती गोड,,,गोssssड आहेत. त्या फार उत्साहाने बोलत असतात.त्यांना मध्येच थांबवू नका.आजींच्या चेह-यावरचा आनंद आणि त्यांचं हास्य खूप भावतं. पोरगं इतकी मेहनत करतंय तर Like पण केलंय बरं का.
Aaji is so sweet. Aniket, you are so lucky to have a grandmother and extremely lucky when she asks for best wishes for you. I love all videos in this channel but I enjoy the most when Aaji is in the video. I would love to meet her.
छान वीडियो, तुझ्या आजीला मनापासून नमस्कार, तो फणस चिरण फार अवघड आहे, तू हाय कर म्हटल्यावर त्यांनी हाय केल, पन लगेच आपल्या संस्कृति प्रमाणे नमस्कार केला. त्यांना भरपूर आयुष्य, व निरोगी जीवन मिळावे ही परमेंश्वराला प्रार्थना, आणि तुझ्या या कारियरला हार्दिक शुभेच्छा! 💐💐💐
आजीच नातवावरील प्रेम दिसुन आल नातु पुढे अजुन खुप प्रगती करून मोठा होऊदे त्या साठी आजीची पण खूप प्रामाणिक मेहनत दिसुन आली .भाजी पण खूप छान 😋 या व्हिडियो ला एक लाईक आजी साठी
@@englishlessons7422 Dada ikde pan lockdown aahe, kiraane maal chi dukane ugdi astat...ani tya saati timeing aahe sakali 9 te sandyakali 5 waje parant...ani tyacha nantar kon baher bhetla tar 10000 riyal cha fined aahe
Aaji mast aahe... Bolu de tila... Khup mast recipe ani tu lucky aahes aashi aaji tula milali aani aaji lucky aahe tu ticha natu aahes😍😍🥰🥰🥰🥰 kolhapur hun boltey😊😊
आमका लई आवडली फणसाची भाजी पन आनी तुमची आजी पन, भाजी करुक काय नाय पण फणस साफ करूचा लई डोक्याक तरास म्हणून म्हणतेय तुमच्या आजी आणि आजोबांचे खूप कौतुक फणस मनापासून साफ करत होते न कंटाळता ,त्यांना आमचा नमस्कार 🙏खूप छान खूप मोठे व्हा आजीचा आशीर्वाद आहेच 👍
Thank you chan recipe dakvalya baddal. Aamhi pan kokan Chi mansa aahot. Fandachi bhaji khup miss karto. Tumchi aaji khup chan bolte. Gavat asalya sarkha vatay. Aaji la bolu dhya.
Missing konkan very much, I liked your Aaji, she is so innocent and loving.. You very lucky to have such Aaji... And I liked her Fansachi bhaji too.. I will surely try if we get here in Pune.... My daughter too started watching....
तुझी आज्जी बघून, माका पण माझी देवगड़ ची आज्जी आठवली.. आता ती नाहीये पण 😢.. फणसाची भाजी कोकणातच खावक होई.. 😋😋.. आम्ही हयात गुळ पण घालताव..आन भरपूर लसूण, वेस्वार नी पण चव बेस येता रे👌👌.. आज्जीक विचार..
अनिकेत आजी खूप छान bolatat tu ka बोलू देत नाही......खूप छान रेसिपी दाखवली 😋😋😋 आजी n आई खूप छान छान पदार्थ banvata......एकदा घरी जेवायला बोलवा aamhala पण...
आजी खूपच गोड आहे,त्यांची बडबड ऐकावीशी वाटते.आजीचे चॅनेल काढले तर फार पुढे जाईल.नातवाबद्दल किती प्रेम आहे.आजीने तयार केलेला मसाला शहरात विका खूप खप होईल.फक्त आजीवर एक व्हीडीओ करा.
आजी ग आजी करना ग फणसाची भाजी भाजी शिजली रटरट खाल्ली कशी पटपट...मस्तच😘😘🤤🤤👍अनिकेत तुझी आजी खुप गोड आहे तिची बडबड खूप आवडते आणि ती तिचे जे अनुभव सांगते ते ही ऐकावास वाटते...भाजी छान बनवली आजीने..🤤🤤😘😘👍🌴🌴🎶🎶👌👌
आज्जी साठी like तर बनतोच... आज्जीला अजिबात camera fear नाही
Chan ajji ahe junya gosti shikanyasarkhe ahe.
Chan ajji ahe junya gosti shikanyasarkhe ahe.
Aniket aami thiza Chari kokanat yew
Aaji is super woman bhaji farach chan
आजी तुमच्या नातवाला आशिर्वाद देणारे आम्ही कोण, आम्ही देवाला देवाला फक्त प्रार्थना करणार, हे देवा अनिकेत रासमला खूप खूप यशस्वी करा त्यांना खूप खूप सुखी ठेवा.त्यांना ज्येष्ठांचा, आजी आजोबांचा खूप खूप सहवास,माया व प्रेम मिळो.
कोकणातली माणसं कीती साधी आणि प्रेमळ मनाची असतात हे आजी कडे पाहून समजते.आजीला माझा नमस्कार सांग
Ektach bhaji khatos
आजी तुम्ही खुपच छान आहात. आणि फणसाची भाजी पण अप्रतिम झाली आहे. तुमचा व्हिडिओ आताच बघितला. आणि आजीने सांगितल्याप्रमाणे मी फणसाची भाजी बनवली. भाजी अप्रतिम झाली.
माझी सासू सुध्दा अशीच फणसाची भाजी बनवायची. आजी तुम्हचे खुप खुप आभार. आणि दादा तुझे सुध्दा आभार. तु पारंपरिक रेसिपी दाखवल्या बद्दल. अशाच पारंपरिक रेसिपी दाखवत जा. आणि हो आजीला बोलू देत.
भावा आजीला पाहून डोळे भरून आले. आजी तुम्हाला नमस्कार. नक्कीच तुमच्या नाथ वास आशीर्वाद देऊ आणि आशीर्वाद आहे.
Aaji faar sunder. Thank you.
I love your Aaji.. Majhya ajichi aathwan aali.. Khup lucky ahes tu.. Mi suddha aajichya haathchi fansachi bhaji bhakri barobar avdini khaychi!! Khup sundar
अप्रतिम भाजी पेक्षाही जास्त आजी खूपच गोड आणि मालवणी भाषा तर एकदमच मधुर खूप छान आणि खूप मस्त वाटतं तेव्हा जुन्या काळच्या आठवणी जागृत होतात खूप छान मस्त
कांचन गुहागरकर
Thank u
माझी सगळ्यात फेवरेट भाजी..यंदा गावी नसल्याने खायला नाही मिळाली. But आजींनी बनवलेली भाजी बघून तोंडाला पाणी सुटलं. आजी खूप भारी बोलतायत..अनिकेत दादा तुम्ही खूप छान काम करताय. असाच भारी भारी videos बनवत रहा...keep it up.,
Again fell love with aaji yaaar ..
Aniket u r truly blessed..
I m missing my aaaji.
Enjoy every moment with her
तुमच्या आजीला पाहून मला माझ्या आजीची खुप आठवण आली आमची आजी पण अशीच होती.... तुमच्या आजीच्या रेसिपी खुप छान
So sweet of Aaji ♥️... My grandmother is no more.. I'm glad to see your grandmother is cooking for you and loving an giving you so much blessing 👌👌👌 ❤️
धन्यवाद अनिकेत भाजी दाखवल्या बद्दल ,खूप छान, आजी ला नमस्कार , खूप छान बोलतात आजी ।👌👌
आजी छान बोलते बोलू द्या त्यांना 😊आणि recipe पण mast
Tuji aaji ekdam mast bhari ani full time pass. Ashi aaji ghari asel tar lockdown velet koni bore honar nahi. Mast.....
Thank you so much for sharing this, you made me cry, I remembered all my childhood days with my granny in kokan. loads of love to you dear.
I really love the way your both the aaji malvani speak Vandana aji ani Saraswati aji are full of energy they really motivate me.
I wish both of them to stay healthy and live longer. Love from Canada.
मस्तच भाजी मला खूप आवडते 😋😋तोंडाला पाणी सुटले आणि आजी ही खूप छान लव यू आजी 😘😘
Tumchi aai aani ajji kiti beautiful & evergreen aahet
आजी खूपच भारी आहे , आजीला जेवढ बोलायचं आहे तेवढ बोलून दे रेसिपी पेक्षा आजीचि बडबड ऐकायला बरं वाटत..
U r right
Agdi brbr
Barobar aajich aikyla khup bhari vatat
Nice video आम्हाला yaychay
😂😂😂😂😂
खुपच छान आजी माझ्याकडे गावावरून कालच कच्चा फणस आलेला आहे आणि मला फणसाची भाजी कशी बनवायची माझ्या आईने सांगितलं पण तरीपण मी रेसिपी बघितली तुमची खूप छान रेसिपी आहे मला आवडली आणि मी त्या आता बनवणार आहे माझ्या मुलाला पण फणसाची भाजी खुप आवडते
लहानपणीची आठवण आली. खूप दिवस झाले अशी भाजी खाऊन. धन्यवाद! पूर्वीच्या आठवणीना ऊजाळा मिळाला.
Aaji tu kharach khup god ahes, ani khup god hastes sudha😘Hii pan khup chan kartes😃 Tuji badbad pan aavadte aaikayla karan tyat pan tuzya nisvarat prem diste, natvasathi ani amchya sathi sudha🤗Khup chan bhaji karun dhakhavlis😊,ani tyacha magche karan sudha sangitles👌🏻
Thank u so much
भाजी बघून तोंडाला पाणी आल.🤤🤤🤤
भाजी बघुना टोंडला पानी अाले
आजी तुझ्या नातवाला खूप चांगला आशीर्वाद आहे. आजी साठी एक like
Aniket tuze ajj aai Baba ajoba khup khup chhan tumchya recipes pan khup chhan astat
आजींना नमस्कार 🙏
आजी किती,,,किती गोड,,,गोssssड आहेत. त्या फार उत्साहाने बोलत असतात.त्यांना मध्येच थांबवू नका.आजींच्या चेह-यावरचा आनंद आणि त्यांचं हास्य खूप भावतं.
पोरगं इतकी मेहनत करतंय तर Like पण केलंय बरं का.
अरे अनिकेत तुझी आजी खूप साधी भोळी आणि प्रेमळ आहे रे... आणि आजीचा नातू (अनिकेत) पण खरच खूप कलाकार आहे हो... .... खूप खूप धन्यवाद आजी
Lockdown mdhe jagat ekch sukhi Manus mhnje tu 😂🤙❤️
Aaji khup Chan......khup god Bolte..agadi fansachya garyasarkhi god....ek fakt aajichya goshtincha episode banaw plz....janata bhaji ek number...
Really like your Aaji she is so cutee.. God bless her with good health and long life
या आजीला पाहून माझ्या आजीची खूप आठवण आली तिला सुद्धा खूप बोलायला लागायचं. Great Aaji
आजी क बोलून दे रे बरे गजाली सांगता, माझी आज्जी अशीच असा,
Ha ha ha typical aaji.Too good and sweet.Fansachi bhaji with little saamayn.
किती मस्त आजी आहे रे तुझी..आणि भाजी दाखवल्या बद्दल धन्यवाद ! 👍☺️
Aparna Manjrekar tuja gav kutcha
हा कच्चा फणस आहे की पिकलेला? खूपच छान आहेत आजी.. त्यांना नमस्कार.
Bhari video..aaji 1 no. Typical kokani sadhepana.....Mazya aajichi athwan aali ...missing kokan...
Aaji is so sweet. Aniket, you are so lucky to have a grandmother and extremely lucky when she asks for best wishes for you. I love all videos in this channel but I enjoy the most when Aaji is in the video. I would love to meet her.
मस्त आजी
Khup khup mast aaji aane fansache bhaje aane tu pan
आजी खूप मस्त आहे..😊👌.माझी आजी पण अशीच आहे😘
एकदा आजीच्या गप्पांचा एक स्पेशल व्हिडिओ होऊ दे.
छान वीडियो, तुझ्या आजीला मनापासून नमस्कार, तो फणस चिरण फार अवघड आहे, तू हाय कर म्हटल्यावर त्यांनी हाय केल, पन लगेच आपल्या संस्कृति प्रमाणे नमस्कार केला. त्यांना भरपूर आयुष्य, व निरोगी जीवन मिळावे ही परमेंश्वराला प्रार्थना, आणि तुझ्या या कारियरला हार्दिक शुभेच्छा! 💐💐💐
फणसाची भाजी😍😋 आजी असावी तर अशी...💕
आजी खूप मस्त बोलते खूप छान ... मी आज्जी साठीच हा व्हिडिओ खूप वेळा पाहिला.
👌👌Like आजी साठी 😋😋testy फणसाची भाजी
Aaji chi recipy ek no aani aaji pn ek no😘
एक दिवस तू खूप मोठा होशिल... आणि T. V वर दिसशील...... बाप्पा bless u dear Anku🙏
Swami smartha
तुझ्या आजी la नमस्कार खूप छान आहे. फणसाचा हा प्रकार भाजी फारच छान
Aniket i loved the naughty look u did on garib vala & view dialogue i lol🤣🤣🤣🤣🤣🥰😘.u remind me of one of my frd.
Hahaha maja baddal bolatey ajji. Kiti boltat so sweet .
आजीच नातवावरील प्रेम दिसुन आल नातु पुढे अजुन खुप प्रगती करून मोठा होऊदे त्या साठी आजीची पण खूप प्रामाणिक मेहनत दिसुन आली .भाजी पण खूप छान 😋 या व्हिडियो ला एक लाईक आजी साठी
A
अनिकेत तू खूप नशीबवान आहे. आजी व आजोबांचे प्रेम मिळते. भाजी छानच झाली असणार
Luckiest person 😍✌🏻
Maza aajichi aadhavan aali khup god aahe aaji Ani natavachi jodi... God bless you both
आजी love u.....❤❤❤❤❤
तु खरेच खुप भाग्यवान आहेस, अशी आजी आणि गावचे घर आहे
मी पश्चिम महाराष्ट्रातील आहे आजी काय बोलली लवकर समजले नाही. पन आजी लय आवडली❤️❤️❤️. आजी साठी like तर बनतोच 👍👍👍
Aajji khup chan bolte tuze bhagya ahe. Bhaji tuzya expression ni mastach zali asel. Karan aajji chi maya prem ahe. Mummy chi mother ki dadychi mother father tuze sarv video chan astat
Good. 👍God bless you. Take care.
आजीचा हातचा मसाला लवकर दाखव म्हणजे आम्हाला पण लवकर बनवायला नाही तर पाऊस चालू झाल्यावर दाखवशील😁😁
Aaji la khup khup 😘😘😘😘😘 ugach nahi bolat..kokanchi mansa sadhi bholi.. Tuzy aaji khup premal aahe, pls don't stop her from talking.. Tichi badbad khup bhari vatate..
मजा आहे भावा तुझी
लय भारी👌👌👌
Mast video अजी लई भारी अनी फनसाची भाजी पन मसत नशीबवान अहे तु thank you god bless you
Aaji khup chhan aahe tumchi mast
Dhanyavad❤
Sunder video..
Aji bhaji khupch tasty...Aniket age badho...
आजी मस्त ❤️😍
आजी chi बोली भाषा A 1
Will try...... pls tell hw to choose d jackfruit
Dada mi saudi madhe asto jewa pan tuza vlog yeto, mi room war gelyawar free hoin tuza vlog bagto aghodar...thanks dada👍👍👍
Dada tikde pan asach lockdown ahe kay? Ki phirayla detaat?
@@englishlessons7422 Dada ikde pan lockdown aahe, kiraane maal chi dukane ugdi astat...ani tya saati timeing aahe sakali 9 te sandyakali 5 waje parant...ani tyacha nantar kon baher bhetla tar 10000 riyal cha fined aahe
@@arbazhalde4673 baap re. he lavkar sampu de.... tumhipan sukhrup parat ya.... hope...
Parat ekda te changle divas yetil....
आजी खुप आवडली खुप प्रेम आहे माझ्या आजीची आठवण आली आजीला निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
😀मस्त आजीची भाजी 😋😋😋😀😀
Thank u
Aaji mast aahe... Bolu de tila... Khup mast recipe ani tu lucky aahes aashi aaji tula milali aani aaji lucky aahe tu ticha natu aahes😍😍🥰🥰🥰🥰 kolhapur hun boltey😊😊
Don't know why u r trying to avoid her stories.✊✊
Kokanatil bhasha, kokanatil manse, koknatil padarth khup chhan.......
Best aaji ❤
Thank u
आज्जी no 1.👍👌corona झालाय हॉस्पिटल मद्ये पाहतोय,आज्जी ला भेटायला यायचे आहे, corona गेल्यावर.👍👌😊😊😊😊प्रेमळ आज्जी.
खूप मस्त वाटलं व्हीडिओ पाहुन आज्जी तर खूप खूप भारी आहेत 👌👌👍
Hii aniket mi suddha kokani ahe.vedio bghun mla mazya ajjichi Ani gavachi athwn Ali.tyasathi mnapasun thank you😊😊tasty and easy recepie 👌👌
कोकणची शान जनता भाजी आहे
Yesss
आमका लई आवडली फणसाची भाजी पन आनी तुमची आजी पन, भाजी करुक काय नाय पण फणस साफ करूचा लई डोक्याक तरास म्हणून म्हणतेय तुमच्या आजी आणि आजोबांचे खूप कौतुक फणस मनापासून साफ करत होते न कंटाळता ,त्यांना आमचा नमस्कार 🙏खूप छान खूप मोठे व्हा आजीचा आशीर्वाद आहेच 👍
आजी ना साग भाजी खूप छान होती 🙏👌 आणि त्या खुप छान बोलतात आणि समजून सांगतात त्याना बोलू दे ना आजी ना नमस्कार साग 🙏
Aaji la bolu dai aaji la khup bolay ch asth aaji khup chayan aahy
Khupach premal Aaji....Lavkar hoshil mottha..good luck
Ajacha like aaji sathi
आज्जी खूप छान. बोलण खूप छान. आणि फणसाची भाजी आमच्या समोर काय खाताय. आमच्या तोंडाला पाणी सुटलं नारे दादा. काय तू
1st like nd comment ...
Waaa..mast aaji...khup chan recipe...
मला साखर देणार होतास मित्रा... विसरलास का.. 100 ke subscriber zaalyvr .. aatv mazi comments
Aaji chaan boltey.. mazhi pan aaj ashich ahe.. khup chaan hoti video... ashi bhaji amhi banvto...khup chaan lagte... 😄😄😁
इतकी निम॔ळ आजी...❤ माका मालवनी मसालो शिकुचो हा, विडीयो बनवून इसरू नकोस.
Thank you chan recipe dakvalya baddal. Aamhi pan kokan Chi mansa aahot. Fandachi bhaji khup miss karto. Tumchi aaji khup chan bolte. Gavat asalya sarkha vatay. Aaji la bolu dhya.
First view
Missing konkan very much, I liked your Aaji, she is so innocent and loving.. You very lucky to have such Aaji... And I liked her Fansachi bhaji too.. I will surely try if we get here in Pune.... My daughter too started watching....
आजीसाठी लाईक केले.
आजीला एक चुम्मी.
मेल्या, आजीला वाईच बोलू दि... गप राय करतल.....
आणि सारखं गरीब गरीब काय करतोस?
आजीलयभारीबोलता
आज्जी फार प्रेमळ आहे,आणि हो फणसाची भाजी खुप छान
Me tar aajisathi like kela aahe video la.aaji jomat aani andya komat
Khup ch bhari video
Khup chhan boltat aaji aani recipe pan ekdam mast😊
Tumchi aaji bhari aahe khup badabad karte bhaji pn mastch zali asnar chulivrchi special janta bhaji 😋😋 lock down mule fanas nahi milnar ya vrshi.
Bhaji mastttt pan aaji khupppchhhh masttttt ahe khuppp Lucky ahes itaki goud ani itaki premal aaji tuzya javal ahe 😘😘😘lots of love to aaji🥰🥰
तुझी आज्जी बघून, माका पण माझी देवगड़ ची आज्जी आठवली.. आता ती नाहीये पण 😢.. फणसाची भाजी कोकणातच खावक होई.. 😋😋.. आम्ही हयात गुळ पण घालताव..आन भरपूर लसूण, वेस्वार नी पण चव बेस येता रे👌👌.. आज्जीक विचार..
आजीने केलेली फणसाची भाजी आणि आजी चे व तुझे बोलणे ऐकून मला फार छान वाटले.
Thank u
अनिकेत आजी खूप छान bolatat tu ka बोलू देत नाही......खूप छान रेसिपी दाखवली 😋😋😋 आजी n आई खूप छान छान पदार्थ banvata......एकदा घरी जेवायला बोलवा aamhala पण...
आजी खूपच गोड आहे,त्यांची बडबड ऐकावीशी वाटते.आजीचे चॅनेल काढले तर फार पुढे जाईल.नातवाबद्दल किती प्रेम आहे.आजीने तयार केलेला मसाला शहरात विका खूप खप होईल.फक्त आजीवर एक व्हीडीओ करा.
आजी ग आजी करना ग फणसाची भाजी
भाजी शिजली रटरट खाल्ली कशी पटपट...मस्तच😘😘🤤🤤👍अनिकेत तुझी आजी खुप गोड आहे तिची बडबड खूप आवडते आणि ती तिचे जे अनुभव सांगते ते ही ऐकावास वाटते...भाजी छान बनवली आजीने..🤤🤤😘😘👍🌴🌴🎶🎶👌👌
Tuji aaji best ahe
Try to get her in every video
Biggest entertainer she is
😁recipe pn bhari .....aajji tr super bhari😁😘