वातावरणाचा परिणाम होत नाही ताई ❤अतिशय मधुर आवाज अभंग ऐकून मन प्रसन्न होऊन गेले धन्य वाद गोदावरी माऊली ❤❤महाराज रामकृष्ण हरि ताई गानकोकिळाच....... सर्वांच्या 🎉🎉🎉🎉
हभप वसंत महाराज व गोदावरी ताई म्हटल्यावर हा दूध शर्करा योगच म्हणावे लागेल.... खूप विद्वान ज्ञानी मंजुळ स्वरानी रात्र बाहरली असेल.... क्या बात हैं 🎉🎉🎉🎉🎉❤❤
गोदावरी ताईंना ऐकून कान तृप्त झाले... काय गोडवा आहे वाहवा असं वाटतं लोटागणं घ्यावं ताई आपल्या आवाजाला सलाम आहे.. मी कार्यक्रमात बऱ्याच तुमच्या गौळणी गात असतो 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🎉🎉🎉❤❤❤मनःपूर्वक आभार 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻रामकृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻पठारे सर अहमदनगर
पंढरपूर पायी वारीत रात्रीच्या विश्रांती वेळी नाम गजर तो पण गोदावरी ताई व वसंत गडकर सारख्या ज्ञानी व सुंदर अभंग गायनाचे योग्य म्हणजे साक्षात विठ्ठलाचे दर्शन आणि योग ज्या वारकर् यांना मिळणे म्हणजे विठ्ठलाने प्रसाद दिला 🙏🙏💐💐
रोज पाऊस अंगावर झेलत, वेगवेगळ्या ठिकाणाचे पाणी, सर्व भार वाहून ही आवाजात जो गोडवा जसाच्या तसा जपलाय ही ईश्वरी कृपा आहे माऊली .. या रील मुळे खूप वर्षानी दर्शन झाले .. आळंदी रोड वरच्या साई मंदिर इथे भेटलो होतो, नंतर उमरगा येथे भाऊ सुनील माने यांच्या घरी तुमच्या भेटीचा निरोप मिळाला होता .. राम कृष्ण हरी माऊली 🙏🌷
खरंच सुंदर आपला आवाजातील गोडवा फारच मधुर गानसम्राज्ञी भजन सम्राट ही उपाधी आपणास खरंच सार्थ आहे आपल्या गायनाची आवड निर्माण होते आणखी आपल्या अभंग म्हटला त्या रचने प्रमाणे पंढरीचे भुत मोठे ही उपाधी प्रेम विठ्ठल भक्तीचे ऋणानुबंध आपुलकी जिव्हाळा हा माय विठ्ठल त्याला भक्ताने लाडाने दिलेली सुंदर उपाधी खरंच आहे विठ्ठल भक्ती कडे वळलेला परत माघारी फिरला नाही
शेवटच्या लग्या अभंगाच्या भावाला सुसंगत वाटत नाही ,जाता वेडे होय मन ,पुन्हा जन्मा नाही येणे,है शब्द मन पाझरून टाकणारे आहे ,किंवा स्थिती दर्शविणारे आहे त्यामुळे तिथे सरळ साधी लगगी अपेक्षित आहे ,कारण अभंगाचा भाव महत्वाचा असतो आणि त्या शेवटच्या दोन्ही लग्गी ह्या मुळात मृदंगाच्या वाटत नाही उडाण पणाच्या वाटतात .कारण वेडे होय मन व पुन्हा जन्म न येऊ देणारा असा भगवान पांडुरंग म्हटल्या वर समाधी लागावी अशी अवस्था होते. अभंग ऐकल्या बरोबर डोळ्याला धारा लागतात .त्यात वारकरी म्हटल म्हणजे वारी काय असते त्याला माहित असते ....वारकरी या नात्याने लीहल...चुकल्यास क्षमा ...
वातावरणाचा परिणाम होत नाही ताई ❤अतिशय मधुर आवाज अभंग ऐकून मन प्रसन्न होऊन गेले धन्य वाद गोदावरी माऊली ❤❤महाराज रामकृष्ण हरि ताई गानकोकिळाच....... सर्वांच्या 🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद
हभप वसंत महाराज व गोदावरी ताई म्हटल्यावर हा दूध शर्करा योगच म्हणावे लागेल.... खूप विद्वान ज्ञानी मंजुळ स्वरानी रात्र बाहरली असेल.... क्या बात हैं 🎉🎉🎉🎉🎉❤❤
धन्यवाद
गोदावरी ताईंना ऐकून कान तृप्त झाले... काय गोडवा आहे वाहवा असं वाटतं लोटागणं घ्यावं ताई आपल्या आवाजाला सलाम आहे.. मी कार्यक्रमात बऱ्याच तुमच्या गौळणी गात असतो 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🎉🎉🎉❤❤❤मनःपूर्वक आभार 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻रामकृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻पठारे सर अहमदनगर
धन्यवाद
रामकृष्णहरी ताई 🙏🏼आपला आवाज खुप गोड आहे ताई, मी आपले अभंग नेहमी एकते, एकूण मन अगदी प्रसन्न होत, जय हरी माऊली 🙏🏼
पंढरपूर पायी वारीत रात्रीच्या विश्रांती वेळी नाम गजर तो पण गोदावरी ताई व वसंत गडकर सारख्या ज्ञानी व सुंदर अभंग गायनाचे योग्य म्हणजे साक्षात विठ्ठलाचे दर्शन आणि योग ज्या वारकर् यांना मिळणे म्हणजे विठ्ठलाने प्रसाद दिला 🙏🙏💐💐
राम कृष्णा हरी माऊली धन्यवाद
रोज पाऊस अंगावर झेलत, वेगवेगळ्या ठिकाणाचे पाणी, सर्व भार वाहून ही आवाजात जो गोडवा जसाच्या तसा जपलाय ही ईश्वरी कृपा आहे माऊली .. या रील मुळे खूप वर्षानी दर्शन झाले .. आळंदी रोड वरच्या साई मंदिर इथे भेटलो होतो, नंतर उमरगा येथे भाऊ सुनील माने यांच्या घरी तुमच्या भेटीचा निरोप मिळाला होता .. राम कृष्ण हरी माऊली 🙏🌷
राम कृष्ण हरी ,🙏🙏 ताई खरंच तुमच्या आवाजात अप्रतिम गोडवा आहे.मी तुमचे नेहमीच अभंग ऐकत असते.खूप सुंदर अभंग झाला 🙏🙏
सांप्रदायिक शैलीमध्ये आपण खूप छान गाय लागत माऊली
राम कृष्ण हरी हा गायनाचा उत्सव लोणंद मधील आहे खूपच छान अप्रतिम गायन🎉🎉
दादा महाराज
॥ राम कृष्ण हरी ॥
संत माकोजी बोधले महराज
भजनी मंडळ धाराशिव
दिपक काकडे
फार सुन्दर अंभग
॥ पंढरीची भूत मोठे ॥
राम कृष्ण हरी माऊली अतिशय छान
खरंच सुंदर आपला आवाजातील गोडवा फारच मधुर गानसम्राज्ञी भजन सम्राट ही उपाधी आपणास खरंच सार्थ आहे आपल्या गायनाची आवड निर्माण होते
आणखी आपल्या अभंग म्हटला त्या रचने प्रमाणे पंढरीचे भुत मोठे ही उपाधी प्रेम विठ्ठल भक्तीचे ऋणानुबंध आपुलकी जिव्हाळा हा माय विठ्ठल त्याला भक्ताने लाडाने दिलेली सुंदर उपाधी खरंच आहे विठ्ठल भक्ती कडे वळलेला परत माघारी फिरला नाही
धन्यवाद
खूप भाव समर्पक अभंग गायला आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ टाकत राहा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
जो पर्यात चांद सुर्य आहे तो पर्यात आपली किर्ति कायम या जगात राहिल ताई आवाज खुप शान आहे
धन्यवाद माऊली
रामकृष्ण हरी
Ram Krishna Hari Mauli
🙏🙏राम कृष्ण हरि🌹🌹 माऊली🚩
राम कृष्ण हरी ❤
काय आवाज आहे, वर्णन करायला शब्द नाहीत.
अप्रतिम,आम्ही दोघांनी खूप एकत्र कार्यक्रम केलेत 🙏
खरंच दुग्ध शर्कारा योग दोन महान व्यक्ती व्यक्ती एकत्र रामकृष्ण हरी 🙏
जय गुरुदेव साष्टांग प्रणिपात शिवाजी माळी लातूर
राम कृष्णा हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली
।।राम कृष्ण हरि।।ताई
🙏 राम कृष्ण हरी माऊली छान छान 🙏👍
राम कृष्णा हरी माऊली
🙏🙏🙏🙏🙏🙏
वा ताई खुपच छान
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
शेवटच्या लग्या अभंगाच्या भावाला सुसंगत वाटत नाही ,जाता वेडे होय मन ,पुन्हा जन्मा नाही येणे,है शब्द मन पाझरून टाकणारे आहे ,किंवा स्थिती दर्शविणारे आहे त्यामुळे तिथे सरळ साधी लगगी अपेक्षित आहे ,कारण अभंगाचा भाव महत्वाचा असतो आणि त्या शेवटच्या दोन्ही लग्गी ह्या मुळात मृदंगाच्या वाटत नाही उडाण पणाच्या वाटतात .कारण वेडे होय मन व पुन्हा जन्म न येऊ देणारा असा भगवान पांडुरंग म्हटल्या
वर समाधी लागावी अशी अवस्था होते. अभंग ऐकल्या बरोबर डोळ्याला धारा लागतात .त्यात वारकरी म्हटल म्हणजे वारी काय असते त्याला माहित असते ....वारकरी या नात्याने लीहल...चुकल्यास क्षमा ...
आदरणीय गोदावरी ताई, आदरणीय बाळकृष्ण महाराज
राम कृष्ण हरी 🙏
जय हरी
खुपच छान भावना पुर्ण गायन, 🚩🚩🚩🙏🙏
Pandurang Hari, Vasudevhari,Pandhrinath maharaj ki jai 🙏🙏🙏🙏🙏
रामकृष्ण हरि लाई सातारा पाबळ वाडी
🙏🙏🙏🙏🙏
रामकृष्ण हरी माऊली
Ram krushna hari tai🎉🎉❤❤
राम कृष्णा हरी माऊली
जगात भारी गोदावरी ताई मुंडे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सुंदर गायण केल ताई मन तृप्त झालं🙏
धन्यवाद
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏 खूप छान
रामकृष्ण हरी उदंड आयुष्य लाभो
श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल
खुपच छान अभंग 🎉🎉🎉
अप्रतिम
सुंदर गायन
रामकृष्ण हरि खुप छान ताई
सुंदर...आज खुप दिवसांनी हा अभंग ऐकला..👍🏻🙏🏻😊
राम कृष्णा हरी माऊली
राम कृष्ण हरी 🍁🍁🍁🍁
जय हरी
फारच छान 🌹👍
रामकृष्ण हरी 👏
राम कृष्णा हरी माऊली
याचा आनंद घेण्यासाठी प्रारब्ध च लागते
हो माऊली
Jay hari
राम कृष्ण हरी ताई
राम कृष्णा हरी माऊली
जय हरी ताई
राम कृष्णा हरी माऊली
Ram Krishna hari
जय हरी
खूप छान ताई सौंदाना अंबाजोगाई
धन्यवाद
रामकृष्ण हारि बाई
राम कृष्णा हरी माऊली
वा ताई 🙏
अप्रतिम 🙏🙏
राम कृष्ण हरी ताई खूप छान
राम कृष्णा हरी माऊली
जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक गित ऐका जी देवा
Chan
पाऊले चालती पंढरीची वाट
Vav kay gata mauli.
Khup chan tai 🙏🙏
राम कृष्णा हरी माऊली
गायनाच्या बरोबर आमची संस्कृती टिकवनाऱ्या आमच्या गोदावरी ताई
🙏
🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐🙏🙏🙏
खुप छान ताई🎉🎉
राम कृष्णा हरी माऊली
Amurut yog ahe
जज्ञ राम कृष्ण हरी ताई व महाराज जी
कोणत्या पालखी सोहळ्यात सहभागी आहात आपण...
दिंडी क्र.43
राम कृष्ण हरी 🙏💐💐🚩
राम कृष्ण हरी ❤
राम कृष्ण हरी ताई
राम कृष्णा हरी माऊली
रामकृष्ण हरी माऊली
खूप सुंदर ताई
राम कृष्णा हरी माऊली
खूप छान ताई
धन्यवाद