गावाला जायाच हाय | Gavala Jayach Hay | Sudhakar Gorivale | New Ganpati Bappa song Marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ต.ค. 2024
- गावाला जायाच हाय | Gavala Jayach Hay | Sudhakar Gorivale | New Ganpati Bappa song Marathi
this Song is only for entertainment purpose
Singer - Sudhakar Gorivale
Female Singer - Rupali Dugavale
Lyrics - Sudhakar Gorivale
Music Studio - Rutu Sawant
original song credits
Singer - Santosh Jondhale,
Female Singer - Varsha Ekhande
Lyrics - Rangraj dada Dhengale
Music Arranger Mix master - Sameer KS
Starring - Santosh Joshale And Rupali Pawar
Music Credit - Jay Dhengale
❤❤ नाद करायचा नाय गायक लोकांचा 1 नंबर भावा व ताई ❤❤
अप्रतिम आवाज आणि मुझिक सिस्टीम ओक मंदे हाय सगळ ❤❤
❤😍❤️
धन्यवाद बंधु
दोघांचाही आवाज खूप छान आहे भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
भाऊ खूपच सुंदर गाणं तयार केलंय... गाणं ऐकून मंत्रमुग्ध व्हायला झालं...👌👌👌
कोण कोण instagram reels बघुन आलय ❤😅
Mi😂😂😂😂
Me
Me
सुंदर गाणे, त्या मुलाने आये या एका शब्दाने काेकण वासियांची मने जिंकली मित्रा..... सुभाष रहाटे
खूप खूप धन्यवाद मित्रहो इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्ही प्रेम दिलात तुमचे प्रेम या पुढेही आम्हाला चांगल काम करण्याची स्पुर्ति देईल...... धन्यवाद गणपती बाप्पा मोरया
Hi
हे साँग ओरिजनल व्हॉट्सअँप करता का सर
एक नंबर गाना भाई पुर्ण दुनिया हालवुन टाकलात❤
गाण येवड भारी आहे की हिन्दी गाण्यांना मागे टाकेल
खुपच छान मला तर लयच आवडल
सलाम भावा तुझ्या या कारकीर्तीला
@@sureshgoriwale9979 धन्यवाद बंधु
❤❤❤ खूप छान आवाज गीत❤❤
आवाज नाद खुळा जबरदस्त आणि कोकणी शब्द घेतल आय ❤❤❤मनाला भिडल शब्दरचना
खुप छान कोकण ची पंरपरा अशीच राहू दया हीच ईश्वरचरणी प्रार्थना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ❤❤❤🎉
धन्यवाद बंधु
Waa khup chan aahe song ❤❤😊 2024 best ❤
खूपच छान गाणं 🥰 गणपती बापा मोरया 🙏
1 no भाई हे या वर्षी हे गाणं संपूर्ण कोकणभर फुल वाजणार❤❤
Kokan kashala boltoy maharashtrat vaajnar bol bhava
खूपच छान आवाज रूपाली
Nice Song ❤ Dada
खुप खुप खुप छान मन अगदी प्रसन्न झालं ❤❤❤❤❤
@@dattasargar9935 thanks
Khupch छान ❤
अप्रतिम....
सुधाकर गोरीवले सर गाणं छान लिहिलंय....
आणि रुपाली मॅडम जबरदस्त गायलंय गाणं तुमचा आवाज म्हणजे एक जादू आहे आणि ती जादू कायम रहावी..... ❤️
धन्यवाद सर....🤗😊
Thanks
खूप भारी आहेः Song एक नंबर ❤🎶🥰
Bhava ek no 1❤ बाबासाहेबांच्या गाण्याच्या चालीवर सुंदर गणपती गीत
या वर्षी खुप वाजणार हे गाणं
Thanks
गेल्या दोन दिवसांत 50 वेळा गाणं ऐकलं आहे, सुपर लिरीक्स❤❤
खूप छान गाणं झालंय दादा 😍👌 लय भारी दोघांचा पण आवाज ❤🤗✨👌
खुपच छान आहे गाण गणपती बाप्पा मोरया
धन्यवाद
अप्रतिम मंजुळ आवाज 🎉🎉❤❤
खूप छान
धन्यवाद बंधु
Nice dada khup khup chan .....
chan ❤
छान आहे गान ❤
❤ khup Chan aavaj suddha geetrachna suddha ❤❤
वा रुपाली तुझ्या आवाजाला खुप छान गोडवा आहे रे आज मला खूप छान वाटलं की माझ्या त्रिमूर्ती कलामंचातील उत्कृष्ट गायीका कुठे तरी स्वताच नाव करतेस आणि हीच जिद्द कायम मनात ठेवून पुढे जात राहा माझा त्रिमूर्ती कलामंच कायम तुझ्या पाठीशी असेल आणि खरंच तु प्रोफेशनल सिंगरला मागे काढशील मला खात्री आहे खुप खुप सुंदर आवाज 👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
Thank you so much abhishek
Thanks
खूप छान ❤ दादा
Ek no aavaj ❤ both
Chan vattal
खूप छान गीत गायल आहे वाटत आत्ताच गणपती आले आणि गावी जावे हे मी रोज गाण ऐकत असतो खूप छान 👌👌👌
Thanks बंधु
खूप छान शब्द रचना आणि तुम्हा दोघांच्या आवाज सुद्धा खूप गोड आहे ❤ असेच नवनवीन गीत सादर करा.
धन्यवाद बंधु
Ek no song ❤...tufan 🎉
Javbaradasttt 1 j no. Gan ahe ❤❤❤❤❤❤
खूप सुंदर ....❤
खूप छान नवीन चाली मध्ये ❤❤
Mast❤
खुप सुंदर आहे song ❤👌👌
Khup Chan dada🎉❤
Sudhakar & Rupali....melodious....nice song👌👌🎉
Thanks sir
मन भरून आलं खूप सुंदर लिखाण❤
Thanks
Nice song beautiful voice all the best all team
सुंदर सुंदर सुंदर 🙏🙏
सुंदर🙏💐
Nice khup .....❤😊👌🙏🙏🙏
Nice gorivale dada ani rupali masta avaj 👌👌
Thank you 😊
Very very very beautiful song..❤this will trend this year..
खुपच छान गाण आहे....
छान आवाज दोन्ही गायकांचा keep it up❤
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏♥️
धन्यवाद
Khupch sundar 🎉🎉🎉
खूपच छान गीत आहे मला खूपच आवडले असे तुमचे व्हिडिओ मला पाठवा
Thanks
Khup nice song aahe
Khup mast song dada
Khup chan❤❤
❤🙏🏻गणपती बाप्पा morya❤️
Khup chaan aavaj aahe Doghancha hi
Thanks
लय भारी ❤
Khupch chaan
मस्त ❤
मस्त ❤❤
खूपच छान भारी
खूपच सुंदर रचना आणि सादरीकरण,
🎉❤❤👌 khup chan
खूपच छान song
वा..... खुप छान!!!!
खूप छान 🎉🎉
Khup chan 👌👌
Khup sundar song ajun Navin Navin song det Raha .
Thanks
खुपच सुंदर अवाज आहे very nice song
Thanks
खुप सुंदर 👌👌👌👌👌👌👌
जबरदस्त 👌
Khup chan ahe song
खूप छान सुंदर गीत आहे ❤❤❤❤❤
Kadak tai
❤😍❤️ 1:36
छान 👌
Khup chhan
खुप छान....
Thanks
❤mast hai bro🎉
खुप छान अशी नवीन गाणी बणवा
धन्यवाद मित्रा
धन्यवाद
Ek no sudhakar bhava gajavals gan doghani pn
धन्यवाद बंधु
Khupach chan.....
आवाज खुप छान आहे दोघांनच ही🎉🎉
खुप छान आहे गाणं आवडले मला
भारी❤
❤❤❤❤❤❤ super
अप्रतिम भावा आवाज ❤
Khub chan,
Very nice uu
Rupali aavaj khup chan aahe....👍
Lay bhari bhava tai
1नंबर लयभारी
Chyan..... Rupali