Walmik Karad ला घेरलं, नाना पटोले Santosh Deshmukh हत्येवर कुणावर बरसले?| Dhananjay Munde | Beed

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 72

  • @chaskarvitthal8934
    @chaskarvitthal8934 7 ชั่วโมงที่ผ่านมา +55

    खरं तर या जिल्ह्यात योगिजी एक महिनाभर पालक मंत्री पाहिजे.

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      बीड हा असा जिल्हा आहे,योगीचा देखील थांगपत्ता लागणार नाही,अशा पद्धतीने गुन्हेगारी वाढली आहे,
      उत्तर प्रदेश मध्ये उघडपणे गुन्हे घडतात,येथे मात्र छंडयंत्र रचून गुन्हे केले जातात, महाराष्ट्रातील सगळ्यात मागास जिल्हा म्हणून बीडचे नाव घेतले जाते,आता बीड जिल्हा हा बिहार सोबत गुन्हेगारीत जोडला जाणे ,हे अत्यंत खेदजनक संताप आणणारे आहे.

    • @shivam7325
      @shivam7325 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      Adhi tenchi up sudhar manva 😂

  • @g.r.jadhavpatil519
    @g.r.jadhavpatil519 8 ชั่วโมงที่ผ่านมา +98

    वाल्मिकी कराड चा इन्कउटर करून न्याय द्यावा आणि बिडचे वातावरण चांगले ठेवावे

    • @Ganpatibappastatusshorts
      @Ganpatibappastatusshorts 8 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      बरोबर👍

    • @Suresh-l1t5e
      @Suresh-l1t5e 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Kon karnar 🙏

    • @kailasbhise8443
      @kailasbhise8443 7 ชั่วโมงที่ผ่านมา +12

      एकदम बरोबर आहे भाऊ आणि धनंजय मुंढेचा राजीनामा घ्यावा ही सगळ्यांनीचं विनंती करा

    • @Vish1511
      @Vish1511 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tujha hou yechi kalji ghe ani arop sidha zale nahit ajun tujha kad purva asel de tu hoil karvai amcha maat aropi la shiksha zalich pahije pn ugach kona cha nav gheu nay

    • @HitlarBaap69
      @HitlarBaap69 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@Vish1511 भाई तू मला लई कमेंट सेक्शन मध्ये दिसलास म्हणून सांगतो बीड जिल्ह्यात दिवसाआड बलात्कार होतो तो तुझ्या घरात झाला तर कसं वाटेल? देशमुखांना क्रूर पणे मारलं ते तुझ्या घरात झालं तर कसं वाटेल? किती गुन्हेगाराला पाठीशी घालशील जेंव्हा गुन्हा तुझ्या सोबत किंवा तुझ्या घरच्यान सोबत होईल ना तेव्हा कळेल तुला. आईचे संस्कार असतील तर माणूस म्हणून जगायला शिक🙏🙏

  • @viralworldNew9527
    @viralworldNew9527 7 ชั่วโมงที่ผ่านมา +34

    पोलिस स्वसंरक्षण हे फक्त हफ्ते वसूल करण्या साठी

  • @KisanLokhande-gg6wj
    @KisanLokhande-gg6wj 7 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    एकदम बरोबर सर🙏🙏🌹

  • @Pramod-4.y
    @Pramod-4.y 7 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    चक्की घोटाळा लाभार्थी आरोपींना समर्थन करत आहेत

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 7 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    मुख्यमंत्र्यांना मैत्रीच निभवायची आहे आरोपी मंत्र्यासोबत तर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा.

  • @SudhakarDeokar-d6y
    @SudhakarDeokar-d6y 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    दादा धनंजय मुंडे चा राजीनामा घ्यावा

  • @bdilip9878
    @bdilip9878 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    कायदा खरच का सर्वांसाठी एकच असतो??? मोठा प्रश्न😢

  • @sandeepjagtap617
    @sandeepjagtap617 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सुरेश आणां धस पालक मंत्री पाहिजे होते

  • @sureshbobde6680
    @sureshbobde6680 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अशी ताठर भूमिका सीट वाटप च्या वेळी घेतली असती तर तुम्ही सत्ताधारी असता.

  • @RahulTangade-g3s
    @RahulTangade-g3s 7 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    पश्चीम बंगाल व केरळ मधे संघाच्या कार्यकर्त्यची हत्या झाल्यावर केंद्र सरकार ने तात्काळ तपास यंत्रणा पाठवली जाते दुर्देव तुमच्या कडडून हा मानासात भेदभाव जनतेत चर्चा

  • @Democratic12346
    @Democratic12346 7 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    योगी ल पालकमंत्री करा एक वर्ष फक्त बीड ल

    • @p.k.rathod3916
      @p.k.rathod3916 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      म्हणजे फडणवीस़ साहेबांवर तुमचा विश्वास .नाही.

  • @rushikekan7324
    @rushikekan7324 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    देव मानुस आहे आन्ना

  • @SwamiSamarthmaziaai
    @SwamiSamarthmaziaai 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Cbi inquiry

  • @harshalbhadange3733
    @harshalbhadange3733 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    १ aropi la pakdayla १० diwas lagtat karan ५००० che hafte chalu ahet na roj. He thodech kasta chi bhakar khatat.

  • @jadhavsagar9099
    @jadhavsagar9099 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    बीड नाही बिहार

  • @123_-----
    @123_----- 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Don't play victim card

  • @prasadvrisbud4483
    @prasadvrisbud4483 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ya netyana ka nivdun deto? Police tyachi enquiry karatil. Gunhegarala shiksha hoil. Ugich rajkaran karat basatat. Janatesathi kahi tari positive vichar thevun kamkaj chalava.

  • @rahulrongepatil248
    @rahulrongepatil248 8 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    मागास जिल्हा ,मागास नेते !

  • @NitinDhakne-z5o
    @NitinDhakne-z5o 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    देव माणूस आहे Aana

  • @VikasBade-q2z
    @VikasBade-q2z 7 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    वाल्मिक अण्णा देव माणूस आहे

    • @nileshjadhao5136
      @nileshjadhao5136 7 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      😂😂

    • @yashpalpatil6382
      @yashpalpatil6382 7 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      😂😂😂

    • @ravindrathorve4257
      @ravindrathorve4257 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुझ्यायचा किडा एकाचा आहेका तू देवमाणूस मनतो 😂😂😂

    • @Sambhajibaravkar12
      @Sambhajibaravkar12 7 ชั่วโมงที่ผ่านมา +16

      मग त्याचेतर मंदिर उभारून पुजा सुरु करा. मुख्य पुजारी तुम्हीच व्हा.

    • @vijaygavare
      @vijaygavare 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      😮😮

  • @dattunagare3672
    @dattunagare3672 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    किती मताने आपण निवडून आले परलितले आमदार किती मताने ,नाना आपण ओबीसी आहात ,आपल्याकडून ही अपेक्षा नाही सत्य हवे

    • @Sachin-7978
      @Sachin-7978 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      बुथ ताब्यात घेऊन का 😂

    • @yogesh03071987
      @yogesh03071987 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      का तुम्ही लोक हा प्रश्न जातीवर नेताय हे कळतच नाही. गेला तो व्यक्ती तुमच्या घरातला असता तरी तुमची हीच भूमिका असती का?

  • @prasadvrisbud4483
    @prasadvrisbud4483 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Phalatu Bakwas nako. Vikas kame kara. Congress chukiche narative pasaravat ahet.

    • @factbyhuman
      @factbyhuman 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Tumchya gharatlya kontya vyakticha jrr khoon zala Ani tyanchya aropila jar pakdle nhi gele tr tumhi pn asel mhnal ka , phaltu bakwas nko ,

  • @prasadvrisbud4483
    @prasadvrisbud4483 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ya netyana ka nivdun deto? Police tyachi enquiry karatil. Gunhegarala shiksha hoil. Ugich rajkaran karat basatat. Janatesathi kahi tari positive vichar thevun kamkaj chalava.

  • @prasadvrisbud4483
    @prasadvrisbud4483 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Phalatu Bakwas nako. Vikas kame kara. Congress chukiche narative pasaravat ahet.

    • @Dkbhosle
      @Dkbhosle 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      Hiranandani var bolu nahi ka