Kanala Khada | Indian Popular Marathi Celebrity Talk Show |Full Ep 31| Sanjay Mone | Zee Marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 พ.ย. 2024
- Kanala Khada is a Marathi Indian chat show hosted by Sanjay Mone aired on Zee Marathi, a veteran actor of the Marathi film fraternity. The show invites celebrity guests every week to talk about their personalities, controversies, and relations and they share their special experiences on the Talk Show. Kanala Khada remains a highly searched and beloved TV show in the Marathi entertainment industry, often attracting a wide audience interested in divine narrative.
Click Here To Subscribe Channel: / @zeemarathi
Get Notified About Our Latest Update By Clicking The Bell Icon
Watch All The Episodes: • दिल दोस्ती दुनियादारी ...
Connect with Zee5 on Social Media
Facebook: bit.ly/Zee5Mara...
Instagram: bit.ly/Zee5Mara...
Twitter : bit.ly/Zee5Mara...
हो परिस्थिती मुळे मांगले यांना बोलण्यात कडवटपणा आलेला आहे पण खाणीतून निघालेला हीरा आहे तेवढ यश मिळाल नसल तरी❤❤❤❤. कोणाला आपण उगाच रडवु शकत नाही आशी मानसे वरुन फटकळ आसली तरी खुप संवेदनशील पन त्याना दाखवायच नसत की आपन कमज़र आहोत पन डोळ्यातील अश्रू नाते माहीत नसताना ते आपोआप येतात चल हवा येऊ दे मध्ये तर तुम्ही पूर्ण माहिती दिली होती लग्नाची असेच तुमचे कुटुंब आणि कानाला खडा याचे आयुष्य दीर्घायुष्य लाभावे ❤❤❤❤❤❤
कितीही काैतूक केला तरी वक्तशीरपणा च्या नावाखाली इतरांचा अपमान करणे पूर्णपणे चुकीचे आहे, अती तिथे माती हे मांगले यांनी लक्षात घ्यावे
जिथे आपल्याला गरज आहे तिथे मांगले ही मगरूरी दाखवू शकतात का, उदाहरणार्थ जर एखाद्या माेठया डायरेक्टर ने कामासाठी भेटायला बोलावले आणि ताे डायरेक्टर जर उशिरा आला तर त्या कामावर लाथ मारायची हिंमत मांगलें मध्ये आहे का, आपल्या पेक्षा खालच्या लाेकांवर ही दादागिरी दाखवण्यापेक्षा मांगलेंनी आपल्या पेक्षा माेठया लाेकांवर ती दाखवावी तर आम्ही त्यांना सलाम करू, बाकी संघर्ष वगैरे काय प्रत्येक यशस्वी माणसाला करावाच लागताे
हा माणूस, वैभव मांगले फार छान माणूस आहे
Vibhav sir tumcha gaav cha aani mumbai cha struggle khup abhimanaspad hota. May God bless you and your family members. 😊👍
मेरे साई त कुलकर्णी सरकारची भूमिका अप्रतिम केली व बाकी सर्व भुमीका
वैभव यांना खुप शुभेच्छा
वैभवजी!आपल्या वाटचालीस मनःपूर्वक मंगलमय हार्दिक शुभेच्छा 🌹🌹
Perfect aahe katkasar karane garajeche aahe…..
समानशील व्यसनेषु सख्यम्... किशोरी आमोणकर अशाच स्पष्ट वक्त्या होत्या...
वैभव मांगले फार फार अप्रतिम कलाकार. फटकळ बोलणारी माणसं मनाने निर्मळ असतात. उदा - रावसाहेब (पु.ल. देशपांडे)
आवाज फारच छान
Best kalakar! THANK YOU SO MUCH
द ग्रेट वैभव सर,
वेळ पाळणे चांगले लक्षण आहे
Khupch chhan motivatial
खुप शुभे्छा मांगले साहेब.....
Vaibhaji Mangale jey bolatat tey pottidikine bolatat tyani jey chatake khalye tya anubhawavarun tey aapale anubhav dusaryana deu karatat ha tyancha kiti manacha moteypana aahe ase kalaakar sadhya milat nahi jyo toh swatapuratech pahatoh ani hey yek khupacha changale kalaakar aahet bolun mokale honare kahihi manat na tewanare sacchhe kalakaar Mangaleji tumhala aankhi bharabharun yash milu dey ani tumachya actingne aamachya dolyache parane fitu dey best' of luck
खूप छान कलाकार .म्हणावे तेव्हढे यश मिळाले नाही ह्याची खंत वाटते.
आवाज पण छान आहे
Konkan ratn❤
हा माणूस चिडखोर वाटतो पण बरेच विनोदी कार्यक्रमा मध्ये हा माणूस प्रेक्षक म्हणून असतो त्यावेळी जास्तीत जास्त पंच या माणसावर असतात हा हसुन दाद देतो
Mangle is so punctual he never come late, bayko chi complaint ahe.
मांगले सर खूप चांगले actor आहेत पण पाहिल वाक्यं चुकीच वाटत की चांगला कलाकार हा जन्मा वाच लागतो कारण असे खूप कलाकार आहेत जगाच्या कोपर्यात ज्याचे बॅकग्राउंड दुसरे होते तरी त्यांनी कलेमध्ये प्रगती केली आणि कला ही प्रॅक्टिस ने पारंगत होते
Vaibhavji me hi khoop payi payi chalate, work madhe mazha majak karatat khoop dukhh vatate
Mangale. Sir tumachya matashi me sahamat ahe, same apali paristhiti...Karan koni apalya parasthitichi cheshta Karu naye,mala hi 3/3 month payment nasate shivay relative Upadesh karatat...but help koni karit nahi.......Udand Ayushya labho
sounds like a really difficult person to be around with
Show khup chhan ahe pan scripted ahe he durdaiva.
मांगले म्हणतात मी मंगळ वैग्रे काही मानत नाही मग हातात एवढ्या अंगठ्या कसल्या हो मांगले ?
Very bad EDETING 😢😢😢😢
काय तिरसट माणूस आहे 🤦🏻♀️🙄🤭 वेळ पाळली नाही म्हणून होण्या्रया बायकोच्या भावनांचा पूर्ण चुराडा केला की.. अजून काय काय ठरलेल्या वेळात करतात हे ??
स्वतःला जास्त शहाणा समजणारा माणुस आता कोपऱ्यात पडलाय
अरे,..पण तो स्वतःशी प्रामाणिक आहे...मोठी गोष्ट....!
Bakwasss