किती गोड आहे शिवाली आणि तिची आई. हास्यजत्रेतल्या सगळ्या कलाकारांना बघायला आवडेल, "आईच्या हातचं" मध्ये. नमा, गौरव, समीर चौघुले, विशाखा, प्रसाद खांडेकर, पॅडी दादा, अरुण कदम
काही अपवाद सोडले तर बहुतेक मराठी घरांमधे अगदी अशीच गोड प्रेमाने आणि वात्स्यल्याने ओतप्रोत भरलेली आई असते. अगदी असचं साध सरळ तरीही पंच पक्वान्नपेक्षा चविष्ट जेवण असत. खुप छान वाटल बघून. Thankuu@Bha2pa अशीच simplicity जपत रहा! 😊
शिवाली मला तु खुप खुप आवडते माझ्या मुलीला मी तुझ्यात पाहाते माझी मुलगी तुझ्या सारखी गोड आहे पण तीच लग्न होऊन ती सध्या अमेरिकेत राहाते, हसयजञेत तुला पाहिलं की मला तीची आठवण येते पण मी तुला बघुन खुश होते. Love you beta ❤️❤️❤️
किती गोड मालवणी कुटुंब, आई आणि मुलगी, what a bonding !! शिवाली, तू म्हणजे, हास्य जत्रे मधील CHERRY ON THE TOP.दोन्ही सचिन सरांचे आभार, तुला फार छान GROOME केले आहे. तुझे सगळे स्किटस आम्ही ENJOY करतो. तुझा तो कामवाली बाई चा एपिसोड काय रंगला आहे, दोघी (नमा आणि विशाखा )STALWARTS बरोबर, काय रसायन (CHEMISTRY)जमून आलंय. परबानू, परमेश्वराने तुमच्या घरी प्रत्यक्षात पार्वती ला पाठवली आहे. देव बरे करो 🙏😍
Hi Shivali.. you are one of best talents in Maharashtrachi HasyJatra.. Your energy, versatility in act and charming face are blessings to Marathi film industry.
Shivali is very Talented, have seen many episodes. I was fortunate to learn cooking from my Grandmother. As a kid I used to help her. Even " Phatrivar cha Watan" Malvani food cooking with water from Vengurla ( Red soil area) is awesome. Try it
Hasyajatra che khup mothe fans aahot sagle. Purna team members chya aaichya hatcha episode zalach pahije. Most awaited series aahet tya members chi! Please saglya members che videos banava.
Shivali ची मम्मी एकदम सिंपल आणि स्वीट आहे.. साधी सरळ..मला तर खूप च आवडली(माझ्या च आई सारखी अगदी)... मुलीचं कौतुक दिसतंय तिच्या डोळ्यांत पण गर्व नाही अजिबात..आणि ती खूपच young दिसते..काकू तुम्ही एकदम फिट आहात तिच्या आई वाटतच नाहीत..मस्त केले पदार्थ सगळे
Oh my god! What a lovely episode! Simplicity is दुर्मिळ:) Best wishes and keep bringing more such episodes of extreme simple,real households and humblest people. Loved it!! @bha2pa:)
सारंग च्या आवाजातील हे वाक्य "जगभरात कुठेही जा , किती ही फॅन्सी हॉटेल मध्ये खा,शेवटी आई च्या हातचं ते आई च्या हातचंच" ..मी मुळात ह्या वाक्यासाठी ही series पाहतो ...
Simple living but high level thinking ase maze tatva aahe tasech Shivali aani tuzi mummy aahes ase vatate asech raha Gb both of you guys & lot of love you dear ❤🌹❤🌹❤
शिवली तू खूपच इनोसंट काम करते. मला मुलगी नाही म्हणून तुलाच मी माझी मुलगी समजतो बेटा. तूला हास्य जत्रेत पहातो तेंव्हा खूप आनंद होतो. तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
Sarang cha aawaz is everything 🙋♀️😊 kamaal vatta to listen that intro. Love these series please do some more with actors. Maybe with Mukta Barve and Umesh Kamat, and Priya Bapat
Stumble upon this video while watching 'maharashtrachi hasya jatra' episode. Very graceful, authentic and original food. Lahanpanichya kokanatayla smruti jagya zalya. The simplicity overides everything. Best of luck to Shivali for her future!
Tumhi kiti traditionally banavtat. So good to see! Especially tumhi tava pan aapla Ayurvedic traditional iron griddle use karat aahat. Most people use nonstick tawa which is so cancerous! Aapla culture te aapla! I live in Germany but try to stick to the roots...miss my mummy's food too.
शिवाली तुझ्यासारखी क्रेझी फक्त तूच आहेस आपल्यातला मराठमोळपणा तू सहज दाखवतेस फक्त काय आई म्हणते तशी घरचं जेवण छान बनवायला शिक म्हणजे पुढे तुला बर... 😀 आंपल्या आईची लाडकी, नटखट व सुसंस्कारी शिवाली तुला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 👍💐💐💐
शिवाली परब, तुम्हा दोघी मायलेकींचा, रेसिपी पाहून, मला खूप बरं वाटलं, आनंद झाला. शिवाली परब तुमची बोलली भाषा, आवाजाचे ताल मेल, खूपच छान असते बरं का- तसेच छान छान अभिनय करत रहा. लोकांचे मनोरंजन करत राहा. माझ्या तर्फे तुम्हा सर्वांना शुभेच्छा.❤❤❤😂😢😮😅😊🎉🎉🎉🎉🎉🎉 टी ए जाधव एंटरटेनमेंट . यूट्यूब चैनल .सोलापूर ( महाराष्ट्र)
I am watching it at 1.00 am and I feel so hungry, honestly सांगायचं तर मी एवढे receipes चे videos बघितले असतील, पण आईच्या हातचं मध्ये जशी involvement होते तशी तिकडे नाही होत कारण शेवटी हे आईच्या हातचं आहे, हो ना. Want to it मोदक yarr, can't wait for tomorrow, मी उद्या आईला बनवायला लावणार, माझी आई पण खूप छान बनवते.
Khoop chan atishay simple ani down to earth family ... Ani receipee tar khoop Ch Chan.. Pudhe lalit prabhakar, alok rajwade, girja oak yanna pahayala khoop awadel..
Very real!! Khup sundar.. vatanachi malavani paddhati chi ussal aani amboli baghun thondala paani sutala.. pan malavani paddhati cha chicken baghayala pan majja aali aasati. Masta video 👌👌👌
तुमच्याकडे गणपतीत कोणता पदार्थ दरवर्षी बनवला जातो?
चतुर्थी ला पुरी, वाफवलेल्या बटाट्याची भाजी, खीर असा महाराष्ट्रीयन मेनू, और मोदक तो होते ही है, ये भी कोई कहने की बात है !😀
Khatkhata (rishioanvhami chi bhaji ) this is goan style
Modak re baba modak
गव्हाची खिर😋
Modak for sure ✨🤗
I loved the simplicity no fancyness no showoff.. ashyach lokanche dakhvat Java.. great Bhadipa👌🏻
Thank you so much Namrata! Do share the video 🙏❤️
Ho...mala pan ashyach sadhya lokanche pahayla aawdel.
Seriously yaar...as vatl mazyach ghari kinva shejari jaun bsley.....ekdm APL APL vatl....Shivali gav kuthch tuz
किती गोड आहे शिवाली आणि तिची आई.
हास्यजत्रेतल्या सगळ्या कलाकारांना बघायला आवडेल, "आईच्या हातचं" मध्ये.
नमा, गौरव, समीर चौघुले, विशाखा, प्रसाद खांडेकर, पॅडी दादा, अरुण कदम
This one was really relatable because every household is like this only...
Simplicity at it's best
They still carry their Past along and don't shy from it, make them real humans.
That the Best quality to keep us grounded 😇
साधेपणा आणि सहजता खूपच भावली...
आमच्या कोकणकन्येचा आम्हाला अभिमान वाटतो.
खूप सारं प्रेम ❤️❤️❤️
पुढचा व्हिडिओ रसिका वेंगुर्लेकर यांचा करावा 🙏
खूप छान. तुम्हाला मायलेकींना शुभेच्छा.
काही अपवाद सोडले तर बहुतेक मराठी घरांमधे अगदी अशीच गोड प्रेमाने आणि वात्स्यल्याने ओतप्रोत भरलेली आई असते. अगदी असचं साध सरळ तरीही पंच पक्वान्नपेक्षा चविष्ट जेवण असत. खुप छान वाटल बघून. Thankuu@Bha2pa
अशीच simplicity जपत रहा! 😊
Modak, kalyavatnyachi usal and amboli is an emotion. Khup chan 🥰. Pratyak malvani ghari hech banta Ganpati la ani vali chi usal.
हसत-खेळत केलेला स्वयंपाक पहायला छान वाटलं. वाटाण्याच्या आमटीत आम्ही कांदा-खोबरंच्या वाटपामधे थोडे शिजलेले वाटाणे पण घालतो. आमटी नीट मिळून येते.
काळया वाटाण्याची उसळ आणि आंबोळ्या ..... 😍
त्यात उकडलेले मोदक 😍
# मालवणी माणसाला अजून काय हवं ....
जगातभारी menu म्हणजे हेच! 😍🤘
अरे यार कशाला काळ्या वाटाण्याच्या उसळीचे नाव काढलेस? तोंडाला पाणी सुटले ना....
हास्य जत्रेच्या सर्व कंलाकारां ची सिरिजच बनवा. शिवालीची आई किती गोड आहे आणि साथी पण., मला तर खुपच आवडल्या.
The simplicity with which they made the modaks is so adorable ❤️❤️❤️❤️
I love this show,but I love the way Sarang says”Jagbharat kuthehi ja….”Love the tone,voice 😊
शिवाली मला तु खुप खुप आवडते माझ्या मुलीला मी तुझ्यात पाहाते माझी मुलगी तुझ्या सारखी गोड आहे पण तीच लग्न होऊन ती सध्या अमेरिकेत राहाते, हसयजञेत तुला पाहिलं की मला तीची आठवण येते पण मी तुला बघुन खुश होते. Love you beta ❤️❤️❤️
Lovely shivali love you so much 😘💕😘💕🎉🎉🎉❤
सुरुवात आई पासूनच होते ....त्यामुळेच आईच्या हातच आईच्या हातच असतं....👍 आणि मालवणी माणूस कधी कोणावर अवलंबून राहत नाय।💕👌🙏
Shivali is very charming Star .
Her mother is so lovely .
Love you both !!
Tumhi tumchya Aayushat tumcha Pravas jalad gatine hovo. Chaan🎉🎉
किती गोड मालवणी कुटुंब, आई आणि मुलगी, what a bonding !!
शिवाली, तू म्हणजे, हास्य जत्रे मधील CHERRY ON THE TOP.दोन्ही सचिन सरांचे आभार, तुला फार छान GROOME केले आहे.
तुझे सगळे स्किटस आम्ही ENJOY करतो. तुझा तो कामवाली बाई चा एपिसोड काय रंगला आहे, दोघी (नमा आणि विशाखा )STALWARTS बरोबर, काय रसायन (CHEMISTRY)जमून आलंय.
परबानू, परमेश्वराने तुमच्या घरी प्रत्यक्षात पार्वती ला पाठवली आहे. देव बरे करो 🙏😍
कित्ती गोड दोघीही 😍😍😍
मालवणी मेनू आणि तळ कोकण रॉक्स 😍😍
काळ्या वाटाण्याचा सांबारा 😋
Hi Shivali.. you are one of best talents in Maharashtrachi HasyJatra.. Your energy, versatility in act and charming face are blessings to Marathi film industry.
शिवाली हे खरं आहे......... 😃🤘
Thanks Bha2pa for bringing our Favorite Shivali 🌸💮
❤️❤️❤️
Khup chan 🌹🌹
Simple mother with cute daughter . Very nice video. God bless shivali.
Li's home proves " simplicity is a sense of beauty " , may God shower blessings on whole family.
'Simplicity is keynote of all true elegance'
...and your are proving it....
always be like that. ...God bless you
Please make this a series with all the artists from Hasy Jatra. It would be great fun watching their personal lives.
खुप साधं सरळ आयुष्य,आई मुलीचे bonding छान आहे. शिवाली पण आता खुप छान काम करते, वेगवेगळ्या प्रकारच्या भुमिका सहजतेने करते.
पाणी सुटलं तोंडाला 😋😋 will like to watch Amey or Nipun with their moms 😀
Shivali Parab: The bestest young female marathi comedian
Khupach sunder bhaji. Khupach sunder modak. Very very beautiful video. Mast recipe.
Shivali is very Talented, have seen many episodes.
I was fortunate to learn cooking from my Grandmother. As a kid I used to help her. Even " Phatrivar cha Watan"
Malvani food cooking with water from Vengurla ( Red soil area) is awesome. Try it
Same here vengurla
@@beinggenz great 👍
Same here vengurla
खुप च छान छान आहे मायलेकी तुम्ही कीती साध्या आहे तुमच्या तल नात मैत्रीच आहे खुप च छान वाटले एपीसोड बघुन
So sweet ❤❤❤ reminds me of my aai making amboli❤️ and Malta vatanyachi aamti. Golden days
Hasyajatra che khup mothe fans aahot sagle. Purna team members chya aaichya hatcha episode zalach pahije. Most awaited series aahet tya members chi! Please saglya members che videos banava.
Shivali ची मम्मी एकदम सिंपल आणि स्वीट आहे.. साधी सरळ..मला तर खूप च आवडली(माझ्या च आई सारखी अगदी)... मुलीचं कौतुक दिसतंय तिच्या डोळ्यांत पण गर्व नाही अजिबात..आणि ती खूपच young दिसते..काकू तुम्ही एकदम फिट आहात तिच्या आई वाटतच नाहीत..मस्त केले पदार्थ सगळे
Oh my god! What a lovely episode!
Simplicity is दुर्मिळ:)
Best wishes and keep bringing more such episodes of extreme simple,real households and humblest people.
Loved it!! @bha2pa:)
Thank you so much Bhakti! Keep supporting and do share the video 🙏❤️
@@Bha2Pa ♡:)
Shivali nd her mother is so cute.
Mother is cuter than the daughter
खुप छान कुटुंब साधेपणा आणी आई,लेकीच प्रेम बघुन खुपच आनंद वाटल
Shivali is a wonderful and talented actress...lovely video
4:00 किती पण successful का नाही होउन गेला पण आई कडून हे आईकावं लागतच l 😂😂❤
सारंग च्या आवाजातील हे वाक्य "जगभरात कुठेही जा , किती ही फॅन्सी हॉटेल मध्ये खा,शेवटी आई च्या हातचं ते आई च्या हातचंच" ..मी मुळात ह्या वाक्यासाठी ही series पाहतो ...
Well said dear!
Shivali is very talented girl...god bless her and her family ❤️❤️
We would love to watch Rasika Vengurlekar with her family ☺️
I love Shivali... And like so much both the mother and daughter 's simplicity and teasty recipe
खूपच छान पदार्थ, आणि तुम्ही दोघी पण lovely person आहात ❤
Simple living but high level thinking ase maze tatva aahe tasech Shivali aani tuzi mummy aahes ase vatate asech raha Gb both of you guys & lot of love you dear ❤🌹❤🌹❤
खूप सुंदर एपिसोड झालाय. घरी जसे असावे तसेच दाखवले साधेसुधे. Bonding पण छान आहे त्यांचे.
मला हा एपिसोड सगळ्या एपिसोड पेक्षा जास्त आवड्ला खूप छान... जे आहे जस आहे तस दाखवले आहे म्हणून कोणताही तामझाम नाही..... 😊👌😊👌😊👌😊👌
खूप छान... शिवाली उत्तम अभिनेत्री आहे.. आणि आई किती साधेपणा आणि सुगरण... दोघींच्या गप्पाही सहज सुंदर... मस्त वाटलं पाहून माय लेकीतील प्रेमसंवाद 👌👌😍
शिवली तू खूपच इनोसंट काम करते. मला मुलगी नाही म्हणून तुलाच मी माझी मुलगी समजतो बेटा. तूला हास्य जत्रेत पहातो तेंव्हा खूप आनंद होतो. तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
Shivali 's mother is so cute....her simplicity makes her cute
शिवली तुझा madness घरात सुद्धा आहे तो हस्यजत्रे मुळे की लहानपापासूनच......
पण तू लयच भारी आहेस आणि तू अशीच रहा... 😘😘😘
Shivali ur mom is as sweet as u ❤️
Khup sundar Ani sweetheart
Aai ahea tuzi❤️
God bless you
Apratim Modak Amboli Uasal
Mouth 👄 Watering
Aai Beautiful Aahe
Khupp Bhari Blog 👌👌 Aai Baba's Namste
the best moment I like when her mother feeds her the food with so love and care.
Sarang cha aawaz is everything 🙋♀️😊 kamaal vatta to listen that intro. Love these series please do some more with actors. Maybe with Mukta Barve and Umesh Kamat, and Priya Bapat
will also love to watch PAULA chya AAi chya HATCHA
Stumble upon this video while watching 'maharashtrachi hasya jatra' episode. Very graceful, authentic and original food. Lahanpanichya kokanatayla smruti jagya zalya. The simplicity overides everything. Best of luck to Shivali for her future!
Shivali, konate gav aahe tuze... Ganpati la gavich majja yete 😍😍
Tumhi kiti traditionally banavtat. So good to see! Especially tumhi tava pan aapla Ayurvedic traditional iron griddle use karat aahat. Most people use nonstick tawa which is so cancerous! Aapla culture te aapla! I live in Germany but try to stick to the roots...miss my mummy's food too.
खूप सुंदर जणू अस वाटत आहे आमच्या घरातले च आहेत सर्व...कुठे बडेजाव पणा नाही ..साधा सरळ बोलणं वागणं....कॉमेडी पण छान करते.अशीच रहा शेवटपर्यंत....
Shivali. Aani. Ur. Just. Like. Ur. Momma.. and. Simple and innocent. Love u both .. god bless u. Both. Of. You.
Khuppp mast aahe.......modak pn Ani aai pn mast . simplicity is mast aahe
Shivali,tu khup great actor ahes tu.disates cute,amchi malvani lek ,jabardast,keep it up,
Aata paryantacha best episode.. 👍..tondala pani sutala..chanach receipe
नक्की करून बघा! 🙏❤️
Shivali u r cute n ur mama is cutest of all❤️❤️❤️❤️❤️❤️
Very nice bonding in ma and beti.
Yes, if possible Hasya Jatrechya saglyach kalakaranchi series banawa. Some how this episode was way too serene than any other episodes.
this show just melts my heart. many thanks for posting this. love you guys.
🙏❤️
शिवाली तुझ्यासारखी क्रेझी फक्त तूच आहेस आपल्यातला मराठमोळपणा तू सहज दाखवतेस फक्त काय आई म्हणते तशी घरचं जेवण छान बनवायला शिक म्हणजे पुढे तुला बर... 😀 आंपल्या आईची लाडकी, नटखट व सुसंस्कारी शिवाली तुला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 👍💐💐💐
Shivali, if not anything please take one aspect from mummy, so down to earth she is! Love you. God bless.
Aai hi aai ch aste.... ❤️❤️ So cute ... Lovely
Aai ha ha shuddh kiti mast aahe kalpane baher maji aai nahi varli
Nice bonding with mother... Doganchi smile chan aha
Bhari Shivali ani tichi sweetu mamma....Bappa Morya
शिवाली तुझी आई खुप छान आहे तसेच तीचा स्वभाव पण खुप मस्त आहे ...मला खुप आवढला.❤👌
Shivali is very talented actress...... God bless her & her family...... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Moms are so precious ✨
शिवाली तु खुप आनंदी आणि हुशार आहेत तुझी प्रगती होत राहो हि शुभेच्छा
खूप खूप छान शिवाजी तुला आई बरोबर पाहून खूप आनंद झाला तू अशीच रहा मोठी झालीस तरी
I love shivali very very much. Her mom is adorable and so cute.
आजच शिवाली परब यांची भेट झाली भावली धरण परिसरात , खरच खुप साधे अन् निर्गवी व्यक्तीमत्व.. ❤
शिवाली ची अँक्टीग खूप आवडते आणि आईच्या हातचे जेवण खूप छान
खुप छान सुंदर आई आणि मुलगी दोघांमधील संवाद, मैत्री, प्रेम छान फॅमिली..👌🥰❤️😍🤩🙏
How innocent, pure & down to earth people ! Receipies are also very nice. Thank you Bhatupa for sharing this🙂🙏
❤️❤️❤️
शिवाली खूप छान प्रगती कर ,आमच्या सामन्याचा आशिर्वाद पाठीशीच आहे....आईला प्रणाम....
Khup chan shivali tujhi aai khrch khup simple ahe.. Mastt ahe chan 🥰
उत्तम.👌🏼👌🏼👌🏼👍एक वेगूरलेकर...
Chan sĥivali tu khup khup aavdtes,Aai pan aavdli sadhi,aani goad
शिवाली परब, तुम्हा दोघी मायलेकींचा, रेसिपी पाहून, मला खूप बरं वाटलं, आनंद झाला. शिवाली परब तुमची बोलली भाषा, आवाजाचे ताल मेल, खूपच छान असते बरं का- तसेच छान छान अभिनय करत रहा. लोकांचे मनोरंजन करत राहा. माझ्या तर्फे तुम्हा सर्वांना शुभेच्छा.❤❤❤😂😢😮😅😊🎉🎉🎉🎉🎉🎉 टी ए जाधव एंटरटेनमेंट . यूट्यूब चैनल .सोलापूर ( महाराष्ट्र)
Shivali khupch chan aahe aani aapal malwni jewnachi tr kai lajjatch bhari 👌👌aaina baghun khup aand zala ajibat showoff nahi khupch chan aamchi ladki shivali ashich kayam yashawi houn det hich bappanchya charni prathana🙏
Love ❤ from Goa; khup chan ani simple ahes tujhi aai😊
I am watching it at 1.00 am and I feel so hungry, honestly सांगायचं तर मी एवढे receipes चे videos बघितले असतील, पण आईच्या हातचं मध्ये जशी involvement होते तशी तिकडे नाही होत कारण शेवटी हे आईच्या हातचं आहे, हो ना. Want to it मोदक yarr, can't wait for tomorrow, मी उद्या आईला बनवायला लावणार, माझी आई पण खूप छान बनवते.
Hahaha इथे पण पाठवा जरा तुमच्या आईच्या हातचे मोदक! 😍😋
@@Bha2Pa आमच्या घरी करा एपिसोड , 😆
Shivali khup chan diste mast acting karte lahan asunahi sarv mothya kalakara barobar todis tod kam karte khup mothi Ho god bless you
Khoop chan atishay simple ani down to earth family ...
Ani receipee tar khoop Ch Chan..
Pudhe lalit prabhakar, alok rajwade, girja oak yanna pahayala khoop awadel..
So sweet.... may god bless all mother-father-children
Very real!! Khup sundar.. vatanachi malavani paddhati chi ussal aani amboli baghun thondala paani sutala.. pan malavani paddhati cha chicken baghayala pan majja aali aasati. Masta video 👌👌👌
धन्यवाद मधुरा! 🤘❤️ विसर्जनानंतर ते पण करू 🤘😍
Khup god Aai astech premal saral bholi
उकड काढण्या ऐवजी गरम पाण्याने पीठ भिजवायची आयडिया खूपच आवडली 👍👍
Hii shivani
Kup chan 👌
Hasya jatra pahate mi
Tu chan kam kartes
Great aahes tu
God bless u beta
Pity no subtitles for this video. Lovely mother daughter pair! So cute!