गुरुतुल्य गुरव बुवांच्या मुखातून हा श्लोक म्हणजे 👌👌 कदम बुवांची आठवण होतेच. जबरदस्त कितीवेळा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावं अस गायन. आणि पालव गुरुजींचे वादन म्हणजे अप्रतिम👌👌💐💐राम कृष्ण हरी माउली💐💐🙏🙏
लक्ष्मणजी गुरव बुवा आपण आमच्याही गुरूजींची आपल्या भजनात आठवण काढता आपणास लाख लाख धन्यवाद आपल्या भजनात रंगवता आपणास सहाय्यता करो अशी आई लक्ष्मी चरणी प्रार्थना करतो❤ ❤❤❤गुरव माऊली
❤❤ व्वा.... माऊली खूप सुंदर अप्रतिम जबरदस्त कदम बुवा ह्या पृथ्वी तलावर आहेत. त्यांना कोटी कोटी नमस्कार.
एकदम मस्त......❤
कदम बुवांचा भास झाला बुवा. मनपूर्वक धन्यवाद गुरुवबुवा ❤
गुरुतुल्य गुरव बुवांच्या मुखातून हा श्लोक म्हणजे 👌👌 कदम बुवांची आठवण होतेच. जबरदस्त कितीवेळा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावं अस गायन. आणि पालव गुरुजींचे वादन म्हणजे अप्रतिम👌👌💐💐राम कृष्ण हरी माउली💐💐🙏🙏
नमस्कार माउली खूप छान गायन बुवा कदम बुवा भास होतो ❤❤❤
आमचं सर्व आयुष्य लाभो... हे स्वर वाजत राहिले पाहिजेत...
वा काय तरी वेगळा वाटलं. कदम बुवा ना जागे केला. बुवा
लक्ष्मणजी गुरव बुवा आपण आमच्याही गुरूजींची आपल्या भजनात आठवण काढता आपणास लाख लाख धन्यवाद आपल्या भजनात रंगवता आपणास सहाय्यता करो अशी आई लक्ष्मी चरणी प्रार्थना करतो❤ ❤❤❤गुरव माऊली
100% कदम बुवांची आठवण आली.
Apratim gayan jay.gurudas
खूप छान बुवानू 1 नंबर.. धन्यवाद 🙏🏻👌👍👏👏👏👏
खूप खूप छान लय भारी बुवा ऐक नंबर अतिशय सुंदर गायन माऊली❤❤
नमस्कार गुरव बुवा
अप्रतिम गुरव बुवा
Nice ❤
Sundar 🙏🙏🙏
Sutrasachalanala Rajaji samant hote kay
Ho
Sundar buva kadam buvanchi a
Athavn karun dili ....!
माऊली यमन रागावर जबरदस्त पक्कड आहे अप्रतिम गायन
खूप खूप सुंदर ❤
अप्रतिम 👌
विजूभाई समोर कोण वाजवत आहे खूप छान
Old is gold
खूप खूप सुन्दर,कोंकण ची शान
सुंदर सादरीकरण
Va buva
❤🙏🙏🙏🙏❤