फारच कौतुकास्पद या वयात आम्ही नवीन राग shiknya साठी कुठे जाऊ shakt नाही घरात बसून shiknyachi सोय झाली धन्यवाद सर प्रत्यक्षात tumche गायन aaikayla milnyache भाग्य आम्हाला labhle aahe आनंद होतो
@@DrRameshwarNeel Many Thanks Doctor for your quick reply. I am from Wagholi pune & working at Abudhabi. We like your way of teaching classical music. Keep it up. Many Thanks🙏
🙏🇮🇳 जय जय रामकृष्णहरी 🇮🇳🙏🙏🇮🇳 श्रीसद्गुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय 🇮🇳🙏 श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🇮🇳🙏दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🇮🇳🙏
नोटेशन कुठल्याही स्केलसाठी सारखंच असेल, तुम्ही वाजवताना काळी १ चे स्वर वापरा. व्हिडिओ चालू असताना लिहून दिलेले नोटेशनचे स्क्रीन शॉट काढा व त्याप्रमाणे काळी १ चे स्वर वाजवा.
वारकरी भजन गाताना वेगवेगळ्या रांगांमध्ये वेगवेगळ्या चाली वेगवेगळ्या अभंगांसाठी वापरल्या जातात, कुठल्याही अभंगाची एकच फिक्स चाल नसते, even एकच चाल गाताना दोन वेगवेगळे गायक वेगवेगळ्या हरकती वापरतात, धन्यवाद 🙏
गुरूजी आपल्याला सरस्वती प्रसन्न आहे.खुप गोड.
धन्यवाद
खुपच छान माऊली🙏🙏
धन्यवाद
धन्यवाद गुरु माऊली अतिशय सुंदर गायन 🙏🙏🌹
धन्यवाद, 🙏
❤आपको ईश्वर बहोत प्यार दे.धन्यवाद सर.
धन्यवाद 🙏
1नंबर सर
धन्यवाद
व्वा अप्रतिम ❤🎉
धन्यवाद, रामकृष्ण हरी 🙏
खुप छान सादरीकरण माऊली
धन्यवाद
अतिशय सुरेल चाल
धन्यवाद माऊली 👌🙏
धन्यवाद
*आपण सुंदर अशी रचना दाखवल्या बद्दल आभारी आहे।*
, धन्यवाद, 🙏
राग गोरख कल्याण या रागाच्या जवळ येतो
हो मात्र गोरख कल्याण रागात सा रे म ध नी् सां
असे स्वर लागतात, तर कलावती रागात सा ग प ध नी् सां असे स्वर लागतात, धन्यवाद 🙏
फारच कौतुकास्पद या वयात आम्ही नवीन राग shiknya साठी कुठे जाऊ shakt नाही घरात बसून shiknyachi सोय झाली धन्यवाद सर प्रत्यक्षात tumche गायन aaikayla milnyache भाग्य आम्हाला labhle aahe आनंद होतो
धन्यवाद, आपली प्रतिक्रिया मौल्यवान आहे.
व्वा गुरुजी ❤
धन्यवाद, 🙏
फारच सुंदर
धन्यवाद 🙏
अगदी च छान आणि सुलभ सोपे खूप खूप धन्यवाद सर असे च दोन वरची नोटेशन देत चला
धन्यवाद
खुप छान सुंदर आति सुदंर
धन्यवाद
फारच सुंदर proud of u sir प्रथमच ut वर aaikle फारच आनंद वाटला भेट अपेक्षित
@@fgdapke8109 sure, Thank you very much
वा खूप खूप छान सुंदर माऊली
धन्यवाद
राम कृष्ण हरी अप्रतिम चाल धन्यवाद
धन्यवाद
अप्रतिम विश्लेषण आणि स्पष्टीकरण..... फारच छान आवाज आणि गायन
धन्यवाद
खूप छान आवाज आहे सर.
धन्यवाद 🙏
फार छान डॉक्टर साहेब फार चांगल्या आणि सोप्या पद्धतीने शिकवताय
धन्यवाद 🙏
सोनवणे. दौलत खूप खूप सुंदर गायन
धन्यवाद
रामकृष्ण हरि 🌹 सुंदर
धन्यवाद 🙏
Chan chal sir ji apan Kali Don madhe sikvita khup Chan mauli
धन्यवाद, 🙏
खूपच छान,, गुरुजी 🙏🙏🙏
Thanks
सुंदर चाल आणि आवाज माऊली
धन्यवाद
खूपच छान चाल आहे काळी दोन मधील अभंग नओटएशन पाठवत जावे ही विनंती आहे
धन्यवाद
सर जी, आपण खूप व्यवस्थित रित्या नोटेशन समजावून सांगत असतात.अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे.
धन्यवाद
छान चाल
सुंदर समजावून सांगतात सर नोटेशन सर फोन नंबर पाठवा
Sevti rag alap pathvt ja mauli jay datta prabhu
Ok, thanks
खुपच मस्त .नोटेशन छान
Thanks
खूप छान चाल आणि नोटेशन 🙏🏻👌🏻👌🏻
Thanks
Khòop khoop chan chaĺ laya bhari Dhanyawad Guruji
Wa/ser / cal/ khup/ avdele/ dehnewad☆☆☆☆☆
Thanks
नमस्कार सार खुप छान
धन्यवाद, 🙏
धन्यवाद
अतिशय सुंदर चाल
अतिशय सुंदर शब्दांत नोटेशन दिले आहे.
👌👌👍👍💐💐
Thanks
नोटेशन समजून सांगण्याची पद्धत खूप छान मला आवडली सर
धन्यवाद , 🙏
excellant sir
Thanks
atishay shundar
Thanks
खूप छान समजावून सांगितले महाराज.
धन्यवाद
छान मार्गदर्शन तुमचा आवाज ही गोड आहे
धन्यवाद
खूप छान गुरुजी
धन्यवाद
राम कृष्ण हरी छान गुरूजी
रामकृष्ण हरी
अप्रतिम
धन्यवाद 🙏
खुपच छान आवाजाला गोडवा आहे माऊली 👌🙏
धन्यवाद
खूप सुंदर समजले सर कलावती राग
Thanks
Ge mala ge chandrike priti tuzi😊 rag kalavati
Thanks
Khup bhari guruji 👌👌👌👍👍
Thanks
Congrats 2 k
Thanks
कलावती राग खुप छान प्रस्तुत केला आहे ☝️👌🌹🌹🙏
धन्यवाद
खुप छान
धन्यवाद
सर आपली समजावून सांगण्याची पद्धत खुप छान आहे
Thanks
🚩🚩🙏👌Sir🌹🌹
Thanks
सर तुमची शिकवण्याची पद्धत खूप खूप आवडली सर। असेच शीवरंजनी भूप पुरिया रागाचे नोटेशन आणि चाल सांगितलात तर खूप छान वाटेल Please सर
जरूर, धन्यवाद
Very.good.sir
Thanks
Great.
धन्यवाद, 🙏
सुंदर
धन्यवाद
Khupach sundar 👌
Thanks
ધંન્યવાદ સર
સરસ્વતી માતાજી તુમ્હાલા પ્રાપ્ત aahe
બહુત સરસ ધન્યવાદ, 🙏
Super
Thanks
छान रूपाची देस मधील ठेवन सुद्धा सुंदर आहे.गणपतीबप्पा वरील गाथ्यातील अभंगाची गोड असी चालीचा व्हिडीओ टाकावा हि विनंती.🙏
धन्यवाद
जयहरी रामेश्वर भाऊ मोबाईल वर तुम्ही रांगांचे नोटेशन पाठवता तेच रेकून मी बरेच राग व त्यावरचे अभंग गायला व वाजवायला शिकलो असेच नोटेशन पाठवत चला धन्यवाद
धन्यवाद, रामकृष्ण हरी 🙏
छान सर जी
धन्यवाद
सर मला खूप समजत तुम्ही सांगता ते खुप समजावून सांगता
धन्यवाद, 🙏
बुवा सुंदर चाल लावलीत आभारी
धन्यवाद
Jay hari dada chhan samajme.
Thanks, जय हरी
Very good sir
Thanks
Super guruji🙏
Thanks
👌🙏🙇♀️💐👈
धन्यवाद
Sir really great thanks
Thanks
धन्यवाद 🙏
Khupch chan sir 💫✌️
Thanks
Nice Sir
Thanks
खूप छान रदयाला स्पर्श करत गुरूजी
🙏🙏❤👍🌹
धन्यवाद
Rag alap pathvat ja mauli
Ok
🙏🙏ठीक आहे माऊली🙏🙏
मी शिकवण ही चाल ,ग्रुपला, धन्यवाद
धन्यवाद
Namaskar gurujii🙏
Ya abhangache dusrya va tisrya antareche notation plz dyal ka
Ok, जरूर
Excellent singing & explanation about rag kalavati. Thanks🙏 please be inform us where u r located?
Thanks I am from Aurangabad Maharashtra
@@DrRameshwarNeel Many Thanks Doctor for your quick reply. I am from Wagholi pune & working at Abudhabi. We like your way of teaching classical music. Keep it up. Many Thanks🙏
अतिशय छान मार्गदर्शन गुरुजी ।सोप्या भाषेत समजावून सांगताय ।। गुरुजी आपल्या हार्मोनियम चे स्वर खूप छान आहेत ।कोणते स्वर आहेत कृपया सांगाल का ?
धन्यवाद, हार्मोनियम आम्ही अहमदनगर हून तयार करून घेतली आहे.
खुप छान.आपल्या हार्मोनियमचे स्वर फारच गोड आहेत,कृपया कोणते स्वर आहेत ते सांगाल का ॽ कृपया मो.न.द्या.
धन्यवाद,
Mob. No.9689770326
उत्तम शिक्षक आहात सर
धन्यवाद
🙏🇮🇳 जय जय रामकृष्णहरी 🇮🇳🙏🙏🇮🇳 श्रीसद्गुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय 🇮🇳🙏 श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🇮🇳🙏दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🇮🇳🙏
🙏
Nice
Thanks
सर काळी 2 मध्ये सांगा मी दोन मधे शिकतोय तुमचं लिहून घेऊन धन्यवाद सर
धन्यवाद, 🙏 आपले सर्व नोटेशन काळी२ लाच आहेत.
सर काळी दोन मध्ये सांगा सर्व अभंग कारण आम्ही काळी दोन मध्ये वाजवायला शिकत आहे
आपले सर्व नोटेशन काळी दोन मध्येच आहेत, धन्यवाद
धने्वादसर नावची ओळख परत देत जा कारण आवडल म्हणजे सर्च करतो पण होत नाहीं चाल एकच नंबर सर गायन
धन्यवाद
गुरुजी चाली बरोबर आलाप पण सांगा
Ok
Arddhi chal zali pudhcha.antra.
Makar kundale?
Chan
मकर कुंडले ही ओळ स्थायी प्रमाणे म्हणजेच सुंदर ते ध्यान व अंतरा कर कटेवरी प्रमाणे गायचा आहे
Sir bhajnache vidoes patva ki
जरूर, धन्यवाद
चाल ओरिजिनल नाही। आरंभी वंदीन ची चाल वाटते आहे
एका रागात असंख्य चाली लावल्या जातात, सारख्या रागातील चाली सारख्या वाटतीलही म्हणून ही चाल duplicate ठरत नाही.
आपला अभिप्राय अमूल्य आहे, कळवत रहा, धन्यवाद
सर जोग रागाच नोटेशन पाठवा
जरूर, धन्यवाद 🙏
Kali १ pramane Notenion sanga
नोटेशन कुठल्याही स्केलसाठी सारखंच असेल, तुम्ही वाजवताना काळी १ चे स्वर वापरा. व्हिडिओ चालू असताना लिहून दिलेले नोटेशनचे स्क्रीन शॉट काढा व त्याप्रमाणे काळी १ चे स्वर वाजवा.
तुमचे अभिप्राय मौल्यवान आहेत, इतर कोणत्याही शंका असतील तर जरूर विचारा, धन्यवाद.
Rag कलावती के आलाप आणि ताने के 8 16 24 52 मात्राचे नोटेशन दया
Ok, thanks
Thanks pl send new notions pl
Sure, thank you
Saglyat jast views yeil ya video la
Thanks, your comments inspire us always.
@@DrRameshwarNeel aaaaa
ही चाल नाही ह्या भजनाची.
वारकरी भजन गाताना वेगवेगळ्या रांगांमध्ये वेगवेगळ्या चाली वेगवेगळ्या अभंगांसाठी वापरल्या जातात, कुठल्याही अभंगाची एकच फिक्स चाल नसते, even एकच चाल गाताना दोन वेगवेगळे गायक वेगवेगळ्या हरकती वापरतात, धन्यवाद 🙏
... Dh..n.. S. G. P. Dh..n.. S
धन्यवाद,
Very nice.
Thanks
Very nice sir
Thank you very much
खुप छान
धन्यवाद
खुप छान
धन्यवाद
खूप छान
धन्यवाद
खूप छान
Thanks