शेतातील पिकावर चुकुन तननाशक फवारणी झाली | तननाशक फवारणी | Herbicide

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • शेतातील पिकावर चुकुन तननाशक फवारणी झाली | तननाशक फवारणी | Herbicide
    #गावकरी
    इंडियन जुगाड
    #agriculture
    #sort
    #farming
    #youtubevideo
    #youtubevideo
    #tractor
    #sugercane
    #drip
    #rajma
    #soyabean
    #sortsvideo
    #herbicide

ความคิดเห็น • 17

  • @rajendragadekar4875
    @rajendragadekar4875 หลายเดือนก่อน

    Good information ❤

  • @DAILYBY
    @DAILYBY หลายเดือนก่อน +1

    सोयाबीन 2 एकर वर ग्रामोझोन weedlock मध्ये मारल्या गेले आणि सोयाबीन पूर्ण जळाले
    या आधी व्हिडिओ बनविला असता तर कामी आला असता भाऊ
    पण धन्यवाद भाऊ माहिती दिल्या बाबत 🙏🙏🙏🙏

  • @Gangarambhoir123
    @Gangarambhoir123 วันที่ผ่านมา +1

    Sir भातावर तणनाशकांचा पंप n धुता वापरला काहीतरी उपाय सांगा

    • @shetkarimitr
      @shetkarimitr  วันที่ผ่านมา

      गुळाचे 200 ग्राम पाणी ,डि ए पी 200 ग्राम खत व सागरीका 60 मीली

    • @Gangarambhoir123
      @Gangarambhoir123 วันที่ผ่านมา

      Thanku sir किती वेळा फवारावे

  • @Rushikeshkhedkar7007
    @Rushikeshkhedkar7007 หลายเดือนก่อน +1

    अले पिकामध्ये ग्लसेल बरोबर गव्हाचे तणनाशक फवारले त्या चा आले पिकावर परीणाम झाला उपाय सांगा

    • @shetkarimitr
      @shetkarimitr  หลายเดือนก่อน

      झिंक आणी सीवीड ची फवारणी केली पाहिजे

    • @Rushikeshkhedkar7007
      @Rushikeshkhedkar7007 หลายเดือนก่อน

      @@shetkarimitr जर्मिनेटर आणि कॅल्शियम न ट्रेड सोडले

  • @mukeshsolanke5342
    @mukeshsolanke5342 หลายเดือนก่อน

    सर imazethapyr 70% wg की imazethapyr 10% SL या दोघांपैकी कोणते तन नाशक चांगले राहील सर सोयाबीन आणि तुरीला

    • @shetkarimitr
      @shetkarimitr  หลายเดือนก่อน

      ओडिसी वापरा

  • @dhanrajubarbhare2429
    @dhanrajubarbhare2429 หลายเดือนก่อน +1

    सुया ंगवताचे. तणनाशक. सागा

    • @shetkarimitr
      @shetkarimitr  หลายเดือนก่อน

      सुया गवत म्हणजे समजले नाही

  • @bhikansingthoke3943
    @bhikansingthoke3943 หลายเดือนก่อน

    मका लावला आहे त्या शेतातील बांधावर कोणते तणनाशक वापरावे प्रमाण ही सांगा

    • @shetkarimitr
      @shetkarimitr  หลายเดือนก่อน

      मका वर थोड फार गेल तरी मकाला काही होणार नाही त्यासाठी
      2 4 d आणि50 मीली आल्ट्राजिन 50 ग्राम

  • @Orangeag
    @Orangeag หลายเดือนก่อน

    काही पण सांगत नका जाऊ हो काहीच उपयोग नाही होत😂😂😂

    • @shetkarimitr
      @shetkarimitr  หลายเดือนก่อน

      शास्त्रज्ञ यांनी सुचवलेला सल्ला आहे