दादा आम्हाला राशन कार्ड काढायचं आहे माझे लहान लहान मुलं आहेत पाच मुले आहेत तर मला राशन भेटत नाही काहीच भेटत नाही मी घर काम करते त्यामुळे माझी खूप ताराबाई होती मला राशन कार्ड कोणी काढून देत नाही तेव्हा काय करू
सर HP gas ekyc झाली आहे कनेक्शन माझ्या नावाने आहे मी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना पात्र आहे उज्वला योजना नाही सिलेंडर चा एकही रूपया आला नाही जिल्हा ठाणे
सांगली जिल्हा वाट्या सुवर्ण राजमाने एलपीजी गॅस सिलेंडर माझ्या नावावर ती आहे मी लाडकी बहीण योजनेस पात्र आहे तरीही मला अजून अन्नपूर्णा योजनेचे अनुदान मिळालेले नाही ही केवायसी केलेली आहे या एजन्सीची केवायसी केलेली आहे तरी पण मला या योजनेचे पैसे भेटले नाहीत त्यासाठी काय करावे लागेल
अहो दादा तुम्ही तर सांगितलात की मिस्टर मला सांगितलं का बहिणीच्या नावावर सिलेंडर असेल तर पैसे भेटणार मग बहिणीने बहिणीच्या नावावर सिलेंडर गॅस सिलेंडर केला आता सांगतात आम्ही ₹500 देऊन गॅस सिलेंडर आमच्या नावावर केला केवायसी करून घेतली तरी पण आम्हाला एक रुपया सिलेंडरचा आला नाही असं का आता सांगतात
आता काय तुमचा ऐकायचं सर काय नाही काय कळत नाही दादा तीन फ्री ग्रेस सिलेंडर द्यायचं योजना अशी गेल्यावर्षीचा आणि यावर्षीचा 5000 गॅसची होते ते काय नाही का आता आता 4500 घेणार का काय आहे सर

सर कुठलीही न्यूज खरी वाटत नाही सगळ्या खोट्या न्यूज वाटते आता काय खरं धरावा आम्ही या
सरळ सांगा गॅसची आता मिळणार नाही पैसे आणि पात्रता असून पण आम्हाला अजून एक सुद्धा गॅसची पैसे मिळाले नाही
पहिले तीन सिलेंडर पोकळ फुकट मिळणार होतं काय झालं त्याचं आता 4:30 च्या 400 ला पाहिजे सिलेंडर देणार म्हणते म्हणताय
मी नाशिक मधून बोलत आहे गुलाब सुरेश पाटील गॅस माझ्या नावाने आहे भारत गॅस वैशंपायन तर मला अजुन पैसे मिळाले नाही
Thank you so much🎉🎉😊
Dada maza kedy gas nahi aahe ksa bharycha aahe form pn Maz nav nahi aahe rashan card meday pillz sanga n
सर HP gas ekyc झाली आहे कनेक्शन माझ्या नावाने आहे मी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना पात्र आहे उज्वला योजना नाही सिलेंडर चा एकही रूपया आला नाही जिल्हा ठाणे
1:19 1:19 1:19 1:19 1:19 😢😢😢 1:19
दादा माझं रशन कार्ड मध्ये नाव ऑनलाईन होत नाही आहे
सांगली जिल्हा वाट्या सुवर्ण राजमाने एलपीजी गॅस सिलेंडर माझ्या नावावर ती आहे मी लाडकी बहीण योजनेस पात्र आहे तरीही मला अजून अन्नपूर्णा योजनेचे अनुदान मिळालेले नाही ही केवायसी केलेली आहे या एजन्सीची केवायसी केलेली आहे तरी पण मला या योजनेचे पैसे भेटले नाहीत त्यासाठी काय करावे लागेल
सांगली जिल्हा वाटेगाव असे आहे
सोन्याचा भाव सोलापूर कमी करावे जेणेकरून मागे महागाई कमी करावे कृपया करून ही माझी नम्र विनंती आहे
मला पण द्यायचे पैसे आले नाही
अहो दादा तुम्ही तर सांगितलात की मिस्टर मला सांगितलं का बहिणीच्या नावावर सिलेंडर असेल तर पैसे भेटणार मग बहिणीने बहिणीच्या नावावर सिलेंडर गॅस सिलेंडर केला आता सांगतात आम्ही ₹500 देऊन गॅस सिलेंडर आमच्या नावावर केला केवायसी करून घेतली तरी पण आम्हाला एक रुपया सिलेंडरचा आला नाही असं का आता सांगतात
Chagali mahati. Dile. Dada. Sakarni. Garibancha. Vichar kelya. Badal. Dhanywad🙏🙏
मला जानेवरी चे पैसे नाही भेटले
Sar Me Apang Aahe 6Mahine Pasun Rashankard Arj Kela Atapariynt Kard Bhetla Nahi
Mala ajun annpurna yojna milaleli nahi. Mi charda gele chowkashila pan nivadnukinatar ajun yojna chalu zaleli nahi mhanun sangtat. Kay karu
आम्हाला गॅस सिलिंडर चे पैसे आले नाहीत आम्ही जत तालुक्यातील बिळुर येथील ग्रामस्थ आहे
माझ्याकडे रेशन कार्ड नाही मला रेशन कार्ड काढायचा आहे दादा
शब्द रिपीट ना करता शॉर्ट वीडियो मदीने मैसेज संग कृपया करूं
रेशन कार्ड चे EKYC झाली आहे
गॅस अनापूना yojana पात्र आहे मला एक हफ्ता मिळाला 807
Ajun magachya varshichi subsidi nahi milali kadhi milnar... No 2100/-Rs sangun 1500/-Rs. Dile...
आता काय तुमचा ऐकायचं सर काय नाही काय कळत नाही दादा तीन फ्री ग्रेस सिलेंडर द्यायचं योजना अशी गेल्यावर्षीचा आणि यावर्षीचा 5000 गॅसची होते ते काय नाही का आता आता 4500 घेणार का काय आहे सर
❤❤❤
😮😮
माझ्या कडे गॅस सिलिंडर नाही दादा नविन क्ले शन मिळेल का
D.fc
M che bogas batami janatela gumrah karanyachesadayantra
Aata rashan card banyach aahe tr link nahi Kam krth ahe
दादा मला पण अजुन गॅस चे पैसे मिळाले नाहीत गॅस माझ्या नावा वर केला आहे तरी पण मला अजुन पैसे मिळाले नाहीतकधी मिळतील ते सांगा धन्यवाद दादा
Finally sanga 3 free ki 459 la
Excite houn bobltoy ekck gost parat part repeat hoti
Form kasa bharayacha aahe side konti aahe
मला सिलेंडर चे पैसे आले नाही
सेंट्रल बँकेचा खाता आहे पण आधार कार्ड लिंक आहे केलेला
Arj kuthe bharavaych sanga
फॉर्म कुठे भरायचा
आमचं रेशन कार्ड केसरी आहे पण ते सध्या बंद आहे त्यामुळे आम्ही काय करावे ते सांगा
Navin rasankard chalu nahi June kard band paddle aahe kay karave
रेशन कार्ड हरवलं आहे त्या करिता तीन हजार खर्च वा सरकार
अर्ज कुठे करायचा
अर्ज कुठे करायचे आहे
केलि आहे मि ई के वाय सि खर आहे का हे
मी केली आहे माझा भारत गस आहे
Ges che paise ale nahi
रेशन कार्ड अजून आले नाही आम्ही फॉर्म भरलेला आहे रेशन कार्ड चा केशरी रेशन कार्ड
Khup ashirvad
महाराष्ट्रातले सांग ना बाबा .. तु पण फेकू बाबा सारखा फेकत रहा
कसा फाम भरायचा आहे
माजे गांसची ई केवयशी झाले आहे
माझ रेशन काड पिवळ आहे
🙏🙏💐💐👍
काही मिळत नाही
Kahi🔔det nahi to
अरे सुधारा रे - ....! मुद्दे सुद बोला कशाला टाईम पास करता ?
😅😅😅😅😅😅😊😊.ऊच😊औऔ😊😊😊😊
दादा आम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे आले नाही माझ्या नावावर केव्हाची केलेली आहे तरी पण आले नाही सिलेंडर आम्हाला एक सुद्धा रुपया भेटला नाही
ऐकून ऐकून कंटाळा आला डिक्लेर केव्हा करत आहे
मला गॅस पैसे आले नाही
G R aalay ka bhwa mag vidio banawa?
Dhaniwad sir 🙏
पोस्टात खाते आहे माझ्या ऐकटीचया नावावर आहे आणि माझ आधार लिक आहे
Khot nka bolu ladki bahinece pise sankrantit yenar hote ajun nahi ale
जे आहेत थोडक्यात सांगा नवीन कमी असेल चटणी मी फिरून फिरून तीच गोष्ट फिरून फिरून तीच गोष्ट
Nemka Kai bolaicha te bolt nai nuti waifal bad bad karto
Amhala pan paise nahi aale
गॅस चे ई केवायसी केली आहे
मला १ सिलेंडर चे पैसे आले आहे
पैसे देईना आणि गँस 😂😂😂😂
Kahi nahi det
Ladki bhin yojnecha amhi form angan vadi mdhe bharla ahe pan ajunhi paise amchya bank khatya mdhe yet nahit
खोट्या बातम्या देऊ नका
Shot cut sang badbud jast naka kara
Phuk nok
He khotya batmya ahet
Abe tech tech tech sango chora pagal karuan Lokayle
Short madhe sangn chora
Tula ka ek kam dhandha aaega Nahin
फेक आहे
Are chup
यवढे फिरवुन बोलण्यापेक्षा सरल सरल बोल की
तुम्हाला लाज का वाटत नाही रे साल्यानो काही तरी बडबडत राहातात
❤
Dada maza kedy gas nahi aahe ksa bharycha aahe form pn Maz nav nahi aahe rashan card meday pillz sanga n