सासरी जातांनी संपलं पेट्रोल झालं भांडण😂। बायकोचा भाऊ आला कार🚘घेऊन। विजय खंडारे।
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ต.ค. 2024
- हा विडिओ रक्षा बंधन या विषयावर आहे। जेव्हा एखादा जावई बायकोला घेऊन सासरी जातो आणि अचानक रस्त्यात पेट्रोल संपलं तर कश्या प्रकारे माणसाची गत होते। म्हणून विडिओ पूर्ण बघा आणि मजा घ्या।
धन्यवाद🙏🙏
◆आमचे कलाकार:
★तृप्ती खंडारे
★विजय खंडारे
★प्रकाश काठाने
★मनीष पतंगराय
★अजय वानखडे
--------------------------------------------------------------
◆ कथा,कॅमेरा आणि दिग्दर्शन"
★विजय नारायणराव खंडारे.
---------------------------------------------------------------
★इंस्टाग्राम :
/ vijay_khandare_777
★फेसबुक :
www.facebook.c...
★ट्विटर :
Vi...
--------------------------------------------------------------------
#vijaykhandare #navrabaykobhandan #navrabaykocomedy #truptikhandare #virel #trending #varhadicomedyvideo #vidarbhcomedy #funny #rakhi #rakshabandhan #रक्षाबंधन
सर्वप्रथम लाइक आणि कॉमेंट करा विडिओ कसा वाटला?
तुम्ही सगडे प्रेक्षक आमच्या परीवारासारखे आहे। म्हणून आमचा विडिओ सोमर नेणं तुमचं काम आहे, आणि हे होईल केव्हा जेव्हा तुम्ही आमचा विडिओ बघाल आणि त्याला लाइक कंमेंट आणि शेयर कराल तेव्हा। म्हणून माझ्या बंधूंनो फक्त एवढच काम करत जा। आम्ही उत्साहाने अजून नवं-नवीन विडिओ घेऊन येऊ तुमच्यासाठीच। तुम्ही खूप मोठा प्रतिसाद देत आहात मला। त्याबद्दल तुमचे खूप खूप।आभार।
आणि खूप मोठे धन्यवाद🙏🙏🙏💕💕💕🙏
Reply dhy Vijay bhau
Video banvaycha tumcha sobat yek movka dhy tumcha sobat
Tumchi ani vahini chi acting Masti ahe tumi manat ahe yeka video sati 16 jan lagel tqr mala pan add karaja bhau
Ase cha video banvat raha maza sapport ahe
Verry nice episod and Jodi tumche sarv video khup Chan ahet and comedy tumchya pudhil vath chalis khup khup subhechya
विजय भाऊ मला तुझे विडिओ खूप आवडतात तुला माझ्या तर्फे पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असंच चांगले विडिओ बनवून प्रेक्षकांची मने जिंकत राहा 🙏💯👍
विजू भाऊ तुमच्या दोघांचा ही अभिनय लयभारी आणि दिवसेंदिवस तृप्ती च्या अभिनयात भरपूर सुधार होऊन राह्यला..... अभिनंदन
Very nice
,, सुंदर आहे
th-cam.com/video/91ibWOURK14/w-d-xo.html
विहीरीतल पाणी काढून घ्या नाहीतर किराया द्यावा लागल हे सगळ्यात भारी जोक😅😆😂
Sunder jok
विजू भाऊ आणि तृप्ती वहिनी सुपर स्टार आहे ❤️❤️विदर्भ ❤️❤️ तृप्ती वहिनी तुम्ही जे नाकं मुरडतात ना तसं सेम माझी भाची नाकं मुरडती. फार छान आहे तुमच्या भावाची कार🚖😂😂
कार आणि हेलिकप्टर फार छान होते...राहुन राहुन हासु राईलो नुसता...
...माझा भाऊ कार आणतो आहे😂😂😂😂😂
महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातील बोलीभाषा खास वैशिष्ट्य पुर्ण आहे. समाधान वाटले.
विदर्भ बोली भाषेची बात काही वेगळी च आहे लय भारी राव
खरंच खुपच छान आहेत तुमचे व्हिडीओ, खुप मज्जा येते. तुमची भाषा तर एकदम मस्त आहे.
असे विडीओ, आणि 🏡 घरगुती तुमच्या दोघांत वाद विडिओ बनवा लोकयाले खुप आवडते खूप लाईक आणि कमेंट मिळतात
Veer nice
Car layyyyyyyyy bhariiiii
व्वा... अप्रतिम
शब्दच नाहीत विजू भाऊ आणि वहिनी साठी 😂😉👌👌
Hii
खूप छान व्हिडिओ यार
लई हसलो 😂😂😂😂
एकदम जबरजस्त 👌👌👌😂😂😂
जय लहूजी विजय
खूप छान व्हिडिओ बनवत आहेस
आणि समाज प्रबोधन करत आहेस
त्या बद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुढच्या वाटचालीस शुभेच्छा
अप्रतिम विजू भाऊ आणि वहिनी तुमचे विडियो खुप छान आहे कुठे राहाता तुम्ही
Yavatmal
@@vaibhavmashankar5815 mob no dya
लई हसलो यार विजय भाऊ 😂😅🤣 आणि वहिनी ची acting तर लई च भारी
😊आपल्या विदर्भाच्या बोली भाषा मधला व्हिडिओ बगून खूप छान वाटले. खूप छान कॉमेडी व्हिडिओ वाटला, तुम्ही छान अभिनय केला एकदम झक्कास 🙏
Nice
00000⁰⁰000⁰0000000000
जय
जय
Chetan
Supr
Lay.bhari.vijay.bhau.comedy....car.lay.bhari.hai.bau....vihiritl.bhad.khupc.chan👌👌👌👌
🙏🙏
खूप सुंदर विजय भाऊ आणि वहिनी
th-cam.com/video/91ibWOURK14/w-d-xo.html
मी काय सांगु कोनत आवडते म्हणून सांगू कारनं मला हा विडियो सगळाच आवडला खुप हासले मी,खर्च खुप छान
भावा वहिनीच्या आवाजामद्ये जादू आहे लय भारी विडिओ आहेत तुमचे मी सगळे विडिओ बघितले आणि lik कमेंट सुद्दा केले सुपर जोडी
एकदम मस्त कॉमेडी तृप्ती ताईची अक्टिंग लय भारी खूप हसलो व्हिडिओ बगून
Super dada acting krta rao tumi doghe hi pan aamcha gharchya mast aavdta tumi.. special mazha aai baba na
th-cam.com/video/91ibWOURK14/w-d-xo.html
Bayco ekdam kadak ahe vijaybhau tuza kahi khara nahi...re baba..
आज च्या व्हिडीओत खूपच हसली . आणि 🚲 कार तर काही मस्तच होती.
खूप मस्त व्हिडिओज बनवता तुम्ही 👍🥳
Wa... very nice video lay Bhari No.1 comedy
15:30 हे येवढ मोठ्ठ झोमाळ😊😊😊😍😍😍😍
रस्त्याच्या कडेला जाडे बगुन अंनाद वाटला nice vedio
खुप चांगला वीडियो विजू भाऊ 👍👌👌
लै भारी राव तुमची भाषा लै हसलो राव काॅमेटरी भरपुर भारी,
❣️ विदर्भाची शान विजय दादा आणि वहिनी खुप छान वीडियो बनवता तुम्ही 👌👌💪🥀👑
खरच वऱ्हाडी भाषेत सुंदर व्हीडिओ
आपल्या दोघांची मेहनत अशीच फळारुपास येवो व आपण उत्तरोत्तर उत्तर प्रगती करो हीच सदिच्छा
विजू भाऊ आणि वाहिनी साहेब खूप छान लई हसलो बुवा...... झोम्माड य शब्दावार..😂😂😂😂😂😂😂😂😂
Bhavano donhi navara bayko chhan acting karta...sarva Khup chhan....
फार मजा आली आहे खरंच
Khupc sunder video bnvta ba tumi
Both are good 👍 God bless you super comedy.vijay care your wife she so beautiful.
Super comedy vijay bhau khup chaan... versatile acting
😀😀😀😀
खूप छान मला आवडलाय व्हिडिओ मी तुझा फेनं झालोय विजय भाऊ
😀😂🤣🤣khup mast comedy video 👍
Chan mazya maherchi bhasha ekun khup chan vatal vidharnhatali bhasha ek number
अप्रतिम दादा वहिनी उत्तम कलाकारी सुंदर लेख लवकर च तुम्हचे 100K होऊन जाऊ देत 😘❤
#indianmenandwomen
🥞🥞🥞🥞
लय भारी जोक आहे खुप हसलो धन्यवाद खुप सुंदर जोडी आहे
व्हिडिओ खुप छान बनविता दादा वहिणि 👌
खुप छान व्हिडिओ बनवता तुम्हीं श्री वल्ली गाणे तर खूपच छान बनले आहे
विजू भाऊ खुप मस्त व्हिडीयो बनवला.
आजच्या व्हिडीयो मध्ये खुप हसलो
राव 1 नंबर.
तुम्ही कोनत्या गावाला राहता.
Mh27
Amravati La
खूपच छान विडिओ आम्हाला खूप आवडला तुम्हाला शुभेच्छा
Khuuup chan vijay bhau... Kal tumch poster publish zhal tewa pasun wat bgt hoto... video khup chan zhala...
धन्यवाद दादा
All rounder aahe vijay tu aani tujhi bayko pn khup chan aahe,khup bhari acting karta tumhi dogh pn
आजचा विडिओ फारच छान 🚲 च नाव कार मस्त 👌👌😄😄
Superrrrr vidio banvala tumi khup shan
व्हेरी नाईस बेस्ट मूव्ही आहेत दादा तुमची हसून हसून पोट दुखलं 👆
लय सूदर आहे धनेवाद ताई
एकच नंबर 😊😊😊👌👌
Mahol re bhava aani vayni sahebacha
अप्रतिम कॉमेडी 😀
तुमची दोघांची जोडी लय भारी राव आपली विदर्भातील भाषा लयभारी
कार मध्ये बसल्यावर चप्पल पडते का बे 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Khuo chan watte tumchi comedy ani bhashay👌
Road changla zala atta Tiwsa Yavatmal cha
हो सर।🙏🙏💕
Khup ch bhari aahe tumchi jodi🥰😍😘
जेवढी माझी कमाई तेवढं पेट्रोल टाकतो मी त्यामदी😆😆😆
दादा वहिनी खूप पुटे जाणार गडे तुम्ही लये भारी video बनवता राव 👌
Wahini superbbb acting👌👌👌
4
अतिशय छान व्हिडिओ आहे. तुम्ही आयुष्यात अभिनय क्षेत्रात यशस्वी व्हा ही आपेक्ष आहे.🌟☀️🙏💮🌅🍁✨⭐
खूप चांगला व्हिडिओ जय भीम विजय भाऊ❤️❤️💖😀😀
Areeee deva viju bhau kar Ani helikafatr kup mast vidyo kela tumi. Mala Asch anubhav ala lagn zhalyavr
Really funny vdo ..I m also from vidarbha 😀😀..well-done both of you.
Hi
Chan ahat doghepn ......... chan acting mast timing...... bhari vatatat tumche video's 👌👌👌👌👌
हसून हसून मेलो ना 😂🤣
मी.पण.विदभाचा.तुमचे.विडिओ. खूप.छान.आहेत
Car, Helicopter 😂😂
उइगिआ
अरे विजयराव....लय भारी आहे यार तुमची जोडी......
विजय भाऊ तुमचं गांव कोणत आहे
तुमचे वीडियो खुप आवडतात आम्हाला
Vihir bhari
Akch no bhau
Car ve ka unt vhay....kay acting keli dada....khup haslo rao ekch number 🥰😃😃
What a "CAR"😂😂😂
Bhavachi Cycle 🚲Car 🚗 an tumachi gadi dangari....wah re wa.
विजय भाऊ इतके विनोद कोठुन शोधुन काटता 🙏
Bhawa..pahilyanda video pahla...Lai Bhari hota
Super comedy video 😂😂
Both husband and wife best
कार 😂😆😂
खुप छान आहे कार छान आहे जोडी 1नंबर
मस्त💖😂
Mast bhawa jay vidharbh MH 28 buldhana kar💪🤙🤙🤙
What a script Wonderfull 😂😂😂
Khup chAAn simple saral Abhinay chehra expressions simplicity mast
😃😃👌👌
Khup chan 😂👌👌 अभिनय all the best 👍💯 vijay dada nd tai. Keep it up
Great efforts. Well done. Doing good. Keep it up. Go ahead 👍
Kiti masat bandan tumacha re super
Best acting by both with varhadi language and using CHORAVAR MOR tactics keep it up 👍
Pura bhari video banvla
तुमचा कॅमेरामन कोन आहे, शुटींग कोण करतोय त्यालाही शेवटी दाखवा, भाऊ
Viju bhau jay bhim, outstanding video aahe.
He takes so much effort in making such good videos.along with like subscribe also.his many videos goes viral.recently came across his channel.he deserves million subscribers
Hi
Iiiikiiop
Tumcha acting la shadach nhi bolayla bhau kharach aprtim ahe tumchi Jodi 👌👌👌
Bhawa vijay lay bhri video banvt tu ek no 👍🙏 amravati mdhe raht ka bhetych ahe bhawa tula fan zlo tuza mi
👌👌✌💕💕