मय्यत बायकोच्या बुडीची | कसा असते मय्यत वाला सीन|
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
- जेव्हा खेडे भागात कोणी मरण पावते तेव्हा कश्या प्रकारे साजरा होते मय्यत वाला सीन हे या स्टोरी मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे 🙏 तर तुम्हाला हा विडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा 🙏 #vijaykhandare #mayyat #virel #trending #मय्यत
-------------------------------------------------------------------
कलाकार :-
विजय खंडारे
तृप्ती खंडारे
सपना बटूले
सपना कोलटके
लता लोखंडे
मीना जोंधळे
राखी साहू
रिता कांबळे
भावना कांबळे
नितेश कथे
सुधीर पेंडसे
भूषण जोंधळे
महेश जोंधळे
संतोष भोगे
सनी उनवणे
कुणाल लोखंडे
दिग्दर्शन, कथा & एडिटिंग
विजय नारायणराव खंडारे
कॅमेरामन
विशाल वानखडे
FOLK MUSIC
अशोक खडसे (कलाट)
सागर तातोड (ढोल )
संतोष खडसे (ताशा ) - บันเทิง
जेव्हा खेडे भागात कोणी मरण पावते तेव्हा कश्या प्रकारे साजरा होते मय्यत वाला सीन हे या स्टोरी मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे 🙏 तर तुम्हाला हा विडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा 🙏
Band khup mast wajawla tyanni
Khup chhan ....
Khup chhan Apratim..... Vastav
Khupc mast
Bhawa tu pn. Chivang hoy ka.....chekra
एकच नंबर व्हिडिओ बनवला दादा असेच व्हिडिओ बनत रहा आम्हालाा हसवत राहा तुम्ही मोठ्या मराठी ॲक्टर पेक्षा कमी नाही शंभर पैकी 100 गुण
youtube.com/@princesskomal123?si=j2CoK0vqzE2I8Bxy
खुप सुन्दर
खुप सुंदर विडीओ कला दादा हसुन हसुन 😂😂😂पोट दुखायला लागलं 😂😂😂😂
😂😂😂😂
सासू ची भूमिका खुप छान मजेशीर होती😂😂
लयच भारी😂😂
जावयाचा प्यांट 😂मस्त ॲक्टिंग केली तृप्ती नी😂😂😂😂
मस्त व्हिडीओ केला पूर्ण टीम अभिनंदन
"Ekhad chivangacha potta asan t pay". Ek number line😂😂😂
सगळ्यांनी खूप छान भूमिका केल्या आहेत. मला एकदा सरपंचांना भेटायचे आहे😂
Bidi jalyle jigr se Piya
It's epic 😂😂😂
Trupti tai tuzi natural beauty khup Chan ahe g tu simplch Chan dstes
भाऊ न जेव्हा रघूपती राघव राजाराम वाजवल ते वा अस वाटल खरच मय्यत आली आमच्या कडे
मस्त आहे विडीओ आवडला👍 सर्व टीम ची कामगिरी भन्नाट सर्वाना खूप खूप शुभेच्छा🌹🌹❤🙏
विजू तुझा व्हिडिओ आला की पाहीले पाहतो किती मिनिटाचा आहे ...कारण तुझा व्हिडिओ आम्हला मोठे मोठे आवडता संपू नये वाटते❤
Eatkya bayka एकत्र असून सुद्धा एकदम successful shooting hona mhanje hats off vijay bhaula😂❤❤🎉🎉🙌🙌👌👌👌👌
😂😂😂
अरे देवा किती रिअल व्हिडिओ बनवला हा विडिओ चा timche मनापासून अभिनंदन aaru पासून tr गावात jma zalele सर्व लोक❤❤❤❤❤😂😂😂😂😂mst
youtube.com/@princesskomal123?si=j2CoK0vqzE2I8Bxy
A 1 dada
Vijay bhau tumche vidios ...mood fresh krtat.......
खूप छान नाटक झाले. छान व्हिडीओ बनवले विजय भाऊ🎉🎉🎉
एकदम कडक विजू भाऊ असे व्हिडिओ टाकत रहा वरचा वर....😂😂😂😂आम्ही वाट पाहत असतो भाऊ ....😅😅😅
विजय दादा लय भारी व्हीडीओ😂😂😅
जावयाचा पॅन्ट फाटला😂😂😂खूप कॉमेडी व्हिडिओ बनवला दादा तुम्ही मस्त सुपर😂😂😂😂😂😅
दारु वाईट आहे खर विदर्भवाले मस्त आहे आता सर्व सुनेच्या नावी करा जमीन घर मुल दारु पितात खरच तृप्ती बेटी तु मयताचे व्हिडीओत ऐक्टिंग खुप छान करते पिझ्झा खायचा भारी माही आजी गेली विजय पाय पडत बेवडा सासरा तृप्त आजी घेऊन जा घरी नेले बर झाल रियल वाटत खर आसच घडत विदर्भात 😢😂😂😂😂🎉🎉
हसून हसून पोट दुखायला लागलं😅😂😂
सर्व टीमच एकच नंबर काम 👌👌👌
खूप मस्त व्हिडिओ एक नंबर 😂😂
तु विदर्भाचा असलास तरी मी कोकणकर (माझे गाव फुणगूस) पुन्हां माझ्या माऊली बद्दल असे व्हिडीओ टाकू नकोस भावा 🙏 मरेपर्यंत पूर्ण कुटुंबाचे व्हिडीओ बघायची इच्छा हाय मले 😮😊🎉🎉🎉
youtube.com/@princesskomal123?si=j2CoK0vqzE2I8Bxy
खूप छान दादा😅😂
Khup Chan video dada❤
Maja aalikupch hasvl😊😅
Bohot hi comedy hai re baba 😂😂😂😂 Nice video ❤❤
Khup chan...ajun chan hou shakle asate. Ase mala vatate...👏👏👏
खूप छान व्हिडिओ झाला विजय भाऊ❤❤ सगळ्यांनी खूप छान एक्टिंग केली😊
Khup chan dada
😂भल्लास मस्त कामेडी सिन्मा बनोला...😂 आवडलं सर्व टीम च काम 👍👍👍
लय भारी 😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂bhau gajab
Aaruuuu😂😂😂😂😂❤❤❤
मेणबत्ती बुजली आणि तुला उद्दपतीच पडलंय 😅😅😅
😂😂😂😂विजय भाऊ लय भारी कोमेडी 😂😂😂😂
😂😂😂😂.....Kamal aahe raje ho tumchi ......vijay bhau....
Khubch Chan video aahe khub hashi aali khub majja last seen 😂😂😂😂 Vijay khndare best😂😂
Bhau full comedy 😂😂❤
तृप्ती आणि विजय तुम्हा दोघांचा अभिनय कला उत्तम आहे. प्रगती होईलच
खुप मस्त झाल वीडियो विजय भाऊ त्रुप्ति वहिन खुप हासलो मि वीडियो पाहुन😂😂😂😂
Nyc ❤😂😂
Ek number❤
बँड मस्त वाजला पण काही असो 🤣puuuuuuuuu😂
खूपच भारी केला राव व्हिडिओ विजय भाऊ तुम्हाला खूप प्रतिसाद भेटला पाहिजे ❤❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂मला खुप मजा आली बघून
Khup chan video khup hasu aal
#खुपचं छान सुंदर व्हिडिओ अगदी all टीम चे मनापासुन अभिनंदन🎉...
_विजय दादा तृप्ती ताई व्हिडिओ मद्ये तुम्ही दोघं असल्यावर त्या व्हिडिओची मज्यास वेगळी 😂😂😂....
Aala vidio ❤❤🎉🎉😊😊
Jay bhim bhaiya yawaatmall you are great
Video खूप छान झाला विजय भाऊ 😅 मस्त
1nb😊😊
Khub Chan Banavalay Video tumhi 👌👌👌👌👌
खूप छान व्हिडीओ बनवला हसायला तर लावलेच कथे साहेब आपण पण लोकांना एक संदेश दिला की दारू पिऊ नका व्यसन केल्याने माणसाची किंमत राहत नाही खूप छान व्हिडिओ अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
खूप हसलो आम्ही छान झालाय व्हिडीओ अभिनंदन
Chan zala bhau video
Mast aahe dada video wa khup mja aali
Kharch khupach mast video banwala bhau
Khupch comedy aahe rao
Bahut badiya bhau
1नंबर विजय भाऊ😊
ऐकच नं मस्त आहे दादा😂😂
Khupach mast tumha dogha ubhaytanche manapasun abhinandan🎉🎉
नंबर एक आहे विडिओ खुप मस्त
Mast ahe dada video😂😂😂😂
Mast video aahe bhau haasu haasu pot dukhal😂😂😂
खूपच छान व्हिडीओ बनवला खंदारे भाऊ
तुमचे विडिओ लय भारी असतात दादा 😂हसून हसून पोट दुखले
खूप छान व्हिडिओ आहे, ॲक्टिंग खूप छान केली आहे,सर्वांनी 1 च नंबर 👍👍😂
Are bap yevdh hasty dada mi ratriche 1;30 zale second shift karun aali aahe pn purn video baghnarch ,tnx u dada khup Chan video banun hasvita❤❤
😂🙏🙏 thank you... Asach prem asu dya
Aai cha 1no. Aktin
Ekach no. 1 direction🎉🎉🎉
Mast video ahe dada
बँड वाला काय म्हणते विजय दादा पी पा पी पा वाजवू म्हणते आणि नेऊन टाकू म्हणते पायजा लक्ष करजा बरोबर 😂😂😂😂
Khup bhari 😂😂😂
विजय भाऊ एकच nbr विडिओ 🙏🙏🙏🙏
Mast🎉🎉
नागेश चां रोल पण मस्त...
Ekdum best videoo.... Surabbb work🎉😂
Khup chan ahe video
Khupach chan dada ❤💜🧡🧡🧡
लयच.भारी
खूप छान आहे विडीओ विजय भाऊ मी माझी बायको आणि माझी सासू तुमचै सर्व विडीओ बगत अ़सतो हसून हसून पोट दुखायला लागते जय लहूजी जय आणा जय महाराष्ट्र 🙏🏻🚩
खूप छान व्हिडिओ मस्त
Mast dada video ❤❤
Bhau sarv kalakranchi acting ekach no ahe... keep it up... 👌👌👌
मस्त केला दादा व्हिडिओ
खूप छान व्हिडिओ,असेच हसवत राहा
😂😂 1 no dada
Pant fatla😂😂khup chhan coomedy
तृप्ती खूप छान एक्टिंग करते
सुपर विडिओ आहे ,❤
youtube.com/@princesskomal123?si=j2CoK0vqzE2I8Bxy
खुब छान विडीयो आहे
Khupch chan Abhinandan sarvanche❤
Khup 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂hasali viju bhau
Khup comedy video ahe Dada Ani vahini 😂😂😂😂😂
Waadada
विजय भाऊ खुप सुंदर❤