2000 वर्षांपूर्वी मराठी भाषेचा ग्रंथ तयार झाला...आणि 2000 वर्षांपूर्वी ख्रिश्चन धर्म निर्माण झाला...यावरून हे कळतं की आपण विद्येत सर्वोच्च आहोत पण आपला देश,धर्म आणि संस्कृती हि जगात सर्वात महान आहे आणि सगळ्यांची जननी आहे...🙏
माझे सीनिअर आहेत शिवरत्न भाऊ... माझ्याच कॉलेज चे फार छान वाटलं भाऊ तुम्ही संदर्भ दिलेत... आयुर्वेद हे शाश्वत आहे.. त्याला चॅलेंज करू शकता पण नाकारू शकत नाही..मी सुद्धा आयुर्वेदाचा विद्यार्थी आहे..
खरोखर शिवसेनेचा आम्हाला अभिमान वाटतो..... इंदुरीकर महाराजांना व अनेक संतांना तुम्ही साथ दिली, शेतकऱ्यांना साथ दिली त्याबद्दल महाराष्ट्र तुमचा सदैव ऋणी राहील......
निवृत्ती महाराज 1 चमत्कारिक व्यक्त आहेत, त्याच कारण, मला 8 वर्षा ची मेंटल रिटायर मुलगी आहे,तिला निवृत्ती महाराजांचे कीर्तन सोडून काहीही समजत नाही, तिला उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त निवृत्ती महाराजांचे कीर्तन ऐकते, निवृत्ती महाराज माझ्या कुटुंबासाठी देव आहेत,
त्याला लाज नाही का मग नक़ली ग्रथांचे नक़ली फार्मूले संगायला? फॉर्मूला कशाला म्हनतात हे तरी समजते का इंदुरिकर ला? जे सिद्ध झाले आहे.. परत परत प्रयोग करून सिद्ध केले आहे त्याला फॉर्मूला म्हनतात... पन या बे अक्कल ला कुठ समजेल ते...
Tyancha ek agenda aahe ki aapli ti andhshraddha ani muslim ani Christian he kay kartay mag.... Tyana prashn karaychi himmat nay hyanchyat fakt hindu dharama baddal hyana tond sutay.... Hyana hyanchi Aukat dhakhava hyanche channel bagnech soda 😡😡😡
भारतीय आयुर्वेद शास्त्र हे १००% वैज्ञानिक आहे.पश्चिमेचं शिक्षण घेऊन केवळ ४ पुस्तकं वाचून वैज्ञानिक दृष्टिकोन ठेउ बघणार्या माकडांना हे कधीच कळणार नाही..
Nobody denies Ayurveda's greatness. But interpretation is done by Vd. Shete sir is challenging like what type of calendar system was present during Charaka, Sushruta and Vagbhata time? Concept of Sama & Vishama? Relation of these dates with the Menstrual Cycle? Ayurveda's interpretation of physiological changes happened during these dates in the human body? Need to get closer to the thought process of Charaka, Sushruta, and Vagbhata.
खालच्या पातळीची पत्रकारिता कशी करायची यांच उत्तम उदाहरण.. समोरच्याचा पदोपदी अपमान त्यांच्या विचारांचा, मातांना ऐकुन दुर्लक्ष कस करायच याच उत्तम उदाहरण म्हणजे ही मुलाखत
तुम्ही बोलत आहात सर ते खरच आहे आणि महाराज बोले तेही खर पण येथे सत्य गोष्ट चालणार नाही येवळ बजाऊन सांगता आहेत तरी मिडिया वाले प्रश्नन कशे विचारता आहेत कस सांगावे या लोकांना 🙏🙏🙏जय हरी मावली
कोणत्याही विषयावर,वस्तुवर संशोधन हे अंतिम नसते संशोधन हि निरंतर चालणारी प्रक्रिया ...पण काही गोष्टी या विद्न्यानाच्या आधारावर टिकत नाही पण त्यातीलच काही गोष्टी ला वैद्न्यानिक आधार आसतो जसे एकादशी,
आहो इंदोरीकर महाराजांनी महाराष्ट्र सरकारला जे जमल नाही ते हुंडा बंदीच खूप मोठ काम करून दाखवल. त्यांनी आपल्या कीर्तनातून सातत्याने अंधश्रद्ध निर्मूलनाच काम केल आहे.
शेटे सर सलाम तुम्हाला शिवशाहीच्या दिनी तुम्ही सांगता ते सत्य आम्हाला पटते विग्याना वर कसोटी लावायची तर हे वैन्यानिक आज नाही तर येणार्या काळात लावतील आणि हा प्रयोग सिध्द झाला तर मिडीया तील ते लोक मग ईंदोरीकर महाराजा कडे जावुन माफी हि मागतील काय? आणि त्याच्या माफीला काय अर्थ असेल त्या वेळी मनापासुन धन्यवाद सर
शीवरत्न शेटे सर खूप छान विश्लेषण आपण केलात आपले आभार
Ayurvedwale swata aliphatic medicine ghetat
I am B A M S doctor, and I agree, believe and support Shete Sir and Indurikar Maharaj with this statement fully..... 🙏👍😊
तुमचा संपर्क नंबर देता का सर
2000 वर्षांपूर्वी मराठी भाषेचा ग्रंथ तयार झाला...आणि 2000 वर्षांपूर्वी ख्रिश्चन धर्म निर्माण झाला...यावरून हे कळतं की आपण विद्येत सर्वोच्च आहोत पण आपला देश,धर्म आणि संस्कृती हि जगात सर्वात महान आहे आणि सगळ्यांची जननी आहे...🙏
sanskrit hote adhi...ata translate kele ahe
शिवरत्न सरांनी खूप चांगल्या रीतीने खंडन केला आहे आणि आपल्या संस्कृतीची वैभव समजावले आहे थोडक्या वेळामध्ये
मुलाखत घेणारे मनात ठरवूनच आलेत कि, विरोधच करायचा, तर समोरची व्यक्ती कितीही समजावून सांगू देत, मुलाखतकाराला ते पटणारच नाही...
मी सिद्ध केल आहे मला मुलगी होती पहिली नंतर सम दिवशीचा सल्ला घेऊन मला मुलगा झाला आहे सहदेव भाडळी मध्ये वाचलं आहे मी 100% महाराज बरोबर आहेत
तुमचा संपर्क नं देता का सर
अगदी बरोबर आहे
मी काय म्हणतो,महाराज किर्तनामध्ये बोले ठीक आहे,पण मीडिया वाल्यांनी पूर्ण जगभर पसरवल यांच्या वर नाही का गुन्हा एखादा...
Correct.. तरीपण महाराज चुकले
I support indurikar maharaj.
मी सहमत आहे शेटे सरांशी
माझे सीनिअर आहेत शिवरत्न भाऊ... माझ्याच कॉलेज चे फार छान वाटलं भाऊ तुम्ही संदर्भ दिलेत... आयुर्वेद हे शाश्वत आहे.. त्याला चॅलेंज करू शकता पण नाकारू शकत नाही..मी सुद्धा आयुर्वेदाचा विद्यार्थी आहे..
दादा मस्त उदाहरण दिलं आपण 🙏🙏🙏
अरे जगात लय समस्या आहेत,का एका संताच्या मागे लागला आहात,मी unsubscribe करतो आहे एबीपी ला,अजुन कोण कोण करते त्यांनी लाईक करा
Mi pan bhava
खरोखर शिवसेनेचा आम्हाला अभिमान वाटतो..... इंदुरीकर महाराजांना व अनेक संतांना तुम्ही साथ दिली, शेतकऱ्यांना साथ दिली त्याबद्दल महाराष्ट्र तुमचा सदैव ऋणी राहील......
मिडीयावाले किती पन वळवळ करा आमचे महाराज काहीही चुकीच बोलले नाहीत आनि तुम्ही चडीत रहायच तुम्हाला आवडत नाही तर यैकु नये आणि वळवळ पन करू नये
वेदा नाही कळला अंतपार ज्याचा कानडा राजा पंढरीचा। तुकाराम महाराजांच्या अभंगातुन स्पष्ट होते।
काही दिवसांनी तुकाराम महाराज हे सेक्युलर नव्हते असा प्रचार पण चालू होईल....
ग्रेट docter आणि indorikar महाराज thanks
पुरावे ऐकुण पायाखालची वाळू सरकली याच्या
Chala aaj pasun kamala laga
Purave scientific proove nahi saheb aajun ..Grantha vachun sagala Chala Asta tar ..aaj bhartachi he halat nusti i
Ayurvedat purna pane varnan kele aahe...mhanje scientifically prove aahe...modern docotarana te samjat nahi mhanun asa mhanta
Pan he kutlya granthat lihun thewle ahe
Plz naw सांगता का plz sir
निवृत्ती महाराज 1 चमत्कारिक व्यक्त आहेत,
त्याच कारण, मला 8 वर्षा ची मेंटल रिटायर मुलगी आहे,तिला निवृत्ती महाराजांचे कीर्तन सोडून काहीही समजत नाही, तिला उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त निवृत्ती महाराजांचे कीर्तन ऐकते,
निवृत्ती महाराज माझ्या कुटुंबासाठी देव आहेत,
मग ती मेंटल retiar आपल्या लोकांसाठी आहे.ही ताई काहीतरी अध्यात्म आत्मसात करत आहे.great.
मुलाखत घेणारा पूर्वग्रह दूषित आहे.. असली येडी कुठून भरती करतात काय माहीत..
तू कोणी
Abp माझा च्या टीम मध्ये राहुल कुलकर्णी सारखा दुसरा पत्रकार नाही
😂😂😂
अगदी बराेबर
तू कोण बे
डॉक्टरांसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवणं गरजेचेच आहे.अभिमान वाटतोय तुमचा
Great Ayurveda 🙏🙏🙏🍀🌿🍀🌿
Support Indurikar maharaja na
खूप छान वाटले डॉ .सरांचे विश्लेषण ऐकून .🚩
आणि हेच सत्य आहे ...
अप्रतिम तुम्ही अशा तदन्य माणसांची मुलाखत घऊन त्यांचे विचार सांगितलं व तय मागचा आयुर्वेदिक पुरावा दाखवला. धन्यवाद
हा इंदुरीकर महाराजांचा फाॅर्म्यूला नाहीये, ग्रंथांमध्ये सांगितलंय.
Ho na bara aahe changla aahe formula..Gratha vachun Formula vacha punha ..Chan
त्याला लाज नाही का मग नक़ली ग्रथांचे नक़ली फार्मूले संगायला?
फॉर्मूला कशाला म्हनतात हे तरी समजते का इंदुरिकर ला?
जे सिद्ध झाले आहे.. परत परत प्रयोग करून सिद्ध केले आहे त्याला फॉर्मूला म्हनतात...
पन या बे अक्कल ला कुठ समजेल ते...
महाराज आमच भुषण
एक नबर सर
Don't doubt sir's knowledge he is one of the top educators and I'm proud that I'm his student.
Krishna...कुठं आहेस ?
डाॅक्टरसाहेब 1नंबर
Abp वाले तोंडावर लपवा
इंदुरीकरमहाराज यांना full support
मी १००% इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्याशी सहमत आहे ही आणि ते वक्तव्य सत्य पुराव्यानिशी साबित करू शकतो आज सुद्धा .
लय भारी ऊतर
Dr shivratna shete sir is my HOD.... Proud😇
आयुर्वेद आधुनिक काळात तपासल्या गेलं नाहीये असं आपण म्हणता पण एक सांगू इच्छितो की आजचा आधुनिक शास्त्र त्यावरच आधारित आहे
चूक
Mhnunch ramdeobaba jyachi ayurvedic chi cmpny ahe tyala 4 divs uposhn kel ani tbyt bighdli tr allopathy kde nyav lagl
मी स्वतः पडताळणी केली, म्हशीच्या बाबतीत, अगदी १००% खरे ठरले.
बिकाऊ चॅनेल abp Maza टिआरपि वाढवा म्हणून हि नाटक
Lack of research n trust in own culture is d only problem. We support Ayurveda ( the Indian medicine system)
मी या मताशी सहमत आहे. इंदुरीकर महाराज मत बरोबर आहे.शेटे सरांनी जे विश्लेषण दिले ते अतिशय उत्तम आहे.
ABP माझा आणि तृप्ति देसाई ?
अं नी स यांनी संशोधन करून
आयुर्वेदातील हे उल्लेख खोटे आहेत ,हे वैज्ञानिदृष्ट्या सिद्ध करावे
आणि
मग बोलावे.
अन्यथा
Madam ni prayaog karava check kara Sam ani visham he barobar ahe ka te
Kivha trupti ne swatachya vadilana vicharave te pan maharaj ahet
गुरूवर्य शिवरत्न शेटे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
राहुलजी शोभत नाही तुम्हाला हे उग नौटंकी चालू आहे मीडिया ची TRP साठी
भाऊ असुदे लोकांना खार माहिती होतंय, लोकांना अर्धवट माहिती आहे ती पूर्ण होईल
राहूल म्हणजे सर्वात हुशार माणूस
ग्रेट,सर,
पुराव्यानिशी तोंड बंद केलं पुरोगाम्यांचे.
मी पन्हाळा ते पावनखिंड गिरिभ्रमण केलं आहे शेटे सरांबरोबर!
कुळकर्णी गपा की आता कळलं ना आता किती पाण्यात आहेत तुम्ही..
अभ्यास करा आत्ता.. पाठ कर ..😂
धन्यवाद ABP maja Ayurveda charya शिवरत्न शेटे यांची मुलाखत घेतली त
हा मीडिया वाला काय पाकिस्तानातून आला आहे का ,
ग्रंथ वाचत जा ना
हे लोक वाचतच नाही
विपर्यास हे कि पाकिस्तान आजकाल लोकांच्या आवडीचा विषय बनून गेलाय
Tyancha ek agenda aahe ki aapli ti andhshraddha ani muslim ani Christian he kay kartay mag....
Tyana prashn karaychi himmat nay hyanchyat fakt hindu dharama baddal hyana tond sutay....
Hyana hyanchi Aukat dhakhava hyanche channel bagnech soda 😡😡😡
एक नंबर डॉक्टर साहेब
आणि मिडियाने खाली कमेंट्स कोनाच्या बाजुने किती आहेत हे ही चेक करून घ्यायला पाहिजे आणि चडित रहाव समजले का
मी स्वतः 1 व्यसनी होतो महाराजांच्या प्रभोधनामुळे सुधारलो महाराज 1 समाज सुधारक आहे माणसातला देव आहे i saport naharaj
एक नंबर दादा
धन्यवाद शिवरत्न शेटे साहेब
Khup chan patrakarita rahulji, we are really expecting more such videos which reflecting unbiased journalism
तृप्ती एकदा अनुभव घेच, आयुर्वेदाचा अन विज्ञानाचा म्हणजे असले गोंधळ पुन्हा घालणार नाहीस
एकदा घेवून तर पहा
Paise bhetay ashya lokana fakt maaj ghalayla baki kay nay.....
शिवरतन सर एकदम बरोबर आहे
खूप खूप अभिनंदन सर आपण माहिती दिल्याबद्दल खूप खूप अभिनंदन सर आपण माहिती दिल्यानंतर तृप्ती देसाई च्या डोळ्यात घाला ही माहिती
अंस कांही करा कींवा करुन पहा अंस महाराज म्हणाले नाहीत. अरे ग्रंथावर न कीती शोध लागलीत. त्याला तुम्ही अंधश्रध्दा म्हणता. सत्य बोलले महाराज.
अरे बाबा नो हि तृप्ती वेडी आहे तिला पागलाच्यां दवाखान्यात दाखल केली पाहिजे
धर्मशास्त्रांची आधार घेरुन आयुर्वेदशास्त्राचार्यानी न्यायालयात साक्ष दिली तर महाराजांनी विरोधकावर 1000कोटी₹ अब्रू नुकसानभरपाईचा दावा दाखल करावे का?
मुलाखत घेणारे मिडीयाचे सर जरा जास्तच बोलताये.
महाराजांच्या विरोधात आहे ते अस वाटतय.
Kulkarni aahetna !!
nahi bilkul nahi
जास्त शहाणा आहे.... तो
Dr. Saheb Tumche vichyar Barobar Aahe. Praktikal sidhant Aahe...
Unsubscribe to ABP MAZA मोहीम हाती घ्यायला लावु नका धन्यवाद
भारतीय आयुर्वेद शास्त्र हे १००% वैज्ञानिक आहे.पश्चिमेचं शिक्षण घेऊन केवळ ४ पुस्तकं वाचून वैज्ञानिक दृष्टिकोन ठेउ बघणार्या माकडांना हे कधीच कळणार नाही..
ABP माझा च लय मस् आहे ती
Nobody denies Ayurveda's greatness. But interpretation is done by Vd. Shete sir is challenging like what type of calendar system was present during Charaka, Sushruta and Vagbhata time? Concept of Sama & Vishama? Relation of these dates with the Menstrual Cycle? Ayurveda's interpretation of physiological changes happened during these dates in the human body? Need to get closer to the thought process of Charaka, Sushruta, and Vagbhata.
पुराणातल्या सगळ्याच गोष्टी अंधश्रद्धा नाहीत
Very nice sir
सर खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
अगदी बरोबर सर जय शिवराय
Thanks sir...
खालच्या पातळीची पत्रकारिता कशी करायची यांच उत्तम उदाहरण..
समोरच्याचा पदोपदी अपमान त्यांच्या विचारांचा, मातांना ऐकुन दुर्लक्ष कस करायच याच उत्तम उदाहरण म्हणजे ही मुलाखत
He mulakat trupti desai chya tondar mara
हा प्रश्न काय विचारतो याला पुरावे कळाले नाय हेच ब्रिटिश लीहुन गेले अस्ते तर याला लगेच पटल अस्त
Thank you so much Mr Rahul Kulkarni and Dr Shete for approach towards finding Truth!
Good answer
GREt dr
Excellent interview. Great insight. Pseudo intellectuals should prove this man wrong. I support Indurikar Maharaj.
हे मेडिया वाले खास ABP majha फक्त टाईमपास करतो . खरा पुरावा आहे हा.
ह्या तृप्तीला ज्ञान शिकवा कोणीतरी
बरोबर
खुप छान सर
खुप छान विश्लेषण
खुप छान माहिती डॉ साहेब ABP माझाची बोलती बंद
Dr.saheb great ho ap
एक नंबर 👌 👌 👌
Sete.shaheb.gret
abp माझा डिलेट मारा
जय हरी राम कृष्ण हरी नारायण हरी
तू आयुर्वेदामध्ये वळ.
तुझ्या डोक्यावर केस वाढतील.आणि मेंदूत ज्ञान.
Agadi brobar ahe sir mi Pn BAMS student ahe mi prove pn karu shakato
तारिख कोन्ती फोल्लोव करायची,तीथी की ईसवी सण?
सांग मग काय आहे ते 👍🙏
@@realnileshpawar तारिख नाही रे दिवस फॉलो करायचा
Please explain
Maze HOD ahet tye physio che
खर ते खरच आहे
आतीशय सुंदर
तुम्ही बोलत आहात सर ते खरच आहे आणि महाराज बोले तेही खर पण येथे सत्य गोष्ट चालणार नाही येवळ बजाऊन सांगता आहेत तरी मिडिया वाले प्रश्नन कशे विचारता आहेत कस सांगावे या लोकांना 🙏🙏🙏जय हरी मावली
डाॅ. बरोबर आहे
डॉक्टर आपण धन्य आहात ।
कोणत्याही विषयावर,वस्तुवर संशोधन हे अंतिम नसते संशोधन हि निरंतर चालणारी प्रक्रिया ...पण काही गोष्टी या विद्न्यानाच्या आधारावर टिकत नाही पण त्यातीलच काही गोष्टी ला वैद्न्यानिक आधार आसतो जसे एकादशी,
मस्त डॉ. साहेब, महाराज १००% बरोबर आहेत.
ABP Majha आणि त्या पत्रकाराच्या *** मधे दम असेल तर मुसलमानांना विचारा "अल्लाह आहे याचा पुरावा काय" !!!
सर आपले खूप खूप आभार
Good done Dr saheb
Great..
If i know this before i would have an attempt for girl child....
Mast hi mulakat roj dhakava abp vale
Khupach Chan sar
Abinandan....sar.......
आहो इंदोरीकर महाराजांनी महाराष्ट्र सरकारला जे जमल नाही ते हुंडा बंदीच खूप मोठ काम करून दाखवल. त्यांनी आपल्या कीर्तनातून सातत्याने अंधश्रद्ध निर्मूलनाच काम केल आहे.
छान माहिती सर
शेटे सर सलाम तुम्हाला शिवशाहीच्या दिनी तुम्ही सांगता ते सत्य आम्हाला पटते विग्याना वर कसोटी लावायची तर हे वैन्यानिक आज नाही तर येणार्या काळात लावतील आणि हा प्रयोग सिध्द झाला तर मिडीया तील ते लोक मग ईंदोरीकर महाराजा कडे जावुन माफी हि मागतील काय? आणि त्याच्या माफीला काय अर्थ असेल त्या वेळी मनापासुन धन्यवाद सर
आरे हाजारो वर्षा पुर्वी रुऋ मुनिंनी ग्रह तार्यांचा शोध लावला त्या वेळी काय दुर्बीण होती का
शेटे sir Great.खूप छान सांगितलं.