Hi सोनाली ताई श्री स्वामी समर्थ 🙏 मेकिंग ची माहिती खूप छान दिली ताई तुमचे व्हिडिओ बघायला लागले ना बघतच बसावसं वाटते संपूच नये असं वाटते... किती कष्टाळू आहात तुम्ही घर किती छान ठेवता व्यवस्थित तुमच्याकडे बघून पण आम्हाला वाटतं आपण पण असंच ठेवावं❤❤ खरंच तू मला कोणाची दृष्ट लागायला नको महाराजांचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी असू दे
Hi tai nice blog गोकर्ण चा वेल लाव त्यात सफेद, नीळा, आणि जांभळा असे तीन कलरचे फुल येतात ते खूप छान दिसतात आणि देवाला चालतात 12 ही महिने त्याला फुल असत ....❤Love you all ❤🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻
Tai tu tarace var garden kar ani nurnury walayala cha sang ki tumhi Yeun sagala chatani khat vaigare karayala ..zhad pan chan rahatil...ani tumacha Kam pan kami hoil...ani zhad sarkha sarkha gheyache pan paise vachatil... nursery walyala tyache charges dyayche...amhi pan asa karto
हाय सोनाली.. एक झाड कितीला मिळाले तुला..ते सांग..आणि सोनचाफा पण लाव.झेंडू शेवंती निशिगंध फार सुंदर ती पण आणायला पाहिजे होती.. आणि फक्त तू पारिजात खाली लाव आणि एक रिक्वेस्ट आहे ताई तू.आवळ्याचे झाड लाव ताई कालांतराने इतके आवळे येतात अगदी ५.६गोण्या आवळे येतात..❤
हाय डिअर ❤ कशी आहेस ? आजचाही ब्लाॕग नेहमीप्रमाणे सरस .तु आपल्या किट्टोच्या बाबतीत म्हटलेस , अगदी तसाच सेम स्वभाव माझा आहे .मला आवड नाही पण आमच्या अहोंना घर सजवण्याची प्रचंड आवड .मला नाही .त्यांच्या इतकी नाही .दादांना बागकाम अतिशय आवडतेय असे तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातुन मी नेहमी बघते .छान मस्तच.कोबीचा पराठा मी कधीच केला नाही कारण मला कोबी नाही आवडत पण मी आत्ता करणार .हे मात्र कर कि तुझ्या ड्रेसवर इतर कुठलीही ओढणी नको घेऊस .मॕचींगच घे . काळजी घे .श्री स्वामी समर्थ ❤
हाय ताई कशी आहेस.मी मयुरी गोरे ताई देवाऱ्यातल्या ज्या कवड्या आहेत.त्या रोज पुजा करायची.का फक्त मंगळवारी आणि शुक्रवारी पुजा करायची.आनी ताई जो मंगळ कलश आहे त्यांतल पानी आनी खाऊची पानं कधी बदलायची.. प्लीज सांग आनी तोच मंगळ कलश मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी च्या पुजाला कलश म्हणून मांडला तर चालेल का प्लीज सांग.श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Food processor mule tuz khup Kam halke hot ahe n g 😊 Kiti chan kanik Mali Jatey tyamdhe Ani cutting pn hotey😊 Ani kobi paratha mast Zaly 👌👍🤗 kmlachya biya ajun 2 days thew mhnje sglyna Komb yel bgh Ho n 😊 Baki zade khup ghetlet ata ti warch law bgh mhnje problem NHi Ani Ho tu mismatch ghete odhni 😅 me NHi laksh dil jast Karn gdbdit hot as mhnun 🤣 aso tu what's up LA kelele msg NHi bghitle ajun bgh lawkr hmm vlog mast 😍😘🥰
Ho tai te tu dokyawar pan stol pangrun ghetes...tula ghari alyas pan athwan rahat nahi mumbaichya tai chya yethe gelatis na tewa pan ghari asatana dokyawar stol hota..
ताई फुलांचे झाड गच्चीवर ठेवत जा म्हणजे कोण तोडतात हे tenstion तुला राहणार नाही श्री स्वामी समर्थ 🙏🏻😊🤗
Hi सोनाली ताई श्री स्वामी समर्थ 🙏 मेकिंग ची माहिती खूप छान दिली ताई तुमचे व्हिडिओ बघायला लागले ना बघतच बसावसं वाटते संपूच नये असं वाटते... किती कष्टाळू आहात तुम्ही घर किती छान ठेवता व्यवस्थित तुमच्याकडे बघून पण आम्हाला वाटतं आपण पण असंच ठेवावं❤❤ खरंच तू मला कोणाची दृष्ट लागायला नको महाराजांचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी असू दे
ताई गोकर्ण चा वेल लाव. कुंडीमध्ये पण येतो त्याला खूप सारे फुले येतात देवाला आवर्जून घालतात शंकराला प्रिय आहे गोकर्ण च फुल.
Tai Jai shree Swami Samarth
फूड प्रोसेसर चांगले फायदा झाला तुला
मी पण टाकलेला आहे बी उगवायला ताई कमळा 👌👌❤
Kay bhayankar mashin aahe lay bharii 😱
Baii😯
गोकर्ण बरोबरच जुई च्या फुलांची वेल लाव फार छान सुगंध दरवळत फुले पण भरपूर येतात
श्री स्वामी समर्थ ताई व्हिडिओ खूप छान आहे
श्री स्वामी समर्थ 🙏 विडिओ खुप छान 😊
Food processor Philips cha changla ahe Karan Usha che spire part service changli nhi expensive ahe mi use kely Usha cha ...
कोबीचा व मुळl यांचा किस पिळून ते पाणी पीठl मधे माळवे छान चव येती ❤😊
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 सोना ❤❤❤
माझ्या घरी गहू करण्याचा वेळ खूप म्हणजे खूप येत आहे गोकर्ण श्री स्वामी समर्थ व्हिडिओ छान होता
Tai good prosessor cha details video banav 😊❤❤❤
श्री स्वामी समर्थ ताई❤
Hi tai nice blog गोकर्ण चा वेल लाव त्यात सफेद, नीळा, आणि जांभळा असे तीन कलरचे फुल येतात ते खूप छान दिसतात आणि देवाला चालतात 12 ही महिने त्याला फुल असत ....❤Love you all ❤🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻
❤❤ श्री स्वामी समर्थ ताई❤❤
Hi Tai khup chhan Sunder vlog श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
क्षी स्वामी समर्थ सोनाली ❤❤
First comment 👍👌👌👌👌
Grow bags astat thodi mothi zad lavayla changli astat tyat parijat ,chafa ,double tagar, jaswand ashi zad lav
Shree Swami Samarth tai 🙏
Tai tya pith malaychi grinder chi link de na
Shree Swami Samarth tai
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
श्री स्वामी समर्थ🙏🙏🌺🌺
All time favorite ful ahe maz anant chafa
Mazi tuls kitivela lavli tri Mart rahte
श्री स्वामी समर्थ ❤️ताई ❤️
❤❤❤❤shree swami samarth Tai
Tai tu tarace var garden kar ani nurnury walayala cha sang ki tumhi Yeun sagala chatani khat vaigare karayala ..zhad pan chan rahatil...ani tumacha Kam pan kami hoil...ani zhad sarkha sarkha gheyache pan paise vachatil... nursery walyala tyache charges dyayche...amhi pan asa karto
Sofa gadi chan क्लीन होते
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth 🙏🙏
हाय सोनाली.. एक झाड कितीला मिळाले तुला..ते सांग..आणि सोनचाफा पण लाव.झेंडू शेवंती निशिगंध फार सुंदर ती पण आणायला पाहिजे होती.. आणि फक्त तू पारिजात खाली लाव आणि एक रिक्वेस्ट आहे ताई तू.आवळ्याचे झाड लाव ताई कालांतराने इतके आवळे येतात अगदी ५.६गोण्या आवळे येतात..❤
आवळ्याचं झाड खुप शुभ असतं त्यामधे सर्व देवी देवतांचा वास असतो.
आवळ्याच्या झाडाची रोज पुजा करावी
ताई वैभव लक्ष्मी च्या उध्यपणाच्या दिवशी नारळ फोडायचा का ओवाळून
नारळ फोडावा लागतो ताई नारळ हा त्यादिवशी फोडल्याशिवाय आपलं उद्या पण पूर्ण होत नाही
हाय डिअर ❤ कशी आहेस ? आजचाही ब्लाॕग नेहमीप्रमाणे सरस .तु आपल्या किट्टोच्या बाबतीत म्हटलेस , अगदी तसाच सेम स्वभाव माझा आहे .मला आवड नाही पण आमच्या अहोंना घर सजवण्याची प्रचंड आवड .मला नाही .त्यांच्या इतकी नाही .दादांना बागकाम अतिशय आवडतेय असे तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातुन मी नेहमी बघते .छान मस्तच.कोबीचा पराठा मी कधीच केला नाही कारण मला कोबी नाही आवडत पण मी आत्ता करणार .हे मात्र कर कि तुझ्या ड्रेसवर इतर कुठलीही ओढणी नको घेऊस .मॕचींगच घे . काळजी घे .श्री स्वामी समर्थ ❤
श्री स्वामी समर्थ 🙏🌺
👌👌🌹🌹
ताई मला फरशी पुसण्यासाठी आगारो ब्रँडच्या व्याक्युमर ची लिंक देना प्लीज प्लीज
tai shevantiche zad lava
कुठे राहताय तुम्ही गांधीनगर मध्ये कुठे
मला घेयच होत ते कुटुन घेतल आहे please लिंक टाका आटा मळायची मिशीन ची
ताई शेरूला कुठे सोडलं होतस तु. गावाला जाताना.
सागर जवळ होता
Processer chi price sang
Tai tu kanher ch zad pn lav shubh asat get zaval lav tai
Kimat ky
Kamlachi bee oneside nech ghasaychi aste
Nice vlog tai
Nice
Good afternoon tai❤❤
अग ताई ताराचं कुंपण घाल म्हणजे कोणी फुलं तोडणार नाही
हाय ताई कशी आहेस.मी मयुरी गोरे ताई देवाऱ्यातल्या ज्या कवड्या आहेत.त्या रोज पुजा करायची.का फक्त मंगळवारी आणि शुक्रवारी पुजा करायची.आनी ताई जो मंगळ कलश आहे त्यांतल पानी आनी खाऊची पानं कधी बदलायची.. प्लीज सांग आनी तोच मंगळ कलश मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी च्या पुजाला कलश म्हणून मांडला तर चालेल का प्लीज सांग.श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Gokarn chi bee lav chan khup ful yetat
माझ्या झाडाला फुलच येत नाहीत आहेत ताई
First view first like first comment
Ag parijat ghara samor lav jyachyakade angnat parijat asel tikde vishnu apoap yetat vishnu ale ki laxmi aste
ताई vakum क्लिनर ची लिंक टाक
Shree Swami Samarth ❤
ताई तु बीलीच झाड लाव ताला खूप फुल येतात ते झाड माझा कडे आहे
❤
Kalya todlele pool devala chalat nahi
Tai ashtar che bee, rop khup fule yetat
Food processor mule tuz khup Kam halke hot ahe n g 😊 Kiti chan kanik Mali Jatey tyamdhe Ani cutting pn hotey😊 Ani kobi paratha mast Zaly 👌👍🤗 kmlachya biya ajun 2 days thew mhnje sglyna Komb yel bgh Ho n 😊 Baki zade khup ghetlet ata ti warch law bgh mhnje problem NHi Ani Ho tu mismatch ghete odhni 😅 me NHi laksh dil jast Karn gdbdit hot as mhnun 🤣 aso tu what's up LA kelele msg NHi bghitle ajun bgh lawkr hmm vlog mast 😍😘🥰
खूपच कठीण आहे कमळांच्या बियांपासून रोप तयार करणे
Kardaliche jhad rahuny tai...
❤❤
Food processor cha wapar kitchen madhe khoop changla hoto
Narsari ch name sang tai address
ताई झेंडू, शेवंती लाव
ताई झेंडुची झाडे लावा
खाली जागा नाही असु दे आता टेरेस गार्डन कर मस्त पैकी
प्राजक्ता झाड खाली लावा
ताई ताई मॉडेल नंबर सकट फुटेज प्रोसेसर ची माहिती टाका
श्री स्वामी समर्थ खूप दिवसातून कमेंट करते
Vikatch aant ja ful 20rs bharpur yetat
अग मीच सांगितले होते तुला कळ्या तोडून ठेवायला😂😂खूप कंटाळली होती मी, सकाळी लोक काठीचा वापर चालायला कमी आणि फुलं चोरायला जास्त करत असतात
सोनचाफा लाव ताई
😊❤
ताई तुझे चाफ्याचं झाड घेतला आहे त्या चाफ्याला नाग चाफा असे म्हणतात
Juthun ghetle
Kuthun ghetle
🙏🙏kavitabawane
ज्यास्त पीठ टाकू नको मळायला कारण पीठ फीराय साठी आत मध्ये लबर आसतो त्याच्या वर तान येतो कारण मला अनुभव आहे त्याला खर्च पण ज्यास्त येतो म्हणून सांगते
Hi gulab lagatch nahi ..
Ekadam Chhota gulabaache ropa gaya tai..thays khup gulab yetat..
Ho tai te tu dokyawar pan stol pangrun ghetes...tula ghari alyas pan athwan rahat nahi mumbaichya tai chya yethe gelatis na tewa pan ghari asatana dokyawar stol hota..
Roj nighatch nahi gulab jaminitach gulab hotat
पाण्यात टाकलेली फुलं देवाला चालत नाहीत
Hi
Vaas nahi ga fulala sungadha asto
Aga sona namak manunu nako apali boli bhasha.bol nahitar nataki kelya saraki vatate
अग ताई कधी कधी आम्ही संध्याकाळी त्याला मिठ म्हणून हाक मारू शकत नाही कारण संध्याकाळी त्याचं नाव घ्यायचं नाही म्हणून तोंडामध्ये आमच्या नमक नमक नमक असतं
Shree Swami Samarth tai
Shree Swami Samarth 🙏
Shree Swami Samarth ❤❤❤
Hi
Shree Swami Samarth ❤❤
Hi