बाळाची काळजी कशी घ्यावी | बाळाचं अन्न, आईचं दूध, आणि बाळाची वाढ | Dr. Sachin Vahadane Ahmednagar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2024
- आपल्या बाळाची वाढ चांगली होणं ही अतिशय आवश्यक गोष्ट असते. बाळाचे feeding, खानपान, बाळासाठी गरजेचे व गरज नसलेले घटक, vaccines आणि या सर्वांसोबतच कोणत्या चुकीच्या समजुतींवर आळा घातला गेला पाहिजे, या सर्वांबद्दल जाणून घेऊया नगरमधील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. सचिन वहाडणे यांच्याकडून. अहमदनगरमधील Star Kidz Hospital मध्ये डॉ. वहाडणे कार्यरत आहेत.
01:12 पहिल्या महिन्यात आपण बाळाची कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे?
12:16 आपण लहान बाळांना कोणता आहार देणं योग्य आहे? कुठल्या गोष्टी avoid केल्या पाहिजेत?
20:43 लहान मुलांच्या खाण्याच्या बाबतीत कोणत्या myths आढळतात?
25:30 लहान मुलांना जी दुधात पावडर देतात त्या बद्दल काय सांगाल ?
26:50 Package food पेक्षा घरगुती अन्नामध्ये कोणकोणत्या प्रकारचा समावेश असावा?
29:00 काही अंधश्रद्धा आढळतात का ज्याचा बाळाला त्रास होऊ शकतो?
30:38 लहान मुलांना जंतुसंसर्गाचा धोका अधिक असतो. तो टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी?
33:36 बऱ्याच लोकांच्या मनात Vaccine बद्दल काही शंका असतात. लोकं बाळाला vaccinate करत नाहीत. अँटी वॅक्सर्स ही movement आहे. हे किती घातक ठरू शकतं?
37:45 एन आय यू सी बद्दल काय माहिती द्याल? एन आय यू सी हे नेमकं काय असतं आणि त्याची गरज कोणत्या बाळांना पडते?
43:07 आजकाल आपण पाहतो की सात महिन्याचं, आठ महिन्याचं बाळ असेल, अगदी लहान वयातच त्याला हातात मोबाईल देतात, गाणे ऐकायला किंवा युट्युब वर व्हिडिओ पाहायला तर हे किती घातक असू शकतो आणि याबद्दल तुम्ही Parents ना काय Guidance द्याल?
52:23 अनेकदा नोकरीमुळे नुकतेच पालक झालेले couples दुसऱ्या शहरात असतात, कधी कधी guidance ला कोणी वडीलधारी व्यक्ती नसते. अशा वेळी गोंधळलेल्या पालकांसाठी काही guidebooks available आहेत का?
55:16 जर जन्मलेले मुल हे जर Special Child असेल तर आपण त्याची काळजी कशी घ्यावी आणि त्याला कसं ट्रीट करायला हवं?
57:32 आज एक नगरमधील नामांकित Pediatrician आणि Neonatologist म्हणून तुम्हाला असे कोणते महत्वाचे सल्ले वाटतात जे प्रत्येक parents ने ऐकायलाच हवे
सोशल नगरचा हा पॉडकास्ट नक्की बघा. आणि आपल्या जवळच्या लोकांना, मित्रमंडळींना नक्की शेअर करा.
#लहानमुलांच्यागोष्टी #pediatrician #ahilyanagar
असे व्हिडिओ सर्वांनी पहावे कारण माझ्या घरच्यांनी आणि आजूबाजूच्या so called काळजीवाहू लोकांनी खूप मानसिक त्रास होतील असे सल्ले दिलेत.
Correct pn te so called hushar lok video bgtil ani mhntil "to ky sangtoy ghe" Amchya ethe sudha ahet ase lok.. Ignore kra tena..
Same
Thank you so much 👍🏻👍🏻
बाळाला कोणाला हात लावू न देणे हेच सर्वात जास्त महत्त्वाचं...
खूप छान माहिती सांगितली सर आणि मॅडम यांनी माझे पण बाळ 4:30 महिन्याचे आहे आणि माझ्या घरामध्ये मोठे माणूस कोणीच नाही सांगायला त्यामुळे मला खूप खूप गरज होती माहितीची आणि माहिती सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅडम आणि सर अजून प्रश्न आहे सर की सहावा महिना आणि सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच बाळाला वरचे खाऊ घालायचे का आणि किती वेळा खाऊ घालायचे
Best information sir
तुम्ही संवाद सेशन जे चालू केलय ती खूप छान पद्धत आहे,खूप गरज असते ह्या सगळ्या ची आमच्या सारख्या लोकांना
डॉक्टर तुम्ही माहिती खूप छान सांगितली आमचं बाळ साडेतीन वर्षाचा आहे त्याला महिन्यातून दोन-तीन वेळा खोकल्याचा त्रास होतो
Hya mahitichi sarvana garaj ahe aani tu te sangitle thanks sir
खूपच सुंदर माहिती दिली सर … धन्यवाद
Sir khup Chan sangitlat thanks sir
महत्वाची आणि उपयुक्त माहिती....
Very nice sir thank you tumhi khup chan information dili 😊
Khupach Sundar mahiti ahe Dr.
Khup upayukt mahiti milali.
अतिशय सुंदर उपयुक्त माहिती dr nni खूप छानचं समजावून सांगितलं
खूप छान माहिती.
धन्यवाद
Nice information
Really helpful information
खूपच छान माहिती दिलीत सर
This is really insightful. Thank you Sir. 😊
खूप छान माहिती....
Very nice & helpful information....🙏
Khup important information
Best conversation
Nice information..watched full video..not at all boring
👌👌💐
Nice informative video
👍👍
Basic question ahe, aaichya jevnachi chav dudhat yet nahi tar gai Congress khallyavar dudh kadvat ka lagate
Baki information chaan ahe
Nice video really
Anchor madhe madhe bolun khup disturb kartat... please doctor yana bolu dya
🎉
🙏
Doctor ni changli information dili interviewer sensible vatan nahi yogya prashna vicharta aale aste
Sasvnch nav bdnam sathi vidio ahe ka
नाकात कानात तेल टाकले च पाहिजे. (शुद्ध)
विदेशी शिक्षण घेतलेले डॉ. भीती दाखवून चुकीच्या रस्त्याला नेतात.
आमचं मुल नुकतंच 30 जुलै ल जन्मल 33 आठवडे झाले होते
Maj pan Baal 33 week madhe zal aahe
@@saniyagolandaj7318 ks ahe tumcha baby ata
@@saniyagolandaj7318 ksa ahe tumcha baby ata
पाच महिन्याच्या बाळाचे वजन 6:,500 केजी , आहे बरोबर आहे का
Sir zopun feed la nai karaych
Maj Bal 1.month 15Day ch aahe .. Bala ch Waight wadat nahi.. Jitk waday hv titk.. Kay karu please🙏🙏
One request to the anchor please stop repeating what the guest is saying.
Ho sir he kharh ahe ki chahchi savy lavli nahi tr te chaha pit nahit maza 6 yearcha mulga tyala savy lavli ahe to biscuit ase padart khathch nahi proper jevn kato🙏
Fakt ematuar baby badal video banva please
Hello sir aapan mobail no video madhe sanga manje kahe janace adcni soll hotil
Sugar ani Salt pahilya varshat dyaycha nahi asa AAP guidelines mdhe ahe. tr apn dyava ki nahi?
Nahi dyave..Karan kidney chi kshamata naste salt process karaychi..pan barech jan aplya ithe detat..mahnun parents ne tharvave..dile tari ekdum kami
Sir majh bal 2month ch ahe ti pahili vevstit shi krt hoti pn ata matr ti 5te6 divs shi krt nahi tila enima kelyavrch krte 😢tila breast milk pn dete ani divstun 2nda formula milk dete please mla sanga tichya shi ca khup problem ahe please reply
आईने तिखट खाल्यावर बाळाच्या शी वर परिणाम होतो का
No
Ts kahi nahi hot majh bal 2month ch ahe me sagl khate pn ti she krt nahi mnane Tila 5te6divsane enima kelyavrch krte yavrun smjte ki balavr kahi prinam hot nahi
konti website
Konti website
साखर आणि मिठ 1 yrs पर्यंत वापुर नव्हं WHO
बाईला, मुळात प्रश्नच विचारात घेता आले नाही.
मिसगाइड करू नका.
शुद्ध तेल विकत आणून नाकात आणि कानात तेल टाकले च पाहिजे.
शुद्ध आयुर्वेदिक काजल लावण्यात काहीच प्रॉब्लम नाही.
R u doctor??? Fake chacha
👊