भाडणे येथे मुख्यमंत्री साहेबांच्या सभेचे फुल्ल कव्हरेज...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 12

  • @RakeshPatil-we8mz
    @RakeshPatil-we8mz หลายเดือนก่อน +1

    कोणते काम केले आहे भाऊ

  • @JaysingValvi-de1br
    @JaysingValvi-de1br หลายเดือนก่อน +1

    भाजप, राष्ट्रवादी अजित दादा व शिवसेना शिंदे गट यांची महायुती आहे हे व्यासपीठावर एकत्र दिसतात परंतु निवडणुकीत एकमेकांना पाडायचे काम करतात. असाच प्रकार महाविकास आघाडीमध्येही आहे.

  • @jayawantsalunke138
    @jayawantsalunke138 หลายเดือนก่อน +1

    शेवाळी ते म्हसदी हा रस्ता प्रगतीपथावर आहे अस वाटतंय

  • @sanjaybhangare1546
    @sanjaybhangare1546 หลายเดือนก่อน +2

    ताई उमरपाटा खैरखुंडा आंबुर या गावांचा काही विकास नाही रस्ते व्यवस्थित नाही. बसची सोय नाही ५ किमी ला बस साठी जावे लागते

  • @BhimaBhamare
    @BhimaBhamare หลายเดือนก่อน +2

    जय महाराष्ट्र🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @subhashjadhav2375
    @subhashjadhav2375 หลายเดือนก่อน +1

    पिक विम्याचा एकही रुपया मिळाला नाही हे शेतकरी विसरणार नाही

  • @subhashjadhav2375
    @subhashjadhav2375 หลายเดือนก่อน

    पिक विमा मिळावा यासाठी प्रयत्न व्हावेत

  • @SatishPatil-iv8mz
    @SatishPatil-iv8mz หลายเดือนก่อน

    ज्या आदिवासी बांधवाची झोपडी जेसीबी लावुन पाडली. ती बांध आधी

  • @rohitsonawane481
    @rohitsonawane481 หลายเดือนก่อน

    Apakshit navte Teva thakare gat hota😂

  • @rakeshdeore9386
    @rakeshdeore9386 หลายเดือนก่อน +3

    गावीत पण भामरे सारखीच माजी होनार

  • @rakeshdeore9386
    @rakeshdeore9386 หลายเดือนก่อน +1

    लाडका भाऊ घरातूनच पैसे देनार आहे आता