Marath Reservation : ...म्हणून मराठ्यांवरील गुन्हे मागे घेणार नाही, देसाईंनी कारण सांगितलं
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
- #marathreservation #shambhurajdesai #manojjarangepatil
विधानपरिषदेत मराठा आरक्षणाचा मुद्दा आज विरोधकांनी लावून धरल्याचे पाहायला मिळाले. यावर बोलताना मंत्री शंभुराज देसाईंनी मराठा समाजावरील गुन्ह्यांबाबत मोठा खुलासा केला आहे. काय म्हणाले देसाई पाहा...
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
#sarkarnama #marathinews #marathilivenews #marathibatmya #latestmarathinews #pune #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
About Sarkarnama ( Marathi News Channel ) :
सरकारनामा हे 24 तास मराठी बातम्यांचे यूट्यूब चॅनेल आणि वेबसाइट आहे. मराठीत राजकारणावरील थेट बातम्या, पॉलिटिक्स न्युज, राजकीय ताज्या बातम्या महाराष्ट्र, भारतीय राजकारण बातमांसाठी सरकारनामा पाहत रहा.
Instagram: / sarkarnamanews
Facebook: / sarkarnamanews
Website: sarkarnama.esa...
WhatsApp: whatsapp.com/c...
OG_OP_0724
जस जसी 13 तारीख जवळ येईल तस तसं भुमीका बदलनार सरकार मा मनोज जरांगे पाटिल आपला संघर्ष अटळ आहे ,,,,,,,
100% bhava....
Sangharsh atal rahudya
😂 बेवडा ने नेहमी भूमिका बदलली
@@beingpharmacist212बेवडा पिऊन तुझ्या बहिणीला हाणलं की काय रे.....😅😅😅😅😅😅
यला गुहाटी पाठवा शिंदे साहेब हा तुमचं वाटोळे करून राहीला
शंभूराजे देसाई तुम्ही जबाबदारी घेणार काही 10% आरक्षण टिकणारे येड्यात काढता का समाजाला
Not required
Pankudi cha awaaz nighala Bappa chya SH...OT baslyas
@@SirLeveL. तूझ्या आईचा आवाज फाटला .. धनु भाऊ च शोट बसल्यावर
तुम्ही सत्ताधारी राज्य सरकार 11 महिन्यापासून मनोज रंगे पाटलाला वेड्यात काढताय 13 तारखेच्या नंतर तुम्हाला खरा संघर्ष दिसेल मनोज दादा जरांगे पाटलाचा अन त्याची ताकद लोकसभेला तुमचा सुपडा साफ केलाय आम्ही पण विधानसभेचे स्वप्न आता भंग होणार तुमचे आरक्षण नाही दिल्यावर
Right
Correct 👍👍💪💪💪💪
MVA kdun lihun ghya OBC tun denar ka aarakshan.. te pn sagle hech mantat OBC tun dyayla virodh ahe..
जरांगे वेड्यात काढत आहे सरकारला
28/08/2023 ला म्हणले आम्हाला आरक्षण द्या.
नंतर म्हणाले आम्हाला फक्त मराठवाड्यात कुणबी दाखले द्या.
नंतर म्हणाले आम्हाला महाराष्ट्रात कुणबी आरक्षण द्या.
नंतर म्हणाले आम्हाला obc तुनच आरक्षण द्या.
नंतर म्हणाले सगे सोयरे कायदा करा.
अरे काय आहे हे सरकार वेडे आहे की upsc करून 5 वर्षे अभ्यास करून अधिकारी झालेले लोक वेडे आहेत.
सरळ सरळ राष्ट्रवादी पार्टी शरद पवार प्रचार करतात, आणि म्हणे मी विधानसभेमध्ये उमेदवार उभे करणार.
तुम्ही उभे कळणारही नाही आणि काहीही करू शकत नाहीत.
शरद पवार साहेब अशे व्यक्ती आहेत की जे गरज संपली की माणूस संपवत असतात, हा त्यांचा इतिहास आहे.
विधानसभा निवडणुकी पर्यंत गुण्या गोविदाने राहा नंतर पवार साहेबच महाराष्ट्रात हिंडून देणार नाहीत.
@@PKDada-f4h कितीपण कायपण करा आरक्षण घेणारच
जय शिवराय मनोज पाटील ❤
सर्व मराठा बांधवांना विनंती मनोज जरांगे सरकार स्थापन करू
देसाईगंज यांनाच विधानसभेत चितपट होणारच
पोलिसांनी कारवाई करावी....पोलिसांच्या कारवाई कडे महाराष्ट्राचे लक्ष
लवकर द्या आरक्षण
Banana🍌
मन्या कड जाय गोळ्या घ्यायचा टाईम झाला तुझा🤣🤣🤣🤣🍺🍺🍺🍾
आरक्षण फेब्रुवारी 2024 मध्ये विशेष अधिवेशन बोलावून दिलेलं आहे, तुमच्या मागण्या वाढत चालल्या आहेत आणि या वाढीव मागण्या बेकायदेशीर असल्यामुळे टिकणार नाहीत हे जरांग्याला देखिल माहिती आहे पण तो फक्त वेळ काढतोय विधानसभा निवडणुकीत मविआ सरकारला जिंकून आणण्यासाठी. एकदा का मविआ सरकार सत्तेवर आले की याचे आंदोलन बंद
ज्यांनी जाळपोळ केली, दंगल केली अशा प्रकारच्या व्यक्तींवरील गुन्हे मागे घेता कामा नये.
यामुळे दंगलखोर लोकांना हवा मिळेल आणि भविष्यामध्ये राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
जय संविधान जय शिवराय जय जरांगे जय कुणबी जय ओबीसी एक मराठा कोटी मराठा
शंभूराजे देसाई साहेब ते 10 टक्के दिलेले आरक्षण चे प्रमाणपत्र मिळत नाही
ज्यांनी जाळपोळ केली, दंगल केली अशा प्रकारच्या व्यक्तींवरील गुन्हे मागे घेऊ नये.
बरोबर
यांना पाडा यांना मस्ती खूप आहे
जो आरक्षनाला विरोध करेल .. तो विधानसभेला पडेल
अरे शंभुराजे 10% आरक्षणाचा फायदा केंद्रातील नोकरीत मिळणार आहे का?????हे फक्त राज्यातच आहे
Tyala abhyas pan karawa lagto 😂😂😂
त्या किमत किती हे पण तुम्हीच ठरवणार नुकसान 5 हजाराचे व दाखवनार 5लाख टरबूज
मग आता 13 तारखे नंतर कळेल मराठा काय करेल
तुतारीला मतदान करणार्यांनो अमोल कोल्हेने लोकसभेत सांगितले की ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावे
Tech honar ahe Ani tech barobar ahe jarange chukichi magni karat ahet
🔥👊🏻आता कार्यक्रमच👊🏻🔥
🏴षंढ मराठा नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🏴
त्यांनाच मतदान करतात तूम्ही 😂😂 त्या मुळे आरक्षण ला आधीच भावपूर्ण श्रद्धांजली
पाच लाखाचा आत गुन्हे करून मागे घ्यायचे पाच लाांपर्यंत गुन्हे करू शकतात पाच लाखाचा आत चोरी करून गुन्हे मागे घेता येतील का
नेत्यांचे कोटींचे जमतात आणि इथे लाखाचे ते पण bogas दाखल केलेले
गुन्हे दाखल तर होणारच आणि कारवाई पण झाली पाहिजे
He निवडून नाही आल पाहिजे
ह्यांनी जर 13 तारखेला सांगेसोयरे ची आंबालबजावणी केली नाही तर नक्की पडणार दादा... मी पाटण चा आहे..... एक मराठा लाख मराठा ❤️
तुझा कार्यक्रम होणार आहे शंभु देसाई विधानसभेला लय पोपट बनू नको साताऱ्याच वैशिष्ठ आहे एकदा मंत्री झाल्यावर तो परत निवडून येत नाही साताऱ्यातील मतदार घरी बसवतात उदा.शामराव अष्ठेकर,मदनदादा पिसाळ,शशिकांत शिंदे,भाऊसाहेब गुदगे, मदनदादा पिसाळ,विक्रमसिंह पाटणकर,छ.यदयनराजे,शालिनीताई पाटील ,
माफ करा उदयनराजे पाहिजे होते उ च्या आयवजी य टाईप झाले चुकून
हा निवडून येणार नाही याची काळजी मराठा समाज घेईल
खरे जाळपोळ करणारे कोण असतील याचा तातडीने शोध घ्यावा
याला दुसरा काही ही धंदा ऊरला नाही एक मेव दंगल घडवायचं आहे जरागेंला ऊटसुट छगन भुजबळ साहेबांना टार्गेट कराच याच कारन दुसर काही बोलाव तर सुचेना कारनं अभ्यास नाही तिसरी शिकलेला आहे ना
Cricket मध्ये पण राखीव जागा हव्या
तुम्ही लोकांनी घरे मोडतोळ करायची आणि गुन्हा माघे घ्यायची कोणता न्याय आहे
Amhi lokani nhi kele bala tumchya dushmanani kepy te vichar chagyla ani jyache jale tyala sandip shrisagar chagle sagle tula
@@sachinjamadar1839ज्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांच्याविरुद्ध पुरावे सापडलेले आहेत सीसीटीव्ही मध्ये
Tujhe ghar fodle ka?
Tumchech lafde astil .marathyancha kay sambandh
@@kushaq1173 सीसीटीव्ही मध्ये पुरावे सापडले
देसाई ला मराठा समाज पाडणारच 200%
गुन्हेगाराला ब्लॅक लिस्ट मध्ये टाका त्याच्यावर गुन्हा दाखल करून पुन्हा नोकरी लागली नाही पाहिजे सरकारी नोकरी पोलीस वेरिफिकेशन द्यायचं परफेक्ट करा
🙏🏻🙏🏻
गुन्हे मागे घेण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही!
उद्या कोणता बी समाज किंवा मुन्ना कराल आणि आमचे गुन्हे मागे घ्या
तलवारीची भाषा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल का होत नाहीत
हे बी सरकारने
आम्ही ओबीसी वाले देसाई साहेबांना निवडून देऊ आम्हाला कोणाची गरज नाही
महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला माहित आहे मनोज रंगे स्वतःच षडयंत्र तयार करायचे आणि स्वतः ओबीसी नेत्याचे नाव घ्यायचे मीडियाने थोडं दुर्लक्ष केलं की भुजबळांचे नाव घ्यायचं केवळ प्रसिद्धीसाठी....
सरकार कोणाचं ही असो घटनेच्या पुढे जाता येणार नाही एका समाजाला न्याय जरूर द्या पण इतर समाजावर अन्याय होणार नाही ही सरकार ची जबाबदारी आहेगुन्हा मागे घेतला दुसऱ्यांचा पण गुन्हा मागे घेतला पाहिजे
अंतरवली मधे सुध्दा अशिच नियोजित दगड फेक केली होती पोलीस बांधवांवर गावठी मिथून न चेल्यानी .
मुंबई मधून लढव निवडणूक असेलतर दम।
गावठी मिथुन का म्हणतात ते समजल।
गुन्हे यांनीच केले,
मग मागे. कसे घेणार
आरोप तर होणार आणी होतील पण समाज तुमचा पाठीशी आहे
कायदा मग कशा करता आहे? कायद्या पेक्षा कोणी मोठे नाही.
दुसऱ्याचे निर्णय जाग्यावर आणि आमचे लवकरात लवकर दोन वर्षे होत आहेत
Tula tuzy jaga dakhavun deu 🍉🍉🍉🍉
अंटरवली सराठी मध्ये लाठी चार्ज झाला त्याचा गुन्हा मागे घेता येणार नाही, त्यांच्यावर गुनहा का नाही दाखल
जरागे ने दगडफेक करायला सांगितले होते मनुन लाठीमार करावा लागला याला जरागे जबाबदार आहे तेला सुद्धा आटक झाली पाहिजे जयभीम जय जोती जय महाराष्ट्र
जरांगेला गुप्तहेर खात्याचा प्रमुख करा 😆😆😆
जरांगे ना मात्र लगेच कळतं कोणी काय केल ते. ह्यांना कायद्याच्या एखाद्या पदावर बसवा.
छान
5 लाख मोठे की समाज. त्यांनी काय चोरी केली होती का? न्याय मागावं की नाही. लाज वाटली पाहिजे मराठा आहात की नाही.
अरे पण तुझे 100 रु कोणी घेतला तर त्यालाच मागून घेतो परत मंग 5लाख खूप झाली मरे पर्यंत जेल मध्ये ठववायला पाहिजे असल्या लोकांना
5 lakh mothe....kayda saglyana ekach 😅
मा. मनोज दादा आपण यांना 70 वर्षाचा हिसाब विचारा.
याच्यावर sit चौकशी लागली आहे त्याचे काय ?
हया मिथून ने दगड फेक केले. कुणबी कुठला पाटिल म्हणुन घेतो. सर्टिफिकेट कुणबी जरागें....................
सर्व मराठा समाजाने शंभूराजे देसाईला निवडणुकीत झटका दाखवावा
तुमचा आमदारकीला मराठा बांधव निवडणुकीत तुमची जागा दाखवणार तुम्हाला
शरद पावर साहेबच आरक्षण देऊ शकतात
😂😂😂😂😂
दगड फेक, जाळपोळ करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे. सोबत संत्रा किंग चा सुधा बंदोबस्त केला पाहिजे सरकार ने
Besan kha basun fukat khaya
याला एकाच पर्याय आहे...पाटण मधील मराठा समाजातील लोकांनी जागरुक होऊन मतदान करायला पाहिजे......बस जो आपला नाही तो गेला उडत
असे क्रू त्य करणाऱ्या स कधी च नोकरी देऊ नये
कोणाकडूनलेहून येतो रे भाऊ
2 ते 3 महिने फक्त चपटी दारू बंद करा सर्व व्यवस्थित होईल😂😂
कधीकधी मला मराठा समाजाची कीव येते. टाकीवर चढवायला तुम्हाला हेच गाढव कसं भेटलं.😅
मग तुम्ही हिंतववादी नाही हे आता तरी मान्य करा
भुजबळ साहेबांवर एवढं प्रेम, की फक्त भुजबळ साहेबांवर बोललं की तो व्यक्ती मराठा समाजात हिरो होऊन जातो 😂😂
मुंगेरीलाल के हसीन सपने
10%टिकणार नाही सगेसोयरे अंमलबजावणी केली का
ओबीसी ची घरे जाळले
पाटला कडे ऐऊन बसले जे मुद्दे सांगितले ते सर्व सत्यात ऊतरवा नाही तर ऐनारा काळ तुम्हाला परत संधी मिळनार नाही
Shambhu Desai kaan ughade karun aaika jara. ७० hajaar koticha ghotala karnara gunhegaar nasto ka? Chorachya tabyat tijori aaste ka? १ Khaasdar nivdun aannara Maharashtrrache Budget declare karu shakto ka? Jantela uttar pahije.
यांचा करेक्ट कार्यक्रम होणार 😡🤬
ज्याच्या मनात कपट नाही ह्याला बोलून दाखवायची गरज नाही की माझ्या मनात कपट नाही
मग तुम्ही 288 मध्ये नसणार नक्की 😂😂😂
😂😂 Vhaha kay निर्णय घेतला तुम्हाला जागा दाखवणार आहे
50% च्या वर टिकणाऱ्या आरक्षण नाही, भविष्य आरक्षण टिकणारे आमच्या हक्काचा आहे, सरकारला या विधानसभेत दाखवून देऊ मग
Bjp mukta maharashtra
Mission--2024
केळं घ्या केळं 🤣🤣
पवार साहेब देतील का आरक्षण 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Desai tu ya nantr nivdun yenar nahi ha Maratha samajacha tula ishara ahe ...Porkhel krta ky Maratha samajacha ....jai jijau ....jai shivray....
2023-2024 madhil sagle certificate radda karnyat yawe
Shinde saheb laksh dya
तु होता स काय रे बघायला तिथे ?
Yeda ki khula Desai
5lakh aso ki 1lakha ch nuksan he nuksan aste dok firle ka .gore kiti kal Kam karte te bagha.vishay bherkatvte.
Aata yanna pn mtdan nahi
Haptekhor desai
100%पडणार सरकार
Yala pada
Patil ahe tari reservation pahije. Labada gap bas. Thunder Shahi keval garib obc la ghoda lavne ekach dhey.
जरांगे तु झाटू काही करू शकत नाही
Tumi rajkarni lok khup motha brastacar kartat te jantece nuksan nahi ka are kay bolta laj vatudya
बस खाली
OBC पण आत्ता 5 लाखापेक्षा जास्त नुकसान होणार नाही याची सर्वस्वी काळजी घेतील.
Are nko gheu amhi martahe ghabrnar nhi tumhla kolun lavto vel ali tyachi
बैल दादा म्हणतंय
Yeda ki khula Desai
5lakh aso ki 1lakha ch nuksan he nuksan aste dok firle ka .gore kiti kal Kam karte te bagha.vishay bherkatvte.